Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, दिनांक 23-29 सप्टेंबर 2021, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, प्रस्तावित योजनांची अधिसूचना No.MSETCL/CO/P&S/sCHEME-III/P.N.5449

Published 23 September 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 35827

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७ , अंक ३८ ]

गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

[पृष्ठे ११ , किंमत: रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषण महाराष्ट्र राज्यविद्युत पारेषण कंपनी मर्यादित

No. MSETCL /CO /P & S/Scheme - III/Ρ.Ν./5449

विद्युत कायदा , २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६ / प्र.क्र.३१२/ ऊर्जा/ ४ , दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८० ) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार , खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे . या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण , वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या . च्या समन्वय , संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल . जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अस्तित्वात असलेल्या वीज ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नविन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत निष्कासन व्यवस्था/ विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.

(१ ) पालघर जिल्ह्यात ४००/२२० के.व्ही. वेळगाव जीआयएस उपकेंद्र उभारणे . ( ⅰ) ४००/२२० के.व्ही . , ३ × १६७ रोहित्र GIS बे सह उभारणे -३ नं . ( ii) ४००/२२० के.व्ही . , १ x १६७ अतिरिक्त रोहित्र GIS बे सह उभारणे -१ नं . ( iii ) प्रस्तावित ४०० के.व्ही. , वेळगाव उपकेंद्रासाठी , ४०० के.व्ही . GIS वाहिनी बे उभारणे-४ नं. (iv ) प्रस्तावित ४०० के.व्ही . वेळगाव उपकेंद्रासाठी २२० के.व्ही. GIS वाहीनी बे उभारणे १० नं . ( v ) प्रस्तावित ४०० के.व्ही . वेळगाव उपकेंद्रासाठी खालील वाहिनीचे काम उभारणे. (अ) ४०० के.व्ही. तारापूर - कुडूस वाहिनीच्या दोन्ही पथावर ( पथ १ व २ ) नॅरोबेस बहुपथ मनो- यावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे ३ कि.मी. ( ब ) २२० के.व्ही. बोईसर ( PG ) - बोरीवली ( वरील पथ) वाहिनीवर नॅरोबेस बहुपथ मनो - यावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे ३ कि.मी. (क) २२० के.व्ही . डहाणू - घोडबंदर पथ १ व २ च्या दोन्ही पथावर नॅरोबेस बहुपथ मनो- यावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे - ५ कि.मी. (ड) २२० के.व्ही . डहाणू वर्सोवा (वरील पथ ) आणि २२० के.व्ही. बोईसर ( PG ) - वर्सोवा ( खालील पथ ) वाहिनीवर नॅरोबेस बहुपथ मनो -यावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे ५ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रु . ४७७४६.५८ लाख इतका आहे .

(१)

भाग दोन (संकीर्ण ) -१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

( २ ) अस्तित्वात असलेल्या ४०० के.व्ही. कळवा- पडघे एकपथ वाहिनीचे ( पथ I & II ) द्विपथ वाहिनी ( दोन्ही पथ) मध्ये रुपांतर करणे . ( i ) ४०० के.व्ही . कळवा- पडघे पथ क्र. II एकपथ वाहिनी त्याच मार्गिकेचा वापर करून द्विपथ वाहिनी उभारणे -३० कि.मी. ( ii) ४०० के.व्ही. कळवा- पडघे पथ क्र . I एकपथ वाहिनी त्याच मार्गिकेचा वापर करून द्विपथ वाहिनी उभारणे -३० कि.मी. (iii) ४०० के.व्ही . कळवा- पडघे पथ क्र. II लिलो पद्धतीने आंतर जोडणी करणे १.५ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रु . ५६३४१.५२ लाख इतका आहे.

(३) ठाणे जिल्ह्यात ४००/२२० के.व्ही . कळवा जीआयएस- I उपकेंद्र उभारणे. ( १) ४००/२२० के.व्ही. , ३ × १६७ एम.व्ही.ए. , रोहित्र-३ नं. , १ अतिरिक्त रोहित्र ( आयसीटी) सोबत एच.व्ही . आणि एल.व्हि.बे सह उभारणे. ( ii) ४०० के.व्ही . बे एकूण-४ नं. आणि २२० के.व्ही. बे एकूण - ८ नं. ( अ) ४०० के.व्ही . बे-३ नं . लाईन बे आणि १ नं . इंटरकनेक्शन बे. (ब ) २२० के.व्ही . बे ७ नं. ( २२० के . व्ही. मुलूंड -I, २२० के.व्ही . मुलूंड- II, २२० के.व्ही . सालसेट- III , २२० के.व्ही . सालसेट- IV, २२० के.व्ही . सिमेंस , २२० के.व्ही . बोरीवली आणि २२० के.व्ही . टिफील ) वाहिनी बे आणि १ इंटरकनेक्शन बे जीआयएस- I आणि जीआयएस II उपकेंद्र दरम्यान उभारणे. (iii) ४०० के.व्ही . रिअॅक्टर बे -१ नं. ( iv ) कळवा येथे प्रस्तावित जीआयएस- I करीता ४०० के.व्ही . केबलचा वापर करून ४०० के.व्ही. पारेषण वाहिन्यांची पुनर्रचना करणे . ( v ) कळवा येथे प्रस्तावित जीआयएस- I करीता २२० के.व्ही . केबलचा वापर करून २२० के.व्ही . पारेषण वाहिन्यांची पुनर्रचना करणे . ( vi ) भूमिगत केबलद्वारे २२० के. व्ही . वाहीन्या हलविणे. या योजनेचा अंदाजित खर्च रु . ७ ९ ११४ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास , ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत , अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे . याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता ( योजना- I ) , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , ३ रा मजला, प्रकाशगंगा , प्लॉट नं. सी-१९ , बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा ( पूर्व ) , मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई,

दिनांक १६ सप्टेंबर २०२१ .

रविंद्र चव्हाण , संचालक ( प्रकल्प) ( प्रभारी) .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १९ ६६

क्रमांक-सिडको/प्लॅनिंग/बीएन -१२४४२

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १ ९६६ (येथुन पुढे ' उक्त अधिनियम ' असा उल्लेख केलेले) , च्या कलम ११३ च्या उप-कलम ( ३ ए ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसुचना नगरविकास , सार्वजनिक आरोग्य व गृहनिर्माण विभाग कआरपीवी -११७१/१८१२४/११३ /११ -डब्ल्यू, दिनांक २० मार्च १९७१ आणि अधिसुचना नगरविकास , सार्वजनिक आरोग्य व गृहनिर्माण विभाग क्र .आरपीवी ११७३ -II- आरपीसी, दिनांक १६ ऑगस्ट १ ९ ७३ , याद्वारे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (यापुढे ' महामंडळ' असा उल्लेख केलेले) नवी मुंबईतील विनिर्दिष्ट ठिकाणातील समाविष्ट उक्त क्षेत्राकरिता नवीन शहर विकास प्राधिकरण आहे .

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या उप -कलम २ मधील अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्र .११७५/३६५/वीयुडी-५, दिनांक १८ ऑगस्ट १ ९ ७ ९ द्वारे मंजूर केलेल्या नवी मुंबई विकास आराखडयात वेळोवेळी फेरवदल मंजूर केले आहेत . शासनाने मंजूर केलेले शेवटचे फेरवदल संदर्भ क्र.टिपीएस- १२१८/३७३३/प्र.क्र.९४ /२०/नवि-१२ , दिनांक २८ जून , २०२१ अनुसार आहेत .

आणि ज्याअर्थी , महामंडळास खारघर व्हॅली गोल्फ कोर्स लगत रहिवासाचे प्रयोजन करण्याकरीता निवासी जमीन वापराची आवश्यकता असल्यामुळे नवी मुंबई विकास आराखडयात सुधारणा करावी लागत आहे .

आणि ज्याअर्थी, मंजूर नवी मुंबई विकास आराखडयाप्रमाणे खारघर व्हॅली गोल्फ कोर्सच्या दक्षिणेकडील जमिनीची भूपातळी समुद्र सपाटी पासून ३० मीटर पेक्षा जास्त असली तरी गोल्फ कोर्स लगत असल्याने रहिवासी प्रयोजनाला भरपूर वाव आहे .

आणि ज्याअर्थी , महामंडळाच्या खाली नमूद अनुसूचीमध्ये दर्शविलेली नवी मुंबई विकास आराखडयातील जमीन निवासी वापरासाठीविकास करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ रोजीच्या संचालक मंडळाच्या ६३१ व्या बैठकीतील ठराव क्र . १२४४२ अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे .

अनुसूची

नवी मुंबई विकास आराखडयात करण्यात येणा -या सुधारणा दर्शविणार तक्ता

स्थळ

अंदाजे क्षेत्रफळ

मंजूरविकास आराखडयातील विद्यमान भूवापर

विकास आराखडयात सुधारणा करण्यात येणारा भूवापर १ ) निर्देशित जमिनी सभोवताल

(अ) उत्तरेकडे २४ मी रूंद रस्स्ता, खारघर व्हॅली गोल्फ कोर्स

(व) पश्चिम आणि दक्षिणेकडे प्रादेशिक उद्यान प्रभागातील डोंगर रांगा

(क) पूर्वेकडे सेक्टर-६ , खारघर ,

कॉन्व्हेंट ऑफ जीसस आणि मेरी हायस्कूल,

६.५९ हेक्टर प्रादेशिक उद्यान प्रभाग निवासी २ ) क्षेत्रफळ

३ ) उक्त उल्लेखित जमीन सर्व्हे क्र .४५७ (प ) , मौजे खारघर, तालुका पनवेल, जि. रायगड येथील असुन भूपातळी समुदसपाटी पासुन ३० मी . पेक्षा अधिक आहे .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

नोट:-

उपरोक्त तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या जमिनीचे क्षेत्र व त्याची सीमा प्रत्यक्षात जागेवर तपासणी व सिमांकनानुसार राहील .

आता म्हणूनच, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या उप - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महामंडळाने याद्वारे, उक्त विकास आराखडयामध्ये योग्यरितीने सुधारणा/फेरवदल पार पाडण्याचा त्यांचा उद्देश आणि अनुसूचीमध्ये उल्लेख केलेले व्याप्ती करीता सूचना प्रसिद्ध आणि निर्गमित करण्यात येत आहे . उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या उप- कलम (१ ) च्या अनुसार महामंडळाने महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत उक्त विनियमांमध्ये प्रस्तावित सुधारणा/फेरवदल संदर्भात जनतेकडून सूचना व आक्षेप मागविण्यात येत आहेत . या सूचना/ हरकती महामंडळाच्या अतिरिक्त मुख्य नियोजनकार (विकास योजना ) , यांच्या ४ था मजला, सिडको भवन , सीवीडी- वेलापूर , नवी मुंबई ४०० ६१४ येथील कार्यालयात पोहोचल्या पाहिजेत .

नवी मुंबई विकास आराखडयात प्रस्तावित सुधारणा दर्शविणारा नकाशा खाली नमूद कार्यालयातील सूचना फलकावर जनतेस वघता येईल .

१ ) सिडको महामंडळाच्या पंजीकृत कार्यालय, निर्मल, दुसरा मजला , नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ .

२ ) अतिरिक्त मुख्य नियोजनकार (विकास योजना) , सिडको भवन, ४था मजला, नियोजन विभाग , सीवीडी-वेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ .

३ ) सह- संचालक, नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग, कोकण विभाग, सीवीडी- वेलापूर , नवी मुंबई ४०० ६१४ .

संचालक मंडळाच्या आदेशानुसार मुंबई,

दिनांक : ८ सप्टेंबर २०२१ .

रविकुमार, अतिरिक्त मुख्य नियोजनकार ( वि.यो. ) , सिडको.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LIMITED

NOTICE

No. CIDCO : PLNG / BN - 12442

WHEREAS , the Government of Maharashtra has in exercise of the powers conferredby Sub- section ( 1 ) of the Section 113 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 (hereinafter referred to as " the said Act " ) , designated by Notification , Urban Development , Public Health and Housing Department , No. RPB 1171 / 18124 /113 / IW , dated the 20th March 1971 , as amended by Notification No. 1173 / IRPC , dated the 16th August 1973 , for the area specified therein as the site for a new town of Navi Mumbai has appointed CIDCO ' City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited ( hereinafter referred to as " the Corporation " ) as the New Towns Development Authority .

AND WHEREAS , in exercise of the powers conferred by Sub - section ( 2 ) of the Section 37 of the said Act , the Government of Maharashtra has sanctioned Modifications to the Final Development Plan from time to time. The last Modification sanctioned by the State Government is vide Notification No. TPS : 1218/ 3733/ CR- 94/ 20 / UD - 12 dated 28th June , 2021 .

AND WHEREAS , the Corporation considered it expedient to make further modifications in the Final Development Plan of Navi Mumbai ( hereinafter referred to as " NMDP " ) to enable provision of Residential land abutting Kharghar Valley Golf Course ( hereinafter referred to as "theland parcel " ) .

AND WHEREAS , areas designated as Regional Park Zone ( RPZ ) in NMDP on south of Kharghar Valley Golf Course has potential for development as Residential Zone even if the Average Mean Sea Level exceeds 30m .

AND WHEREAS , the Corporation considered it expedient and approved the proposal vide Resolution No. 12442 in the 631st meeting of its Board of Directors on 5th August 2021 to utilize the land parcel for development under residential zone and therefore proposes suitable modification in the NMDP in the manner and extent specified in the Schedule .

SCHEDULE

Statement of proposed modification in Navi Mumbai Development Plan

Location

Approx . Area inHa.

Proposed Land use zone

Present landuse Zone (Asper Sanctioned DP)

1) Land boundby

(a) On North - 24 M wide road ,

Kharghar Valley Golf Course

( b) On West & South Hills in RPZ

( c) On East Sector - 6 , Kharghar , Convent of Jesus & Mary

High School

2) Area of Land Parcel

6.59

Residential Zone

Regional Park Zone

3) Land Parcel out of Survey no . 457

MouzeKharghar , Tal - Panvel ,

Dist-Raigad . AMSL more than 30m

Note: The exact boundary / areas mentioned above are subject to site verification and

भाग दोन ( संकीर्ण) -२ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

demarcation and may vary accordingly .

Now, therefore , in exercise of the powers conferredby Sub- section ( 1 ) of the Section 37 of the said Act , the Corporation hereby publishes notice declaring its intention to carry out the Modifications to the Final Development Plan for Navi Mumbai in the manner and to the extent recited hereinbefore .

In pursuance of Sub - section ( 1 ) of the Section 37 of the said Act , the Corporation invites suggestions / objections from any person with respect to the proposed modification not later than one month from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette. The suggestions / objections shall reach to the office of the Additional Chief Planner ( DP ) , Planning Department , 4th Floor , CIDCO Bhavan , CBD - Belapur , Navi Mumbai- 400 614.

A Plan showing the proposed modification to the Final Development Plan for Navi Mumbai is kept open for inspection during office hours in -

( i ) The Registered office of the Corporation at Nirmal , 2nd floor , Nariman Point , Mumbai -400 021

( ii ) Office of the Additional Chief Planner ( DP ) , Planning Department , 4th Floor , CIDCO Bhavan , CBD - Belapur, Navi Mumbai- 400 614

( iii ) Office of the Joint Director of Town Planning , Konkan Division , 3rd floor , Konkan Bhavan , CBD - Belapur , Navi Mumbai - 400 614.

By the Order of Board of Directors of the Corporation , Mumbai ,

Date : 8th September 2021 .

RAVIKUMAR, Additional Chief Planner ( Development Plan ) CIDCO Ltd.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३

१०८०४४५६

३२४१३३६९

४५११७२४६४९

एकुण

३९६३८२०००

७८६८९५९००

अभिकरणयोजना

。

३३०८२५५२२३

सन२०१९-२०चीप्रत्यक्षजमा

हस्तांतरीतयोजना

१०८०४४५६

३२४१३३६९

४१६५७३५२६

३९६३८२०००

जिल्हापरिषदसेसफंड

३४२२०६२

१४८६४३०००

१५०३९७२१

१२९७०२५

४१४१४४७५२ एकुण

जिपना/वित्त/वाले/५३९६

जिल्हापरिषद,नागपूर

अभिकरणयोजना

अंदाजपत्रकवर्ष२०१९-२०

हस्तांतरीतयोजना

३४२२०६२

४१४४७५२

१४८६४३०००

१५०३९७२१

१२९७०२५ सन२०१९-२०च्यावार्षिकलेख्यांचाजमेचागोषवारा(पंचायतसमितीच्याजमेच्याएकत्रितरकमेसह)

जिल्हापरिषदसेसफंड

हिशोबाचेसदर

सुरुवातीचीशिल्लक

स्थानिकउपकरसापेक्षअनुदान

पं.स.प्रोत्साहनपरअनुदान

१अकर

७ अ.क्र.

२सामान्यउपकर

६जि.प.वाढीवउपकरहिस्सा

३ ५पं.स.वाढीवउपकरहिस्सा

८जि.प.प्रोत्साहनपरअनुदान

४जमिनमहसूल

९ मुद्रांकशुल्क

भाग दोन ( संकीर्ण ) -२ अ

6 १२०३०००

४८१२५६५

१२३१७५६८

१८३१०२०७१

५८८१५३७२८४

७६६२३७५४९

२१७७२२८९६

१४७५१२३९९९

४४४२९३०६६

१९९६८९३१९

२९१८७२७८७

९६४४७२२२५

३४२५८५०००

८४८७८१९४

१४२६२३९२५

१५८९९५७९१

१९५१४८१३६

४०४७८१४६ ४४०५७३१३५

५६८२०५४८७

५८७२७२७१०५

१४७५१२३९९९

६२१८८ ८८७२२५

५८८१४१ १४११९१०

२०६९८६५५३

१९९६८९३१९

८०४०

१२५३७४

१२०३०००

४८१२५६५

१२३१७५६८

२८८३९२६

३७१९९३१

१५३३७३२७१३

५२७४६०८५८

८१८१३७८ ७८८४

७०६५४०२ ०२२५

२०८५९३७१०

६१५२४४ ४४१९०६

४५० ५२५८२६७

१९३९०६ WhÈBos

१९५२७३७५९

८४६५३०००

१६६१२१४१०

३४२५८५०००

१४५१४८४१०

२१५१५५९१३

६२१८८७२२५

२०८५४३७१०

१८४८७५८५८

४४०६५३४९ १५३३७३२७१३

६०१७८१९७१

४२८७५५९२०

२७७८४९४५

६१५२३६१९०६

२६५०२३४७

१५सामान्यप्रशासनविभाग

१४व्याज

१२वनमहसूल

२१समाजकल्याणविभाग

१६सार्वजनिकबांधकाम

१७शिक्षण

१०शासनाकडूनपाणीपटटी

११अभिरणशुल्क

१३करवफी

१८सार्वजनिकआरोग्य

२३पशुसंवर्धन

२२कृषी

१९महिलावबालकल्याणविभाग

२०ग्रामीणपाणीपुरवठाविभाग ८

गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ /आश्विन १-७ , शके १ ९ ४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती,

10

0

२८४३४०

११८६५७८०१८७५

६५७६६४८९०

५७६९५९४०८ एकुण

११६५८५९९२५९

२४१८१४०८३

९२४२३१०४६ अभिकरणयोजना

८०४८१८५८

129AE83hR3

३३५१४५३२५

१०२१९१७८०१५ सन२०१९-२०चीप्रत्यक्षजमा

हस्तांतरीतयोजना

२८४३४०

|ad0b9d2È

१२०५१६१२

५१५१८२१९८

जिल्हापरिषदसेसफंड

१२६१९१५९२

एकुण

१२६५८५९१६६० १५१९००७८३१

४९५१११५५२

२४३५८३५५२

९५३६६३७३३ अभिकरणयोजना

२५२४०८००० अंदाजपत्रकवर्ष२०१९-२०

९५६७९९१२

१४९५२५५२७८

११३९७७२४७८७ हस्तांतरीतयोजना

३०५११६८०/

२३७५२५५३

३०७२०३१४० जिल्हापरिषदसेसफंड

हिशोबाचेसदर

भांडवलीभाग-१

भांडवली भांडवलीभाग-२

एकुणमहसुली २४पंचायत

२८जि.ग्रा.वि.यं.

अ.क्र.

२५लघुसिंचाई

२७संकिर्णजमा

१(अ)कर्ज

२६निवृत्तीवेतनेवइतरसेवानिवृत्तीलाभ

१४८८७६६६३६

२७२३५८८४८७३

२२७०७६९३७०८

८९८३३७६४०५

४३६८२४४७४

१७१२०७६२८३ १०९२०६६८०

२४९८९७२१८३ १२०३८५३४५१

२३४०२८९२६८१

|MBBOARBEEN

२००९४६३७४५८

१६४६६५१६

१७५७०६५०५

१३३४०२०००९

२१००९१२६४

९१७४४६४८३

१३१८४५८३२१ः

११९७२४७२८५

११६५०१३२७८७

३३७२०३१४०

एकुण एकुणसुरुवातीचेशिलकेसह ४अनामतवतसलमात

३अधांपायहस्तांतरण

६वित्तप्रेषण

५निलंबनलेखा

२विभाग२बिनव्याजीकर्ज गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती,

९४७१

१४७५१८८८

६३०६६१०१०

१०२३०१४४८१ ४६०९१३६

२५६३६२३२९

५४५४५०५३७६

६१७३४७८९६

३१९००००

१४३७३९१४५

१२६४२९४५३

११४९१०४३६

४४७९१०३२५

एकुण

९५०८२८५२५

१९१९८५

३८२०६८८१

८०३५७१०५

१७०६८८१५४

८७७०१२९१

११९६८०९

३२३३०३९४८

१०३४९ ४९८१७४

६७४ ७४६१४००

अभिकरणयोजना

३८४७२२०५

२८५५६५१८१

२५३३६४२६२

८१४८०६६४८

१५६३६२३२९१

३१९००००

२३५९१११०

७७५ १५५१२६९

५४३४८७३९०२

सन२०१९-२०चाप्रत्यक्षखर्च

८०७९९६२६६

४४९६१८०१३

हस्तांतरीतयोजना

९८९०९४३३४६

४६०११३६

८४७८७६७

०८२०७८३३

१५१३७०५२

१४७५१८८८

१०३५४८४३

६२४७५१५४

१७२३१३९३

५४४ ४४७९४६

८९७६८३१

९१०४७०७८८९

१९६३१४७४

४६९३५०२०६ जिल्हापरिषदसेसफंड

0

२०४७६६००

२०८५८१७१०

१५३३७३२७१३

१२१२४०५०७२१

२२१३५४९१२!

१५०२४५०४७४७८

५५४३०३००३५०६

७१०३७३९८४

एकुण

२७२९६२९२०

१४७९८८५० ५०८

७५९१९३२२५

१९९२५३७५९

५९९०३७८४०६

जिल्हापरिषद,नागपूर

७६१२१४१०

१४५१४८४१०

३४२५८५०००

२१४२५५९१३

८५५०

९७७६६३७३३ अभिकरणयोजना

६२१८८७२२५

१७०००६८५८

अंदाजपत्रकवर्ष२०१९-२०

४४०६५३४९

१५३३७३२७१३

१७००५५९२०

४८३८६३९७१

२७७८४९४५

९५६७९९१२

१९८५४३७१०

१०८० ८०९६०५। ५७८७

१४९६४५५२७८

हस्तांतरीतयोजना

५९६७५२९९०६

सन२०१९-२०च्यावार्षिकलेख्यांचाखर्चाचाअहवाल(पंचायतसमितीच्याखर्चाच्याएकत्रितरकमेसह)

१००३८०००

११६७५०००

१२२५४१००

४४०८२१५३

२०४७६६००

४१७११६४८

५१७५३०००

२२८४८५००

३३६७८१२०१

५९९५२००

१०२९०७०००

जिल्हापरिषदसेसफंड

हिशोबाचेसदर

एकुणमहसुलीखर्च

५/२७०२-पाटबंधारे

२/२०५३-सामान्यप्रशासन

६२२१०-आरोग्य

१(अ)प्रशासन

१३पंचायत

८२४०१कृषि

४२०५९इमारतीवदळणवळण

३२२०२-शिक्षणविभाग

११२२२५समाजकल्याण

१६संकिर्ण

७२२१५-ग्रामीणपाणीपुरवठा

१२४०३-पशुसंवर्धन

१०वने

१२महिलावबालकल्याणविभाग

१४घसारानिधी

१५निवृत्तीवेतनवइतरभत्ते

अ.क्र.

१०

गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९, २०२१ / आश्विन १-७ , शके १ ९ ४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन संकीर्ण सूचना व जाहिराती ,

१०३७२८६२०७

१२०७११०८२८२९

एकुण

0

0

११०७४०३०६

अभिकरणयोजना

0 सन२०१९-२०चाप्रत्यक्षखर्च

१०९५३३१०५७

हस्तांतरीतयोजना

0

१०३९४६६

जिल्हापरिषदसेसफंड

१०६०७३३०५२

एकुण

जिल्हापरिषद,नागपूर

२१९५८३५५२

अभिकरणयोजना

अंदाजपत्रकवर्ष२०१९-२०

८४०५२७०००

हस्तांतरीतयोजना

सन२०१९-२०च्यावार्षिकलेख्यांचाखर्चाचाअहवाल(पंचायतसमितीच्याखर्चाच्याएकत्रितरकमेसह)

६२२५००

जिल्हापरिषदसेसफंड

हिशोबाचेसदर

भांडवलभाग-१

भांडवल

भांडवलभाग-२

विभाग२बिनव्याजीकर्जे

(अ)कर्जे अ.क्र.

२७२३५८८४८७३

२२४२६२७३८७४

२२४४३९७०३६

४८०९६१०९९९

८९८३३७६४०५

१०१४५००११४

४३६८२४४७४

योगेशकुंभेजकर, मुख्यकार्यकारीअधिकारी, जिल्हापरिषद,नागपूर.

१४८४४७२०६९

९८७००४०८

२०९४४०७१४

२४९८९७२१८३

३२७०३५१३१३

८३३६४६०६६७

२०१३२५४१३६८

८०९८०६२९८

२३४०२८९२६८१

१९०५१३७३५५

१३३४०२०००९

१२८७७ ७७९५०१

२१००९१२६४

५२४७५९५७२

१२९८१८९६७

८०९२६०४३७

१३१८४७८३७७३

११९७२४७२८०२८५

११६५०१३२७८७

३३७४०३७०१

शेवटचीशिल्लक

विभाग३अनामतवतसलमात

एकूणभांडवल

एकुणशेवटचेशिल्लकेसह

एकुणखर्च

वित्तप्रेषण ११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २३-२९ , २०२१/ आश्विन १-७ , शके १ ९ ४३

Serial No. M - 2144

NOTICE

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Registered Office : Nirmal Building , 9th Floor , Nariman Point , Mumbai 400 021 .

Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/ mislaid and the holder ( s ) of the said securities / applicants have applied to the Company to issue duplicate certificates .

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date , else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Holders

Kind of Securities and Face Value

No. of Securities

Distinctive Numbers

1176

489483265-489483411 Sharda Auluck ( Decd) & Archna Auluck (Decd) .

Equity Shares ofRe . 1/- each .

978900123-978900416

1970640011-1970640598

480287879-480288025

ANIL AULUCK & SUNIL AULUCK .

Ludhiana,

Date : 18th September 2021 .

ON BEHA( LF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.