Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) (Weekly) (16th to 22nd Sept. 2021)

Published 16 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ३७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

अधिसूचना

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, RAILWAYS, MUMBAI

Order

No. CP/RLY/MUMBAI/PROHIBIT ACTS/2021 - 16.—WHEREAS, I consider it necessary for the preservation of public peace and public safety in Mumbai Railway Police Commissionerate. I, Quaiser Khalid, Commissioner of Police, Railways, Mumbai in exercise of the power conferred upon me under sub-section (1), (2) and (3) of section 37 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951) do hereby prohibit the following acts throughout Mumbai Railway Police Commissionerate for the period from 00.01 hours of 27th August 2021 to 24.00 hrs. of 10th September 2021.

1. (a) The carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed gun, knives, sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harms (violence). Save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.

(b) The carrying of any corrosive substance or explosive.

(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles.

(d) The exhibition of persons or corpses or figures of effigies thereof.

(e) The public utterance of cries, singing of song, playing of music.

(f) Delivery of harangues, the use of gestures or mimetic, representations and the preparations, exhibition or dissemination of pictures, symbols, play cards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Mumbai Railway Commissionerate offend against decency or morality or undermine the security of or tend to over-throw the state.

2. If any persons goes armed with such article or carrying any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to seized from him by any police officer and the article corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc. employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3½ feet.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ २ 4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned.

(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.

5. I further direct that this order shall be published and promulgated in Mumbai Railway Police Commissionerate by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through Railway announcement system, loudspeakers or megaphone, as well as publishing through media.

Given under my hand and Seal this 23rd August, 2021.

QUAISER KHALID, Mumbai.

Commissioner of Police, Railways, Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ३

नगरविकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ जून २०२१

सूचना

क्रमांक टिपीबी-४३२१/प्र.क्र. ७९/२०२१/नवि-११.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करणेत आलेला आहे.) च्या तरतुदींनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांचे अधिकार क्षेत्राकरिता (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करणेत आलेला आहे.) नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने अधिसूचना क्र.टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/वि.यो./नवि-११, दिनांक ८ मे २०१८ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करणेत आलेला आहे) द्वारे बृहन्मुंबई प्रारूप विकास योजना-२०३४ सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त नियमावली " असा करणेत आलेला आहे) ला उक्त अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट-ब मध्ये दर्शविलेले सारभूत स्वरुपाचे फेरबदल (ई.पी.) वगळून उक्त अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या सुधारणेसह मंजुरी दिली आहे. आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिसूचनेस समक्रमांकाचे शुद्धीपत्रक दिनांक २२ जून २०१८ रोजी निर्गमित केले असून त्यानुसार उक्त नियमावली दिनांक १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आली आहे, आणि ज्याअर्थी, त्यानंतर उक्त अधिसूचनेस शासनाने समक्रमांकाचे शुद्धीपत्रक व पुरकपत्र दिनांक २९ जून, २०१८ रोजी पारित केले असून सदर शुद्धीपत्रक व पुरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक ३० जून २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे उक्त नियमावली मधील सारभूत स्वरुपाचे बदल ईपी-१ ते ईपी- १६८ ला (ठराविक ईपी व निर्णयार्थ प्रलंबित असलेल्या ठराविक तरतुदी वगळून) मंजुरी प्रदान केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजुरीच्या अधिसूचनेत आणि मंजूर तरतुदीमध्ये टंकलेखनाच्या त्रुटी व चुका तसेच उक्त नियमावली मधील काही तरतुदीच्या अर्थबोधाची स्पष्टता करून सुसंगती आणणे याकरिता शासनाने दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक २३ मे २०१८ रोजीचे अधिसूचनेद्वारे सदर अधिसूचनेसोबतचे अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील म्हाडाचे अभिन्यासामधील क्षेत्रासाठी उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार मधील नियोजन प्राधिकरणाने वापरावयाच्या शक्ती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (यापुढे ज्याचा उल्लेख " म्हाडा " असा करणेत आलेला आहे.) यांनी मंजूर विकास योजना व विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदीनुसार तसेच अंमलात असलेल्या इतर कायद्यांच्या तरतुदीनुसार वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीचे विनियम ३३(५) मध्ये म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांचे विकास/पुर्नविकासाची तरतूद आहे. आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीचे विनियम ३३(५) चे उपखंड-१ व उपखंड २(सी) मधील तरतुदीनुसार किमान १८ मीटर रुंदीच्या रस्त्यावरील ४०००चौ.मी. पेक्षा मोठया क्षेत्राच्या भूभागाकरिता ३.० चटई क्षेत्र निर्देशांकाचे वर १.०० चटई क्षेत्र निर्देशांक सामाजिक गृहनिर्माण साठा याचे स्वरुपात म्हाडा व सहकारी गृहनिर्माण संस्था यांचेमध्ये वाटपाचे स्वरुपात उपलब्ध करण्याची तरतुद आहे ;

आणि ज्याअर्थी उपाध्यक्ष, म्हाडा यांनी त्यांचे दिनांक १८ मार्च २०२१ व दिनांक २ जून २०२१ रोजीच्या पत्राद्वारे उक्त नियमावलीचे विनियम ३३(५) चे उपखंड-२(सी) मध्ये सुधारणा करणेबाबत गृहनिर्माण विभागास विनंती केली. आणि ज्याअर्थी, गृहनिर्माण विभागाने म्हाडा ने सादर केलेल्या प्रस्तावाची शिफारस करून विनियम ३३(५) मध्ये सुधारणा करणेबाबत नगरविकास विभागास विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, म्हाडाने केलेली विनंती आणि गृहनिर्माण विभागाने केलेली शिफारस विचारात घेता उक्त नियमावलीच्या विनियम ३३(५) चे उपखंड २(सी) मध्ये सोबतचे परिशिष्टामध्ये विशेष करून नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक हितास्तव सत्वर सुधारणा करणे आवश्यक असल्याची शासन नगरविकास विभागाची खात्री झाली आहे. त्यापुढे ज्याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा करणेत आलेला आहे.) आणि त्याअर्थी, उपरोक्त परिस्थिती आणि वस्तुस्थिती विचारात घेता आणि उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम (१कक) अन्वये प्राप्त अधिकार आणि त्या संदर्भातील सर्व शक्तींचा वापर करून, शासन याद्वारे प्रस्तावित फेरबदलाविषयी उक्त अधिनियमाच्या कलम ३७, पोट-कलम (१कक) चे खंड(क) नुसार कोणत्याही व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्यासाठी तसेच संभाव्य बाधित होणाया व्यक्तींच्या माहितीसाठी सदर सूचना प्रसिद्ध करीत आहे. शासनाकडून असेही कळविणेत येत आहे की, सोबतचे परिशिष्टात नमूद प्रस्तावित फेरबदलाविषयी कोणत्याही हरकती/सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात सदर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत उप संचालक, नगररचना, बृहन्मुंबई यांचेकडे इन्सा हटमेंटस, ई-ब्लॉक, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१ या कार्यालयाचे पयावर पाठविण्यात याव्यात. सदर प्राप्त हरकती/सूचनांवर सुनावणी देवून तसेच लागू असेल त्याप्रमाणे उक्त महानगरपालिकेचे म्हणणे घेवून त्यावरील अहवाल शासनास सादर करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम १६२(१) अन्वये उप संचालक, नगररचना, बृहन्मुंबई यांना शासनाचे वतीने " अधिकारी " म्हणून प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्याकडे सदरच्या कालावधीत प्राप्त होणाया हरकती/सूचना यावर उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम (१कक) अन्वये कार्यवाही करण्यात येईल ;

तसेच शासन याद्वारे उक्त अधिनियमाचे कलम १५४(१) अन्वये निर्देश देत आहे की, उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे पोट-कलम (१कक) चे खंड (ग) अन्वये प्रस्तावित फेरबदलास शासन मान्यता प्रलंबित असेपयर्ंत प्रस्तावित फेरबदल लगोलग अंमलात येईल.

भाग एक (को.वि.पु.)-----१अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ४ उक्त अधिनियमाचे कलम ३७(१कक) अन्वये सदर फेरबदलाची सूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या वेबसाईटवर देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

परिशिष्ट

शासन नगरविकास विभागाकडील सूचना क्र. टिपीबी-४३२१/प्र.क्र.७९/२०२१/नवि-११, दिनांक १८ ऑगस्ट, २०२१ सोबत वाचावयाचे परिशिष्ट.

Proposed modification to Regulation 33(5) of the Development Control and Promotion Regulations, 2034 :—

v

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर्मलकुमार पं. चौधरी, शासनाचे अवर सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ५

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th August 2021

Notice

No. TPB-4321/CR-79/2021/UD-11.—Whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai is the Planning Authority for the area within its jurisdiction (hereinafter referred to as "the said Corporation") as per the provision of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act")

And whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said Act, the State Government vide Notification No. TPB-4317/629/CR 118/2017/DP/UD-11, dated 8th May 2018 (hereinafter referred to as "the said Notification") has accorded sanction to the Draft Development Plan-2034 of Greater Mumbai alongwith the Development Control and Promotion Regulations-2034 for Greater Mumbai (hereinafter referred to as "the said Regulations") with modifications shown in SCHEDULE-A appended to the said Notification excluding the substantial modifications as shown in SCHEDULE-B appended to the said Notification. And whereas, Government has issued corrigendum of even number dated 22nd June, 2018 as per which the said Regulations have came into force from 1st September 2018. And whereas, thereafter Government has issued a Corrigendum and Addendum of even number dated 29th June 2018 to the said Notification, which is published in Government Gazette dated 30th June 2018 ;

And whereas, the Government of Maharashtra vide Notification dated 21st September 2018 has sanctioned EP-1 to EP-168 (Excluding certain EP and provisions which are kept in abeyance) in the said Regulations ;

And whereas, the Government of Maharashtra vide Notification dated 12th November 2018 has issued a corrigendum in respect of some typographical errors and mistakes and also to clarify and co-relate certain provisions of the said Regulations for its proper interpretation ;

And whereas, Government of Maharashtra vide Notification dated 23rd May 2018 has permitted Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) (hereinafter referred to as "MHADA'') to exercise the powers of Planning Authority under the provisions of Chapter-IV of the said Act in accordance with the sanctioned Development Plan and Development Control and Promotion Regulations and other provisions of law, in respect of areas of lands of MHADA's layouts under its jurisdiction in Greater Mumbai area more specifically described in the schedule appended thereto ;

And whereas, Regulation 33(5) of the said Regulations stipulates about "Development/ Redevelopment of Housing Schemes of Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)"; And whereas, as per the provisions of sub clause 1 and sub clause 2(C) of Regulation 33(5) of the said Regulations, in case of plots having area of 4000 sq, m or above which front on roads having width of 18.00 m or more, the FSI 1.00 over and above 3.00 shall be permissible in the form of Social Housing stock on the sharing basis between MHADA and Co-op Society ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ६

And whereas, Vice President, MHADA vide his letters dated 18th March 2021 and date 2nd June 2021 has requested Government in Housing Department to modify clause 2(C) of Regulation 33(5) of the said Regulations; and whereas, Government in Housing Department has recommended the proposal submitted by MHADA thereby requested Government in Urban Development to modify Regulation 33(5) of the said Regulations ;

And whereas, considering the request of the MHADA and the recommendation of the Government in Housing Department, the Government in Urban Development Department is of the opinion that in the public interest it is expedient to modify Regulation 33(5) of the said Regulations, as specifically described in the Schedule attached herewith; (hereinafter referred to as "the proposed modification");

Now, therefore, after considering the above facts and circumstances and in exercise of the powers conferred by sub-section (1AA) of Section 37 of the said Act; and of all other powers enabling it in this behalf, Government hereby publishes a Notice for inviting objections/ suggestions from any persons with respect to proposed modification, as required by clause (a) of sub-section (1AA) of Section 37 of the said Act, for information of all persons likely to be affected thereby. The Government is further pleased to inform that any objections/ suggestions in respect of the proposed modification mentioned in the Schedule attached herewith may be forwarded, before the expiry of one month from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, to the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai, having his office at ENSA Hutments, E-Block, Azad Maidan, Mahapalika Marg, Mumbai 400 001. Any objections or suggestions, which may be received within the said period will be dealt with in accordance with the provisions of sub-section (1AA) of Section 37 of the said Act by the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai, who is hereby authorised under Section 162(1) of the said Act as an "officer" on the behalf of Government to hear objections / suggestions which are received and say of the said Corporation, as the case may be and submit his report to the Government ;

Further, the Government hereby issues directives under Section 154(1) of the said Act that, pending sanction to the proposed modification under clause (c) of Section 37(1AA) of the said Act by the Government, the proposed modification shall come into force forthwith.

This Notice under sub-section (1AA) of Section 37 of the said Act is also be available on the Government of Maharashtra website : www.maharashtra.gov.in ( Acts/Rules )महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ७

SCHEDULE

Accompaniment to the Government in Urban Development Department Notice

No. TPB 4321/C.R79/2021/D-11, dated :- 18th August, 2021.

Proposed modification to Regulation 33(5) of the Development Control and Promotion

Regulations, 2034 :—

v

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NIRMALKUMAR P. CHAUDHARI,

Under Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ८

जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म.) बृहन्मुंबई यांजकडून

अधिसूचना

प्रकरण क्रमांक युएलसी/डे-XIII/६(१)/SR/XIII-२२७.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ९ नोव्हेंबर २००० च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ३०३ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत श्रीमती इंदुमती रतीलाल त्रिवेदी यांनी धारण केलेली खालील अनुसूचित दाखविलेली जमीन ही कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे ती जमीन महाराष्ट्र शासनाद्वारे संपादीत केली जावयाची आहे, हे नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर ती जमीन सर्व भारांपासून मुक्त अशी महाराष्ट्र शासनाकडे सर्वार्थाने निहीत होईल असे महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ मे २००५ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ५७ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (३) प्रमाणे अधिसूचित करण्यात आले आहे ;

ज्याअर्थी, ना.ज.क.धा. अधिनियमांतगर्ंत कलम १० पोट-कलम (१) (३) व (५) अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे. कलम १० पोट-कलम (३) व १० पोट-कलम (५) च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विवरणपत्रधारक श्रीमती इंदुमती रतीलाल त्रिवेदी यांनी धारण केलेल्या खालील अनुसूचित नमूद जमिनीच्या अधिकारी अभिलेखातील भोगवटादार सदरी तसेच इतर हक्कात महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी खालील अनुसूचित नमूद वर्णनाच्या जमिनीला या कार्यालयाने आदेश No.C/ULC/DESK-XIII/SR.20IDV- 3492, दिनांक १३ ऑगस्ट १९८५ अन्वये ना.ज.क.धा. कलम २० खाली सूट देण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी शासन निर्णय, नगरविकास विभाग क्रमांक नाजक २०१८/प्र.क्र.५१/नाजकधा-१, दिनांक १६ सप्टेंबर, २०१९ अन्वये नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ चे कलम २० अन्वये मंजूर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेखालील क्षेत्राबाबत ना.ज.क.धा. कलम १०(३) व १०(५) नुसार केलेली कार्यवाही व त्याबाबतच्या नोंदी रद्द करण्यात येत असून अशा जमिनीच्या अधिकार अभिलेखात घेण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची नोंद कमी करून त्याऐवजी " ना.ज.क.धा. कलम २० अन्वये सूटी खालील क्षेत्र " अशी सुधारीत नोंद घेण्यात येते.

त्याअर्थी, उपरोल्लिखीत महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ मे २००५ च्या कोकण विभागीय पुरवणीत पृष्ठ क्रमांक ५७ वर प्रसिद्ध झालेली अधिसूचना रद्द करण्यात येत आहे.

अनुसूची

अ. क्र. जिल्हा गाव तालुका स.क्र हि.क्र./न.भू.क्र. क्षेत्र (चौ.मी.)

(१) (२) (३) (४) (५) (६)

१. मुंबई उपनगर मुलुंड कुर्ला २०/८ १९७.१०

४१६

एकूण १९७.१०

वांद्रे, दिनांक २३ ऑगस्ट २०२१.

मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (ना.क्षे.क.म.), बृहन्मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ९

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

कार्यालयीन आदेश

क्रमांक आस्थाबी-२/३२६१/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक १ चे आदेशाने रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला आहे.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा / मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ सौ. ज्यो. ज. माने, ७० दिनांक ५ जुलै २०२१ दिनांक ५ जुलै २०२१ रोजीचे श्रीमती एस. व्ही. पावसकर, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते दिनांक २२ जुलै २०२१ कार्या. वेळेपूर्वीपासून ते सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व र्अजित पयर्ंत १८ दिवसांची दिनांक २३ जुलै २०२१ क. स्तर व न्यायदंडाधिकारी, रजा. र्अजित रजा. रोजीचे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत. न्यायदंडाधिकारी वर्ग १, वर्ग १, चिपळूण.

चिपळूण.

रजेवरुन परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत आले आहे. तसेच वरील प्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २९ जुलै २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १०

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

कार्यालयीन आदेश

क्रमांक आस्थाबी-२/३३०६/२०२१.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. रा. म. चौत्रे, २११ दिनांक ३ ऑगस्ट २०२१ ........... श्री जी. जी. इटकळकर, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते दिनांक ५ ऑगस्ट २०२१ दिनांक २ ऑगस्ट २०२१ चे मुख्य न्यायदंडाधिकारी, व. स्तर, रत्नागिरी. र्अजित पयर्ंतची तीन दिवस कार्यालयीन वेळेनंतरपासून रत्नागिरी.

रजा. र्अजित रजा. ते दिनांक ६ ऑगस्ट २०२१

चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

वरील न्यायीक अधिकारी यांनी रजेवरुन परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरील प्रमाणे रजेच्या कालावधीत त्याचे पदावर पर्यायी अधिकायांची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमुद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.

त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २ ऑगस्ट २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ ११

उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग, मुंबई

यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई

यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएचडब्ल्यू/एचएसजी/टीसी/१६२६९/१७१०/ सन २०२१.— उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग मुंबई, याद्वारे अधिसूचना करीत आहे की, जसवंत हाईटस को-ऑप हौसिंग सोसायटी लि., सीटीएस नं. एफ/१६७, ८ वा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२, नोंदणी क्रमांक एमयुएम/डब्ल्युएचडब्ल्यु/ एचएसजी/टीसी/१६२६९/सन २०२१ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) याच्या कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४१/२०२१-२२/सन २०२१/१८७२.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, मानवता सेवा सहकारी संस्था मर्या., दिनक्कवारी रोड, रुम नं. ११, राजीव नगर, बसेरा बिल्डींग जवळ, चेंबूर, मुंबई ४०० ०८८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) याच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

बजरंग जाधव,

मुंबई, उप निबंधक, दिनांक १२ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एच-पश्चिम विभाग, मुंबई.

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४०/२०२१-२२/सन २०२१/१८६९.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सात्विक सेवा सहकारी संस्था मर्या., शॉप नं. ७, पहिला माळा, ज्योतिर्लिंग नगर, मानखुर्द, सोनापूर नगर, सायन पनवेल हायवे, मुंबई ४०० ०८८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) याच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४२/२०२१-२२/सन २०२१/१८७४.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, पिंपळेश्वर सेवा सहकारी संस्था मर्या., न्यू भारत नगर, आर. सी. मार्ग, बंझारा तांडा, एच. पी. कॉलनी, वाशीनाका, मुंबई ४०० ०७४, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) याच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

मुंबई, उप निबंधक, दिनांक ६ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १२

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई

यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई

यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४४/२०२१-२२/ सन २०२१/१८७६.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, मरुआई सेवा सहकारी संस्था मर्या., शॉप नं. ७, ज्योतिर्लिंग नगर, मानखुर्द, सोनापूर नगर, सायन-पनवेल हायवे, मुंबई ४०० ०४३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४५/२०२१-२२/ सन २०२१/१८८०.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, तपस्या सेवा सहकारी संस्था मर्या., न्यू लिंबोनी बाग, झोपडपट्टी नं. ५२, गोवंडी, बीएचएसडी चाळ नं. १२, दुर्गा माता मंदिर जवळ, मुंबई ४०० ०४३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई

यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई

यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४३/२०२१-२२/सन २०२१/१८७८.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, ग्रामदेवता सेवा सहकारी संस्था मर्या., शॉप नं. ७, पहिला माळा, ज्योतिर्लिंग नगर, मानखुर्द, सोनापूर नगर, सायन-पनवेल हायवे, मुंबई ४०० ०८८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४६/२०२१-२२/ सन २०२१/१८८२.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, बालाजी सेवा सहकारी संस्था मर्या., ५०४/बिल्डींग नं. ०६/ए विंग, मातोश्री हौसिंग सोसा. लि., पांजरापोळ, दिनक्कवारी रोड, चेंबूर शंकर मंदिर जवळ, देवनार, मुंबई ४०० ०८८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम विभाग, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १३

उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई

यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई

यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४७/२०२१-२२/ सन २०२१/१८८४.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, शिवम सेवा सहकारी संस्था मर्या., न्यू लिंबोनी बाग, झोपडपट्टी नं. ५२, गोवंडी, बीएचएसडी चाळ नं. १२, दुर्गा माता मंदिर जवळ, मुंबई ४०० ०४३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४९/२०२१-२२/सन २०२१/१८८८.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, गुरुकृपा सेवा सहकारी संस्था मर्या., गोदावरी बिल्डींग नं. ३/बी/१२३, लल्लूभाई कम्पाऊंड, मानखुर्द, शिवाजी नगर, मुंबई ४०० ०४३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम-विभाग, मुंबई.

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम-विभाग, मुंबई.

उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई

यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, के-पश्चिम विभाग, मुंबई

यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११७४८/२०२१-२२/ सन २०२१/१८८६.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, रेणुका सेवा सहकारी संस्था मर्या., डॉ. झाकिर हुसैन नगर, नुरानी मस्जिद जवळ, जी. एम. लिंक रोड, गोवंडी, मुंबई ४०० ०४३, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्युके-डब्ल्यु/एचएसजी/टीसी/१६२९९/२०२१- २२/सन २०२१/१९०२.— उप निबंधक, सहकारी संस्था, के-पश्चिम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सॉलिटेअर को-ऑप हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ९०३, अे आणि बी, ऑफ व्हिलेज विलेपार्ले दादाभाई रोड, बापूभाई वशी रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०५६, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० नियम, १९६१ चा अधिनियम क्रमांक (२४) (९) (१) अन्वये नोंदणीकरिता आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

नितीन दहिभाते,

मुंबई, उप निबंधक, दिनांक ९ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एम-विभाग, मुंबई.

मुंबई, उप निबंधक, दिनांक २४ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

के-पश्चिम विभाग, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १४

उप निबंधक, सहकारी संस्था, के-पश्चिम विभाग, मुंबई

यांजकडून

सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे),

झोपुप्रा, मुंबई यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/सहनि/अ-१/SRA/CO/OW/३१९०६/सन २०२१.— सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र पारिजात एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सी. टी. एस. नं. ४५४ आणि ४५४/१ ते ११, व्हिलेज आंबिवली, ता. अंधेरी, मिठाईवाला चाळ, जय भवानी माता रोड, अंधेरी (प.), मुंबई ४०० ०५८ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा नियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./एस.आर.ए./एच.एस.जी./टी.सी./ १३१५३/सन २०२१, दिनांक २४ ऑगस्ट २०२१ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूके-डब्ल्यू/एचएसजी/टीसी/१६२९८/२०२१- २२/सन २०२१/१८६२.— उप निबंधक, सहकारी संस्था, के-पश्चिम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, दिव्यम हाईटस बी-३, को-ऑप हौसिंग सोसायटी लि., सीटीएस नं.-२५० ते १४, गिलबर्ड हिल जवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० नियम, १९६१ चा अधिनियम क्रमांक (२४) (९) (१) अन्वये नोंदणीकरीता आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी संस्था " असे करण्यात आले आहे.

नितीन दहिभाते,

चेतन चौधरी, सहनिबंधक, मुंबई, दिनांक २४ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था (पूर्व व

पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई.

मुंबई, उप निबंधक, दिनांक २३ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

के-पश्चिम विभाग, मुंबई.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, एफ-एन विभाग, मुंबई

यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यू-एफ-एन/एचएसजी/७२९/(टीसी)/९७५७/ २०२१-२२/सन २०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, एफ-एन विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, पार्क प्लाझो को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. १६०, दादर माटुंगा इस्टेट, सी. एस. नं. १५२/१० ऑफ माटुंगा डिव्हीजन, जी. एस. भालचंद्र रोड, दादर (पूर्व), मुंबई ४०० ०१४ ही संस्था नोंदणी क्रमांक एमयुएम/डब्ल्यू-एफ-एन/एचएसजी/(टीसी)/९७५७/२०२१-२२/सन २०२१ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४ यांच्या कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उपरोक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण सहकारी संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " सहकारी संस्था असे आहे.

अजयकुमार भालके, मुंबई, सहायक निबंधक, दिनांक २५ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

एफ-एन विभाग, मुंबई.

क्रमांक आरजीडी/एसजीडी/१०९/एचएसजी/टीसी/४०८८/२०२०- २०२१/सन २०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली, जि. रायगड जाहीर करतात की, कल्पतरु हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. पत्ता सी.स.नं. १३९, रामआळी जुना पोलीस स्टेशन रोड, पाली, ता. सुधागड, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/ एसजीडी/एचएसजी/टीसी/४०८८/२०२०-२०२१/सन २०२१, दिनांक १४ जानेवारी नुसार ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

बाळकृष्ण हांडे, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक १४ जानेवारी २०२१. सहकारी संस्था,

सुधागड पाली, जि. रायगड.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १५

सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड, पाली यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/एसजीडी/२१/एचएसजी/(टीसी)/४०८९/२०२१- २०२२/सन २०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली, जि. रायगड जाहीर करतात की, स्नेहदिप भवन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पाली, सर्वे नं. ४५/२ अ, पाली, ता. सुधागड, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/एसजीडी/एचएसजी/ टीसी/४०८९/२०२१-२०२२/सन २०२१, दिनांक २७ मे २०२१ नुसार ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

बाळकृष्ण हांडे, सुधागड, सहायक निबंधक, दिनांक २७ मे २०२१. सहकारी संस्था,

सुधागड पाली, जि. रायगड.

क्रमांक आरजीडी/एसजीडी/९९/एचएसजी/(टीसी)/४८०६/२०२१- २०२२/सन २०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली, जि. रायगड जाहीर करतात की, यशवंतभवन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पाली, सर्वे नं. १२७३, कासार आळी, महाकाली मंदिरा समोर पाली, ता. सुधागड, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/ एसजीडी/एचएसजी/टीसी/४८०६/२०२१-२०२२/सन २०२१, दिनांक ११ ऑगस्ट २०२१ नुसार ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

बाळकृष्ण हांडे, सुधागड, सहायक निबंधक, दिनांक ११ ऑगस्ट २०२१. सहकारी संस्था,

सुधागड पाली, जि. रायगड.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड, पाली यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड, पाली यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/एसजीडी/६९/एचएसजी/(टीसी)/४०९०/२०२१- २०२२/सन २०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली, जि. रायगड जाहीर करतात की, श्री अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पाली, सर्वे नं. ८५, प्लॉट नं. ९ व १० बल्लाळेश्वर नगर, पाली, ता. सुधागड, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/एसजीडी/एचएसजी/टीसी/४०९०/२०२१-२०२२/सन २०२१, दिनांक ७ जुलै २०२१ नुसार ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

बाळकृष्ण हांडे, सुधागड, सहायक निबंधक, दिनांक ७ जुलै २०२१. सहकारी संस्था,

सुधागड पाली, जि. रायगड.

क्रमांक आरजीडी/एसजीडी/जीएनएल/(ओ)/३८८३/२०१८-२०१९/ १४३/सन २०१८.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सुधागड पाली, जि. रायगड जाहीर करतात की, कमळ अभिनव सर्व सेवा सहकारी संस्था मर्या., पाली, ता. सुधागड, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/एसजीडी/जीएनएल/(ओ)/३८८३/२०१८-२०१९/ सन २०१८, दिनांक १० ऑक्टोबर २०१८ नुसार ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे आहे.

समीर जांबोटकर, सुधागड, सहायक निबंधक, दिनांक १० ऑक्टोबर २०१८. सहकारी संस्था,

सुधागड पाली, जि. रायगड.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १६-२२, २०२१/भाद्र २५-३१, शके १९४३ १६

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./१६३/२०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, एसआरए काँम्प्लेक्स बिल्डींग नं. १, को-ऑप हौसिंग सोसायटी, लि. सर्वे नं. २८/४, ३०/१, कुरगांव, बोईसर (प.), ता. जि. पालघर, क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर)/ एच.एस.जी./(टी.सी)/१३१२/२०२१-२०२२/सन २०२१, दिनांक ८ जुलै २०२१. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ८ जुलै २०२१. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./१६४/२०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नाकोडा संकुल को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., मनोर रोड, सर्वे नं. १६५, हिस्सा नं. १/४ (पै), मनोर रोड, ता. जि. पालघर, क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर)/एच.एस.जी./ (टी.सी)/१३१३/२०२१-२०२२/सन २०२१, दिनांक ८ जुलै २०२१. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ८ जुलै २०२१. सहकारी संस्था, पालघर.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./१६५/२०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, आत्मनिर्भय दिव्यांग स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या., रुम नं. १, श्याम गायकवाड चाळ, वेवुर, भिमाईनगर, ता. जि. पालघर, क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर)/जी.एन.एल/(ओ)/२४०/ २०२१-२०२२/सन २०२१, दिनांक ८ जुलै २०२१ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ८ जुलै २०२१. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र./१७४/२०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, निर्माण रेसिडेन्सी को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., शिरगांव, ता. जि. पालघर, गट नं. ६६२, ७३८, ७४३, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५२, ७५३, ८४६, ८४७, ८४९, ८४८/१, ८४८/२, ८४८/३, ७४२, ७५१ मौजे शिरगाव, ता. जि. पालघर, क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर)/एच.एस.जी./ (टी.सी)/१३१५/२०२१-२०२२/सन २०२१, दिनांक १२ जुलै २०२१. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक १२ जुलै २०२१. सहकारी संस्था, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.