Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील पुरंदर तालुक्यातील मौजे काळदरीची प्रादेशिक योजना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादनाची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांजकडील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश. (4) प्रभारी जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखणेबाबतचा आदेश. (5) आयुक्त, वस्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 21 अंतर्गत नोंदणी रद्द आदेश. (6) पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आदेश व नो-पार्किंगबाबतचा आदेश. (7) (अ) उपविभागीय अधिकारी मिरज उपविभाग, मिरज, (ब) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, (क) हडपसर विभाग, (ड) खडकी विभाग, (इ) कडेगाव उपविभाग, जिल्हा सांगली, (एफ) जुन्नर-आंबेगाव उपविभाग, मंचर, पुणे, (जी) देहूरोड विभाग, पुणे, (एच) येरवडा विभाग, पुणे शहर, (आय) कोथरूड विभाग, पुणे शहर, (जे) सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, (के) पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 16 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.