Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 36 DATE 9 Spet 2021 to 15 spet 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र. २ उस्मानाबाद यांजकडून * उचित भरपाई मिळणे बाबत गाव दहिफळ ता. वाशी. २) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उस्मानाबाद यांजकडून * भूसंपादन कलम ११ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत तुळजापूर मौ. अमृतवाडी. ३) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र. २ उस्मानाबाद यांजकडून * उचित भरपाई मिळणे बाबत गाव मौ. सारोळा ता. वाशी. ४) जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर (उत्तर) पैठण ता. पैठण जिल्हा औरंगाबाद. * मत्सोदरी पाणी वापर संस्था एकलेहरा ता. अंबड जि. जालना. लाभधारकाची यादी. ५) जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर (उत्तर) पैठण ता. पैठण जिल्हा औरंगाबाद. * गणेश पाणी वापर संस्था अंतरवाली (टेंभी) लाभधारकाची यादी. ६) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून * वसुली अधिकारी नेमणूक बाबद ता. सोनपेठ. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून * शहराची (वाढीव हद्द) विकास योजना बाबत. २) मुख्याधिकारी नगर परिषद लोहा यांजकडून * लोहा शहराची सुधारित विकास योजना बाबत. ३) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड * नांदेड शहराची फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्धी बाबत.
Published 09 September 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.