RNI No. MAHBIL/2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
शुक्रवार , सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ११७]
[पृष्ठे १० , किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक २७१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
गृह विभाग
दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ सप्टेंबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक एमपीआय-११२१/प्र.क्र.४१४/पोल - ११. -ज्याअर्थी रांभिया सुपर स्टोअर व मालाड दाल मिल (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष / संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे , अशा तक्रारी त्यांच्याविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी , आरोपींविरुध्द मालाड पोलिस ठाणे गु. र. क्र. १ ९/ २० येथे महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम , १ ९९९ च्या कलम ३ व ४ अन्वये तसेच कलम ४०६, ४२० , १२० (ब) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि नंतर सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून गु. र. क्र. ४३/२० नुसार दाखल करण्यात आला आहे;
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की , उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करावे लागेल;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष / संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे;
त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम , १ ९९९ ( २००० चा महा.१६ ) (यात यापुढे ज्याचा " उक्त अधिनियम " असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट- कलम (१ ) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे -
भाग चार - ब-२७१-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३
(क) अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे , उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे , आणि
(ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) , मालाड-३ यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकाऱ्यास आवश्यक ते सहाय्य करतील.
अनुसूची
उक्त वित्तीय संस्था व त्यांचे अध्यक्ष/ संचालक यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे : - ( अ) स्थावर मालमत्ता (जमीन / दुकान / फ्लॅट ) : -
अ.क्र. (१)
मालमत्तेचा तपशील (२)
दस्त क्रमांक
(३)
मालकाचे नाव (४)
१
सह दुय्यम निबंधक कार्यालय उल्हासनगर-२ , ठाणे .
११/१ ए गोडावुन नं. ( ६ ९ ०.१३ चौ.मी.कारपेट एरिया) बेसमेंट मजला व युनिट नं . १ क्षेत्र ७८८.०८
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त नोंदणी दि. २३.०६.२०२१
चौ.मी.कारपेट एरिया, तळमजला व बेसमेंट कार पार्किंग स्पेस नं. बी/५, बी/६ , बी/७ , बी/८ व ओपन कार पार्किंग स्पेस नं . २१ , २२, २२/ए, २३,२३ ए, ३५, तळमजला, कल्पतरु प्लाझा , चिंचोली बंदर , चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई -६४
२
सह दुय्यम निबंधक, बोरीवली -५ ,
मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५३२/२०१३
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
११/१ ए , युनिट नं .१०१ ( ७० ९ .११ चौ.मी. ) सोबत ४ बेसमेंट कार पार्किंग स्पेस नं . बी/१ , बी/२, बी/३ , बी/४ व ६ ओपन कार पार्किंग स्पेस नं. २४, २४/ए, २५ , २५ए, २६ए, २७ए - ७० ९ .११ चौ.मी. पहिला मजला,कल्पतरु प्लाझा , चिंचोली बंदर , चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४.
३
सह दुय्यम निबंधक, बोरीवली -५, मुंबई उपनगर जिल्हा .
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५४२/ २०१३
सीटीएस क्र. ११/१ ए, सदनिका क्र. ५०१ व ५०७ , ५ वा मजला व ०२ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. २६ व २७ , कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४ .
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
( एकूण क्षेत्रफळ १८० चौ.मी. ) ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३
अ.क्र.
मालमत्तेचा तपशील (२)
(१)
४ सीटीएस क्र. ११/१ ए, सदनिका क्र. ५०२ , ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ४५, कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४.
( एकूण क्षेत्रफळ ५७.० ९ चौ.मी. ) ५ सीटीएस क्र. ११/१ ए , सदनिका क्र. ५०३ , ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ४४ , चिंचोली बंदर रोड, मालाड ( प. ) मुंबई -६४ .
( एकूण क्षेत्रफळ ५७.२१ चौ.मी. ) ६ सीटीएस क्र. ११/१ ए, सदनिका क्र. ५०४ , ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ४१, कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४.
(एकूण क्षेत्रफळ ५७.२० चौ.मी. ) ७ सीटीएस क्र. ११/१ ए, सदनिका क्र. ५०५ , ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ४२ , कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४.
( एकूण क्षेत्रफळ ५७.२६ चौ.मी. ) ८ सीटीएस क्र. ११/१ ए, सदनिका क्र. ५०६, ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ४० , कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई -६४.
( एकूण क्षेत्रफळ ७४.१४ चौ.मी. ) भाग चार - ब- २७१-२
दस्त क्रमांक (३)
मालकाचे नाव (४)
सह दुय्यम निबंधक, बोरीवली-५ , मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५३३/२०१३
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
सह दुय्यम निबंधक , बोरीवली -५ , मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्तनोंदणी दि. ३०.०५.२०१३
सह दुय्यम निबंधक, बोरीवली-५, मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५३५/ २०१३
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
सह दुय्यम निबंधक , बोरीवली -५, मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र .४५४०/२०१३
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
सह दुय्यम निबंधक , बोरीवली -५, मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र .४५४१/२०१३
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३ अ.क्र.
मालमत्तेचा तपशील (२)
(१)
९
दस्त क्रमांक
(३)
मालकाचे नाव (४)
सह दुय्यम निबंधक, बोरीवली-५ , मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५४३/२०१३
सीटीएस क्र. ११/१ ए, सदनिका क्र. ५०८ , ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ४३ , कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४. ( एकूण क्षेत्रफळ ४२.७८ चौ.मी. ) १०
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
सह दुय्यम निबंधक, बोरीवली -५, मुंबई उपनगर जिल्हा.
सुपर रांभिया स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५४५/ २०१३
सीटीएस क्र . ११/१ ए, सदनिका क्र. ५० ९ , ५ वा मजला व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. ३१, कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४ .
(एकूण क्षेत्रफळ ५३.८२ चौ.मी. ) ११
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
सह दुय्यम निबंधक , बोरीवली-५ , मुंबई उपनगर जिल्हा.
रांभिया सुपर स्टोअर लि. चे संचालक हसमुख देवजी रांभिया
दस्त क्र.४५४४/२०१३
सीटीएस क्र . ११/१ ए, सदनिका क्र. ५१० , ५ वा मजला, व ०१ ओपन कार पार्किंग स्पेस क्र. २ ९ , कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४ .
(एकूण क्षेत्रफळ ५ ९.२२ चौ.मी. ) १२
दस्त नोंदणी दि. ३०.०५.२०१३
दुय्यम निबंधक , बोरीवली-१ , मुंबई उपनगर जिल्हा.
भावेश रतीलाल रांभीया मनिषा भावेश रांभीया
दस्त क्र. १६४ ९/ २०० ९
सीटीएस क्र. ११ , सदनिका क्र. २०५ , २ रा मजला, बी विंग कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४ . (एकूण क्षेत्रफळ ९ १.६३ चौ.मी. ) १३
दस्तनोंदणी दि. ०६.०३.२०० ९
दुय्यम निबंधक , बोरीवली-१ , मुंबई उपनगर जिल्हा.
भावेश रतीलाल रांभीया मनिषा भावेश रांभीया
दस्त क्र.२८२० / २००५
सीटीएस क्र. ११ , सदनिका क्र. ७०५ , ७ वा मजला, कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प .) मुंबई-६४. (एकूण क्षेत्रफळ ९ १.६३ चौ.मी. ) १४
दस्तनोंदणी दि . २१.०५.२००५
दुय्यम निबंधक , बोरीवली-१ , मुंबई
उपनगर जिल्हा.
भावेन रतीलाल रांभीया भावीनी भावेन रांभीया
दस्त क्र. २८२२/२००५
सीटीएस क्र. ११ , सदनिका क्र . ७०६ | कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प.) मुंबई-६४. (एकूण क्षेत्रफळ ७७.०४ चौ.मी. )
दस्त नोंदणी दि. २१.०५.२००५ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३
मालमत्तेचा तपशील
अ.क्र.
दस्त क्रमांक
(२)
(३)
मालकाचे नाव (४)
(१)
देवजी १५
दुय्यम निबंधक, बोरीवली-१ , मुंबई दिपक
उपनगर जिल्हा.
दिपक
रांभीया प्रतिभा रांभीया
दस्त क्र . २८२१/२००५
सीटीएस क्र . ११ , सदनिका क्र. १०५ , १ ला मजला, कल्पतरु क्लासिक सोसायटी, चिंचोली बंदर रोड, मालाड (प. ) मुंबई-६४ .
(एकूण क्षेत्रफळ ९ १.६३ चौ.मी. ) दस्त नोंदणी दि. २१.०५.२००५
(ब) जंगम मालमत्ता (बँक खाती): -
बँकेचे नाव
अ.क्र.
खाते क्रमांक
खातेधारकाचे नाव
शिल्लक (रुपये) १
०४८३०१००००६५ ९९
३३७६/-
युको बँक
रतीलाल रांभीया (एच यु एफ)
०४८३०१००००६५ ९ ८
२
६८२८ ९.८७/-
युकोबँक
हसमुख रांभीया ( एच यु एफ)
३
०४८३०१००००४०७६ २४६१६/-
युको बँक
भावेश आर रांभीया ( एच यु एफ)
४
०४८३०१००००८०६७
१०४६३/- भावेश आर रांभीया (एच यु एफ) युको बँक
५
६६४५.६५/- भावेश आर रांभीया ( एच यु एफ) बँक ऑफ बडोदा ०४०२०१०००१ ९ ०१७
६ मिकेन भावेश रांभीया
०४८३०१००००७७३२ ७७३६/-
युको बँक
७
रतीलाल आर . रांभीया
०४८३०१००००५८७२ ३४१७६/-
युकोबँक
८ मालाड दाल मिल
०४८३०२००००१३३०
युको बँक
३०८३१.५८/- मनीषा भावेश रांभीया
९
०४८३०१००००६४८५ ३५ ९ १२.५८/-
युको बँक
देवजी रावजी रांभीया
१०
०४८३०१००००७६७६ ८०७८/-
युको बँक
रांभीया प्रॉपर्टीज आणि रिसॉर्ट
११
०४८३०२००००२१७० ६७७६८.८०/-
युको बँक
करविर रांभीया प्रॉपर्टीज
०४८३०२००००२३८२
१२
१२५४१८.४२/
युकोबँक
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय सक्सेना शासनाचे प्रधान सचिव (गृह-विशेष) .
भाग चार - ब- २७१-२अ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT ,
2nd Floor, Hutatma Rajguru Chowk,
Madam Cama Road, Mantralaya , Mumbai - 400 032 , dated the 7 September 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS ( IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999
No MPI - 1121 / C.R.414/Pol- 11.-Whereas complaints have been received from number of depositors against Rambhiya Super Store and Malad Dal Mill (hereinafter referred to as " the said Financial Establishments ") , complaining that they have collected deposits and have defaulted to return the said deposits made by the depositors , on demand;
And whereas , an offence has been registered against the accused at Malad Police Station, vide C.R. No. 19/20 , u/ s , 406, 420 , 120 (B ) of Indian Penal Code and section 3 & 4 of Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment ) Act , 1999 and is transferred to Economic Offences Wing, Mumbai and renumbered as C.R. No. 43/20 ;
And whereas , the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairmen/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;
And whereas , the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairmen/ Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub - section( 1 ) of Section 4 and Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors ( in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as " the said Act ") , the Government of Maharashtra hereby,
(a) attaches the properties of the said Financial Establishments and the properties in the name of their Chairmen/Directors as specified in the Schedule; and
(b) appoints the Deputy Collector (Encrochment/Removal) , Malad- 3 to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishments and their Directors ;
The Public Prosecutor in designated court appointed under the said act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २, शके १ ९ ४३
Schedule
The properties of the said Financial Establishments and their Chairmen / Directors to be attached are as follows : -
Immovable Property ( Flat / Land ): -
Sr. No. (1)
Property Details (2)
Document No. (3)
Name of Owner (4) 1
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist . Document No.4531/ 2013 Document Registration Date 30.05.2013
11 / 1 - A Godown No - 1 , ( 690.13 Sq.M. Carpet Area) Basement floor & Unit No.1 area 788.08 Sq.M. Carpet Area , Ground Floor and 4 basement car parking sapce No. B/ 5 , B/6 , B/ 7 , B/ 8 and Open Car parking space No. 21 , 22, 22 /A, 23 , 23/A, 35 Ground Floor , Kalpataru Plaza, Chincholi Bandar , Chincholi Bandar road, Malad (W. ) Mumbai - 64.
2
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist. Document No.4532/2013 Document Registration Date 30.05.2013
11 /1 - A Unit No - 101 , (Area 709.11 Sq.M ) 4 basement car parking sapce No. B/ 1 , B/ 2 , B/ 3 , B/ 4 and 6 Open Car parking space No. 24 , 25 , 25 / A, 26/ A, 27/ A- 709.11 Sq.M. First Floor , Kalpataru Plaza , Chincholi Bandar , Chincholi Bandar road, Malad (W. ) , Mumbai - 64 .
3 CTS No.11 / 1 A, Flat No. 501 & 507,5th Floor and 2 open car parking space No. 26 & 27 Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road, Malad (W. ) , Mumbai -64 . (Total Area 180 Sq . Meter)
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist . Document No.4542/ 2013 Document Registration Date 30.05.2013
4 CTS No.11 / 1 A, Flat No. 502, 5th Floor and 1 open car parking space No. 45 Kalpataru Society, Chincholi Classic Road, Malad (W. ) , Mumbai- 64 . (Total Area 57.09 Sq . Meter) Banadar
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Rambhiya Devaji
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist . Document No.4533 /2013 Document Registration Date 30.05.2013
5 CTS No.11 / 1 A, Flat No. 503 , 5th Floor and 1 open car parking space No. 44 Kalpataru Society, Chincholi Banadar Classic Road, Malad (W. ), Mumbai - 64 . (Total Area 57.21 Sq . Meter)
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Rambhiya Devaji
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist . Document No.4534/ 2013 Document Registration Date 30.05.2013
6 CTS No.11 / 1 A, Flat No. 504 , 5th Floor and 1 open car parking space No. 41 Kalpataru Society, Chincholi Classic Road, Malad (W. ) , Mumbai -64. (Total Area 57.20 Sq. Meter ) Banadar
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist . Document No.4535/ 2013 Document Registration Date 30.05.2013 ८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १ ९ ४३
Property Details (2)
Document No. (3)
No. (1) Sr.
Name of Owner (4) 7
Sub Registar Borivali-5, Mumbai Suburban Dist.
Document No.4540/2013
Chincholi Banadar CTS No.11 / 1 A, Flat No. 505 , 5th Floor and 1 open car parking space No. 42 Kalpataru Classic Society, Road, Malad (W.) , Mumbai- 64 . (Total Area 57.26 Sq. Meter)
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Document Registration Date 30.05.2013
8
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist .
Document No.4541/2013
CTS No.11 / 1 A, Flat No. 506, 5th Floor and 1 open car parking space No. 40 Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road, Malad (W. ) , Mumbai -64. (Total Area 74.14 Sq. Meter)
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Document Registration Date 30.05.2013
9
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist .
Document No.4543/ 2013
CTS No.11 / 1 A, Flat No. 508 , 5th Floor and 1 open car parking space No. 43 Kalpataru Society, Chincholi Classic Road,Malad (W.) , Mumbai -64. (Total Area 42.78 Sq. Meter) Banadar
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Document Registration Date 30.05.2013
10
Sub Registar Borivali -5 , Mumbai Suburban Dist .
Document No.4545 /2013
CTS No.11 / 1 A, Flat No. 509 , 5th Floor and 1 open car parking space No. 31 Kalpataru Classic Society, Chincholi Road, Malad (W. ) , Mumbai -64. Banadar (Total Area 53.82 Sq. Meter)
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Document Registration Date 30.05.2013
11
Sub Registar Borivali - 5, Mumbai Suburban Dist .
Document No.4544/2013
CTS No.11 / 1 A, Flat No. 510 , 5th Floor and 1 open car parking space No. 29 Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road, Malad (W. ) , Mumbai -64 . (Total Area 59.22 Sq. Meter )
Director of Rambhiya super store Ltd. , Hasmukh Devaji Rambhiya
Document Registration Date 30.05.2013
12 CTS No.11 , Flat No. 205, 2nd Floor , B Wing, Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road , Malad (W. ) , Mumbai - 64 . (Total Area 91.63 Sq. Meter)
Bhavesh Ratilal Rambhiya & Manisha Bhavesh Rambhiya
Sub Registar Borivali - 1, Mumbai Suburban Dist . Document No. 1649/2009 Document Registration Date 06.03.2009 ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर २४ , २०२१/ आश्विन २ , शके १९ ४३
Property Details Sr. No. (1)
(2)
13 CTS No.11 , Flat No. 705 , 7th Floor, Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road, Malad (W. ) , Mumbai -64. (Total Area 91.63 Sq. Meter ) 14 CTS No.11 , Flat No. 706, 7th Floor , Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road, Malad (W. ) , Mumbai -64. (Total Area 77.04 Sq. Meter ) 15 CTS No.11 , Flat No. 105, 1st Floor , Kalpataru Classic Society, Chincholi Banadar Road, Malad (W.) , Mumbai -64. (Total Area 91.63 Sq. Meter) Movable Property ( Bank Account ) :
Sr.No
(1)
Name ofAccount Holder (2)
1
Ratilal Rambhiya (HUF)
2
Hasmukh Rambhiya (HUF)
3 Bhavesh R.Rambhiya (HUF)
4
Bhavesh R.Rambhiya (HUF)
5
Document No. (3)
Name of Owner (4) Sub Registar Borivali - 1, Mumbai Suburban Dist .
Document No.2820/ 2005
Bhavesh Ratilal Rambhiya & Manisha Bhavesh Rambhiya Document Registration Date 21.05.2005
Sub Registar Borivali - 1, Mumbai Suburban Dist .
Document No.2822/ 2005
Bhaven Ratilal Rambhiya & Bhavini Bhaven Rambhiya Document Registration Date 21.05.2005
Sub Registar Borivali - 1, Mumbai Suburban Dist .
Document No.2821 /2005
Dipak Devaji Rambhiya & Pratibha Dipak Rambhiya Document Registration Date 21.05.2005
Name of Bank
Balance (Rupees) (5) (3)
Account No. (4)
04830100006599
UCO Bank
3376/-
68289.87/- 04830100006598
UCO Bank
24616/- 04830100004076
UCO Bank
10463/- 04830100008067
UCO Bank
6645.65/- 04020100019017
Bank Of Baroda
Bhavesh R.Rambhiya (HUF)
6
Miken Bhavesh Rambhiya
7
UCO Bank
04830100007732
7736/- 04830100005872
34176/-
UCO Bank
Ratilal R. Rambhiya
8
Malad Dal Mill
9
Manish Bhavesh Rambhiya
UCO Bank
30831.58/- 04830200001330
UCO Bank
04830100006485
35912.58/- १०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , सप्टेंबर २४ , २०२१ / आश्विन २ , शके १ ९ ४३
Sr.No
Name of Bank
Account No.
Balance (Rupees) (5) Name of Account Holder (2)
(1)
(3)
(4)
10
8078/-
UCO Bank
04830100007676
Devaji Ravaji Rambhiya
UCO Bank
67768.80/- 11
04830200002170
Rambhiya Properties & Resorts
UCO Bank
12
04830100002382
125418.42/- Karvir Rambhiya Properties
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SANJAY SAXENA , Principal Secretary (Home - Special) to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .