Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext 161 (24th September 2021) महसूल व वन विभाग अधिसूचना क्रमांक एफएलडी-24/2021/प्र.क्र.511/फ-३

Published 24 September 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

शुक्रवार , सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ८ ९ ( २ ) ]

[पृष्ठे ९, किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक १६१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ , दिनांक २३ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी-२४/ २०२१/प्र.क्र.५११/फ-३. - भारतीय वन अधिनियम , १ ९ २७ ( १ ९ २७ चा १६ ) च्या कलम २० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , शासनाकडील अधिसूचना क्रमांक एफएलडी-२४/२०१८/प्र.क्र.४६४/फ-३ , दिनांक ८ ऑगस्ट , २०१८ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून राखीव वने म्हणून घोषीत करीत आहे .

भाग चार--अ-१६१-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३

अनुसूची

तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद

गावाचे नाव सव्हे.नं. / गट नं .

अ. क्र.

एकूण क्षेत्र (हेक्टर)

पूर्व (१) (२)

(३)

(५)

(४)

४.४२७५

वाघोळा

१

५८ भाग

चतुःसीमा

पश्चिम

उत्तर

दक्षिण

(८) (६)

(७)

गट नं. ६० , ५९

गट नं. ५८

गायरान भाग

मौजे धामणगावची शीव

मौजे धामणगावची शीव

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अरविंद आपटे , मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३ REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 23rd September 2021

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927 .

"No. FLD - 24 / 2021 /C.R.511 /F - 3.-In exercise of the powers conferred by Section 20 of the Indian Forest Act , 1927 (XVI of 1927) , the Government of Maharashtra is pleased with reference to Government Notification No. FLD - 24/ 2018/CR464/F - 3 , dated 8th August 2018 to declare the land in the Fulambri Taluka of Aurangabad District , specified in the schedule hereto annexed , to be Reserved Forest from date of publication of this notification in the Official Gazette . "

Schedule

Taluka Fulambri , District Aurangabad

Village

BOUNDARIES

Sr. No.

Area (Hr.)

East

West

South

North

S.No./ Gut. No.

(1)

(3)

(5)

(8) (2)

(4)

(6)

(7)

1

4.4275

58 Pt.

Gut. No. 60 , 59 Waghola

Gut. No. 58 Gairan Part

V.B. of Dhamangaon

V.B. of Dhamangaon

By orderand in the name of the Governor of Maharashtra ,

ARVIND APTE ,

Chief Conservator of Forests ( Mantralaya) .

भाग चार-- अ- १६१-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ , दिनांक २३ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी-२४ /२०२१/प्र.क्र.५१७ /फ-३ .- भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ ( १ ९ २७ चा १६ ) च्या कलम २० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , शासनाकडील अधिसूचना क्रमांक एफएलडी-२८/ २०१ ९/प्र.क्र.६३६/फ-३, दिनांक १ ९ सप्टेंबर २०१ ९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून राखीव वने म्हणून घोषीत करीत आहे.

अनुसूची

तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद

चतुःसीमा

अ. क्र.

गावाचे नाव

सव्र्व्हे.नं ./ गट नं.

पश्चिम

उत्तर

दक्षिण

पूर्व

एकूण क्षेत्र (हेक्टर)

(८) (१) (२)

(५)

(६)

(७)

(३) (४)

गट नं. ६६ भाग

गट नं . ६६ भाग गट नं. ६५ १ निमखेडी ६६ भाग ९ .२४

मौजे घोसलाची शीव

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

अरविंद आपटे ,

मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३ REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 23rd September 2021

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927 .

"No. FLD - 24/ 2021 / C.R.517/F - 3.-In exercise of the powers conferred by Section 20 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927) , the Government of Maharashtra is pleased with reference to Government Notification No. FLD - 24/ 2019/C.R. 636/F - 3 , dated 19th September 2019 to declare the land in the Soygaon Taluka of Aurangabad District , specified in the schedule hereto annexed, to be Reserved Forest from date of publication of this notification in the Official Gazette ."

Schedule

Taluka Soygaon, District Aurangabad

BOUNDARIES

Sr. No.

Area (Hr.)

West

North

East

South Village S.No./ Gut. No.

(2)

(3)

(4)

(5)

(6)

(7)

(8) (1)

9.24

1

Gut . No. 66 Pt .

Gut. No. 66 Pt . Gut . No. 65 Nimkhedi 66 Pt .

V.B. of Ghosla

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

ARVIND APTE ,

Chief Conservator of Forests ( Mantralaya) .

भाग चार-- अ- १६१-२अ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई- ४०० ०३२ , दिनांक २३ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम , १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी -२४/ २०२१ /प्र.क्र.५१८/फ-३ .- भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ ( १ ९ २७ चा १६ ) च्या कलम २० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, शासनाकडील अधिसूचना क्रमांक एफएलडी-२४ / २०१ ९/प्र.क्र.७०६/फ-३ , दिनांक ११ नोव्हेंबर २०१ ९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून राखीव वने म्हणून घोषीत करीत आहे.

अनुसूची

तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद

चतुःसीमा

गावाचे नाव

सव्र्व्हे.नं. / गट नं.

अ. क्र.

उत्तर

पश्चिम

दक्षिण

पूर्व

एकूण क्षेत्र (हेक्टर)

(८) (१) (२) (३)

(५)

(६)

(४)

(७)

१

१७.१५

नागापूर २१४ भाग

गट नं . २१४ भाग राखीव वन क्षेत्र

भाग गट नं. २३३ , २३४ भाग , २३५

गट नं. २३७ भाग , २३६, २३४, १५९, १६२ , १६३ , १६४

गट नं . २२०, २२६, २२७ , २२८, २२९

६५ भाग ४८.९ ६

गट नं . ६५ चा

गट नं. ६२ भाग,

६५ भाग , मौजे

शिपघाटची शीव

गट नं. ६५ चा भाग , ५ ९ , ६० , ६१ भाग

गट नं . ६५ भाग , ६२, ६३ , ६४ , मौजे शिपघाटची आणिमौजे कोलापूरची शीव

भाग, ५८ , ६६ , ७१, ७२, ७३, ७५, ७६, ७७, ७८, ७ ९ ६६.११

एकूण

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

अरविंद आपटे ,

मुख्य वनसंरक्षक ( मंत्रालय) .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३ REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 23rd September 2021

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927 .

"No. FLD - 24 /2021 / C.R.518 /F - 3.-In exercise of the powers conferred by Section 20 of the Indian Forest Act , 1927 (XVI of 1927) , the Government of Maharashtra is pleased with reference to Government Notification No. FLD - 24 / 2019/CR706 /F - 3 , dated 11th November 2019 to declare the land in the Kannad Taluka of Aurangabad District , specified in the schedule hereto annexed, to be Reserved Forest from date of publication of this notification in the Official Gazette . "

Schedule

Taluka Kannad , District Aurangabad

Village

BOUNDARIES

Sr. No.

Area (Hr.)

East

Gut. S.No./ No.

(1)

South (8) (2)

(3) (4)

(5)

North (7)

West (6)

214 Pt . 17.15

1 Nagapur

Gut. No. 233 , 234 Pt . , 235 Pt .

Gut. No. 220 , 226 , 227 , 228 , 229

Gut. No. 214 Pt . Reserve Forest Area

Gut . No. 237 Pt. , 236 , 234 , 159, 162 , 163 , 164

65Pt. 48.96 Gut . No. 62 Pt . , 65 Pt . , V.B.

Gut . No. 65 Pt. , 59 , 60 , 61 Pt.

Gut. No. 65 Pt . , 58 , 66 , 71 , 72 , 73, 75 , 76, 77 , 78.79

Gut . No. 65 Pt .. 62,63 , 64, V.B. ofShipghat & Kolapur

Total

66.11

By orderand in the name of the Governor of Maharashtra ,

ARVIND APTE,

Chief Conservator of Forests ( Mantralaya) .

८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ , दिनांक २३ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी-२४/२०२१/प्र.क्र.५१ ९/फ-३ .- भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ ( १ ९ २७ चा १६ ) च्या कलम २० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , शासनाकडील अधिसूचना क्रमांक एफएलडी-२४ /२०१९/प्र.क्र.२७ ९/फ -३ , दिनांक २ ९ मार्च २०१ ९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून राखीव वने म्हणून घोषीत करीत आहे.

अनुसूची

तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद

चतुःसीमा

अ. क्र.

गावाचे नाव

पश्चिम

उत्तर

दक्षिण

पूर्व

सव्र्व्हे.नं . / गट नं.

एकूण क्षेत्र (हेक्टर)

(१)

(८) (३)

(५)

(६)

(२)

(४)

(७)

४४.३० मौजे रेलची शीव गट नं. ५५ भाग मौजे रेलची शीव

१ शिरजापूर

गट नं. ५८,५७ , ५६

४३ भाग/ ५५ भाग

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

अरविंद आपटे , मुख्य वनसंरक्षक ( मंत्रालय) .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३ REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032, dated 23rd September 2021 .

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927 .

"No. FLD - 24 / 2021 / C.R.519 / F - 3.- In exercise of the powers conferred by Section 20 of the Indian Forest Act , 1927 (XVI of 1927) , the Government of Maharashtra is pleased with reference to Government Notification No. FLD -24/2019 / C.R. 279/F - 3 , Dated 29th March 2019 to declare the land in the Kannad Taluka of Aurangabad District , specified in the schedule hereto annexed , to be Reserved Forest from date of publication of this notification in the Official Gazette . "

Schedule

Taluka Kannad , District Aurangabad

S.No./

Village

BOUNDARIES

Gut.

Area (Hr.)

East

West

North

Sr. N 0 .

No.

(2)

(1)

(3) (4)

(5)

(6)

(7)

South (8) 1

V.B. of Rail

V.B. of Rail

44.30

Gut. No. 55

Sirjapur

Gut. No. 58,57 , 56

43 Pt./ 55 Pt.

Pt.

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

ARVIND APTE ,

ChiefConservator of Forests (Mantralaya) .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.