Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-अ विकली साप्ताहिक राजपत्र (दि. 30 सप्टेंबर 2021 ते 6 आक्टोबर 2021)

Published 30 September 2021

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ७, अंक २७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ [पृष्ठे १२

किंमत : रुपये ९.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग मंत्रालय, दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३.

क्रमांक टीटीसी.०७२१/प्र.क्र.२७/पोल-३.-----फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा अधिनियम क्र. २) ही महाराष्ट्र राज्यास लागू करताना तिच्या कलम २ (एस) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून आणि या संबंधात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना, आदेश व निर्देश यांचा या अधिसूचनेच्या अनुसूचीत नमूद केलेल्या स्थानिक क्षेत्राशी जेथवर संबंध आहे तेथवर त्यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन आता या अधिसूचनेतील अनुसूचीमध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र हे पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे अधिपत्याखालील पारनेर पोलीस ठाणे व टाकळी-ढोकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत असल्याचे घोषित करीत आहे आणि अशा घोषित केलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात खालील अनुसूचीत त्याखाली निर्देशीत केलेल्या स्थानिक क्षेत्राचा समावेश असेल असे निर्देशित करीत आहे :----

अनुसूची

(१) पारनेर पोलीस ठाणे :—

१ पारनेर ८ भांडगाव १५ चोबुत २२ पाबळ २९ बाभुळवाडी २ पुनेवाडी ९ वडगाव आमली १६ रेनवाडी २३ गारखिंड ३० जाधववाडी ३ सिद्धेश्वर १० दैठणे गुंजाळ १७ पाडळीअळे २४ वडझिरे ३१ रांधे ४ पानवली ११ सारोळा आडवाई १८ कळस २५ चिंचोली ३२ गोरेगांव ५ वडुले १२ जामगांव १९ आळकुटी २६ लोणी मावळा ३३ पाडळी कान्हुर ६ राळेगणसिद्धी १३ लोणी हवेली २० म्हस्केवाडी २७ रोडी ३४ डिस्कळ ७ पिंपळनेर १४ शिरापुर २१ शेरीकासार २८ पाडळी दर्या ३५ काळपुरी

(१)

भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ३६ भनगडेवाडी ४३ वडगांव दर्या ५० म्होसाबाझाप ५७ जवळा ६४ मोरवाडी ३७ करंदी ४४ वेसदरे ५१ वारणवाडी ५८ गुणोरे ६५ म्हेसेखुर्द ३८ विरोली ४५ पिंपरीपठार ५२ यसवाडी ५९ गाडीलगांव ६६ रुणवाडी ३९ हात्तलखिंडी ४६ शेरी कोलदरा ५३ निघोज ६० राळेगण थेरपाल ६७ पठारवाडी ४० बिहरोबावाडी ४७ पळसपुर ५४ गांजीभोयरी ६१ हाकीतगतपुर ६८ देवीभोयरे ४१ कान्हुर ४८ डोंगरवाडी ५५ पिंपरी जलसेन ६२ माजलपुर ६९ वडगांव गुंड ४२ काकणेवाडी ४९ पोखरी ५६ सांगवी सुर्या ६३ कोहकडी ७० शिरसुले

७१ वडणेर बुद्रुक (२) टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाणे :---

१ टाकळी ढोकेश्वर ८ वासुदे १५ कारेगाव २२ सावरगाव २९ गारगुंडी २ ढोकी ९ वडगाव सावताळ १६ धोत्र बुद्रुक २३ नांदुरपठार ३० ढवळपुरी ३ कजर्ुले हर्या १० पळशी १७ भोंद्रे २४ काताळवेढा ३१ पिंपळगांव तुर्क ४ वनकुटे ११ पोखरी १८ धोत्र खुर्द २५ पळसपुर ३२ गारेगाव ५ मांडवे खुर्द १२ पिंपळगांव रोठा १९ तास श २६ कासारे ३३ हिवरेकोरडा ६ खडकवाडी १३ अक्कलवाडी २० शेरी कोलदरा २७ म्हसोबाझाप ३४ माळकुप ७ देसवडे १४ तिखोल २१ गाजदीपुर २८ वारणवाडी ३५ काळकुप

३६ भनगडेवाडी

३७ पाडळी तफर्ं कान्हुर

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास गायकवाड, शासनाचे सह सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ३ HOME DEPARTMENT

Mantralaya, 2nd floor, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 8th September 2021

NOTIFICATION

CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.

No.TTC-0721/CR-27/Pol-3.— In exercise of the powers conferred by clause (s) of its section 2 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of Maharashtra, and in suppression of all the previous notifications, orders or instruments issued in this behalf, in so far as they relate to the local area specified in the schedule appended hereto, Government of Maharashtra hereby declares the Villages mentioned in the Schedule appended hereto to be the Parner Police Station and Takli-Dhokeshwar Police Station respectively under the District Superintendent of Police, Ahmadnagar and directs that each of the said Police station so declared shall include the local areas as specified under each of them.

Schedule

(1) Parner Police Station :—

1 Parner 16 Renwadi 31 Randhe 46 Sherikoldara 61 Hakitgatpur 2 Punewadi 17 Padali Aale 32 Goregaon 47 Palaspur 62 Majalpur 3 Sidheshwarvadi 18 Kalas 33 Padlikanhur 48 Dongarwadi 63 Kohkadi 4 Panvali 19 Aalkuti 34 Diskal 49 Pokhari 64 Morwadi 5 Vadhule 20 Mhaskewadi 35 Kalpuri 50 Mhasobazap 65 Mhase khurd 6 Ralegansidhi 21 Sherikasar 36 Bhangadewadi 51 Vanarwadi 66 Runwadi 7 Pimpalner 22 Pabal 37 Karandi 52 Yashwadi 67 Patharwadi 8 Bhandgaon 23 Garkhind 38 Viroli 53 Nighoj 68 Devibhoyare 9 Vadgaonamli 24 Wadzire 39 Hattalkhindi 54 Ganjibhoyare 65 Mhase khurd 10 Daithne Gunjal 25 Chincholi 40 Bhairobawadi 55 Pimpari Jalsen 66 Runwadi 11 Sarola Adwae 26 Loni Mavla 41 Kanhor 56 Sangavi Surya 67 Patharwadi 12 Jamgaon 27 Rodi 42 Kakanewadi 57 Jawla 68 Devibhoyare 13 Loni Haweli 28 Padalidairya 43 Vadgaondairya 58 Gunore 69 Vadagaongund 14 Shirapur 29 Babhulwadi 44 Vesdare 59 Gadilgaon 70 Shirsule 15 Chobut 30 Jadhav Wadi 45 Pimpripathar 60 Ralegan Therpal 71 Vadner Badruk४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ (2) Takali Dhokeshwar Police Station :—

1 Takali 9 Vadgaon 17 Bhondre 25 Palspur 33 Hivarekorda Dhokeshwar Sawtal

2 Dhoki 10 Palshi 18 Dhotre Khurd 26 Kasare 34 Malkup 3 Karjule Harya 11 Pokhari 19 Tas Sha 27 Mhasobazap 35 Kalkup 4 Vankute 12 Pimpalgaon 20 Sheri Koldara 28 Warnwadi 36 Bhangadewadi Rotha

5 Mandve Khrda 13 Akkalwadi 21 Gajdipur 29 Gargundi 37 Padali Tarfe

Khanur 6 Khadakwadi 14 Tikhol 22 Savargaon 30 Dhawalpuri

7 Deswade 15 Karegaon 23 Nandurpathar 31 Pimpalgaon Turka

8 Wasunde 16 Dhotre 24 Katalwedha 32 Garegaon

Budruk

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS GAIKWAD,

Joint Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ५

गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

विदेशी चलन संचय आणि तस्करीविषयक हालचालींना प्रतिबंध अधिनियम, १९७४.

क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.---- विदेशी चलन संचय आणि तस्करीविषयक हालचालींना प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) याच्या कलम ८ (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.

भाग चार-अ-----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2021

NOTIFICATION

CONSERVATION OF FOREIGN EXCHANGE AND PREVENTION OF SMUGGLING ACTIVITIES ACT, 1974.

No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by clause (a) of section 8 of the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice R. M. Savant (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

TUSHAR MAHAJAN, Under Secretary to the Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ७

गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

काळ्या बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिनियम, १९८०.

क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.---- काळ्या बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिनियम, १९८० (१९८० चा ७) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.

भाग चार-अ-----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2021

NOTIFICATION

PREVENTION OF BLACKMARKETING AND MAINTENANCE OF SUPPLIES OF ESSENTIAL COMMODITIES ACT, 1980.

No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the Prevention of Blackmarketing and Maintenance of Supplies of Essential Commodities Act, 1980 (7 of 1980), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A.A.Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice R. M. Savant (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

TUSHAR MAHAJAN, Under Secretary to the Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ९

गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८०.

क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.---- राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८० (१९८० चा ६५) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ HOME DEPARTMENT (SPECIAL)

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2021

NOTIFICATION

NATIONAL SECURITY ACT, 1980.

No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the National Security Act, 1980 (65 of 1980), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice R. M. Savant (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

TUSHAR MAHAJAN, Under Secretary to the Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ११

गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९८८.

क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.---- अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ HOME DEPARTMENT (SPECIAL)

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2021

NOTIFICATION

PREVENTION OF ILLICIT TRAFFIC IN NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT, 1988.

No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice R. M. Savant (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

TUSHAR MAHAJAN, Under Secretary to the Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.