Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central (Weekly) (16th to 22nd Sept. 2021)

Published 16 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ७, अंक ३७] गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ [पृष्ठे १८, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडून

आदेश

क्रमांक वि-१/जनस्थाननापत/अधि/कर्म./क.१५६/अधिप्रदान/२०२१.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये जनस्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्या., नाशिक, या संस्थेचे खालील अधिकायांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :—

अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा

(१) (२)

(३)

(४) (५) १ श्री. संजय राजधर सुर्यवंशी वसुली अधिकारी वसुली अधिकारी नाशिक जिल्हा अटी:---

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात "अ-३", "अ-४" व "ब" कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ (५) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबतचा नमुना "अ-१", "अ-२", "अ-३", "अ-४" सोबत जोडलेला आहे.

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाही.

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९) वसुली अधिकायास त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये )"" असे लिहावे.

(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी ............................ सहकारी बँक/ पतसंस्था"" असा फलक लावता येऊ शकेल.

(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज-वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती, स्थावर जप्ती, अपसेट प्राईज मंजुरी, जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणांस दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील.

नाशिक, दिनांक २६ ऑगस्ट २०२१.

डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read : In pursuance of the directions issued by the Honb'le Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.

No. A-1228/1797/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Court of Sessions/Magistrate as under :—

Sr. No. Name and designation of Judicial Officer

Identified and designated as Special Court 1. Shri Vasim Buran Mulla,

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Gargoti, District Kolhapur.

Bombay, dated 31st August 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read : In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.

No. A-1228/1799/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/s, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Court/s of Sessions/Magistrate as the case may be :—

Sr. No. Name and designation of Judicial Officer/s

Identified and designated as Special Court/s 1. Shri Anil Baburao Shendge,

Chief Judicial Magistrate, District Parbhani (in place of Shri M. S. Tiwari) 2. Shri Shaiekh Tajjum Shaiekh Hamid

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Purna District Parbhani (in place of Shri V. V. Deshmukh) 3. Shri Milind Rambhau Panad,

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Jintur District Parbhani, (in place of Smt. R. Y. Khandare)

Bombay, dated 31st August 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read : In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.

No. A-1228/1801/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Courts of Magistrate as under :—

Sr. No. Name and designation of Judicial Officer

Identified and designated as Special Court 1. Shri Shivnath Manikrao Kale,

Chief Judicial Magistrate, District- Chandrapur, (In place of Shri A. R. Gunnal).

Bombay, dated 31st August 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read : In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.

No. A-1228/1803/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/s, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Court/s of Sessions/Magistrate as the case may be :—

Sr. No. Name and designation of Judicial Officer/s

Identified and designated as Special Court/s 1. Shri Vivek Vithalrao Kathare,

District Judge-1 and Additional Sessions Judge, Karad, District-Satara, (In place of Shri S. A. A. R. Auti).

2. Shri Rajendra Vyankatesh Huddar,

District Judge-1 and Additional Sessions Judge, Vaduj, District-Satara, (In place of Shri R. K. Malabade).

3. Shri Rajendra Mansing Rathod,

Chief Judicial Magistrate, District Satara, (in place of Smt. A. V. Kasture).

Bombay, dated 31st August 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read : In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.

No. A-1228/1786/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/s, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Court/s of Sessions/Magistrate as under :—

Sr. No. Name and designation of Judicial Officer

Identified and designated as Special Court 1. Shri Dilip Patruji Ragit,

District Judge-2, and Additional Sessions Judge, (In place of Shri R. D. Patil).

Bombay, dated 30th August 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read : In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.

No. A-1228/1788/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/s, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Court/s of Sessions/Magistrate as under :—

Sr. No. Name and designation of Judicial Officer/s

Identified and designated as Special Court/s 1. Shri Vikas Shivruprao Kulkarni,

District Judge-1 and Additional Sessions Judge, District Nashik. (In place of Shri P. B. Ghuge).

2. Shri Ankush Sidram Kambale,

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Yeola, District Nashik (In place of Shri N. N. Chintamani)

3. Shri Prabhu Krishna Kapade,

Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pimpalgaon, District-Nashik (in place of Smt. S. N. Hurgat).

Bombay, dated 30th August 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

ORIGINAL SIDE

(1)

No. P&E/759/2021.—Shri S. T. Kapse, Commissioner for Taking Accounts, High Court, Bombay is granted Earned Leave for 4 days from 20th July 2021 to 23rd July 2021.

Certified that Shri S. T. Kapse, would have continued to act as Commissioner for Taking Accounts, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(2)

No. P&E/760/2021.—Shri S. S. Agate, Additional Registrar, Original Side/Addl. Prothonotary and Senior Master, High Court, Bombay is granted Earned Leave for 2 days from 26th August 2021 to 27th August 2021.

Certified that Shri S. S. Agate, would have continued to act as Additional Registrar, Original Side/Addl. Prothonotary and Senior Master, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(3)

No. P&E/761/2021.—Smt. P. P. Bhaidkar, Master and Assistant Prothonotary (Adm.), High Court, Bombay is granted Earned Leave for 4 days from 6th July 2021 to 9th July 2021.

Certified that Smt. P. P. Bhaidkar, would have continued to act as Master and Assistant Prothonotary (Adm.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(4)

No. P&E/762/2021.—Smt. K. Y. Ambekar, Taxing Master, High Court, Bombay is granted Earned Leave for 6 days from 12th July 2021 to 17th July 2021.

Certified that Smt. K. Y. Ambekar, would have continued to act as Taxing Master, High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(5)

No. P&E/763/2021.—Smt. S. A. Pagedar, Master and Assistant Prothonotary (Judl.), High Court, Bombay is granted Earned Leave for 3 days from 29th June 2021 to 1st July 2021.

Certified that Smt. S. A. Pagedar, would have continued to act as Master and Assistant Prothonotary (Judl.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

AND

No. P&E/764/2021.—Smt. S. A. Pagedar, Master and Assistant Prothonotary (Judl.), High Court, Bombay is granted Earned Leave for 2 days from 14th July 2021 to 15th July 2021.

Certified that Smt. S. A. Pagedar, would have continued to act as Master and Assistant Prothonotary (Judl.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

AND

No. P&E/765/2021.—Smt. S. A. Pagedar, Master and Assistant Prothonotary (Judl.), High Court, Bombay is granted Earned Leave for 6 days from 13th September 2021 to 18th September 2021.

Certified that Smt. S. A. Pagedar, would have continued to act as Master and Assistant Prothonotary (Judl.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

(6)

No. P&E/766/2021.—Shri A. J. Kesarkar, Second Assistant Master, High Court, Bombay is granted Earned Leave for 7 days from 9th September 2021 to 15th September 2021.

Certified that Shri A. J. Kesarkar, would have continued to act as Second Assistant Master, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(7)

No. P&E/767/2021.—Smt. N. Y. Deshpande, Associate, High Court, Bombay is granted Earned Leave for 4 days from 4th August 2021 to 7th August 2021.

Certified that Smt. N. Y. Deshpande, would have continued to act as Associate, High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(8)

No. P&E/768/2021.—Shri D. B. Iswalkar, Associate, High Court, Bombay is granted Earned Leave for 16 days from 7th September 2021 to 22nd September 2021.

Certified that Shri D. B. Iswalkar, would have continued to act as Associate, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(9)

No. P&E/769/2021.—Smt. V. M. Ulhe, Associate, High Court, Bombay is granted Commuted Leave for 2 days from 20th August 2021 to 21st August 2021.

Certified that Smt. V. M. Ulhe, would have continued to act as Associate, High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(10)

No. P&E/770/2021.—Shri C. K. Pashime, Associate, High Court, Bombay is granted Earned Leave for 6 days from 12th July 2021 to 17th July 2021.

Certified that Shri C. K. Pashime, would have continued to act as Associate, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

AND

No. P&E/771/2021.—Shri C. K. Pashime, Associate, High Court, Bombay is granted Earned Leave for 8 days from 20th August 2021 to 27th August 2021.

Certified that Shri C. K. Pashime, would have continued to act as Associate, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(11)

No. P&E/772/2021.—Shri S. V. Jadhav, Associate, High Court, Bombay is granted Earned Leave for 2 days from 16th July 2021 to 17th July 2021.

Certified that Shri S. V. Jadhav, would have continued to act as Associate, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(12)

No. P&E/773/2021.—Shri V. A. Idhol, Sr. Private Secretary, High Court, Bombay is granted Earned Leave for 13 days from 26th July 2021 to 7th August 2021.

Certified that Shri V. A. Idhol, would have continued to act as Sr. Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

(13)

No. P&E/774/2021.—Shri P. V. Rane, Private Secretary, High Court, Bombay is granted Commuted Leave for 3 days from 15th July 2021 to 17th July 2021.

Certified that Shri P. V. Rane, would have continued to act as Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

AND

No. P&E/775/2021.—Shri P. V. Rane, Private Secretary, High Court, Bombay is granted Earned Leave for 4 days from 2nd August 2021 to 5th August 2021.

Certified that Shri P. V. Rane, would have continued to act as Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(14)

No. P&E/776/2021.—Shri P. P. Deshmane, Private Secretary, High Court, Bombay is granted Earned Leave for 12 days from 28th June 2021 to 9th July 2021.

Certified that Shri P. P. Deshmane, would have continued to act as Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(15)

No. P&E/777/2021.—Smt. S. S. Pathak, Private Secretary, High Court, Bombay is granted Commuted Leave for 19 days from 5th July 2021 to 23rd July 2021.

(16)

No. P&E/778/2021.—Shri J. V. Salunke, Private Secretary, High Court, Bombay is granted Earned Leave for 10 days from 6th September 2021 to 15th September 2021.

Certified that Shri J. V. Salunke, would have continued to act as Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(17)

No. P&E/779/2021.—Shri D. S. Sherla, Private Secretary, High Court, Bombay is granted Commuted Leave for 12 days from 17th July 2021 to 28th July 2021.

Certified that Shri D. S. Sherla, would have continued to act as Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(18)

No. P&E/780/2021.—Shri I. S. Mashal, Private Secretary, High Court, Bombay is granted Earned Leave for 3 days from 20th July 2021 to 22nd July 2021.

Certified that Shri I. S. Mashal, would have continued to act as Private Secretary, High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(19)

No. P&E/781/2021.—Shri S. M. Gulekar, Master (Adm.), High Court, Bombay is granted Commuted Leave for 28 days from 20th June 2021 to 17th July 2021.

Certified that Shri S. M. Gulekar, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(20)

No. P&E/782/2021.—Smt. T. R. Sawant, Master (Adm.), High Court, Bombay is granted Commuted Leave for 5 days from 5th July 2021 to 9th July 2021.

Certified that Smt. T. R. Sawant, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

AND

No. P&E/783/2021.—Smt. T. R. Sawant, Master (Adm.), High Court, Bombay is granted Commuted Leave for 4 days from 17th July 2021 to 20th July 2021.

Certified that Smt. T. R. Sawant, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

AND

No. P&E/784/2021.—Smt. T. R. Sawant, Master (Adm.), High Court, Bombay is granted Earned Leave for 1 day on 2nd August 2021.

Certified that Smt. T. R. Sawant, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(21)

No. P&E/785/2021.—Shri H. R. Patel, Master (Adm.), High Court, Bombay is granted Earned Leave for 5 days from 17th August 2021 to 21st August 2021.

Certified that Shri H. R. Patel, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

(22)

No. P&E/786/2021.—Smt. S. M. Deodhar, Master (Adm.), High Court, Bombay is granted Commuted Leave for 2 days from 17th August 2021 to 18th August 2021.

Certified that Smt. S. M. Deodhar, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(23)

No. P&E/787/2021.—Smt. P. I. Latkar, Master (Adm.), High Court, Bombay is granted Commuted Leave for 5 days from 19th July 2021 to 23rd July 2021.

Certified that Smt. P. I. Latkar, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had she not proceeded on leave during the above period.

(24)

No. P&E/788/2021.—Shri M. D. Mujumdar, Master (Adm.), High Court, Bombay is granted Earned Leave for 3 days from 13th September 2021 to 15th September 2021.

Certified that Shri M. D. Mujumdar, would have continued to act as Master (Adm.), High Court, Bombay had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 27th August, 2021.

S. M. KOCHEY, Registrar, Original Side, High Court, Bombay.

भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A-3902/2021/1833 .— The High Court has been pleased to make the transfers and postings of the following Judicial Officers :—

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

भाग एक (म.उ.वि.)--३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

Bombay,

M. W. CHANDWANI, dated 3rd September 2021.

Registrar General.

भाग एक (म.उ.वि.)--३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1201/2021/1881 .— The High Court has been pleased to make the ranking of the Judicial Officers as shown herein in below :—

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

Bombay, dated 6th September 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

——————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902/2021/1883 .— The High Court has been pleased to transfer and post Shri P.P. Bagul, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, first Class, Ambad, District Jalna as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Mantha, District Jalna.

Bombay, dated 6th September 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3908/2021/1885 .— Under Section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act, XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of suits cognizable by such Courts upto the amount mentioned against their names :—

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

Bombay, dated 7th September 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

वित्त विभाग मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ एप्रिल २०२१.

वाचा :-१) विशेष राज्यकर आयुक्त यांचे पत्र क्रमांक राकअ-२०२१/आस्था-३/स्वे.से.नि./ब-३६३,मुंबई, दिनांक ७ एप्रिल २०२१.

२) शासन आदेश, समक्रमांक दिनांक १५ मार्च २०२१.

आदेश

क्रमांक विकअ-१०२१/प्र.क्र.४१/वि.प्र. २.---- श्रीमती बलजिंदरकौर बचनसिंग सेखो, राज्यकर अधिकारी यांना, वरील वाचा येथील क्रमांक २ च्या आदेशान्वये दिनांक १० एप्रिल २०२१ (म.पू.) पासून शासकीय सेवेतून स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्यास अनुमती देण्यात आली होती. परंतु, आता श्रीमती बलजिंदरकौर बचनसिंग सेखो, राज्यकर अधिकारी, पुणे (महाविकास सांकेतांक PUN-VAT-C-६०४) यांना, त्यांच्या दिनांक १ एप्रिल २०२१ रोजीच्या अर्जान्वये केलेली स्वेच्छासेवानिवृत्तीची नोटीस मागे घेण्यास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम ६६ (५) नुसार याद्वारे अनुमती देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनघा अ. पटवर्धन, कार्यासन अधिकारी.

महसूल व वन विभाग मादामा कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ सप्टेंबर २०२१. अधिसूचना

क्रमांक आयएफएस-१४२१/प्र.क्र. ७७/फ-७अ.---- श्री. मुव्वला कोंडला राव, (भावसे-१९८७), प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण), नागपूर हे दिनांक ३१ ऑगस्ट, २०२१ (मध्यान्होत्तर) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत कार्यासन अधिकारी.

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 8th September, 2021.

NOTIFICATION

No. IFS-1421/C.R. 77/F-7A.—Shri Muvvala Kondala Rao (IFS 1987), Principal Chief Conservator of Forests (Information, Technology and Policy), Nagpur has superannuated from the Government Service on 31st August, 2021 (A.N.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NITIN SAWANT, Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.