RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १०७] बुधवार, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ [पृष्ठे ७१, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
नगर विकास विभाग मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ सप्टेंबर, २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.
क्रमांक औमपा-२०१५/प्र.क्र.२१०/भाग-२/नवि-२४.— औरंगाबाद महानगरपालिके मध्ये अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम तसेच तत्संबंधात यापूर्वी करण्यात आलेले ठराव व आदेश अधिक्रमित करून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम- ४५६ (अ) व या अधिनियमातील लागू असलेल्या अन्य तरतुदी(cid:४६२)ारे मिळालेल्या शक्तींचा वापर करून, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये औरंगाबाद महानगरपालिके मधील विविध पदांवर करावयाच्या नियुक्त्यांचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे :---
नियम
१. संक्षिप्त नाव, प्रारंभ व व्याप्ती :-
(१) या नियमांना "औरंगाबाद महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१" असे संबोधण्यात येईल.
(२) हे नियम शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून अंमलात येतील.
(३) हे नियम औरंगाबाद महानगरपालिके च्या सर्व मंजूर पदांवरील नियुक्त्यांना लागू होतील; मात्र, अन्यथा नमूद के ले नसल्यास, अंशकालिक स्वरूपाच्या नियुक्त्या, कं त्राटी पद्धतीने किंवा रोजंदारी त(cid:४५१)वावरील नियुक्त्या तसेच मानसेवा स्वरूपाच्या नियुक्त्यांना लागू होणार नाहीत.
भाग चार-ब-२४६—१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३
२. व्या(cid:१७६)या :-
विषय किंवा संदर्भानुसार अन्य अर्थ अभिप्रेत नसल्यास, या नियमांसाठी-
(१) "शासन" म्हणजे, महाराष्ट्र शासन.
(२) "अधिनियम" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.
(३) "महानगरपालिका" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अन्वये निर्माण के लेली "औरंगाबाद महानगरपालिका."
(४) "महापौर" म्हणजे, औरंगाबाद महानगरपालिके चे महापौर.
(५) "आयुक्त" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम-३६ अन्वये शासनाने नियुक्त के लेला अधिकारी.
(६) "सक्षम प्राधिकारी" म्हणजे, औरंगाबाद महानगरपालिके चे आयुक्त.
(७) "नियुक्ती प्राधिकारी" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५३ च्या पोटकलम-(१) ते (३) च्या तरतुदींप्रमाणे नियुक्ती देण्यास सक्षम असलेला अधिकारी.
(८) "निवड प्राधिकारी" म्हणजे, या नियमातील परिशिष्ट-(१) मध्ये विनिर्दिष्टीत के लेली कर्मचारी निवड समिती.
(९) "निवड समिती अध्यक्ष" म्हणजे, कर्मचारी/अधिकारी निवड समितीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्त के लेले अधिकारी.
(१०) "अधिकारी/कर्मचारी" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण-४, कलम-५१ (४) अन्वये नेमणूक के लेले अधिकारी/कर्मचारी. परंतु, यात रोजंदारीवर, हजेरीपटावर असलेले कामगार आणि कं त्राटी पद्धतीने, तसेच अंशकालीन व मानद स्वरुपी नेमण्यात आलेल्या व्यक्तींचा समावेश होत नाही.
(११) "संवर्ग" म्हणजे, एखाद्या सेवेतील किंवा एखाद्या सेवेच्या भागातील स्वतंत्र घटक म्हणून मंजूर के लेल्या "कायम त्याचप्रमाणे हंगामी" शासनमान्य पदांचा समूह.
(१२) "आयोग" म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
(१३) "कलम" म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम.
(१४) "परिशिष्ट" म्हणजे, या नियमांना जोडलेले परिशिष्ट.
(१५) "जोडपत्र" म्हणजे, या नियमांच्या शेवटी जोडलेली जोडपत्रे.
(१६) "अनुसूची" म्हणजे, या नियमांच्या शेवटी जोडण्यात आलेली अनुसूची.
(१७) "विभागीय परीक्षा" म्हणजे, औरंगाबाद महानगरपालिके च्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित के लेली व या नियमांच्या परिशिष्ट-(३) मध्ये नमूद करण्यात आलेली विभागीय परीक्षा.
(१८) "पदवी" म्हणजे, संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा भारतातील राज्य विधिमंडळा(cid:४६२)ारे विधि संस्थापित असलेले कोणतेही विद्यापीठ किंवा संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा तत्सम अधिनियमा(cid:४६२)ारे स्थापना करण्यात आलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून प्राप्त के लेली पदवी.
(१९) "पदविका" म्हणजे, संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा भारतातील राज्य विधिमंडळा(cid:४६२)ारे विधि संस्थापित असलेले कोणतेही विद्यापीठ किंवा तंत्र शिक्षण मंडळ किंवा संसदेच्या अधिनियमा(cid:४६२)ारे किंवा तत्सम अधिनियमा(cid:४६२)ारे स्थापना करण्यात आलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून/तंत्र निके तनातून प्राप्त के लेली पदविका.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३(२०) "व्यावसायिक अर्हता (Professional Qualification)" म्हणजे, अग्निशमन अभियांत्रिकी पदवी (B.E. Fire), अग्निशमन अभियांत्रिकी उच्च शिक्षा पदविका (Advanced Diploma in Fire Engineering), अग्निशमन अभियांत्रिकी पदविका (Diploma in Fire Engineering) उप अग्निशमन अधिकारी हे पा(cid:५०४)क्रम [राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर किंवा कें द्र/राज्य अग्निशमन प्रशिक्षण अकादमी मधून उत्तीर्ण झालेले अथवा Institute of Fire (U.K.) किंवा (India) या संस्थेमधून M.I. (Fire) किंवा Grade (I) (Fire) उत्तीर्ण झालेले.]
(२१) "स्वीयेतर सेवा (Foreign Service)" म्हणजे, ज्या सेवेत औरंगाबाद महानगरपालिके च्या कर्मचाऱ्याला त्यांचे वेतन व भत्ते महानगरपालिके च्या निधी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधना(cid:४६२)ारे मिळतात, अशी सेवा.
(२२) "मुलाखत" म्हणजे, औरंगाबाद महानगरपालिके च्या पदावरील/पदांवरील नियुक्तीकरिता अर्ज के लेल्या उमेदवाराची सक्षम निवड प्राधिकाऱ्याने किंवा त्याच्या स्वत:च्या सदस्यांमधून अशा प्राधिकरणाने नामनिर्देशित के लेल्या एखाद्या समितीने आणि ज्या पदांकरिता त्याने किंवा तिने अर्ज के ला आहे, त्या पदांवरील नियुक्तीकरिता निवड करण्यासाठी अशा रितीने मुलाखत घेण्यात आलेल्या उमेदवारांची योग्यता किंवा अन्यथा मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने आणि अशा मुलाखत घेण्यात आलेल्या उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे अनुक्रम लावण्यासाठी घेतलेली मुलाखत, असा आहे.
(२३) "समतुल्य/समकक्ष अर्हता" म्हणजे, संबंधित अर्हतेला समान म्हणून शासनाकडून जाहीर के लेली अर्हता, असा आहे आणि याबाबत कोणताही संदेह/वाद उद्भवल्यास शासनाचा निर्णय अंतिम असेल.
(२४) "मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था" म्हणजे, शासनाची मान्यता असलेली संस्था, असा आहे.
(२५) "मान्यताप्राप्त विद्यापीठ" म्हणजे, सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता असलेले विद्यापीठ, असा आहे.
(२६) "माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा" म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेली शालांत प्रमाणपत्र परीक्षा, असा आहे आणि यात शासनाने या परीक्षेशी समान म्हणून जाहीर के लेल्या कोणत्याही इतर परीक्षेचा समावेश आहे.
(२७) "औद्योगिक प्रशिक्षण संस्था" म्हणजे, राज्य शासनाने विविध प्रकारच्या औद्योगिक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी तयार के लेले औद्योगिक प्रशिक्षण कें द्र.
(२८) "समयश्रेणी वेतन" म्हणजे, असे वेतन जे, या नियमात घालून देण्यात आलेल्या कोणत्याही शर्तीच्या अधीन किमान पासून कमाल पय(cid:५२२)त नियतकालिक वेतनवाढीने वाढते.
(२९) "लेखी परीक्षा" म्हणजे औरंगाबाद महानगरपालिके कडून, योग्य रितीने नामनिर्देशित करण्यात आलेल्या एखाद्या अभिकरणाकडून, पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या योग्यतेचे किंवा अन्यथा मूल्यमापन करण्याच्या प्रयोजनाकरिता घेतलेली परीक्षा आणि त्या लेखी परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीचा संबंध असेल, तेथवर त्यांच्या गुणवत्तेचा क्रम लावण्याच्या उद्देशाने घेतलेली परीक्षा, असा आहे.
(३०) "व्यावसायिक परीक्षा" म्हणजे, उमेदवारांच्या तांत्रिक कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिके ने एखाद्या अभिकरणाकडून अथवा शासकीय/ निमशासकीय कार्यालयामार्फ त आयोजित के लेली परीक्षा, असा आहे.
(३१) "एकीकृ त संवर्ग" म्हणजे, विविध पदांच्या कर्तव्याचे स्वरुप, ती पदे धारण करण्यासाठी विहित के लेली शैक्षणिक अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी यांचा सारासार विचार करून सेवा नियमासाठी एकीकृ त के लेला संवर्ग.
(३२) "अर्हताप्राप्त कर्मचारी" म्हणजे, नियमाच्या परिशिष्ट-(२) मध्ये विहित के लेली अर्हता धारण करणारे कर्मचारी.
या नियमांत वापरण्यात आलेल्या, परंतु व्या(cid:१७६)या न के लेल्या शब्द किंवा शब्द समुहांचा अर्थ अधिनियमात दिल्यानुसार असेल.
भाग चार-ब-२४६—१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ९ भाग चार-ब-२४६—२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ११ भाग चार-ब-२४६—२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ १७ भाग चार-ब-२४६—३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ १९ भाग चार-ब-२४६—३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ २५ भाग चार-ब-२४६—४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ २७ भाग चार-ब-२४६—४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३१ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३३ भाग चार-ब-२४६—५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३५ भाग चार-ब-२४६—५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३७ ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३९ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ४१ भाग चार-ब-२४६—६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ४३ भाग चार-ब-२४६—६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ४९ भाग चार-ब-२४६—७५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५१ भाग चार-ब-२४६—७अ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५३ ५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५५ ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५७ भाग चार-ब-२४६—८५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५९ भाग चार-ब-२४६—८अ६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ६१ ६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ६३ ६४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ६५ भाग चार-ब-२४६—९६६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ६७ भाग चार-ब-२४६—९अ६८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ६९ ७० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-ब, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ७१
(क) ४० कि.ग्रॅ. वजनाची मानवाकृ ती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर अंतर धावणे.
(२० गुण)
| वेळ (सेकं दामध्ये) | द्यावयाचे गुण |
| २५ सेकं दापयȊत | २० |
| २५ सेकं दापेक्षा जास्त ते ३० सेकं दापयȊत | १६ |
| ३० सेकं दापेक्षा जास्त ते ३५ सेकं दापयȊत | १२ |
| ३५ सेकं दापेक्षा जास्त ते ४० सेकं दापयȊत | ०८ |
| ४० सेकं दापेक्षा जास्त ते ४५ सेकं दापयȊत | ०४ |
| ४५ सेकं दापेक्षा जास्त | ० |
| गोळा फे कीचे अंतर (मीटरमध्ये) | द्यावयाचे गुण |
| ६ मीटर व त्यापेक्षा जास्त | १० |
| ५.५० मीटर ते ६ मीटरपेक्षा कमी | ०८ |
| ५ मीटर ते ५.५० मीटरपेक्षा कमी | ०६ |
| ४.५० मीटर ते ५ मीटरपेक्षा कमी | ०४ |
| ४ मीटर ते ४.५० मीटरपेक्षा कमी | ०२ |
| ४ मीटरपेक्षा कमी | ० |
(इ) लांब उडी
(१० गुण)
| अ ंतर (फु टामध्ये) | द्यावयाचे गुण |
| १५ फु ट व त्यापेक्षा जास्त | १० |
| १३ फु ट ते १५ फु टापेक्षा कमी | ०८ |
| ११ फु ट ते १३ फु टापेक्षा कमी | ०६ |
| ०९ फु ट ते ११ फु टापेक्षा कमी | ०४ |
| ०९ फु टापेक्षा कमी | ० |
(फ) १० पुश अप (जोर काढणे)
(१० गुण)
प्रत्येक १ पुश अपला १ गुण, याप्रमाणे १० पुश अप पूर्ण के ल्यास १० गुण देण्यात येतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कै लास बधान,
शासनाचे उप सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.