RNI No. MAHBIL /2009/ 31745
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग एक -- मध्य उप- विभाग
वर्ष ७ , अंक ४०( ६) ]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ४.०० शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक ६३
प्राधिकृत प्रकाशन
राज्यकर आयुक्त , महाराष्ट्र राज्य, मुंबई वस्तूव सेवा कर भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१० , दिनांक २२ सप्टेंबर २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ .
क्र. विउआ ( का व नि ) /पीडब्ल्यूआर/ज्यूरिस-२०१२/१/प्रशासन-८.- महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ ( २००५ चा महा.९ ) च्या कलम १० च्या पोट - कलम ( ३ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे याद्वारे अधिसूचना क्र. विउआ ( का व नि ) /पीडब्ल्यूआर /ज्यूरिस -२०१२ / १ /प्रशासन -८ , दिनांक ६ नोव्हेंबर २०१२ मध्ये, पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत, म्हणजेचः-
उक्त अधिसूचनेला जोडलेल्या अनुसूचीतील , -
( १ ) अनुक्रमांक २० ऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे , म्हणजेचः-
" २० विक्रीकर उप आयुक्त ( अन्वेषण ) , MUM - INV - E - 001 to 008 संपूर्ण राज्य. " ;
१ ते ८ , मुंबई.
( २ ) अनुक्रमांक २७ वगळण्यात येत आहे.
राजीव कुमार मितल, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
(१)
भाग एक( म.उ.वि. ) -६३-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग, सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३ COMMISSIONER OF STATE TAX, MAHARASHTRA STATE , MUMBAI GST Bhavan , Mazgaon , Mumbai 400 010 , dated the 22nd September 2021 .
NOTIFICATION
THE MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT , 2002 .
No. DC (A & R)/PWR/JURIS-2012/1/ADM-8.- In exercise of the powers delegated under sub- section ( 3 ) of section 10 of the Maharashtra Value Added Tax Act , 2002 ( Mah . IX of 2005) , the Commissioner of State Tax , Maharashtra State , Mumbai hereby amends the Notification No. DC ( A & R )/ PWR /JURIS - 2012 / 1/ADM - 8 , dated the 6th November 2012 , read with corrigendum No. D.C. (A & R )/PWR/JURIS - 2012/ 1/ADM - 8 , dated the 4th September 2013 , as follows , namely: - In the Schedule appended to the said Notification , -
(1) for entry 20 the following entry shall be substituted , namely: -
MUM - INV - E - 001 to 008
Whole of State." ;
"20 Deputy Commissioner of Sales Tax (Investigation ) , 1 To 8 , Mumbai .
(2) entry 27 shall be deleted.
RAJEEV KUMAR MITAL , Commissioner of State Tax , Maharashtra State , Mumbai .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .