RNI No. MAHBIL /2009/35527
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - क
सोमवार , सप्टेंबर २७ , २०२१/ आश्विन ५ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक २ ९]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार , उच्च न्यायालय , पोलीस आयुक्त, आयुक्त ( राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन , बॅकबे रेक्लमेशन , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ सप्टेंबर , २०२१
अधिसूचना
क्रमांक १४७६६ /ई -२ . महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेले सदस्य, श्री . शरद नामदेव रणपिसे यांचे दिनांक २३ सप्टेंबर , २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता पुणे येथे निधन झाले.
राजेंद्र भागवत ,
प्रधान सचिव ,
महाराष्ट्रविधानपरिषद.
(१)
भाग चार-क- ३६-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- क, सप्टेंबर २७ , २०२१/ आश्विन ५, शके १९ ४३ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT
Vidhan Bhavan , Backbay Reclamation , Mumbai 400 032 , dated the 27th September , 2021 .
NOTIFICATION
No. 14766 /E - 2.- Shri Sharad Namdeo Ranpise , a member elected to the Maharashtra Legislative Council by the Members of Maharashtra Legislative Assembly expired at 03.00 p.m. on the 23rd September , 2021 at Pune .
RAJENDRA BHAGWAT ,
Principal Secretary , Maharashtra Legislative Council .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .