Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II sankirn (Weekly) (16th to 22nd Sept., 2021)

Published 16 September 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७, अंक ३७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

No.MSETCL/CO/PS/Scheme-I/RE-ORC/PN/5067

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे डी. डी. एफ. अंतर्गत काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अति उच्च दाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.

(१) यवतमाळ जिल्ह्यतील मुकुटबन येथे मे. रेल विकास निगम लि. यांना १३२ के.व्ही. क्षमतेवर ५ मे. वॅट विद्युत पुरवठा करणेबाबत. रेल विकास निगम लि. यांना म.रा.वि.पा.कं.मर्या. च्या देखरेखीखाली करावयाची कामे (i) मिटरींग रूम, केबल ट्रेंच आणि मेटल स्पेड्रींग सहित १३२ के. व्ही. कर्षण उपकेद्राची मुकूटबन येथे उभारणी करणे, (ii) महापारेषणच्या १३२ के.व्ही. पांढरकवडा उपकेद्रांत १३२ के.व्ही वाहिनी बे उभारणे व नवीन बे चे अस्तित्वात एसलेल्या बस बार प्रोटेक्सन व स्काडामध्ये समावेश करणे. (अ) महापारेषणच्या १३२ के. व्ही. पांढरकवडा उपकेद्रात स्थापत्य कामे करणे, अस्तित्वात असलेल्या १३२ के. व्ही. बस कपलरची काढणी करणे, गँट्री पायाभरणी, उपकरणे पायाभरणी, केबल ट्रेंच आणि मेटल स्पेड्रींग इ., (iii) १३२ के.व्ही. पांढरकवडा उपकेद्र ते प्रस्तावित १३२ के.व्ही. मुकूटबन कर्षण उपकेद्रांपयर्ंत १३२ के.व्ही. एकपथ वाहिनी द्विपथ मनोयावर उभारणे - ६५ कि.मी. (एकपथ वाहिनी द्विपथ मनोयावर ५९ कि.मी. व एकपथ वाहिनी बहुपथ मनोयावर ६ कि.मी.), (iv) १३२ के.व्ही. मुकूटबन कर्षण उपकेंद्रात मीटारींग सीटी. पीेटी. आयसोलेटर उभारणे -१बे (एम.ई.आर.सी मिटरींग कोड २०१९ अन्वये मेन व चेक मीटर साहित), (v) पी.एल.सी.सी. उपकरणे, (vi) ४८ व्होल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर (vii) एबीटी मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ३३३८.४५ लाख इतका आहे.

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ (२) भंडारा जिल्ह्यतील चिचोली येथे मे. साऊथ इस्ट सेन्ट्रल रेल्वे यांना १३२ के.व्ही. क्षमतेवर ९ मे. वॅट विद्युत पुरवठा करणेबाबत, मे. साऊत इस्ट सेन्ट्रल रेल्वे यांनी म.रा.वि.पा.कं. मर्या. च्या देखरेखीखाली करावयची कामे (i) कंट्रोल रुम (१५ मी. × ९ मी.), उपकरणे पायाभरणी, गॅट्री पायाभरणी, मिटरींग रूम, केबल ट्रेंच, चेनलींक फेंसिंग, मेटल स्प्रेडींग आणि पाईपलाईन, डब्लू.बी.एम. आणि अस्फाल्टींग, स्टॉर्म वॉटर ड्रेन, लँड डेवलपमेंट, इ. सहित १३२ के. कर्षण उपकेंद्राची चिचोली येथे उभारणी करणे, (ii) महापारेषणच्या १३२ के.व्ही. मडगी उपकेंद्रापासून चिचोली कर्षण उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकपथ वाहिनी द्विपथ मनोयावर उभरणे-२६ किं.मी. (अंदाजे), (iii) १३२ के.व्ही. मगडी उपकेंद्रात १३२ के.व्ही.वाहीनी बे उभारणे-१ बे, (iv) १३२ के.व्ही. चिचोली कर्षण उपकेद्रात मिटरींग सीटी, पीटी, आयसोलेटर उभारणे -१ बे (एम.ई.आर.सी. मिटरींग कोड २०१९ अन्वये मेन व चेक मीटर सहित), (v) पी. एल. सी. सी. उपकरणे, (vi) ४८ व्होल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर, (vii) एबीटी मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे, (viii) स्काडा प्रणाली उभारणे. या योनजेचा अंदाजित खर्च रु. १६१८.२५ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक १ सप्टेंबर २०२१.

रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प) (प्रभारी).

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

(cid:0)Serial No. M-2141

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates for Equity 68 Shares, Dist. Nos. 001286112 - 001286129 and 009456475 - 009456524 of ABBOTT INDIA LTD. Standing in the name of Mr. Pradip Poornachandra Khopkar have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue Duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said Shares should lodge such claim with the Company at its Registered Office.

ABBOTT INDIA LTD., 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI 400 071, within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Name of Shareholder

Dated: 8th September 2021. MR. PRADIP POORNACHANDRA KHOPKAR.

भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

Serial No. M-2142

THE TATA(cid:0) POWER COMPANY (cid:0)LIMITED

Registered Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001.

(cid:0)Notice

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of the Holders Kind of Securities No. of Distinctive

and Face Value Securities Nos.

Kawal Jit Kaur (Decd) & Equity Shares of 5200 16671021—16676220 Manmohan Kaur Chugh(cid:0) Re. 1/- each

Place : New Delhi, MANMOHAN KAUR CHUGH.

Date : 7th September 2021.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

Serial No. M-2143

FORM No. 155

(See rule 329)

Member's Voluntary Winding-up

RAIVATGIRI SHARES & STOCK BROKING PRIVATE LIMITED

Notices convening final meeting

NOTICE is hereby given in pursuance of section 497 that a general meeting of the members of the above-named company will be held at Shop No.19, Bhagirathi Society, Near Ratnajyot Ind. Estate, Irla Lane, Vile Parle (West) Mumbai – 400056 on the 25th day of October 2021, at 10 o'clock in the morning for the purpose of having an account laid before them showing the manner in which the winding-up has been conducted and the property of the company disposed of and of hearing any explanation that may be given by the liquidator and also of determining by a special resolution of the company, the manner in which the books, accounts and documents of the company and of the liquidator shall be disposed of.

Dated this 11th day of September, 2021.

SUMANLAL B. SHAH,

Voluntary Liquidator.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

बृहन्मुंबई महानगरपालिका

क्रमांक उप-प्र/अभि/३९५५/इ.प्र. पू.उ./स.अ. (सर्वेक्षण)

सार्वजनिक सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "टी" विभाग कार्यालयाच्या हद्दीत मुलुंड पश्चिमेस विकास नियोजन आराखडा-२०३४ मध्ये अस्तित्वात असलेला व नगर भूमापन क्रमांक ६७६अ मौजे मुलुंड (प.) ते सरोजिनी नायडू रोड या नियमित रस्तारेषेस जोडणाया विकास नियोजन रस्त्याला (ऑफ सरोजिनी नायडू रोड) ९.१५ मी. रुंदीची नियमित रस्तारेषा, मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम २९७(१)(अ) अंतर्गत माननीय महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने क्रमांक एमसीपी/३९२/दिनांक १० ऑगस्ट २०२१, अन्वये मंजूर करण्यात आली आहे. सदर ९.१५ मी. रुंद नियमिती रस्तारेषा मंजूर नकाशा क्रमांक इ.प्र./स.अ. (सर्वेक्षण) पू.उ./२८/दि. १० ऑगस्ट २०२१, मध्ये हिरव्या रंगामध्ये A ते B दर्शविण्यात आली आहे. सदर नकाशा निरिक्षणासाठी सहाय्यक अभियंता (सर्वेक्षण) पू.उ., उप-प्रमुख अभियंता (इ.प्र.) पूर्व उपनगरे यांचे कार्यालय राज लेगेसी इमारतीच्या बाजुला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, तसेच सहाय्यक आयुक्त "टी" विभाग यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.

PRO/1059/ADV/2021-22

दिनांक १३ सप्टेंबर २०२१.

संजय देविदासराव कौंडण्यपुरे, उप-प्रमुख अभियंता (इ.प्र.) पू.उ.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

No. Dy.Ch.Eng/3955/BPES/A.E. (Survey)

PUBLIC NOTICE

MCGM has prescribed a Regular Line of 9.15 mtr. to existing road (Off Sarojini Naidu Road) shown as D. P. Road in DP-2034 connecting CTS No. 676 A of Village Mulund to Sarojini Naidu Road, in 'T' Ward, under section 297 (1) (a) of MMC Act with approval of Hon'ble Municipal Commissioner u/no. MCP/392/Dt. 10th August 2021. This 9.15 mtr. Regular Line shown in green color and marked A to B on drawing u/no. BPES/A.E. (Survey) E.S./28/Dt. 10th August 2021, and same is available for inspection in the office of Assistant Engineer (Survey) E.S. whose office is situated at Dy. Ch. Eng. (B.P.) E.S., near Raj Legacy residential complex, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. As well as available in the office of Assistant Commissioner 'T' Ward.

PRO/1059/ADV/2021-22 SANJAY DEVIDASRAO KAUNDANYAPURE, Dated 13th September 2021. Dy. Chief Engineer (B.P.) E.S.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३

MUMBAI PORT TRUST

TRAFFIC DEPARTMENT AUCTION SALE BRANCH

Notice of Sale

TM/SW/4-1/X/2411

The undermentioned goods lying uncleared for over two months from the date of landing will be sold by e-Tender cum e-Auction Sale on 4th October 2021 or on any other subsequent date in conformity with the Provisions of section 61 & 62 of Major Port Trusts Act, 1963, if the goods are not cleared within ten days from the date of this Notice.

ON BEHA(LF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.