Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब विकली साप्ताहिक राजपत्र (दि. 30 सप्टेंबर 2021 ते 6 आक्टोबर 2021)

Published 30 September 2021

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 31743

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

भाग चार -ब

वर्ष ७, अंक २२]

[पृष्ठे ६ , किंमत: रुपये १५.०० गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६ , २०२१ / आश्विन ८-१४, शके १ ९ ४३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .

गृह विभाग (विशेष )

२ रा मजला, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०००३२ , दिनांक १६ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले , औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादाय व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओपायरेट्स) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १ ९ ८१ .

क्रमांक एमआयएस -०२२० /प्र.क्र.४५ /विशा -३ अ.- महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले , औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार , धोकादाय व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती ( व्हीडीओपायरेट्स ) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम , १ ९ ८१ ( १ ९ ८१ चा महा. ५५ ) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून , महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ.अ.सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री . आर.एम. सावंत ( सेवानिवृत्त ) व मा. न्यायमूर्ती श्री . पी.व्ही. हरदास ( सेवानिवृत्त ) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन ,

शासनाचे अवर सचिव.

भाग चार-ब -१

(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६, २०२१ /आश्विन ८-१४ , शके १ ९ ४३ HOME DEPARTMENT ( SPECIAL)

2nd Floor , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 16th September , 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA PREVENTION OF DANGEROUS ACTIVITIES OF SLUMLORDS , BOOTLEGGERS , DRUG - OFFENDERS , DANGEROUS PERSONS , VIDEO PIRATES , SAND SMUGGLERS AND PERSONS ENGAGED IN BLACK- MARKETING OF ESSENTIAL COMMODITIES ACT , 1981 .

No.MIS - 0220 /CR- 45/SPL - 3 ( A) . In exercise of the powers conferred by section 9 of the Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords , Bootleggers , Drug- offenders , Dangerous Persons , Video Pirates , Sand Smugglers and Persons engaged in Black -Marketing of Essential Commodities Act , 1981 (Mah. LV of 1981) and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board , the Government of Maharashtra hereby re - constitutes , with immediate effect , the Advisory Board for the purpose of the said Act and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed , to be its Chairman and Hon'ble Shri Justice R. M. Savant (Retd .) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd. ) as Members of the Advisory Board .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

TUSHAR MAHAJAN , Under Secretary to the Government .

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६, २०२१ / आश्विन ८-१४ , शके १ ९ ४३ ३ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ , दिनांक २२ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १ ९ ७५ .

क्रमांक वृक्षअ २०२१ /प्र.क्र.४० / तां.क. ४.- महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम , १ ९ ७५ ( १ ९ ७५ चा महा. ४४ ) याच्या कलम ८ च्या पोट - कलम ( ३ ) च्या खंड ( अ ) च्या उप खंड ( सहा ) आणि पोट - कलम ( ५ ) च्या खंड ( ब ) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी वृक्षांचे वय निर्धारित करण्यासाठी पुढील निकष व पद्धत अधिसूचित करीत आहे: -

वृक्षाचे वय पुढील पद्धतींचा वापर करून निर्धारित करता येईल : -

पद्धत १.- ( एक ) वृक्षाचे लेखी अभिलेख उपलब्ध असल्यास, वृक्षाचे वय, वृक्ष लागवडीचे वर्ष किंवा वृक्षाचे वय नमूद करणाऱ्या उपलब्ध अभिलेखांच्या आधारे निर्धारित करता येईल; किंवा

( दोन ) लेखी अभिलेख उपलब्ध नसल्यास, वृक्षाचे वय साक्षीदारांची अभिसाक्ष नोंदवून निर्धारित करता येईल.

पद्धत २.- प्रजातींच्या विशिष्ट वाढीच्या घटकाद्वारे वृक्षाच्या व्यासास गुणणे . उदा. काही प्रजातींच्या वाढीचे घटक या सोबत जोडलेल्या जोडपत्र- १ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे आहेत .

पद्धत ३.- इन्क्रिमेंट बोअरर या उपकरणाच्या वापराचा अंतर्भाव असलेल्या पद्धतीवर आधारित. ही पद्धत नवीन असल्याने , स्थानिक वृक्ष प्राधिकरणाद्वारे कौशल्य विकसित होईपर्यंत , स्थानिक वन अधिकाऱ्यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करावी.

जोडपत्र-एक

वाढीचा घटकाचा वापर करून वृक्षाचे वय निर्धारित करण्याचे टप्पेः

( १ ) जमिनीपासून सुमारे साडेचार फूट उंचीवर मोजपट्टीचा ( टेप ) वापर करून वृक्षाचा परीघ ( इंचात ) मोजणे .

( २ ) वृक्षाचा व्यास ( इंच मध्ये ) काढण्यासाठी परिघाचा वापर करणे . ( व्यास काढण्याचे सूत्र आहेः व्यास = परीघ भागीले ३.१४ ) ( ३ ) वाढीच्या घटकाने व्यासाला गुणून वृक्षाचे अंदाजित वय काढणे.

उदा. २० इंचाचा परिघ आणि वाढीचा घटक ३.० असलेल्या वृक्षाकरीता.

व्यास = २० / ३.१४ ६.३६९ .

वृक्षाचे वय = व्यास * वाढीचा घटक = ६.३६ ९ * ३ = १ ९.१०८

वृक्षाचे वय १ ९ वर्षे आहे.

महाराष्ट्रातील काही सर्वसाधारण वृक्षांच्या प्रजातीच्या वाढचे घटक:

प्रजाती

वाढचे घटक

साल

७.४७

सागवान

३.०३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु.कि.निकम, शासनाचे सहसचिव .

भाग चार- ब-२ ४ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६, २०२१ / आश्विन ८-१४, शके १ ९ ४३ ENVIRONMENT AND CLIMATE CHANGE DEPARTMENT Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 22nd September 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA ( URBAN AREAS) PROTECTION AND PRESERVATION OF TREES ACT, 1975 .

No.vrukshaa 2021/CR40/TC - 4 . In exercise of the powers conferred by sub - clause ( vi) of clause ( a) of sub- section ( 3) and clause (b) of sub - section (5) of section 8 of the Maharashtra ( Urban Areas) Protection and Preservation of Trees Act , 1975 (Mah . XLIV of 1975) , the Government of Maharashtra hereby notifies the following criteria and method to determine age of the tree as given below, for the purposes of the said Act , namely :-

Age of the tree can be determined by using following methods , namely : -

Method - 1.- ( i) In case of the written records of the tree are available , age of the tree may be determined on the basis of available records indicating year of plantation of the tree or age of the tree; or

(ii) In case of the written records are not available , age of the tree may be determined with the help of recorded witness testimony .

Method- 2.- Multiplying diameter of the tree by species specific growth factor e.g. growth factor of some species is as defined in the Annexure - I appended herewith .

Method - 3 . Based on method involving use of increment borer instrument . This method , being a new method , need to be executed under expert guidance of local forest officials till the time expertise is developed by the local tree authority .

Annexure - I

Steps to determine age of the tree using growth factor : -

1. Measure circumference ( in inches ) of the tree using measuring tape at about four and a half feet above the ground .

2. Use the circumference to find the diameter (in inches) of the tree .

(The formula for finding diameter is : Diameter = circumference divided by 3.14) .

3. Estimate the age of the tree by multiplying the diameter by the growth factor .

e.g. for a tree with circumference of 20 inches and growth factor of 3.0

Diameter = 20 / 3.14 = 6.369 .

Age of the tree = diameter * growth factor = 6.369 * 3 = 19.108

The tree is 19 years old .

Growth Factors for few common tree species in Maharashtra :-

Growth Factor

Species

Sal

7.47

Teak

3.03

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. NIKAM ,

Joint Secretary to Government .

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६, २०२१ / आश्विन ८-१४ , शके १ ९ ४३ ५ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२ , दिनांक २१ सप्टेंबर २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १ ९ ७५ .

क्रमांक वृक्षअ २०२१ /प्र.क्र .४२ /तां.क.४. - महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम , १ ९ ७५ ( १ ९ ७५ चा महा . ४४ ) याच्या कलम २ च्या पोट - कलम ( १ क ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, वृक्ष प्राधिकरणाद्वारे पुरातन ( हेरिटेज ) वृक्ष म्हणून एखाद्या वृक्षास वर्गीकृत करण्यासाठी पुढील मानके अधिसूचित करीत आहे : - कोणत्याही प्रजातीचे आणि अंदाजे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे वृक्ष (झाड ) .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

सु. कि. निकम, शासनाचे सहसचिव .

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६, २०२१ / आश्विन ८-१४, शके १ ९४३ ENVIRONMENT AND CLIMATE CHANGE DEPARTMENT Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 22nd September 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA ( URBAN AREAS ) PROTECTION AND PRESERVATION OF TREES ACT , 1975 .

No. vrukshaa 2021 /CR 42/TC - 4.- In exercise of the powers conferred by clause (1a) of section 2 of the Maharashtra ( Urban Areas ) Protection and Preservation of Trees Act , 1975 (Mah . XLIV of 1975 ) , the Government of Maharashtra hereby notifies the following norms to categorise a tree as the heritage tree by the Tree Authority , namely : -

A tree shall be of any species and of estimated age of 50 years or more .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

S. K. NIKAM , Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.