महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १०९] मंगळवार, सप्टेंबर ७, २०२१/भाद्र १६, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २४८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व व(cid:२०६)(cid:२८५)ो(cid:४६३)ोग विभाग
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ७ सप्टेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०
क्रमांक आपना १२१७/ प्र.क्र.२८/१३स.–महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) चे कलम ७३ कब, च्या पोट-कलम (४) तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (आयुक्तांच्या सेवाशर्ती) नियम २०१४ च्या नियम १८ या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून शासन या अधिसूचने(cid:४६२)ारे आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्रा धिकरण हे पद भारतीय प्रशासकीय सेवेतील अपर मु(cid:१७६)य सचिव पदाच्या समदर्जाचे असेल असे अधिसूचित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कु मार,
शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ७, २०२१/भाद्र १६, शके १९४३ CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT Mantralaya (Annex) Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,Mantralaya, Mumbai 400 032, dated 7th September 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT,1960
No. CSL-1217/ C.R.28/13C.– In exercise of the powers conferred by sub-section (4) of section 73CB of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah.XXIV of 1961) read with rule 18 of the Maharashtra State Co-operative Election Authority (Conditions of Service of Commissioner) Rules, 2014 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby notifies that, the post of the Commissioner of the Maharashtra State Co-operative Election Authority shall be equivalent to the grade of an Additional Chief Secretary of the Indian Administrative Service in the State.
By order and in the name of the Governor of Maharashtra
ANOOP KUMAR, Principal Secretary to Government.