RNI No. MAHBIL /2009/ 29236
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - मध्य उप- विभाग
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ९ -१५ , २०२१ /भाद्र १८-२४ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक ३६]
[पृष्ठे २० , किंमत: रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना , नेमणुका इत्यादी
HOME DEPARTMENT
Second Floor , Madam Cama Road , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 30th July 2021 .
NOTIFICATION
No. IPS - 2021 / C.R . 239/POL - 1.- Shri Fatteshingh Krishnarao Patil , IPS , Special Inspector General of Police , C.I.D. , Pune is retiring from Government Service w.e.f. 31st of July , 2021 (A.N. ) due to superannuation , as per the Rule 16( 1) of All India Services ( DCRB ) Rule , 1958 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS GAIKWAD , Joint Secretary to Government .
(१)
भाग एक (म.उ.वि. )-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडून
आदेश
क्रमांक वि -१ / छत्रपती पा.ना.पत/ अधि/कर्म ./ क.१५६ / अधिप्रदान/ २०२१.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , सतिश खरे , जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , नाशिक, जि . नाशिक या संस्थेचे खालील अधिकाऱ्यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १५६ ( १ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-
कार्यक्षेत्र
शक्तीची व्याप्ती
अ.क्र.
(१)
अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव (२)
अधिकार प्रदान केलेल्या
अधिकाऱ्याचा हुद्दा
(३)
(५)
(४)
मॅनेजर
१ श्री . दिलीप माधवराव व्यवहारे
नाशिक जिल्हा
वसुली अधिकारी
२ श्री. चारुदत्त चांगदेव पवार
नाशिक जिल्हा
वसुली अधिकारी
वसुली अधिकारी
अटी:-
( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
( २ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात " अ-३", " अ-४ " व "ब " कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी .
(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील .
(५ ) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज , त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी . त्याबाबतचा नमुना " अ-१ " , " अ-२ ", "अ-३", "अ-४" सोबत जोडलेला आहे.
(६ ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को- ऑप . बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम, १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत .
(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१ / १५ - स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि/किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " ३ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३ या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम , १९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे.
(१० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था " असा फलक लावता येऊ शकेल . सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी /पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी .
(१२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही .
( १३ ) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती , स्थावर जप्ती , अपसेट प्राईज मंजुरी , जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील .
डॉ. सतिश खरे ,
नाशिक,
जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था , नाशिक .
दिनांक ३० जुलै २०२१ .
भाग एक (म.उ.वि . ) - १अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडून
आदेश
क्रमांक वि-१ / ओझरपानापत/ अधि/ कर्म/ क.१५६/ अधिप्रदान/ २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, सतिश खरे , जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये ओझर नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , ओझर (मिग) , ता. निफाड , जि. नाशिक या संस्थेचे खालील अधिकाऱ्यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/ कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ (१ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-
कार्यक्षेत्र
शक्तीची व्याप्ती
अ.क्र .
(१)
अधिकार प्रदान केलेल्या
अधिकाऱ्याचा हुद्दा
(३)
अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव (२)
(५)
(४)
१ श्री . गिरीष श्रीराम लोळगे
नाशिक जिल्हा
वसुली अधिकारी
वसुली अधिकारी
अटी.-
( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी . कर्जवसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील .
(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात "अ-३", " अ-४" व "ब" कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी .
(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील .
( ५ ) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्थास्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी . त्याबाबतचा नमुना "अ-१ ", "अ-२" , " अ-३ " , " अ-४" सोबत जोडलेला आहे.
(६ ) मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को-ऑप . बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी .
( ७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत .
(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४ / प्र.क्र.२३१ / १५ - स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही .
(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि/किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे .
भाग एक (म.उ.वि. )- १अ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१/ भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ (१० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था " असा फलक लावता येऊ शकेल. सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी .
( १२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही .
(१३ ) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती, स्थावर जप्ती , अपसेट प्राईज मंजुरी , जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी . विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील .
नाशिक ,
दिनांक २ ऑगस्ट २०२१ .
डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था , नाशिक .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था , नाशिक यांजकडून
आदेश
क्रमांक वि-१ /भैरवनाथनापत/ अधि/कर्म/ क.१५६/ अधिप्रदान/ २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , सतिश खरे , जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था , नाशिक या आदेशान्वये श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिन्नर , ता. सिन्नर , जि . नाशिक या संस्थेचे खालील अधिकाऱ्यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/ कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ (१ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-
कार्यक्षेत्र अ.क्र.
अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव (२)
अधिकार प्रदान केलेल्या
अधिकाऱ्याचा हुद्दा
(३)
शक्तीची व्याप्ती (४)
(५) (१)
श्री . तात्यासाहेब रामकिसन गायकवाड
नाशिक जिल्हा १
वसुली अधिकारी
वसुली अधिकारी
अटी:-
(१ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९६० चे कलम १५६ व नियम, १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी . कर्जवसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील .
(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात "अ-३ ", " अ-४ " व "ब " कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी .
( ४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील .
(५ ) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज , त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी . त्याबाबतचा नमुना " अ-१" , " अ-२ ", "अ-३", "अ-४" सोबत जोडलेला आहे .
( ६ ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को - ऑप . बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम, १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाही .
(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण . १५०४/प्र.क्र.२३१ /१५ -स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१/ भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ (१० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था " असा फलक लावता येऊ शकेल. सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी .
( १२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही .
(१३ ) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती, स्थावर जप्ती , अपसेट प्राईज मंजुरी , जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी . विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील .
नाशिक ,
दिनांक २ ऑगस्ट २०२१ .
डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था , नाशिक .
८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
I No. A - 3902/ 2021/1779.- The High Court has been pleased to make the transfers and posting of the following Judicial Officers :-
Name and Present Posting 1. Shri V. D. Patil , Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Kadegaon , District Sangali .
2. Smt . M. S. Managuli , 5th Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Sangali .
3. Shri U. M. Jadhav , 6th Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Sangali .
II New Posting
Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Atpadi , District Sangli , vice Shri A. R. Tengse .
2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Miraj , District Sangli , vice Smt . U. P. Koli .
4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Miraj , District Sangli ,
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :-
Name of Judicial Officers 1. Smt . P. R. Sabnis , 2nd Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Kadegaon , District Sangali.
2. Shri A. R. Tengse , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Atpadi , District Sangli .
3. Smt . A. A. Kulkarni , 7th Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Sangali .
4. Smt . U. P. Koli , 2nd Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Miraj , District Sangali .
Bombay, dated 25th August 2021 .
New Posting
Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kadegaon , District Sangli , vice Shri V. D. Patil transferred .
Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Atpadi , District Sangli ,
5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Sangli vice Smt . M. S. Managuli transferred .
3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Miraj , District Sangali .
M. W. CHANDWANI , Registrar General .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
I No. A - 1201/ 2021/1781.- The High Court has been pleased to make the transfers and posting of the following Judicial Officers :-
Name and Present Posting 1 . ( * ) Shri Shripad S. Deshpande , Ad hoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Bhoom, District Osmanabad .
2 . (* ) Smt . A. M. Shinde , 4th Joint Civil Judge , Junior Division , and Judicial Magistrate , First Class , Panvel , District Raigad at Alibag .
II New Posting
Additional Chief Judge , Small Causes Court , Mumbai .
4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Latur vice Smt . S. C. Nirmale .
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :-
Name of Judicial Officers 1. Shri S. D. Bhagat , District Judge- 6 and , Additional Sessions Judge , Jalna .
2. Shri P. P. Deshmukh , 3rd Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Bhandara .
3. Shri K. S. Suryawanshi , Joint Civil Judge , Junior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nilanga , District Latur .
4. Shri A. S. Sonwalkar , 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class Panvel , District Raigad at Alibag .
5. Smt . S. C. Nirmale , 4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class Latur .
6. Smt . U. A. Bhosale , 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class Latur .
New Posting
District Judge - 5 and Additional Sessions Judge , Jalna vice Shri F. M. Khwaja transferred .
2nd Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate Bhandara vice Shri S. P. Bhosale appointed as Secretary , District Legal Services Authority , Bhandara .
Civil Judge , Senior Division , Nilanga , District Latur vice Smt . S. D. Awasekar appointed as Secretary , District Legal Services Authority , Latur .
4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Panvel , District Raigad at Alibag vice Smt . A. M. Shinde transferred 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Latur vice Smt . U. A. Bhosale .
6th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Latur .
Note: ( * ) Judicial Officers at Sr. No. 1 and 2 in Part - I are not entitled to claim T.A./D.A. and Transfer Allowances as it is their request transfer .
Bombay, dated 26th August 2021 . भाग एक (म.उ.वि. ) - २
M. W. CHANDWANI , Registrar General .
१०
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB - 1521/2013/4235.- Shri V. A. Dhawas , Offg . Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 15 days from 1st July 2021 to 15th July 2021 .
Certified that Shri V. A. Dhawas , would have continued to officiate as Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .
No. PLB - 1535/ 2010 - Smt . S. S. Naik, Offg . Deputy Registrar , High Court, Appellate Side , Bombay is granted ( i ) Commuted Leave for 2 days from 8th July 2021 to 9th July 2021 , (ii ) Earned Leave for 8 days from 16th July 2021 to 23rd July 2021 and ( iii ) Earned Leave for 8 days from 31st July 2021 to 7th August 2021 .
Certified that Smt . S. S. Naik , would have continued to officiate as Deputy Registrar , High Court, Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period.
No. PLB - 1522/2012 - Smt . P. P. Pathak , Offg . Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay is granted Commuted Leave for 3 days from 31st July 2021 to 2nd August 2021 .
Certified that Smt . P. P. Pathak , would have continued to officiate as Deputy Registrar , High Court, Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
No. PLB - 1508/2013 .- Shri V. J. Sawant , Offg . Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 3 days from 7th July 2021 to 9th July 2021 .
Certified that Shri V. J. Sawant , would have continued to officiate as Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .
D. S. DESHUKH , Bombay, dated 18th August 2021 .
I/ c Registrar , Finance and Budget .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202 / 2021.- The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :-
Name and Designation 1. Smt . M. J. Dhote , Principal District and Sessions Judge , Latur .
2. Shri S. C. More , Principal District and Sessions Judge , Nagpur .
3. Shri S. V. Yarlagadda , Principal District and Sessions Judge , Ahmednagar .
4. Smt. Anita B. Sharma, Judge, Family Court , Bhandara.
5. Shri R. S. Tiwari , Principal District and Sessions Judge , Nandurbar.
Period
Ex-post facto sanction to the Commuted Leave for 9 days from 1st July 2021 to 9th July 2021 suffixing holiday on 10th July 2021 with permission to leave headquarter from 1st July 2021 (Β.Ν. ) .
Earned Leave for 2 days i.e. on 5th July 2021 and 6th July 2021 prefixing holidays on 3rd July 2021 and 4th July 2021 with permission to leave headquarters from 2nd July 2021 (A.O.H. ) till 7th July 2021 (В.О.Н. ) .
Earned leave for 3 days from 7th July 2021 to 9th July 2021 suffixing holiday on 10th July 2021 and 11th July 2021 with permission to leave headquarters from 6th July 2021 (A.O.H. ) till 12th July 2021 ( В.О.Н. ) .
Ex -post facto sanction to Earned leave for 2 days i.e. on 8th July 2021 and 9th July 2021 suffixing holidays on 10th July 2021 and 11th July 2021 with permission to leave headquarter from 7th July 2021 (A.O.H. ) till 12th July 2021 (Β.Ο.Η. ) .
Ex-post facto sanction to the Earned leave for 4 days from 12th July 2021 to 15th July 2021 prefixing holiday on 11th July 2021 with permission to leave headquarters from 10th July 2021 ( A.O.H. ) till 16th July 2021 ( B.O.Н. ) .
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .
१२
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३
II
Name of the Judicial Officer
Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .
1. Smt . M. J. Dhote
shri A. V. Gujarathi , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Latur .
2. Shri S. C. More
Shri M. S. Azmi , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nagpur .
3. Shri S. V. Yarlagadda
Shri M.V. Kurtadikar , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Ahmednagar .
4. Smt . Anita B. Sharma
Shri P. S. Khune , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Bhandara.
5. Shri R. S. Tiwari
Shri A. S. Bhagwat , Ad - hoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nandurbar .
Bombay, dated 25th August 2021 .
N. G. GIMEKAR , Registrar , (Insp. II) .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read : ( 1 ) Government Resolution L & JD No. HCT - 2003/ ( 138 ) III , dated 23rd July 2004.
(2) Government Resolution L & JD No. HCT- 2009 Pra.Kra( 141 )/ Ka -3 , dated 22nd October 2010.
No.A1202 /2021 . The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant encashment of earned leave of one month period to Shri R. D. Sawant , Principal District and Sessions Judge , Satara as provided under the Resolution a referred above for the Block period of two years from 1st April 2020 to 31st March 2022 subject to the decision of the Honourable Supreme Court of India in the pending I.A. 110/2002 filed by the Government of India .
Bombay, dated 25th August 2021 .
N. G. GIMEKAR , Registrar , (Insp . II) .
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read:- (1) Government Resolution L & JD No. HCT- 2003/( 138 ) III , dated 23rd July 2004 .
(2) Government Resolution L & JD No. HCT- 2009 Pra . Kra ( 141 ) / Ka-3 , dated 22nd October 2010.
No.A1202 /2021 . The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant encashment of earned leave of one month period to Shri A. J. Mantri , Chief Judge , Court of Small Causes , Mumbai as provided under the Resolutions as referred above for the Block period of two years from 1st April 2020 to 31st March 2022 subject to the decision of the Honourable Supreme Court of India in the pending I.A. 110/2002 filed by the Government India .
N. G. GIMEKAR , Bombay, dated 21st August 2021 .
Registrar , (Insp . II ) .
भाग एक (म.उ.वि. ) - ३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/ 2021 . The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-
Period
Name and Designation
Earned leave for 6 days from 2nd August 2021 to 7th August 2021 with permission to leave headquarter from 31st July 2021 ( A.O.H. ) till 9th August 2021 (В.О.Н. )
1. Smt . Swati A. Chauhan , the then Judge , Family Court , Nanded now Judge , Family Court , Mumbai .
On return from leave Smt . Swati A. Chauhan will be reposted as Judge , Family Court , Nanded .
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay ) Rules , 1981 that Smt . Swati A. Chauhan would have continued to officiate as Judge , Family Court , Nanded had she not proceeded on leave during the above period .
(II)
The Charge during the leave period of Smt . Swati A. Chauhan is kept with Shri K. N. Gautam , District Judge - 2 and Additional Sessions Judge , Nanded .
N. G. GIMEKAR, Registrar , (Insp. II).
Bombay , dated 21st August 2021 .
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A3902 ( i )/2021 .-The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-
Period
Name and Designation
1. Smt . P. P. Ajgaonkar , Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate First Class , Khamgaon , Dist . Buldana.
Maternity Leave for 180 days from 26th July 2021 to 21st January 2022 prefixing holidays on 24th July 2021 and 25th July 2021 with permission to leave hedquarter from 23rd July 2021 (А.О.Н. ) .
On return from leave Smt . P. P. Ajgaonkar will be reposted as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate First Class , Khamgaon , Dist . Buldana .
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay ) Rules , 1981 that Smt . P. P. Ajgaonkar would have continued to officiate as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate First Class , Khamgaon , Dist . Buldana had she not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Smt . P. P. Ajgaonkar is kept with Shri S. B. Kaldate , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate First Class , Khamgaon , Dist . Buldana.
N. G. GIMEKAR , Registrar , (Insp . II) .
Bombay, dated 21st August 2021 .
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read : ( 1 ) Government Resolution L & JD No. HCT - 2003/( 138 ) III , dated 23rd July 2004 .
(2) Government Resolution L & JD No. HCT- 2009 Pra . Kra ( 141 )/Ka -3 , dated 22nd October 2010.
No.A1202 /2021- The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant encashment of earned leave of one month period to Smt . Anju S. Shende , Principal District and Sessions Judge , Bhandara as provided under the Resolutions as referred above for the Block period of two years from 1st April 2020 to 31st March 2022 subject to the decision of the Honourable Supreme Court of India in the pending I.A. 110/2002 filed by the Government India .
Bombay,
dated 31st August 2021 .
N. G. GIMEKAR , Registrar , ( Insp . II) .
भाग एक ( म.उ.वि. )- ३अ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३
नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या, नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
गृहविभाग
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ ऑगस्ट २०२१ .
अधिसूचना
क्रमांक पीइएन -१०२१ /प्र.क्र.१९ ० / राउशु -१ . महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम , १ ९ ८२ , नियम १० ( १ ) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक , गट- ब संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर ) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
पदनाम व नियुक्तीचे ठिकाण
सेवानिवृत्तीचा दिनांक अ.क्र . (१)
नाव (२)
जन्मदिनांक (४)
(५)
(३)
१
३१ जुलै २०२१ श्री. वामन नारायण चव्हाण निरीक्षक , राउशु, खोपोली , जि. रायगड २१ जुलै १ ९ ६३
उपरोक्त अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग/ विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संदीप ढाकणे , शासनाचे अवर सचिव .
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २४ ऑगस्ट २०२१
अधिसूचना
क्रमांक सेनिअ -२०२१ /प्र.क्र.१४० / कामगार-८ . कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री. विश्राम श. देशपांडे, अपर कामगार आयुक्त, पुणे यांची जन्म तारीख दिनांक ३ जानेवारी १ ९ ६३ आहे . त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्ष पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जानेवारी २०२१ ( म.नं. ) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ ( ए ) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. शा. कौरते, शासनाचे अवर सचिव .
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ ऑगस्ट २०२१
अधिसूचना
क्रमांक सेनिवे-१६२० /प्र.क्र .३४५/ १ ९ . या विभागातील खालील नमूद अधिकारी दिनांक १ ऑगस्ट २०२१ ( म.पू. ) रोजी शासन सेवेतून स्वेच्छासेवानिवृत्त झाल्या आहेत .
नाव
अ.क्र.
पदनाम
(२)
(१)
(३)
१ श्रीम. वृ. रा. कदम
निवडश्रेणी लघुलेखक
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. शि. निकम, कक्ष अधिकारी.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ ऑगस्ट २०२१
अधिसूचना
क्रमांक सेनिवे -१०२१ / प्र.क्र.३४५ /१ ९ . या विभागातील खालील नमूद अधिकारी दिनांक ३१ जुलै , २०२१ ( म.नं. ) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
अ.क्र.
नाव
पदनाम
(१)
(२)
(३)
श्री. शं . ब. नखाते
१
वरिष्ठ स्वीय सहायक
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. शि. निकम, कक्ष अधिकारी .
वित्तविभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ ऑगस्ट २०२१ .
अधिसूचना
क्रमांक विविआ. १०२१/प्र.क्र. २४/ प्रशासन-१ . श्री . श . गो . गायतोंडे , कक्ष अधिकारी, वित्त विभाग हे, दिनांक ३१ जुलै २०२१ (म.नं. ) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गौरा जाधव, कार्यासन अधिकारी .
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ जुलै २०२१.
अधिसूचना
क्रमांक विविआ १०२१/ प्र.क्र. २४ /प्रशासन-१ . श्री. य. मु. बुधवंत , अवर सचिव , वित्त विभाग हे, दिनांक ३० जून २०२१ (म.नं. ) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गौरा जाधव, कार्यासन अधिकारी .
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ जुलै २०२१.
अधिसूचना
क्रमांक विवआ १०२१ /प्र.क्र.२४ /प्रशासन-१ . श्री. र . रा . नार्वेकर, अवर सचिव, वित्त विभाग हे, दिनांक ३० जून २०२१ (म.नं. ) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गौरा जाधव, कार्यासन अधिकारी .
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ९ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
क्रमांक मस्त्यआ-२०२१ /प्र.क्र .८४ /पदुम-१२.- मत्स्यव्यवसाय विभागातील खालील नमूद सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे दिनांक ३१ जुलै २०२१ (म.नं. ) रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
जन्मदिनांक
अधिकाऱ्याचे नाव
पदनाम
अ.क्र. (१)
(२)
(३)
(४)
श्री . रा . रा . बिसने
१
सहायक आयुक्त मत्स्यव्यसाय , यवतमाळ
२४ जुलै १ ९ ६३
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीनिवास शास्त्री, शासनाचे उप सचिव.
१९ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १९ ४३ विशेष राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय ३ रा मजला , ई विंग , नवीन इमारत, वस्तूव सेवाकर भवन, माझगांव , मुंबई ४०० ०१०
क्रमांक राउआ. २०२१ / आस्थापना-२ व ३ / से.नि./ब-७६५ . या कार्यालयाच्या संगणकीय सूचीप्रमाणे या विभागातील निम्ननिर्देशित राजपत्रित अधिकारी, हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ ( म.नं. ) पासून नियत वयोमानानुसार शासन सेवेतून निवृत्त होत आहेत.
अधिकाऱ्यांचे नाव (२)
अ.क्र . (१)
पदनाम (३)
महाविकास सांकेतांक (४) १
KOL -VAT- F - 001 श्री . विकास सिताराम डोके
राज्यकर सहआयुक्त, ( प्रशा ) , कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.
CST- AUI - E - 001 २ श्री. गुलाब बाजीराव पारवे
राज्यकर उपआयुक्त, अंतर्गत लेखा परीक्षण-०१ , राज्यकर आयुक्त कार्यालय, मुंबई .
३
THA- VAT- E - 002 श्री. सरीमपाशा अब्दुलरहिम शेख राज्यकर उपआयुक्त, (व्हॅट -०२ ) , मो.क.क. , ठाणे
४
MUM - VAT - D - 710 श्री. संजयकुमार विजयसिंहराव देशमुख राज्यकर सहायक आयुक्त, ( व्हॅट -७१० ) , नोडल -८ , मुंबई .
५ श्री. मिलिंद सावळेराम सोनावणे
PUN - VAT- C - 803
राज्यकर अधिकारी , (व्हॅट-८०३ ) , पुणे
६
KAL - PTO -C - 001
राज्यकर अधिकारी , ( व्यवसायकर -००१ ) , कल्याण
श्री. सुधाकर निंबा निकम
७ श्री. राजेंद्र गोविंद जाधव
SCS -EST- C - 002
राज्यकर अधिकारी , प्रशिक्षण विभाग, विशेष राज्यकर आयुक्त कार्यालय.
८
MUM - VAT- C - 819 श्री . मनोज पांडुरंग पाटील
राज्यकर अधिकारी , (व्हॅट -८१ ९ ) , नोडल , मुंबई
९ श्रीम. नयना प्रसाद पावसकर
CST-GEN - L -001
ग्रंथपाल , संदर्भ अधिकारी ( वर्ग -२ ) , राज्यकर आयुक्त कार्यालय , मुंबई .
महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ मधील नियम १३५ अन्वये , राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख शासकीय राजपत्रात अधिसूचना देण्यासाठी , या कार्यालयाच्या स्तरावरील सदर अधिसूचित , सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत फेरबदल झाल्यास ते बदल करण्याच्या अधीन राहून सदर सूची निर्गमित करण्यात येत आहे .
संबंधित अधिकारी वरील दिनांकास प्रत्यक्षात शासकीय सेवेतून निवृत्त झाले किंवा त्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवेत वाढ झाली किंवा कसे याची खात्री करून त्यांना कार्यमुक्त केल्याच्या कार्यवाहीचा अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासहित विनाविलंब या कार्यालयास पाठवावा , जेणेकरून त्यांच्या निवृत्तीची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे सुलभ होईल .
वरील अधिकाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र व महाराष्ट्र कोषागार नियम २३६ चा दाखला ( ना मागणी प्रमाणपत्र) महालेखापाल , महाराष्ट्र-१ , मुंबई, नागपूर -२ यांच्या कार्यालयास परस्पर पाठवावा, तसेच जे अधिकारी शासकीय निवासस्थानात राहत असतील , त्यांच्या निवृत्तीबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात कळवावे व आवश्यक दाखला मागवावा .
ज्या अधिकाऱ्यांबाबत महसूलहानी / विभागीय चौकशी कार्यवाही सुरू आहे किंवा प्रस्तावित आहे , अशा अधिकाऱ्यांच्या प्रकरणी होणाऱ्या निर्णयाच्या अधिन राहून निवृत्तीवेतन लाभाची कार्यवाही करावी .
संबंधित अधिकाऱ्यांस नियमित सेवानिवृत्तीवेतन व सेवालाभ देण्यास काही कारणास्तव विलंब होणार असल्यास तात्पुरते निवृत्तीवेतन व सेवालाभ देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ मधील नियम १२६/१३० नुसार आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी.
महालेखापाल , महाराष्ट्र-१, मुंबई , नागपूर-२ यांच्याकडून अंतिम निवृत्तीवेतन व सेवा लाभाची रक्कम शक्य तितक्या लवकर मंजूर होईल, याबाबत कृपया आवश्यक कार्यवाही करावी.
मुंबई,
महेश कुलकर्णी, दिनांक २७ ऑगस्ट २०२१ .
राज्यकर उप आयुक्त (आस्थापना) २ , महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ९ -१५ , २०२१ / भाद्र १८-२४ , शके १ ९ ४३
गृहविभाग
दुसरा मजला , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३१ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
क्रमांक सेनिप्र-२०२० /प्र.क्र.३८०/ आस्था-२. श्री. नंदकुमार एकनाथ फोंडके, अवर सचिव , गृह विभाग हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ (म.नं. ) पासून शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
व्यं. मा. भट,
शासनाचे सह सचिव.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २४ ऑगस्ट २०२१ .
अधिसूचना
क्रमांक सेनिअ . २०२१ /प्र.क्र .१३४ / कामगार-८ . कामगार आयुक्त , मगाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री . विजयकांत रामभाऊ पानबुडे, कामगार उप आयुक्त, अमरावती यांची जन्मतारीख दिनांक १८ जुलै १ ९ ६३ आहे. त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जुलै २०२१ (म.नं. ) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ ( ए ) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
रा. शा. कौरते, शासनाचे अवर सचिव .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .