Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मंजूर विकास योजना. (2) सहायक जिल्हाधिकारी, सोलापूर, क्रमांक 2, जिल्हा सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांकडील पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत. (4) कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (5) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांकडील पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत आदेश. (6) जिल्हादंडाधिकारी, सांगली, सातारा यांजकडील बंदी आदेश, प्रतिबंधात्मक आदेश व प्रिमायसेस लायसन्स परवाना आदेश. (7) जिल्हाधिकारी सांगली यांजकडील ना-हरकत प्रमाणपत्रबाबत. (8) तहसीलदार तथा Incident Commander, मिरज यांजकडील कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश. (9) (अ) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, (ब) हडपसर विभाग, पुणे शहर, (क) सहायक पोलीस आयुक्त, विभाग-2, सोलापूर शहर, (ड) उपविभागीय दंडाधिकारी, जुन्नर-आंबेगाव, उपविभाग, मंचर, जिल्हा पुणे (इ) खेड उपविभाग, राजगुरुनगर, पुणे, (एफ) बारामती उपविभाग, बारामती, पुणे, (जी) खेड उपविभाग, राजगुरुनगर, पुणे, (एच) फरासखाना/विश्रामबाग विभाग, पुणे शहर, (आय) चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड, (जे) पाटण उपविभाग, सातारा, (के) माळशिरस विभाग, अकलूज, सोलापूर, (एल) येरवडा विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (10) (अ) मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सांगली, (ब) जिल्हा न्यायाधीश-1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांजकडील रजा आदेश. (11) (अ) उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर-1, पुणे, (ब) सहायक निबंधक, सहकारी संस्था, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, (क) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर, (ड) सहकारी संस्था, पाटण, खंडाळा, (इ) वाळवा इस्लामपूर, (एफ) मिरज, (जी) विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर, (एच) जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर, (आय) उपनिबंधक सोलापूर, (जे) सहायक निबंधक, सोलापूर, (के) मंगळवेढा, (एल) पंढरपूर, (एम), सातारा, (एन) हवेली, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर यांजकडील संस्था नोंदणी प्रमाणपत्र आदेश. (12) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांजकडील वार्षिक सुट्ट्यांची यादी. (13) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांजकडील पोट-नियम दुरुस्ती आदेश. (14) मुख्य जिल्हा न्यायाधीश, सोलापूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांजकडील रजा मंजुरी आदेश. (15) जिल्हा उपनिबंधक सहकारी, संस्था, पुणे शहर यांजकडील पोट-नियम दुरुस्ती आदेश. (16) सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), सांगली-मिरज यांजकडील संस्था नोंदणी ओदश.
Published 23 September 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.