RNI No. MAHBIL /2009/37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ७ , अंक ११५ ]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .०० बुधवार, सप्टेंबर २२ , २०२१ / भाद्र ३१ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक २६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
हुतात्मा राजगुरु चौक , मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ सप्टेंबर २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ .
क्रमांक मूवक -१५२१ / प्र.क्र.८२ / कराधान -१ . - ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे की, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम , २००५ मध्ये तात्काळ सुधारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम , २००२ ( २००५ चा महा. ९ ) च्या कलम ८३ च्या पोट - कलम ( ४ ) च्या परंतुकानुसार सदर नियमांना पूर्व प्रसिध्दी देण्याची अट पाळण्याची गरज नाही;
म्हणून , उक्त अधिनियमाच्या कलम ८३ च्या पोट - कलम ( ४ ) च्या परंतुकासह पोट - कलमे ( १ ) आणि ( २ ) च्या शक्तींचा वापर करून तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून , याद्वारे महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ मध्ये खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेचः-
१. या नियमांना महाराष्ट्र मूल्यवर्धित कर ( सुधारणा ) नियम, २०२१ असे संबोधण्यात येईल.
२. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ च्या नियम १० चे उप - नियम ( २ ) व उप - नियम ( ३ ) वगळण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मंदार केळकर, शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब- २६८-१
(१) २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार ब, सप्टेंबर २२ , २०२१ / भाद्र ३१ , शके १ ९४३
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 22nd September 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT , 2002 .
No.VAT -1521/ CR- 82/Taxation - 1.-Whereas , the Government of Maharashtra is satisfied that circumstances exist which render it necessary to take immediate action further to amend the Maharashtra Value Added Tax Rules , 2005 and to dispense with the condition of previous publication thereof under the proviso to sub - section ( 4) of section 83 of the Maharashtra Value Added Tax Act , 2002 ( Mah . IX of 2005 ) ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) and (2 ) read with the proviso to sub- section ( 4) of section 83 of the said Act , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby , makes the following rules further to amend the Maharashtra Value Added Tax Rules , 2005 , namely :-
1. These rules may be called the Maharashtra Value Added Tax ( ------- Amendment ) Rules , 2021 .
2. In Rule 10 of the Maharashtra Value Added Tax Rules , 2005 , sub- rule ( 2 ) and sub - rule (3) shall be deleted .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
MANDAR KELKAR , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .