Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 37 DATE 16 Spet 2021 to 22 spet 2021१) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मौ. परभणी विकास योजना. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद यांजकडून * वाजवी भरपाई मिळणे बाबद :- मौ. सोनपेठ ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद. २) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून :- * वसुली अधिकारी नेमणूक करिता. * सोनपेठ नागरी सहकारी बँक लि. सोनपेठ जिल्हा परभणी. * विजया ग्रामीण महिला बिगरशेती को-ऑप क्रेडीट सोसायटी बाभळगाव, ता. पथारी, जिल्हा परभणी. * युनिक सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था म. ता. जि. परभणी ३) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांजकडून :- * अर्जित व परावर्तित रजेबाबत आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी हदगाव नगर परिषद हदगाव यांजकडून :- * शहराचा प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल करणे बाबत.

Published 16 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.