Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra No. 265 Dated 13th Sept. 2021 MPI.1121/C.R.416/Pol-11

Published 13 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार- ब

सोमवार , सप्टेंबर १३ , २०२१/ भाद्र २२ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ११२ ( ३ ) ]

[पृष्ठे ४ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक २६५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला , हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ८ सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम , १९९९ .

क्रमांक एमपीआय .११२१/प्र.क्र.४१६/पोल-११. ज्याअर्थी वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस ( यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे ) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष / संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे , अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी , आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा गु. र . क्र. ३८ / १ ९ ( पंतनगर पोलीस ठाणे गु . र. क्र. ४८४/१८ ) येथे महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम , १ ९९९ च्या कलम ३ व ४ अन्वये तसेच कलम ४०६ , ४२० , ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी , राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/ संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी , यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष/ संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे.

त्याअर्थी आता , महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम , १ ९९९ (२००० चा महा. १६ ) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे ) याच्या कलम ४ चे पोट- कलम ( १ ) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे-

भाग चार-ब- २६५-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर १३ , २०२१/ भाद्र २२ , शके १ ९ ४३

(क) अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे , उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे , आणि

(ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण /निष्कासन) कुर्ला -२ यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता , विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकाऱ्यास आवश्यक ते सहाय्य करतील .

आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे : -

अ. स्थावर मालमत्ता ( जमीन/ दुकान/ फ्लॅट ) : - अ.क्र .

मालमत्तेचा तपशील

१ बिनशेती गट नंबर १५३/१/१५३/२/१५५ प्लॉट् नं - १४ , १५, १६

( प्रत्येकी क्षेत्र १५० चौ. मीटर . )

ब. जंगम मालमत्ता ( बँक खाती ) : -

बँकेचे नांव (२)

अनुसूची

मालकाचे नांव दस्तक्रमांक

प्रमोद किसनराव चिंचोलकर

शिरवली , ता. मुरबाड , जि. ठाणे गावचा ७/१२ अभिलेख

खातेधारकाचे नाव

(३)

अ.क्र. (१)

खाते क्रमांक (४)

वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस

१ बँक ऑफ इंडिया , उल्हासनगर

२

०१८३२०११०००००७५

५०२००००५५४८५७५

वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस

एचडीएफसी बँक, सागर गार्डन , मुलुंड ( प. ) , मुंबई

३

वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस

सारस्वत को. ऑप. बँक लि. , एम . जी . रोड मुलुंड ( प. ) , मुंबई ८०

४

०२६१००१०१००४५२३

वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस

इंडियन बँक , मुलुंड ( प. ) , मुंबई

५

६५७७९९ ४०५८

०० ९९ ६३४०००००११०

वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस

येस बँक लि. शॉप नं. ४ , ५, ६ वसुंधरा , कनकिया स्पेस, पोखरण रोड, ठाणे .

६

६२२०१००९ १२१ ९

वेल्थशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस

कोटक महिंद्रा बँक, युनिट नं. २ , ३ , ४, मॅरेथॉन मॅक्स , मुलुंड- गोरेगाव लिंक रोड , मुलुंड (प . ) , मुंबई

७

५०१००१ ९ ५२४६६८८

प्रमोद चिंचोलकर

एचडीएफसी बँक, सागर गार्डन , मुलुंड ( प. ) , मुंबई

८

प्रमोद चिंचोलकर

कोटक महिंद्रा बँक , मुलुंड ( प. ) , मुंबई ९

६२२०१०० ९ १२१ ९

प्रमोद चिंचोलकर

आयसीआयसीआय बँक , फलटण , सातारा १०

६४५२०५०५०१६६

५०२००००१८७२११९ ६

विकास महामुनी

एचडीएफसी बँक, पाटीलपाडा, घोडबंदर रोड , ठाणे

११ एचडीएफसी बँक , घाटकोपर रोड, मुंबई

२१०४१९३०००१०४८

विकास महामुनी

१२ डिसीबी बँक , घोडबंदर रोड, ठाणे.

०८६२२९ ०००००४३५

विकास महामुनी

१३

०८६२२४२९९९९९९९

विकास महामुनी

डिसीबी बँक , घोडबंदर रोड , ठाणे.

१४ बँक ऑफ इंडिया , उल्हासनगर , ठाणे -०१

६४५२०५०५०१६६

कुरियन जॉन

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय सक्सेना,

शासनाचे प्रधान सचिव ( गृह -विशेष) .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, सप्टेंबर १३ , २०२१ / भाद्र २२ , शके १ ९ ४३

HOME DEPARTMENT

2nd Floor , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 8th September , 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS ( IN FINANCIAL ESTABLISHMENTS ) Аст, 1999 .

No MPI.1121 /C.R.416/Pol - 11.- Whereas complaints have been received from a number of depositors against Wealthshore Management Services (hereinafter referred to as " the said Financial Establishment " ) , complaining that they have collected deposits and have defaulted to return the said deposits made by the depositors , on demand ;

And whereas , an offence has been registered against the accused at Pantnagar Police Station , vide C.R. No. 484/18 , u/s , 406, 420 , 34 of Indian Penal Code and section 3 & 4 of Maharashtra Protection of Interest of Depositors ( In Financial Establishment) Act , 1999 and is transferred to Economic Offences Wing , Mumbai and Renumbered as C.R. No. 38/19 ;

And whereas , the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Chairman/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;

And whereas , the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Chairman/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 1 ) of section 4 and section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors ( in Financial Establishments ) Act , 1999 (Mah . XVI of 2000 ) (hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra hereby,

(a) attaches the properties of the said Financial Establishment and the property in the name of its Chairman/Directors and as other acquaintances specified in the Schedule ; and (b) appoints the Deputy Collector, ( Encroachment/Removal ) , Kurla - 2 to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

Schedule

The property of the said accused to be attached is as follows : -

Immovable Property ( Flat / Land ) :-

Document No.

Address of Property

(3)

Sr. No. (1)

(2)

Name of Owner (4) 1 NA Gat No. 153/1/ 153/2/155/

Tal . Murabad ,

Plot No. 14 , 15 , 16

7/12 Record of Shirawali , Dist- Thane .

Pramod Kisanrao Chincholakar .

(Each Plot of 150 Sq . Meter Area ) ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर १३ , २०२१/ भाद्र २२ , शके १ ९ ४३

Movable Property ( Bank Account )

Name of Account Holder (3)

Name of Bank (2)

Account No. (4)

Sr.No (1)

018320110000075 1 Bank of India , Ulhasnagar Wealthshore Management Services

50200005548575 2

Wealthshore Management Services

HDFC Bank , Sagar Garden , Mulund (W. ) , Mumbai

026100101004523 3

Wealthshore Management Services

Sarswat Co - op Bank Ltd. M. G. Road Mulund ( W. ) , Mumbai

6577994058 4 Indian Bank , Mulund ( W. ) , Mumbai

Wealthshore Management Services

5

009963400000110

Wealthshore Management Services

Yes Bank Shop No. 4 , 5 , 6 Vasundhara , Kankiya Space , Pokharan Road , Thane

6

622010091219

Wealthshore Management Services

Kotak Mahindra Bank , Unit No. 2, 3 , 4 Marethon Max , Mulund- Goregaon Link Road , Mulund ( W. ) , Mumbai

7

50100195246688

Pramod Chincholakar

HDFC Bank , Sagar Garden, Mulund (W. ) , Mumbai

8

622010091219

Pramod Chincholakar

Kotak Mahindra Bank, Mulund (W. ) , Mumbai

9

645205050166 ICICI Bank , Phalatan , Satara Pramod Chincholakar

10

502000018721196

Vikas Mahamuni

HDFC Bank, Patilpada , Ghodbandar Road , Thane

11

21041930001048

Vikas Mahamuni

HDFC Bank, Ghatkopar Road , Mumbai

12

08622900000435

Vikas Mahamuni

DCB Bank , Ghodbandar Road , Thane .

08622429999999

Vikas Mahamuni

13 DCB Bank, Ghodbandar Road , Thane .

645205050166 14

Kurien John

Bank of India, Ulhasnagar , Thane - 01

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SANJAY SAXENA ,

Principal Secretary ( Home - Special ) to Government .

CHARNI ROAD ,

PUBLICATIONS , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.