Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cen Extra No. 53 (15th September 2021) शुिध्दपत्रक क्रमांक रानिआ/मनपा-२०२०/प्र.क्र.३/का.०५.

Published 15 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31748

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ - मध्य उप- विभाग

वर्ष ७ , अंक ३५]

[पृष्ठ १ , किंमत: रुपये २६.०० बुधवार, सप्टेंबर १५ , २०२१ / भाद्र २४, शके १ ९ ४३

असाधारण क्रमांक ५३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्रजिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन , मंत्रालयासमोर , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ सप्टेंबर, २०२१ .

वाचा. - आयोगाचे समक्रमांकाचे दि. २/०२/२०२१ , दि. ०५/०२/२०२१ व दि. २२/०६/२०२१ चे आदेश.

शुध्दिपत्रक

क्रमांक रानिआ/मनपा -२०२० /प्र.क्र.३ /का.०५ .- राज्य निवडणूक आयोगाच्या समक्रमांकाच्या दिनांक ०२ फेब्रुवारी , २०२१ च्या आदेशान्वये माहे एप्रिल , २०२१ ते मे, २०२१ या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांकरिता दिनांक १५ जानेवारी, २०२१ हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक अधिसूचित करण्यात आला. तद्नंतर उक्त कालावधी हा मार्च , २०२१ ते ऑगस्ट, २०२१ असा सुधारित करण्यात आला. आता सदर कालावधी हा माहे मार्च, २०२१ ते ऑक्टोबर, २०२१ असा पुन्हा सुधारित करण्यात येत आहे.

मा . राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार ,

किरण कुरुंदकर, सचिव, राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र.

भाग एक- अ- ( म.उ.वि ) -५३-१

(१ )

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.