Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील बारामती शहराच्या वाढीव हद्दीची विकास योजना व पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे इंदापूर व दौंड येथील प्रादेशिक योजना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील 17 जून 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (4) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादनाच्या अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी माढा विभाग, कुर्डूवाडी, जिल्हा सोलापूर व खेड उपविभाग, खेड (राजगुरुनगर), जिल्हा पुणे यांजकडील भूसंपादनाच्या अधिसूचना. (6) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश. (7) अध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, जिल्हा सातारा यांजकडील मलकापूर नगरपरिषदेची प्रथम विकास योजना. (8) अध्यक्ष, करमाळा नगरपरिषद, जिल्हा सोलापूर यांजकडील करमाळा शहर विकास आराखडा (दुसरी सुधारित). (9) सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर (अ) विश्रामबाग विभाग, पुणे शहर, (ब) वानवडी विभाग, (क) पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड, (ड) हवेली उपविभाग, पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (10) कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1, देवराष्ट्रे, जिल्हा सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना 3 ची प्रसिद्धी. (11) उपविभागीय अधिकारी, पुणे उपविभाग, पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 09 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-09.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.