महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक ८३(२)] गुरुवार, सप्टेंबर ९, २०२१/भाद्र १८, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १४९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ सप्टेंबर, २०२१
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक शाकानि २०२१ / प्र. क्र. २० / १८ (र. व का.).----- भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १६६ च्या खंड (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीत आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत :---
१. या नियमांना महाराष्ट्र शासन कार्य नियमावली (दुसरी सुधारणा) नियम, २०२१ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये "२२. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास नेमून दिलेले विषय" या शीर्षाखालील "एक--पर्यावरण विभाग", या उपशीर्षाखालील नोंद क्रमांक ३-अ नंतर खालील नोंद अंतभर्र्ूत करण्यात येईल :----
"३-ब. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ (सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४४).".
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ९, २०२१/भाद्र १८, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th September, 2021
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. ROB 2021 / C. R. 20 / 18 (O&M).— In exercise of the powers conferred by clause (3) of article 166 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Government Rules of Business as follows, namely :-—
1. These rules may be called the Maharashtra Government Rules of Business (Second Amendment) Rules, 2021.
2. In the FIRST SCHEDULE appended to the Maharashtra Government Rules of Business, under the heading "22. Subjects allotted to Environment and Climate Change Department", under the sub-heading "I-Environment", after the entry 3-A, the following entry shall be added namely :—
"3-B. The Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act, 1975 (Mah. XLIV of 1975). ".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Chief Secretary to Government.