महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक ८२] बुधवार, सप्टेंबर ८, २०२१/भाद्र १७, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १४७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक ७ सप्टेंबर २०२१.
अधिसूचना
जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४.
क्रमांक संकीर्ण.२०२१/प्र.क्र. ७९/आस्थापना.–जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ (१९७४ चा ६) याच्या कलम ४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (क) व कलम ५ च्या पोट-कलम (१) यां(cid:४६२)ारे प्रदान के लेल्या अधिकारांचा वापर करून आणि महाराष्ट्र जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) नियम, १९८३ याच्या नियम ३ अनुसार, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे, श्री. ए. एल. जऱ्हाड यांना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून, दिनांक २५ जून २०२१ ते दिनांक २४ जून २०२४ या मुदतीसाठी नामनिर्देशित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, मनीषा पाटणकर-म्हैसकर,
शासनाच्या प्रधान सचिव.
| (१) |
| भाग चार-अ–१४७-१ |
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 7th September, 2021.
NOTIFICATION
WATER (PREVENTION AND CONTROL OF POLLUTION) ACT, 1974.
No. MISC. 2021/CR. 79/Establishment.–—In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (2) of section 4 and sub-section (1) of section 5 of the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 (6 of 1974) and in pursuance of rule 3 of the Maharashtra Water (Prevention and Control of Pollution) Rules, 1983, the Government of Maharashtra hereby nominates Shri A. L. Jarhad to be the Chairman of the Maharashtra Pollution Control Board for the term from 25th June 2021 to 24th June 2024.
By order and in the name of the Governor of Maharashtra, MANISHA PATANKAR-MHAISKAR,
Principal Secretary to Government.