महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक ८१] सोमवार, सप्टेंबर ६, २०२१/भाद्र १५, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ सप्टेंबर २०२१.
अधिसूचना
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२.
क्रमांक नोंदणी-२०२१/टिएपी/६४४/प्र.क्र.१३२/म-१(धोरण).----मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ (१८८२ चा ४) महाराष्ट्र राज्यात लागू असताना, त्याच्या कलम ५८ च्या खंड (च) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचना, आदेश किंवा संलेख यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम ५८ च्या खंड (च) च्या प्रयोजनार्थ, महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरे, गावे, तालुके आणि जिल्हे, विर्िनदिष्ट करीत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीधर डुबे-पाटील,
शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ६, २०२१/भाद्र १५, शके १९४३ REVENUE AND FORESTS DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 6th September 2021.
NOTIFICATION
TRANSFER OF PROPERTY ACT, 1882.
No. RGN-2021/TAP/644/C.R.No. 132/M-1(Policy).—In exercise of the powers conferred by clause (f) of section 58 of the Transfer of Property Act, 1882 (IV of 1882), in its application to the State of Maharashtra and in supersession of all earlier notifications, orders or instruments issued in this behalf, the Government of Maharashtra, hereby specifies all towns, villages, talukas and districts in the State of Maharashtra for the purposes of clause (f) of section 58 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIDHAR DUBE-PATIL,
Joint Secretary to Government.