RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- १० , अंक २६ ]
गुरुवार , सप्टेंबर ३०, २०२१ / आश्विन ८ , शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४५६/२०२१ .--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप/ २०१६/प्र . क्र. ४० /का. - ०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ . अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पलूस नगरपरिषदेच्या दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
पद
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
२
३
डाके प्रतिभा मिलिंद
१
उपाध्यक्ष
डॉ. अभिजित चौधरी,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , २३ सप्टेंबर २०२१ .
BY COLLECTOR
Order
No. NP / Election/ RR -456/2021 .-The provisions contained in the Sections 51 and 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016/pra.kra . 40/ ka - 6, dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting on 13th September 2021 , following candidate are elected as Palus Municipal Council Vice-President .
(१)
एच-२३० , भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु.- २६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, ३० सप्टेंबर २०२१ / आश्विन ८ , शके १ ९४३
Schedule
Name of Candidate
Sr. No.
Designation
1
2
3
1
DakePratibha Milind
Vice- President
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 23rd September 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .