Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B, Ext. 247, dated 2nd September 2021, गृह विभाग, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 अधिसूचना क्रमांक एमपीआयडी-1120/प.क्र.597/पोल-11.

Published 02 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक १०८] गुरुवार, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २४७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १ सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९

क्रमांक एमपीआयडी-११२०/प.क्र.५९७/पोल-११.–ज्याअर्थी संकल्प फायनान्स, प्रोप्रा. प्रशांत महादेव कांबळी, पत्ता-अर्सिया अल्टीज बिल्डिंग, शॉप क्र.१० व १६, बैलबाजार रोड, कल्याण (प), ठाणे (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक व कर्मचारी यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर के ली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत;

आणि ज्याअर्थी, बाजारपेठ पोलिस स्टेशन, कल्याण (प), येथे गु. र. क्र. ३२९/२०२० अन्वये उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांचे विरुध्द भा.द.वि.कलम ४०६,४०९,४२०,१२०(ब),२०१,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/ संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट के लेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक व कर्मचारी यांच्याकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा के लेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे;

भाग चार ब-२४७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट कलम (१) व कलम ५ या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे-

क) अनुसूचीत विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष/ संचालक /व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या जप्त के लेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर उपविभाग, उल्हासनगर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिका-यास आवश्यक ते सहा(cid:२००)य करतील.

अनुसूची

आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :-

अ) स्थावर मालमत्ता (जमीन / दुकान / (cid:१९६)लॅट ) :-

अ.क्र. मालमत्तेचा तपशील मालमत्ता नोंदणीचे दस्त क्रमांक व दिनांक मालमत्ता धारकाचे नांव
१ Äल ॅट क्र.७०४, सी विंग, सातवा मजला, निळकं ठ हिल्स उपवन, ब ेलवली बदलापूर (प) ठाणे-४२१५०३ (६६१ चौ.फु ट) दस्तक्र.११९७८/२०१४ , १९.१२.२०१४ सह दुÈयम निबंधक कार्यालय उल्हासनगर-२, ठाणे प्रशांत महादेव कांबळी (मयत)
२ Äल ॅट क्र.७०१, सी विंग, सातवा मजला, निळकं ठ हिल्स उपवन, ब ेलवली बदलापूर (प) ठाणे-४२१५०३ (४८८ चौ.फु ट) दस्त क्र.६१७२/२०२० , ०८.०९.२०२० सह दुÈयम निबंधक कार्यालय उल्हासनगर-२, ठाणे ह ेमलता महादेव कांबळी
३ Äल ॅट क्र.७०३, एफ विंग, सातवा मजला, निळकं ठ हिल्स उपवन, ब ेलवली बदलापूर (प) ठाणे-४२१५०३ (४५८ चौ.फु ट) दस्त क्र.४६८२/२०१८ , ११.०४.२०१८ सह दुÈयम निबंधक कार्यालय उल्हासनगर-२, ठाणे सुप्रिया वसंत गुरव
४ Äल ॅट क्र.७०४, सी विंग, सातवा मजला, शिवशक्ती अपार्टमेंट, बेलवली बदलापूर (प) ठाणे-४२१५०३ (४२.४२ चौ.मीटर) दस्त क्र.४८५८/२०१६ , ०५.०५.२०१६ सह दुÈयम निबंधक कार्यालय उल्हासनगर-३, ठाणे तन्मय विवेक देशमुख
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ ३

ब) जंगम मालमत्ता (जमीन / दुकान / (cid:१९६)लॅट ) :-

अ .क्र. मालमत्तेचा तपशील अ ंदाजित किंमत पावती क्रमांक मालकाचे नांव
(१) मयत आरोपी प्रशांत म. कांबळी
१ इनोव्हा कार क्र.एमएच ०५-डीएस ५७२१ १२,७४,००० एमई न ं.८६/२० आरोपी प्रशांत म. कांबळी(मयत) (आरोपी प्रशांत म. कांबळी मयत यांचा भाऊ श ैलेश कांबळी राहणार- बी.एम.सी.कॉलनी ब्लॉक क्र.६, मालवणी, मालाड(प) यांचे ताब्यातून जप्त करण्यात आली)
२ स्विप्ट कार क्र.एमएच ०५-डीई १२४७ ३,७४,९००
३ एक सोन्याचे ब्रेसलेट १९.१७० ग्रॅम वजन ८९,५३४
४ गळयातील पिळदार चेन २०.१५० ग्रॅम ९४,१२०
५ गणपतीचे सोन्याचे लॉके ट १.१०० ग्रॅम ४,२०७
६ सोन्याची अंगठी १२.५१० ग्रॅम ५८,४३४
७ सोन्याची खडयासहित अंगठी ११.१६० ग्रॅम ४५,१३१
८ एच पी कं पनीचा ल ॅपटॉप ३०,०००
९ सॅमसंग कं पनीचा एस-२० मोबाईल IMEI NO.354896110923516 354897110923514 व्होडाफोन कं पनीचे सिम क्र.९००४५३७२५३, ८९८३३६६६४४ ६०,०००
एकू ण २०,३०,३२५
१० गळयातील पोकळ सोन्याची चैन ८८.९८७ ग्रॅम ४,०९,००० एमई न ं.९२/२०
११ सोन्याचा कडा २६.१५० ग्रॅम १,२२,०००
१२ ब्र ेसलेट १९.४४० ग्रॅम ९०,८००
१३ सोन्याचा गणपती असलेली अंगठी ११.६६० ग्रॅम ५४,७२०
१४ सोन्याची ओम असलेली अंगठी ११.८५० ग्रॅम ७४,०००
एकू ण ७,५०,०००
(२) आरोपी हेमलता महादेव कांबळी
१ सोन्याची चैन १५.२३० ग्रॅम ७२,७६१
२ कानातील सोन्याची रिंग३.३९० ग्रॅम १४,२३८
३ सोन्याचे मणीमंगळ व त्यात दोन सोन्याच्या वाटया १९ ग्रॅम ९०,७७२
४ सोन्याचे लॉके ट १.०८० ग्रॅम ५,१५९
एकू ण १,८२,९३०
(३) अटक आरोपी तन्मय विवेक देशमुख यांची जंगम मालमत्ता
१ सोन्याची चैन २०.०४० ग्रॅम ९५,४५०
२ सोन्याचे ब्रेसलेट ७.९३० ग्रॅम ३७,७७०
३ चांदीचे नाणे २० ग्रॅम १,२००
४ चांदीचे नाणे ५ ग्रॅम २४०
५ सोन्याचे नाणे १ ग्रॅम ५,०००
एकू ण १,३९,६६०

भाग चार ब-२४७-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३

(४) आरोपी सुप्रिया वसंत गुरव
१ सोन्याची चैन १४.७८० ग्रॅम ७०,४००
२ सोन्याचे ओम आकाराचे लॉके ट १.६४० ग्रॅम ७,८१०
३ सोन्याचा गोलमणी असलेला हार ८.९५० ग्रॅम ४२,६००
४ सोन्याचे १ कर्णफु ल ३.७८० ग्रॅम १७,९७०
५ सोन्याची अंगठी २.४१० ग्रॅम ११,५००
६ सोन्याचे एक जोड बुगडया २.४८० ग्रॅम ७,५७०
७ ३ नाकातील फु ले/चमकी ६३० मिली ग्रॅम २,०२०
८ सोन्याची अंगठी २.९८० ग्रॅम १४,११०
९ सोन्याची अंगठी २.६२० ग्रॅम १२,३९०
१० रोख रक्कम एकू ण- ४५,३८०
एकू ण २,३१,७५०
(५) श्रीमती दक्षता गुरव (अटक आरोपी हेमलता महादेव कांबळी हिची बहीण)
१ एक सोन्याचा लक्ष्मी हार १२.०३० ग्रॅम ५४,४३६
२ ए क सोन्याची बारीक मण्यांची माळ १४.१७० ग्रॅम ६६,१६०
३ एक सोन्याची बांगडी १०.५१० ग्रॅम ४९,७७७
४ एक सोन्याची बांगडी १०.५०० ग्रॅम ४९,८११
५ एक सोन्याची बांगडी १०.३५० ग्रॅम ४८,७८२
६ एक सोन्याची बांगडी १०.४५० ग्रॅम ४९,६६१
७ रोख रक्कम एकू ण – ९५,४००
एकू ण रक्कम ४,१४,०२७
(६) तपासादरम्यान डिमांड ĚाÄट स्वरुपात गुन्हयाशी संबंधीत रकमा
१ श्री. जगदीश चंद्रकांत कराळे ४,००,००० एचडीएफसी ब ँक, बदलापूर
२ श्रीमती नĦता विजय घोंगे १,९४,३८४ ब ँक ऑफ इंडिया, ठाणे शाखा डी.डी.क्र.१५६४९४
३ श्रीमती श्रध्दा निलेश मिसाळ ६,६२,४४२ अभ्युदय को.ऑप. ब ँक, कन्नमवारनगर, विक्रोळी डी.क्र.१११९३०
(७) आरोपी प्रशांत कांबळी (मयत) याने गुन्हयातील अपहारीत रकमांचा वापर करुन त्यांचे नावे काढलेल्या ६ विमा पॉलीसी एकू ण १२,५६,८२६
अ.क्र. पॉलीसीचे नांव पॉलीसी दिनांक पॉलीसी क्रमांक पॉलीसी डेथ क्लेम रक्कम हप्त्याची रक्कम
१ इलाईट लाय सुपर ०८.१२.२०१८ ३०४०६८३८ २३,९०,९८० २,३९,०९८
२ आयसीआयसीआय प्रु आय प्रोटेक्ट स्मार्ट ०८.१२.२०१८ ३०४०६८६१ ४९,००,००० १०,९०२
३ लाईफ टाईम क्लासीक २९.०३.२०१८ २२१४९८७८ १०,१०,००० १,०१,०००
४ लाईफ टाईम क्लासीक २१.०३.२०१८ २२०९२६४७ ५,००,००० ५०,५००
५ आयसीआयसीआय प्रु आय प्रोटेक्ट स्मार्ट ३०.०६.२०१९ ४०९४५३५६ १,००,००,००० ३६,५९०
६ जीवन आनंद २८.०३.२०१७ ९२८०५१९८८ २७,८५,६८४ ७२,०८१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ ५

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय सक्सेना,

शासनाचे प्रधान सचिव (गृह-विशेष) भाग चार ब-२४७-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३

HOME DEPARTMENT

2nd Floor, Hutatma Rajguru Chowk,

Madam Cama Road, Mantralaya,

Mumbai-400 032, dated 01 September, 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPID-1120/C.R.597/Pol-11.– Whereas complaints have been received from number of depositors against M/s.Sankalp Finance, 10/16 Arsia Altis Building, Ground Floor, Bailbazar Road, Kalyan (West) Thane (hereinafter referred to as "the said Financial Establishment"), complaining that it has collected deposits and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand;

And whereas, an offence has been registered against the accused at Bajarpeth Police Station, Kalyan, vide C.R.No.329/2020 u/s 406,409,420,120(B),201,34 of Indian Penal Code r/w Section 3 of Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment)Act, 1999;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Chairman/Directors/Manager/Staff are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors;

And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Chairman/Directors/Manager/Staff from and out of the deposits collected by the said Financial Establishment;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section(1) of Section 4 and Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby,

(a) attaches the properties of the said Financial Establishment and the property in the name of its Chairman/Directors/Manager/Staff as specified in the Schedule; and

(b) appoints the Subdivisional Officer, Ulhasnagar Subdivision, Ulhasnagar to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors;

The Public Prosecutor in designated court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

Schedule

The properties of the said accused to be attached are as follows :–

A) Particular of Immovable Properties is the form of 4 Flats belong to Proprietor /Managers secured during investigation.
Sr. No. Property Details Property Registration Details Name of the Owner/accused
1 Property situated at Flat no.704, C wing, 7th floor, Nilkanth Hills Upvan, Belvali village, Badlapur west, Thane-421503. Total 661 Sq.ft. Dast No.11978/2014 19.12.2014 Sub Registrar, Ulhasnagar-2, Thane Prashant Mahadev Kambli
2 Property situated at Flat no.701, C wing, 7th floor, Nilkanth Hills Upvan, Belvali village, Badlapur west, Thane-421503. Total 488 Sq.ft. Dast No.6172/2020, 08.09.2020 Sub Registrar, Ulhasnagar-2, Thane Hemlata Mahadev Kambli
3 Property situated at Flat no.703, F wing, 7th floor, Nilkanth Hills Upvan, Belvali village, Badlapur west, Thane-421503. Total 458 Sq.ft. Dast No.4682/2018 11.04.2018 Sub Registrar, Ulhasnagar-2, Thane Supriya Vasant Gurav
4 Property situated at Flat no.704, C wing, 7th floor, Nilkanth Hills Upvan, Belvali village, Badlapur west, Thane-421503. Total 42.42 Sq.mtr. Dast No.4858/2016 05.05.2016 Sub Registrar, Ulhasnagar-3, Thane Tanmay Vivek Deshmukh
(1) Movable Property seized (deceased) accused Prashant Mahadev Kambli ) :-
Sr. Property Details Amount Name of Owner/accused Document No.
1 Innova Car MH-05- DS-5721 As per RTO Valuation Rs.12,74,000 From the deceased brother Shailesh Kambli from his residence Malad, Malvani ME No.86/20
2 Swift Car MH-05- DE-1247 As per RTO Valuation Rs.3,74,000
3 One Gold Brasslate weighted 19.170 89,534/-
4 One Gold Chain weighted 20.150 94,120/-
5 Ganpati Gold locket weighted 19.170 4,207/-
6 One Gold Chain weighted 58,434/-
7 Ganpati Gold locket weighted 45,121/-
8 HP Laptop 30,000/-
9 Gold Ring 60,000/-
Total 20,30,325/-
10 Gold Chain weighted 88.970 4,09,000/- From the deceased residence Nilkanth Hill Upvan, 7th floor, Room No.704 Badlapur. ME No.92/20
11 Gold Kada weighted 26.150 1,22,000/-
12 Brasslate weighted 19.440 90,800/-
13 Ganpati imbosed gold ring 11.660 54,270/-
14 Om imbosed gold ring weighted 11.850 74,000/-
Total 7,50,000/-
(2) Movable Property seized of accused Hemlata M. Kambli. S
r.No. Movable Property Details Amount
1 One gold ring weighted 15.230 grams 72,761/-
2 One pair of ear ring weighted 3.390 grams 14,238/-
3 One Mangalsutra weighted 19 grams 90,772/-
4 One locket weighted 1.080 grams 5,149/-
Total 1,82,930/-
(3) Movable Property seized during House search from accused Tanmay Vivek Deshmukh. S
r.No. Movable Property Details Amount
1 One gold ring weighted 20.040 grams 95,450/-
2 One gold braslate wighted 7.930 grams 37,770/-
3 One Silver Coin weighted 20 grams 1,200/-
4 One Silver Coin weighted 5 grams 240/-
5 One gold coin weighted 1 grams 5,000/-
Total 1,39,660/-
(4) Movable Property seized during House search from accused Supriya Vasant Gurav
Sr.No. Movable Property Details Amount
1 One gold ring weighted 14.780 gms 70,400/-
2 One gold locket weighted 1.640 gms 7,810/-
3 One neckless weighted 8.950 gms 42,600/-
4 One pair of ear rings weighted 3.780 grams 17,970/-
5 One gold ring weighted 2.410 grams 11,500/-
6 One pair of gold Bugdi weighted 2.480 grams 7,570/-
7 Gold miscellineoue items weighted 630 miligrams 2,020/-
8 One gold ring weighted 2.980 grams 14,110/-
9 One gold ring weighted 2.620 grams 12,390/-
10 Cash 45,380/-
Total 2,31,750/-
(5) Movable Property seized during House search from Dakshata Dattaram Gurav (Sister of accused Hemlata Kambli)
Sr.No. Movable Property Details Amount
1 One laxmi Neckless weighted 12.030 54,436/-
2 One neckless weighted 12.030 grams 66,160/-
3 One gold Bangle weighted 10.510 49,777/-
4 One gold Bangle weighted 10.500 49,811/-
5 One gold bangle weighted 10.350 48,782/-
6 One gold bangle weighted 10.450 49,661/-
7 Cash 95,400/-
Total 4,14,027/-
(6) Particulars of Cash recovered during investigation from the witnesses in the form of Demand Draft
Sr. No. Name of the DD Holder Name of the DD drawn bank and date Amount
1 Jagdish Chandrakant Karale HDFC Bank, Badlapur Branch 4,00,000/-
2 Namrata Vijay Ghonge Bank of India, Thane Branch, D. D. No. 156494 1,94,384/-
3 Shradha Nilesh Misal Abhyuday co-op bank ltd, Kannamwar Nagar, Vikroli East Branch, D. D. No. 111930 6,62,442/-
Total Amount 12,56,826/-
(7) Particulars of Insurance policies on the name of deceased accused Prashant Mahadev Kambli hold/secured during investigation
Sr. No. Name of Policy Policy Date Policy No. Amout of Death Claim Installment Amount
1 Elite Lai Super 8/12/2018 30406838 23,90,980/- 2,39,09/-
2 ICICI pru I protect Smart 8/12/2018 30406861 49,00,000/- 10,902/-
3 Life time classic 29/03/2018 22149878 10,10,000/- 1,01,000/-
4 Life time classic 21/03/2018 22092647 5,00,000/- 50,000/-
5 ICICI pru I protect Smart 30/06/2019 40945356 1,00,00,000/- 36,590/-
6 Jeevan Anand 28/03/2017 928051988 27,85,684/- 72,081/-
Total receivable secured death claim secured amount 2,15,86,664/-
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २, २०२१/भाद्र ११, शके १९४३ ९

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY SAXENA, Principal Secretary (Home-Special) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.