RNI No. MAHBIL /2009/ 35574
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी बुधवार, सप्टेंबर २२ , २०२१/ भाद्र ३१, शके १ ९ ४३ [पृष्ठे २ , किंमत: रुपये १०.०० वर्ष ७, अंक १४]
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या , ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , पालघर यांजकडून
आदेश
क्रमांक न .प्रशासन/ क -१/टे -१/उपाध्यक्ष निवडणूक/ न.पं वाडा./कावि-४३५ / २१ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ अ ( ४ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जिल्हाधिकारी, पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्ष या पदावर दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत: -
अ.क्र.
उपाध्यक्षाचे नाव
पत्ता
नगरपंचायतीचे नाव
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (१)
(२)
(४)
(५) (३)
वाडा
श्रीम. नयना नरेश चौधरी
१
पांडव पॅलेस , आगर आळी , ता. वाडा, जि. पालघर
पालघर ,
डॉ. माणिक गुरसळ,
दिनांक २० सप्टेंबर २०२१ .
जिल्हाधिकारी , पालघर .
(१)
भाग एक- अ (को.वि.पु. ) १६-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी , सप्टेंबर २२ , २०२१/ भाद्र ३१ , शके १ ९ ४३ BY THE COLLECTOR OF PALGHAR
Order
No. MUN/ DESK - 1 /T.1/Dy . President Election/N.P . Wada/WS . 435/21 . In exercise of the power vested in section 51A( 4 ) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Collector Palghar , hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice - President of the Wada Nagar Panchayat , In the Special Meeting held on 7th September 2021 :-
Address
Sr. No.
Name of Deputy President
Name of Nagar Panchayat
(1)
(2)
(3)
(4)
Remark (whether seat is reserved if so for whom) (5) 1
Wada
Mrs. Nayana Naresh Chaudhari .
Pandav Palace , Agar Aali , Tal . Wada, Dist . Palghar .
DR . MANIK GURSAL , Collector , Palghar .
Palghar , dated the 20th Septembar 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .