Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची विशेष कार्यकारी अधिकारी नेमणुकीबाबतची अधिसूचना, प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे तसेच जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक, अहमदनगर यांचे रजेबाबतचे आदेश, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर (अवसायकबदल), उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तसेच विविध सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणी व नोंदणी रद्दबाबतचे आदेश.
Published 23 September 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.