Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप विभाग, (विकली), दिनांक 23-29 सप्टेंबर, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई, अधिसूचना क्रमांक आस्थापना-15/2021/प्रबंधक नियुक्ती/ म.सी.गु./921.

Published 23 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 29236

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - मध्य उप- विभाग

गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ [पृष्ठे १८, किंमत: रुपये १६.०० वर्ष ७ , अंक ३८ ]

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना , नेमणुका इत्यादी

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय , मुंबई

संदर्भः- कार्यालयीन ( इंग्रजी ) अधिसूचना क्र. EST- १५ / २०१८ / Registrar Appointment / MSG/९ २१ / ५१/२०२१ , दिनांक १ जानेवारी २०१९ .

अधिसूचना

क्रमांक आस्थापना-१५ / २०२१ / प्रबंधक नियुक्ती/ म.सी.गु./ ९२१.- महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम , १ ९ ७१ च्या कलम १३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून माननीय लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी श्री . महेश सीतारामजी गुप्ता , प्रबंधक, उच्च न्यायालय , अपील शाखा , मुंबई यांची लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयातील प्रबंधक या पदावर संदर्भीय अधिसूचनेद्वारे दिनांक १ जानेवारी २०१९ पासून प्रतिनियुक्तीने नेमणूक केली होती . श्री. महेश सीतारामजी गुप्ता, प्रबंधक हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ ( म.उ. ) रोजी महाराष्ट्र न्यायीक सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. २. माननीय लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी उपरोक्त अधिकारांचा वापर करून श्री . महेश सीतारामजी गुप्ता यांची लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयातील प्रबंधक पदावर दिनांक १ नोव्हेंबर २०२१ (म.पू. ) पासून पुढील दोन वर्षाकरीता पुनर्नियुक्तीने नेमणूक केली आहे.

लोक आयुक्त यांचे आदेशानुसार व नावाने, मुंबई,

अ. अ. देशपांडे , अतिरिक्त प्रबंधक.

दिनांक ३० ऑगस्ट २०२१ .

भाग एक (म.उ.वि. )- १ २

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था , यवतमाळ यांचे कार्यालय

आदेश

क्रमांक जिउनि - यवत/वि .२ / क.१५६ / २३६३ / २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , आर . एन . कटके, जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था , यवतमाळ , या आदेशान्वये केशव नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , वणी , र.न .११४८ या संस्थेच्या संचालक मंडळ यांची सभा दिनांक ४ जानेवारी २०२० रोजीचे ठरावमध्ये नमूद कर्मचारी / अधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्जवसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६( १ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून १ एप्रिल २०२१ ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-

शक्तीची व्याप्ती

अ.क्र.

कार्यक्षेत्र (१)

(५) अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव (२)

अधिकार प्रदान केलेल्या

अधिकाऱ्याचा हुद्दा

(३)

(४)

शाखा व्यवस्थापक

१

विशेष वसुली अधिकारी यवतमाळ जिल्ह्यापुरते श्री. कवडु ज.पिंपळकर

२

शाखा व्यवस्थापक

श्री . लक्ष्मण रा. सिंदुरकर

विशेष वसुली अधिकारी यवतमाळ जिल्ह्यापुरते श्री. बजरंग पा . नामदेववार

शाखा व्यवस्थापक

३

यवतमाळ जिल्ह्यापुरते

विशेष वसुली अधिकारी

४ श्री. प्रदिप म . कामडे

शाखा व्यवस्थापक

यवतमाळ जिल्ह्यापुरत

विशेष वसुली अधिकारी

शाखा व्यवस्थापक

५ श्री. उदय मोहन कुळकर्णी

विशेष वसुली अधिकारी यवतमाळ जिल्ह्यापुरते वरीलप्रमाणे वाचा क्र. ५ नुसार संस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करण्यात येते की , त्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा कर्जदाराकडील ताबा, जोपर्यंत अशी मालमत्ता सार्वजनिक लिलावात विकली जाणार नाही तोपर्यंत घेऊ नये.

वरीलप्रमाणे अधिकार खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून प्रदान करण्यात आलेले आहेत.

( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ व नियम, १ ९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी. कर्जवसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

( २ ) सदर अधिकार सहकार कायदा कलम १०१ , ९ ८ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

( ३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात "अ-३ ", " अ-४ " व "ब " कर्जवसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी .

(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५ ) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज , त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी . त्याबाबत नमुना " अ-१ " , " अ-२ " , व "अ -४" सोबत जोडलेला आहे .

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को- ऑप . बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० व नियम, १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ (७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०५ / प्र.क्र.२३१ / १५ - स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि/ किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम , १९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे .

( १० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था असा फलक लावता येऊ शकेल . सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्जवसूल करण्याची कार्यवाही करावी .

( १२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडुन वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही .

( १३ ) सहकार आयुक्त कार्यालयाचे आदेश/ परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०१७ मधील क्र. ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. बँकेचे / पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकाऱ्याचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१४ ) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/ आदेश/ घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

आर. एन. कटके , यवतमाळ,

जिल्हा उप निबंधक ,

सहकारी संस्था, यवतमाळ.

दिनांक १३ ऑगस्ट २०२१ .

भाग एक ( म.उ.वि . ) - १ अ ४

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read . In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition ( C ) No. 699 of 2016 .

No. A- 1228 /1827/ 2021.- In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974 ) , and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/ s , to try the criminal cases against the elected Members ofParliament , Members of Legislative Assembly or Members of Legislative Council ( past and present ) , pending before the Court/ s of Sessions / Magistrate as the case may be :-

Sr. No.

Name and designation of Judicial Officer / s Identified and designated as Special Court / s 1

Shri Satyanarayan Ramjivan Navandar , District Judge - 8 , and Additional Sessions Judge , District Pune .

2

Shri Prabhakar Pundlik Jadhav , District Judge -12 , and Additional Sessions Judge , District - Pune .

3

Shri Atul Manohar Kulkarni , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Junnar , District Pune .

4

Shri Devendra Balasaheb Patange , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Khed Rajgurunagar , District Pune .

5

Shri Suresh Vishnu Nimase , 14th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , District Pune . ( in place of Smt . M. P. Pardeshi ) 6

Smt . Nutan Tanaji Bhosle , 4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pimpri - Chinchwad , District Pune .

7

Smt . Vaibhavi Chandrahar Kshirsagar , 2nd Joint Judicial Magistrate , First Class , Khadki ( Contt . ), District Pune .

M. W. CHANDWANI , Registrar General .

Bombay, dated 3rd September 2021 .

५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read - In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition ( C ) No. 699 of 2016 .

No. A- 1228 /1897/2021.- In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974 ) , and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/ s , to try the criminal cases against the elected Members of Parliament , Members of Legislative Assembly or Members of Legislative Council ( past and present ) , pending before the Court/ s of Sessions / Magistrate as the case may be :-

Sr. No.

Name and designation of Judicial Officer / s Identified and designated as Special Court / s 1

Shri Ladshet Dattaram Bile , District Judge - 1 , and Additional Sessions Judge , District Ratnagiri .

2

Shri Shrikant Shivputra Pachandi , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Khed , District Ratnagiri .

M. W. CHANDWANI , Registrar General .

Bombay, dated 8th September 2021 .

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition ( C ) No. 699 of 2016.

No. A- 1228 /1898/ 2021.- In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974 ) , and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/ s , to try the criminal cases against the elected Members of Parliament , Members of Legislative Assembly or Members of Legislative Council ( past and present) , pending before the Court/ s of Sessions /Magistrate as the case may be :-

Sr. No.

Name and designation of Judicial Officer / s Identified and designated as Special Court / s 1

Shri Mandar Ramchandra Nerlekar , District Judge- 1 , and Additional Sessions Judge , District Osmanabad ( in place of Shri M. G. Deshpande ) 2

Smt . Smita Sachin Mane , 3rd Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , District Osmanabad ( in place of Shri A. M. Patankar ) 3

Smt . Nutan Satish Saraf, Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Lohara , District Osmanabad ( in place of Smt . J. R. Raut)

M. W. CHANDWANI , Registrar General .

Bombay, dated 8th September 2021.

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition ( C ) No. 699 of 2016 .

No. A - 1228/ 1896/2021.- In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974 ) , and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/ s , to try the criminal cases against the elected Members of Parliament , Members of Legislative Assembly or Members of Legislative Council ( past and present ) , pending before the Court/ s of Sessions / Magistrate as the case may be :-

Sr. No.

Name and designation of Judicial Officer / s Identified and designated as Special Court / s 1

Shri Shashikant Eknathrao Bangar , District Judge- 2 , and Additional Sessions Judge , District Nanded .

2

Shri Mangesh Dayaram Birhari , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Ardhapur , District Nanded.

3

Shri Gajanan Ramrao Dornalpalle , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Naigaon -Bazar , District Nanded.

Bombay, dated 8th September 2021 .

M. W. CHANDWANI , Registrar General .

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A - 1203 /2021/ 1895.-In exercise of the powers conferred by sub - section ( 3 ) of section 9 of the Code of Criminal Procedure , 1973 (No. 2 of 1974 ) , the High Court is pleased to appoint Shri Deepak Dadarao Almale , Adhoc Judge , City Civil Court and Assistant Sessions Judge , Mumbai , as an Additional Sessions Judge to exercise jurisdiction in a court of Sessions with immediate effect .

Bombay, dated 8th September 2021 .

M. W. CHANDWANI , Registrar General .

७ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE , MUMBAI

No. CMM/A- 185/LEAVE / 12 / 2021.- The Chief Metropolitan Magistrate , Mumbai , is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names : -

Period of Leave

Name& Designation

Sr. No.

1.

Four days Earned Leave from 20.07.2021 to 23.07.2021 with permission to leave Headquarter from 19.07.2021 (A.O.H. ) till 24.07.2021 (Β.Ο.Η. ).

Shri . A. A. Ghaniwale, Addl. ChiefMetropolitan Magistrate, 2nd Court , Mazgaon, Mumbai .

2.

Four days Commuted Leave from 14.07.2021 to 17.07.2021 with permission to avail suffix Sunday on 18.07.2021.

Shri . J. C. Yadav, Addl. ChiefMetropolitan Magistrate, 4th Court , Girgaon, Mumbai .

3.

Three days Commuted Leave from 29.06.2021 to 01.07.2021.

Shri . P. H. Kharwade, Addl. ChiefMetropolitan Magistrate, 9th Court, Bandra, Mumbai.

4. Shri. J. Y. Ghule, Addl . ChiefMetropolitan Magistrate, 11th Court , Kurla, Mumbai.

Four days Earned Leave from 02.08.2021 to 05.08.2021 with permission to avail prefix Sunday on 01.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 31.07.2021 (A.O.H. ) till 06.08.2021 (Β.Ο.Η. ) .

5.

Two days Earned Leave from 19.07.2021 to 20.07.2021 with permission to avail suffix holiday on account of Bakri - Eid on 21.07.2021 .

Smt. S. R. Sharma, Addl . Chief Metropolitan Magistrate , 31 Court , Vikhroli , Mumbai.

6. Shri . R. R. Khan , Metropolitan Magistrate , 10th Court, Andheri , Mumbai .

Five days Earned Leave from 19.07.2021 to 23.07.2021 with permission to avail prefix Sunday on 18.07.2021 and suffix fourth Saturday and Sunday оп 24.07.2021 and 25.07.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 17.07.2021 (A.O.H. ) till 26.07.2021(Β.О.Н. ) .

7. Shri . K. C. Rajput, Metropolitan Magistrate, 12th Court, Bandra, Mumbai .

Five days Earned Leave from 19.07.2021 to 23.07.2021 with permission to avail prefix Sunday on 18.07.2021 and suffix fourth Saturday and Sunday on 24.07.2021 and 25.07.2021 respectively.

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्यउप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Period ofLeave

Name & Designation

Sr. No.

8.

Three days Earned Leave from 29.06.2021 to 01.07.2021.

Smt. J. P. Shirale, Metropolitan Magistrate, 13th Court, Dadar, Mumbai .

9. Shri . G. B. Yadav, Metropolitan Magistrate, 20th Court, Mazgaon, Mumbai .

on Three days Earned Leave from 26.07.2021 to 28.07.2021 with permission to avail prefix fourth Saturday and Sunday 24.07.2021 and 25.07.2021 respectively , and also with permission to leave Headquarter from 23.07.2021 (A.O.H. ) till 29.07.2021 (Β.Ο.Η.) .

10. Smt. A. M. Shah , Metropolitan Magistrate , 32nd Court, Bandra, Mumbai.

and Six days Earned Leave from 12.07.2021 to 17.07.2021 with permission to avail prefix second Saturday and Sunday on 10.07.2021 11.07.2021 respectively and suffix Sunday on 18.07.2021 , and also with permission to leave Headquarter from 08.07.2021 (Α.Ο.Η.) till 19.07.2021 (Β.Ο.Η. ) . (Note: Vide 0.0 . No. Estt . 16/1046/21 , dtd . 08.07.2021 applicant is relieved on 08.07.2021 (Α.Ο.Η. ) to attend the Court at Nashik before Hon'ble Inquiry Officer for recording her evidence in D. E. No. 21/21 on 09/07/2021 at 11.00 a.m.) 11. Smt. V. R. Hangargekar, Metropolitan Magistrate, 33rd Court, Ballard Pier , Mumbai .

to Two days Earned Leave from 19.07.2021 20.07.2021 with permission to avail prefix Sunday on 18.07.2021 and suffix holiday on account of Bakri -Eid on 21.07.2021 , and also with permission to leave Headquarter from 17.07.2021 (A.O.H.) till 22.07.2021 ( Β.Ο.Η. ) .

12. Shri . S. B. Patil, Metropolitan Magistrate, 39th Court, Vile Parle, Mumbai .

and Five days Earned Leave from 19.07.2021 to 23.07.2021 with permission to avail prefix Sunday on 18.07.2021 and suffix fourth Saturday and Sunday ол 24.07.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 17.07.2021 (A.O.H.) till 26.07.2021 (В.О.Н. ) . 25.07.2021 13.

Nine days Earned Leave from 19.07.2021 to 27.07.2021 with permission to avail prefix Sunday on 18.07.2021.

Smt . R. J. Patil , Metropolitan Magistrate, 41 " Court, Shindewadi , Mumbai.

14. Smt. P. P. Bharsakade -Wagh , Metropolitan Magistrate , 42nd Court, Shindewadi , Mumbai .

to Two days Earned Leave from 24.06.2021 25.06.2021 with permission to avail suffix fourth Saturday and Sunday оп 26.06.2021 and 27.06.2021 respectively.

९ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Period ofLeave

Name& Designation

Sr. No.

15. Shri . S. D. Kamat, MetropolitanMagistrate, 43rd Court, Borivali , Mumbai .

Three days Earned Leave from 15.07.2021 to 17.07.2021 with permission to avail suffix Sunday on 18.07.2021 , and also with permission to leave Headquarter from 14.07.2021 (A.O.H. ) till 19.07.2021 (Β.Ο.Η. ) .

16. Shri . D. S. Patale, Metropolitan Magistrate , 51" Court , Kurla, Mumbai .

Three days Earned Leave from 26.07.2021 to 28.07.2021 with permission to avail prefix fourth Saturday and Sunday on 24.07.2021 and 25.07.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 23.07.2021 (A.O.H. ) till 29.07.2021 (В.О.Н. ) .

17. Shri . R. S. Pajarikar , MetropolitanMagistrate, 52nd Court, Kurla, Mumbai.

Two days Earned Leave from 08.07.2021 το 09.07.2021 with permission to avail suffix second Saturday and Sunday on 10.07.2021 and 11.07.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 07.07.2021 (Α.Ο.Η. ) till 12.07.2021 (В.О.Н. ) .

18.

Two days Earned Leave from 19.07.2021 to 20.07.2021.

Shri . D. P. Khandelwal , Metropolitan Magistrate, 59th Court, Kurla, Mumbai .

19. Smt. S.A.R. Sayed, Metropolitan Magistrate , 63rd Court, Kurla, Mumbai .

Two days Earned Leave from 01.07.2021 to 02.07.2021 with permission to leave Headquarter from 30.06.2021 (A.O.H.) till 03.07.2021 (B.О.Н.) .

20.

Two days Earned Leave from 16.07.2021 το 17.07.2021 with permission to avail suffix Sunday on 18.07.2021 .

Smt. S.A.R. Sayed , MetropolitanMagistrate, 63rd Court, Kurla, Mumbai .

21. Shri . R. G. Bagade , Metropolitan Magistrate, 67th Court, Borivali, Mumbai .

Six days Earned Leave from 12.07.2021 to 17.07.2021 with permission to avail prefix second Saturday and Sunday on 10.07.2021 and 11.07.2021 respectively, and suffix Sunday on 18.07.2021 , and also with PTLHQ from 09.07.2021 (A.O.H.) till 18.07.2021 (Β.Ο.Н. ) .

22.

Three days Earned Leave from 12.07.2021 to 14.07.2021 with permission to leave Headquarter from 10.07.2021 till 15.07.2021 (Β.Ο.Η. ) .

Shri . A. P. Khanorkar , Metropolitan Magistrate , 68th Court, Borivali, Mumbai .

On return from leave above mentioned Judicial Officers are re - posted to their respective posts .

Certified under Rule 39 exception 2 ( 2 ) ( b ) ( i ) of M.C.S. ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period .

Mumbai, dated 3rd August 2021 .

S. T. DANDE , I/ c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai .

भाग एक (म.उ.वि. ) - २ १०

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३ THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE , MUMBAI

No. CMM/A- 185/LEAVE / 13 /2021.- The Chief Metropolitan Magistrate , Mumbai , is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names : -

Period ofLeave

Name & Designation

Sr. No.

1. Shri . A. A. Ghaniwale, Addl. Chief Metropolitan Magistrate, 2nd Court , Mazgaon , Mumbai .

Nine days Commuted Leave from 05.08.2021 to 13.08.2021 with permission to avail suffix second Saturday and Sunday on 14.08.2021 and 15.08.2021 respectively and Holiday on account of Parsi New Year/ Pateti on 16.08.2021 .

2.

Six days Commuted Leave from 02.08.2021 to 07.08.2021 with permission to avail suffix Sunday on 08.08.2021 .

Shri . J. C. Yadav, Addl . ChiefMetropolitan Magistrate, 4th Court , Girgaon, Mumbai .

3.

Nine days Earned Leave from 03.08.2021 το 11.08.2021 with permission to leave Headquarter for the said period.

Shri . P. H. Kharwade, Addl. ChiefMetropolitan Magistrate, 9th Court, Bandra , Mumbai.

4.

Five days Earned Leave from 31.08.2021 to 04.09.2021.

Shri . S. B. Bhajipale , Addl. Chief Metropolitan Magistrate, 37thCourt , Esplanade, Mumbai .

5. Shri . I. R. Shaikh, Addl. ChiefMetropolitan Magistrate, 38th Court , Ballard Pier,Mumbai.

Nine days Earned Leave from 27.08.2021 to 04.09.2021 with permission to avail suffix Sunday on 05.09.2021 , and also with permission to leave Headquarter from 26.08.2021 (A.O.H. ) till 06.09.2021 (Β.Ο.Η. ) .

6.

Four days Earned Leave from 31.08.2021 to 03.09.2021.

Shri . R. K. Rajebhosale , Addl. ChiefMetropolitan Magistrate, 47th Court, Esplanade, Mumbai.

7.

Three days Earned Leave from 02.08.2021 to 04.08.2021 with permission to leave Headquarter from 01.08.2021 (A.O.H. ) till 05.08.2021 ( Β.Ο.Н. ) .

Shri . S. P. Kekan, Metropolitan Magistrate , 6th Court , Mazgaon, Mumbai .

8.

Five days Earned Leave from 09.08.2021 to 13.08.2021 with permission to leave Headquarter from 07.08.2021 (A.O.H. ) till 17.08.2021 (Β.Ο.Η. ) .

Shri . J. W. Gaikwad, Metropolitan Magistrate , 7th Court , Dadar, Mumbai .

११ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Period ofLeave

Name &Designation

Sr. No.

9. Shri . K. C. Rajput , MetropolitanMagistrate , 12th Court, Bandra , Mumbai .

Five days Earned Leave from 20.08.2021 to 24.08.2021 with permission to avail prefix holiday on account of Moharrum on 19.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 18.08.2021 ( Α.O.H. ) till 25.08.2021 (Β.Ο.Η. ) .

10. Smt . K. M. Chavan , Metropolitan Magistrate , 16th Court, Ballard Pier, Mumbai .

Four days Earned Leave from 06.09.2021 to 09.09.2021 with permission to avail prefix Sunday on 05.09.2021 , and suffix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021 , second Saturday and Sunday on 11.09.2021 & 12.09.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 04.09.2021 (Α.Ο.11 .) till 13.09.2021 (Before Holiday Remand Duty) .

11. Shri . A. R. Malvade, Metropolitan Magistrate , 17th Court, Borivali , Mumbai .

Four days Earned Leave from 06.09.2021 το 09.09.2021 with permission to avail prefix Sunday on 05.09.2021 , and suffix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021 , second Saturday and Sunday on 11.09.2023 & 12.09.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 04.09.2021 (Α.Ο.Η.) till 13.09.2021 ( Before Holiday Remand Duty) .

12.

Extension of one day's Earned Leave on 29.07.2021 with permission to leave Headquarter till 30.07.2021 (В.О.Н. ) .

Shri . G. B. Yadav, Metropolitan Magistrate , 20th Court, Mazgaon, Mumbai .

13. Smt . A. R. Rahane, Metropolitan Magistrate , 21 " Court , Sub . JJB , Dongri , Mumbai.

Five days Earned Leave from 17.08.2021 to 21.08.2021 with permission to avail prefix holiday on account of Parsi New Year/ Pateti on 16.08.2021 , and suffix Sunday on 22.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 15.08.2021 (A.O.H.) till 23.08.2021 (Β.О.Н. ) .

14. Shri . A. V. Kulkarni , Metropolitan Magistrate , 23 Court , Esplanade, Mumbai .

Five days Earned Leave from 14.09.2021 to 18.09.2021 with permission to avail prefix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021 , second Saturday and Sunday on 11.09.2021 & 12.09.2021 respectively and holiday on account of Gauri Pujan on 13.09.2021 , and suffix Sunday on 19.09.2021 , and also with permission to leave Headquarter from 09.09.2021 (A.O.H.) till 20.09.2021 (Β.Ο.Η.) .

15. Smt. V. J. Kore, Metropolitan Magistrate, 26th Court, Borivali, Mumbai .

Three days Earned Leave from 26.08.2021 to 28.08.2021 with permission to avail suffix Sunday on 29.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 25.08.2021 (Α.Ο.H. ) till 30.08.2021 (Β.Ο.Η. ) .

16.

Three days Commuted Leave from 02.08.2021 to 04.08.2021.

Smt . Y. P. Marulkar, Metropolitan Magistrate , 28th Court, Esplanade, Mumbai .

भाग एक (म.उ.वि. )-३ १२

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Period ofLeave

Name &Designation

Sr. No.

17.

Three days Commuted Leave from 26.07.2021 to 28.07.2021 with permission to avail prefix Sunday on 25.07.2021 ,

Shri . P. P. Deshmane, Metropolitan Magistrare, 29th Court, Dadar, Mumbai.

18. Shri . P. P. Deshmane, Metropolitan Magistrate, 29th Court, Dadar , Mumbai .

Three days Earned Leave from 11.08.2021 to 13.08.2021 with permission to avail suffix second Saturday and Sunday on 14.08.2021 and 15.08.2021 respectively and Holiday on account of Parsi New Year/ Pateti on 16.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 10.08.2021 ( A.O.H. ) till 17.08.2021 (Β.Ο.Η. ) .

19. Smt A. M. Shah , Metropolitan Magistrate , 32 Court, Bandra , Mumbai.

Three days Earned Leave from 09.08.2021 to 11.08.2021 with permission to avail prefix Sunday on 08.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 07.08.20212021 (Λ.Ο.H. ) rill 12.08.2021 (В.О.Н. ) .

20. Smt . V. R. Hangargekar , Metropolitan Magistrate , 33rd Court, Ballard Pier , Mumbai .

Two days Earned Leave from 20.08.2021 to 21.08.2021 with permission to avail prefix holiday on account of Moharrum on 19.08.2021 , and suffix Sunday on 22.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 18.08.2021 (Α.Ο.H.) till 23.08.2021 ( Β.Ο.Η. ) .

21 Shri . S. S. Pardeshi , Metropolitan Magistrate , 34th Court, Vikhroli , Mumbai .

Three days Earned Leave from 05.08.2021 to 07.08.2021 with permission to avail suffix Sunday on 08.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 04.08.2021 (A.O.H.) till 09.08.2021 (В.О.Н. ) .

22. Shri . J. C. Dhengale, Metropolitan Magistrate , 36th Court, Mumbai Central , Mumbai.

Seven days Earned Leave from 17.07.2021 to 23.07.2021 with permission to avail suffix fourth Saturday and Sunday on 24.07.2021 and 25.07.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 16.07.2021 ( Α.Ο.H. ) till 26.07.2021 (В.О.Н. ) .

23. Shri. J. C. Dhengale , Metropolitan Magistrate , 36th Court, Mumbai Central , Mumbai.

Two days Earned Leave from 20.08.2021 to 21.08.2021 with permission to avail suffix Sunday on 22.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 18.08.2021 ( Α.Ο.H. ) till 23.08,2021 (Β.Ο.Η. ).

24. Shri . S. B. Patil , Metropolitan Magistrate, 39th Court, Vile Parle , Mumbai.

Four days Earned Leave from 10.08.2021 to 13.08.2021 with permission to avail suffix second Saturday and Sunday оп 14.08.2021 and 15.08.2021 respectively and Holiday on account of Parsi New Year/ Pateti on 16.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 09.08.2021 (A.O.H. ) till 17.08.2021 (В.О.Н.) .

१३ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Period ofLeave

Name&Designation

Sr. No.

25. Shri . S. B. Patil , MetropolitanMagistrate , 39th Court, Vile Parle, Mumbai .

Four days Earned Leave from 06.09.2021 to 09.09.2021 with permission to avail prefix Sunday on 05.09.2021 , and suffix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021 , second Saturday and Sunday on 11.09.2021 & 12.09.2021 respectively and holiday on account of Gauri Pujan on 13.09.2021 , and also with permission to leave Headquarter from 04.09.2021 (A.O.H. ) till 14.09.2021 (Β.Ο.Η. ) .

26. Smt. P. P. Bharsakade-Wagh , Metropolitan Magistrate, 42nd Court, Shindewadi , Mumbai .

Three days Earned Leave from 09.08.2021 το 11.08.2021 with permission to avail prefix Sunday on 08.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 07.08.2021 (Α.Ο.H. ) till 12.08.2021 (В.О.Н. ) .

27.

Six days Earned Leave from 21.08.2021 to 26.08.2021.

Smt. P. P. Bharsakade-Wagh, Metropolitan Magistrate, 42nd Court , Shindewadi , Mumbai.

28. Shri. S. D. Kamat , Metropolitan Magistrate , 43 Court, Borivali , Mumbai .

Five days Earned Leave from 24.08.2021 to 28.08.2021 with permission to avail suffix Sunday оп 29.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 23.08.2021 (Α.Ο.Η. ) till 30.08.2021 (Β.Ο.Η. ) .

29. Shri . A. 1. Shaikh, Metropolitan Magistrate , 44th Court, Andheri , Mumbai .

Eleven days Earned Leave from 14.09.2021 to 24.09.2021 with permission to avail prefix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021 , second Saturday and Sunday on 11.09.2021 & 12.09.2021 respectively and holiday on account of Gauri Pujan on 13.09.2021 , and suffix fourth Saturday and Sunday on 25.09.2021 & 26.09.2021 respectively, and also with permission to leave Headquarter from 09.09.2021 (Λ.Ο.H.) till 27.09.2021 ( Β.Ο.Η. ) .

30. Shri . V. A. Tekwani , Metropolitan Magistrate , 49th Court, Vikhroli, Mumbai .

Four days Earned Leave from 04.08.2021 to 07.08.2021 with permission to avail suffix Sunday on 08.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 03.08.2021 (A.O.H.) till 09.08.2021 (В.О.Н. ) .

31.

Two days Commuted Leave from 24.08.2021 to 25.08.2021.

Shri. V. A. Tekwani , Metropolitan Magistrate, 49th Court, Vikhroli , Mumbai .

भाग एक (म.उ.वि. )- ३अ १४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९४३

Period ofLeave

Name& Designation

Sr. No.

32. Shri . V. K. Umale , Metropolitan Magistrate , 50th Court, Vikhroli , Mumbai .

Five days Earned Leave from 14.09.2021 to 18.09.2021 with permission to avail prefix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021, second Saturday and Sunday on 11.09.2021 & 12.09.2021 respectively and holiday on account of Gauri Pujan on 13.09.2021 and suffix Sunday on 19.09.2021 , and also with permission to leave Headquarter from 09.09.2021 (Α.Ο.H. ) till 20.09.2021 (Β.Ο.Η. ) .

33. Shri . S. N. Sarde, Metropolitan Magistrate , 55th Court, Vile Parle, Mumbai .

Two days Earned Leave from 26.07.2021 το 27.07.2021 with permission to avail prefix fourth Saturday and Sunday on 24.07.2021 and 25.07.2021 respectively .

34. Shri . S. N. Sarde, Metropolitan Magistrate, 55th Court, Vile Parle , Mumbai .

Four days Earned Leave from 25.08.2021 to 28.08.2021 with permission to avail suffix Sunday on 29.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 24.08.2021021 (Α.Ο.Η. ) till 30.08.2021 (Β.Ο.Η.) .

35.

Three days Commuted Leave from 05.08.2021 to 07.08.2021.

Shri . P. P. Kulkarni , Metropolitan Magistrate , 57th Court , Kurla , Mumbai .

36.

Two days Earned Leave from 03.08.2021 to 04.08.2021 with permission to leave Headquarter from 02.08.2021 (A.O.H. ) till 05.08.2021 (Β.Ο.Η. ).

Smt. S.A.R. Sayed, Metropolitan Magistrate, 63rd Court, Andheri , Mumbai .

37. Smt . S.A.R. Sayed , Metropolitan Magistrate , 63rd Court, Andheri, Mumbai .

Twelve days Commuted Leave (for Vipassana ) from 11.08.2021 to 22.08.2021 with permission to leave Headquarter from 10.08.2021 (Α.Ο.Η.) till 23.08.2021 ( Β.Ο.Η. ).

38. Shri . H. U. Joshi , Metropolitan Magistrate, 64th Court , Esplanade , Mumbai.

Two days Earned Leave from 17.08.2021 to 18.08.2021 with permission to avail prefix second Saturday and Sunday on 14.08.2021 and 15.08.2021 respectively and holiday on account of Parsi New Year/ Pateti on 16.08.2021 , and suffix holiday on account of Moharrum on 19.08.2021, and also with permission to leave Headquarter from 13.08.2021 (A.O.H. ) till 20.08.2021 (Β.Ο.Н. ) .

39. Shri . H. U. Joshi , Metropolitan Magistrate, 64th Court, Esplanade, Mumbai .

Five days Earned Leave from 14.09.2021 to 18.09.2021 with permission to avail prefix holiday on account of Ganesh Chaturthi on 10.09.2021 , second Saturday and Sunday on 11.09.2021 & 12.09.2021 respectively and holiday on account of Gauri Pujan on 13.09.2021 , and suffix Sunday on 19.09.2021 , and also with permission to leave Headquarter from 09.09.2021 (A.O.H.) till 20.09.2021 (В.О.Н. ).

१५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९, २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Period of Leave

Name & Designation

Sr. No.

40. Shri . B. T. Zirape, Metropolitan Magistrate , 66th Court, Andheri , Mumbai .

Three days Earned Leave from 09.08.2021 to 11.08.2021 with permission to avail prefix Sunday on 08.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 07.08.2021 (Α.Ο.Η.) till 12.08.2021 (Β.Ο.Η. ) .

41.

Three days Earned Leave from 09.08.2021 to 11.08.2021 with permission to avail prefix Sunday on 08.08.2021 .

Shri . R. G. Bagade, Metropolitan Magistrate , 67th Court , Borivali , Mumbai .

42.

Extension of two days Earned Leave from 12.08.2021 to 13.08.2021 .

Shri . R. G. Bagade, Metropolitan Magistrate , 67th Court, Borivali, Mumbai .

43.

Two days Earned Leave from 12.08.2021 to 13.08.2021.

Metropolitan Magistrate, 68th Shri . A. P. Khanorkar, Court, Borivali, Mumbai .

44.

Two days Commuted Leave from 10.08.2021 το 11.08.2021.

Smt . P. B. Yerlekar, Metropolitan Magistrate, 71" Court , Bandra , Mumbai.

45. Smt. N. N. Sheikh , Metropolitan Magistrate , 72nd Court, Vikhroli , Mumbai .

Four days Earned Leave from 19.07.2021 to 22.07.2021 with permission to avail prefix Sunday on 18.07.2021.

46. Smt . N. N. Sheikh, Metropolitan Magistrate , 72hd Court, Vikhroli , Mumbai .

Five days Earned Leave from 17.08.2021 to 21.08.2021 with permission to avail prefix second Saturday and Sunday on 14.08.2021 and 15.08.2021 respectively and holiday on account of Parsi New Year/ Pateti on 16.08.2021 , and suffix Sunday on 22.08.2021 , and also with permission to leave Headquarter from 13.08.2021 (Α.Ο.Η. ) till 23.08.2021 (Β.Ο.Η. ).

On return from leave above mentioned Judicial Officers are re - posted to their respective posts .

Certified under Rule 39 exception 2 ( 2 ) ( b ) ( i ) of M.C.S. (Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.

Mumbai, dated 1st September 2021 .

S. T. DANDE , I/ c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की , राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या, नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

गृहविभाग

२रा मजला , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३० ऑगस्ट २०२१ .

अधिसूचना

क्रमांक सेनिप्र -२०२० /प्र.क्र .३८० / आस्था-२ . श्री. नंदकिशोर एकनाथ फोंडके, अवर सचिव, गृह विभाग हे दि. ३१ ऑगस्ट २०२१ (म.नं. ) पासून शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संदिप ढाकणे,

शासनाचे अवर सचिव .

नगर विकास विभाग

मंत्रालय ( मुख्य इमारत ) , ४ था मजला, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३ सप्टेंबर २०२१ .

अधिसूचना

क्रमांक -२०२१ / प्र.क्र.०२ / नवि-१४ .- मुख्याधिकारी गट- अ (निवडश्रेणी) संवर्गातील , श्री. जयंत ब . दांडेगावकर हे त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट १ ९ ६३ या जन्म दिनांकानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ (म.नं. ) रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत . २. श्री. जयंत ब . दांडेगावकर यांना शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ ( म.नं. ) रोजीच्या सेवानिवृत्तीस या अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सचिन द. सहस्त्रबुद्धे

शासनाचे अवर सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ १७

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ ऑगस्ट २०२१ .

अधिसूचना

क्रमांक शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग क्रमांक आकृवि-३६१३/ प्र. क्र. ७ ९/ १५- ओ, दिनांक २७ ऑगस्ट २०१३.- अन्वये खालील विवरणपत्रामध्ये नमुद अधिकाऱ्याची महाराष्ट्र कृषि सेवा गट- ब मधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती: - अधिकाऱ्याचे नाव

विहित संगणक परीक्षा

उत्तीर्ण

विहित विभागीय लेखापरीक्षा उत्तीर्ण

मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट

(२)

(१)

(३) (४) श्री. बिपीनकुमार गुलाबराव

मराठी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक

राठोड.

उत्तीर्ण जानेवारी , २०१४ .

उत्तीर्ण ६ डिसेंबर २०१७.

२१ ऑगस्ट २०१५ व हिंदी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक २८ ऑक्टोबर २०१५ .

परिविक्षा कालावधी

विभागीय चौकशीबाबत सद्यःस्थिती

मूल्यनिर्धारण अहवाल व गोपनीय अहवाल प्रतवारी

दीर्घ मुदतीच्या तत्त्वावर नियुक्ती, दिनांक

(७)

(५)

(८)

(६)

सप्टेंबर २०१५ २ सप्टेंबर २०१३ ते ३१ मार्च २०१४

प्रस्तावित/ प्रलंबित नाही.

(म.पू. ) .

२ सप्टेंबर २०१३ २ ते १ सप्टेंबर २०१५.

"उत्कृष्ट" १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५

"उत्कृष्ट" १ एप्रिल २०१५ ते

१ सप्टेंबर २०१५

"उत्कृष्ट"

२ सप्टेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६

निश्चितचांगली

१ एप्रिल २०१६ ते

३१ मार्च २०१७

"उत्कृष्ट"

उपरोक्त अधिकाऱ्याला राजपत्रीत अधिकाऱ्याकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली असून त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक परीक्षा उत्तीर्ण केली आहे . त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मूल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही .

उपरोक्त अधिकाऱ्यांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-७ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ -८ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा , गट - ब पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तत्त्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने , अ. नि. साखरकर , शासनाचे अवर सचिव.

१८

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

जलसंपदा विभाग

तिसरा मजला , मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ सप्टेंबर २०२१ .

अधिसूचना

क्रमांक सेवानि. २०२१/प्र.क्र.२३० /२०२१/ आ(वर्ग-१ ) - जलसंपदा विभागातील खालील अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये नियत वयोमानाने वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे , ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ ( म.नं. ) रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

नाव (२)

अ. क्र. (१)

जन्मदिनांक (४)

पदनाम व कार्यालय (३)

९ ऑगस्ट १ ९ ६३ १

श्री. तात्याराव ना . मुंडे

कार्यकारी संचालक , महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ , पुणे

श्री. महाजन रा . उप्पलवाड

२

२० ऑगस्ट १ ९ ६३

अधीक्षक अभियंता, उर्ध्व पेणगंगा प्रकल्प मंडळ , नांदेड

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. गं. गांगरकर, शासनाचे अवर सचिव .

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ ऑगस्ट २०२१.

अधिसूचना

क्रमांक कृषिआ ३१२१ / प्र.क्र.२३६/१६-ओ. श्री. सुधीर रामदास गावीत, मंडळ कृषि अधिकारी , निजामपूर , ता. साक्री, जि. धुळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ मधील नियम ६६ ( १ ) नुसार दिनांक १ सप्टेंबर २०२१ (म.पू. ) पासून शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज्योत्स्ना अर्जुन, कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.