महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक ८०] शनिवार, सप्टेंबर ४, २०२१/भाद्र १३, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ ऑगस्ट २०२१
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक मलोआ. ११२१/प्र.क्र. १८५/का-८.------भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, श्री. स. म. गवई, अध्यक्ष, यांचा कार्यकाल दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी संपत असल्यामुळे, या रिक्त्त होणाया पदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी श्री. दे. बा. शिंदे सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यांची दिनांक ३० ऑगस्ट २०२१ (म.पू.) पासून, सदर पदावर अनुच्छेद ३१६ च्या खंड १ नुसार नियुक्त्त होणारी व्यक्त्ती या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात करेपयर्ंत, सदर पदाचा अतिरिक्त्त कार्यभार देऊन अध्यक्ष पदावर नियुक्त्ती करीत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सीताराम कुंटे, शासनाचे मुख्य सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ४, २०२१/भाद्र १३, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 27th August 2021
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. MPSC. 1121/C.R. 185/VIII.—In exercise of the powers conferred by clause (1A) of Article 316 of the Constitution of India, the Governor of Maharashtra hereby, with effect from 30th August 2021 (B.N.) appoints Shri D. B. Shinde, Member, Maharashtra Public Service Commission to perform the duties of the Chairman of the Maharashtra Public Service Commission as an Additional Charge, due to completion of term of Shri S. M. Gavai, until the Chairman is appointed and enters his office under clause (1) of the said Article 316 of the Constitution.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Chief Secretary to Government.