Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग-दोन संकीर्ण (विकली राजपत्र) दिनांक 30 सप्टेंबर 2021 ते 6 आक्टोबर 2021 बॅच नं. 1963

Published 30 September 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७, अंक ३९] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ [पृष्ठे १०, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

No. MSETCL/CO/PS/Scheme-I/RE-ORC/P.N./05455/2021.

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्थेचे काम पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष्कासन करण्यासाठी आहे.

(१) सातारा जिल्ह्यतील साखरवाडी, ता. फलटण येथील मे. श्रीदत्त इंडिया प्रा. लि. यांच्या ३० मे. वॅ. उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज र्िनमिती प्रकल्पातील विजेचे निष्कासन १३२ के.व्ही. क्षमतेवर करणेबाबत. मे. श्रीदत्त इंडिया प्रा. लि. यांनी महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करावयाची कामे. (i) १३२ के.व्ही. सोमेश्वर -- फलटण वाहिनीवर लिलो करून द्विदल परिपथ वाहिनी दुहेरी मनोयावर मे. श्रीदत्त इंडिया प्रा. लि. यांच्या आवारापयर्ंत उभारणे-- ३ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग खराडेवाडी, खामगाव, पिंपळवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील महसुली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) विकासकाच्या आवारात १३२ के.व्ही. वाहिनी बे (१ बस) -- २ नं. (iii) पी.एल.सी.सी. उपकरणे. (iv) विकासकाच्या आवारात मिटरींग सीटी व पीटी (मेन व चेक) उभारणे. (v) ए.बी.टी मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे. (vi) विकासकाच्या आवारात बस बार प्रोटेक्शन. (vii) मीटरिंग रुम. (viii) नियंत्रण कक्ष व इतर स्थापत्य कामे. (ix) स्काडा प्रणाली उभारणे. (x) विकासकाच्या आवारात २२० व्होल्ट आणि ४८ व्होल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ६९७.०७ लाख इतका आहे.

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३ ३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक १६ सप्टेंबर २०२१.

रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प) (प्रभारी).

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

MUMBAI PORT TRUST

No. GAD/P/GEE-Estate Officer/3577

t

VIKRAM SINGH,

Joint Secretary to the Government of India. (F.No. A-12011/2/2019-PE-II) भाग दोन (संकीर्ण)---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

THE GAZETTE OF INDIA

EXTRAORDINARY

PART-III SECTION—4

PUBLISHED BY AUTHORITY

SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA

NOTIFICATION

Mumbai, the day of 15th September, 2021

No. SEBI/2AD-NRO/GN/2021/50.—The Securities and Exchange Board of India, having considered the application for renewal of recognition made under section 3 of the Securities Contracts (Regulation) Act, 1956 by Metropolitan Stock Exchange of India Limited, having its registered office at Building A. Unit 205A, 2nd Floor, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction. L.B.S. Road, Kurla (West), Mumbai 400 070 and being satisfied that it would be in the interest of trade and also in the public interest so to do, hereby grants, in exercise of the powers conferred under section 4 of the Securities Contracts (Regulation) Act, 1956, renewal of recognition to the said Exchange under Section 4 of the said Act for a period of one year commencing on the 16th day of September, 2021 and ending on the 15th day of September, 2022 in respect of contracts in securities subject to the conditions stated herein below or as may be prescribed or imposed hereafter :

• The Exchange shall comply with conditions as may be prescribed by SEBI from time to time.

G. MAHALINGAM,

Whole time Members,

Securities and Exchange Board of India.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

भारत का राजपत्र

असाधारण

भाग-III खण्ड -४

प्राधिकार से प्रकाशित

भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड

अधिसूचना

मुम्बई, १५ सितम्बर, २०२१

सं. सेबी/एल.ए.डी.---एन.आर.ओ./जी.एन./२०२१/५०.—भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड, मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, जिसका अपना रजिस्ट्रीकृत कार्यालय, बिल्िंडग ए, यूनिट २०५ए, दुसरी मंजिल पिरामल अगस्त्य कारपोरेट पार्क, कमानी जंक्शन, एल. बी. एस. रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७० में स्थित है, द्वारा प्रतिभूति संविदा (विनियमन) अधिनियम, १९५६ की धारा ३ के तहत मान्यता के नवीकरण के लिए किए गए आवेदन पर विचार करते हुए और यह समाधान हो जाने पर कि यह व्यापार के हित में होगा और ऐसा करना लोक हित में भी होगा, एतद्द्वारा प्रतिभूति संविदा (विनियमन) अधिनियम, १९५६ की धारा ४ के तहत प्रदान की गई शक्त्तियों का प्रयोग करते हुए, उपरोक्त्त एक्सचेंज को मान्यता का नवीकरण उपरोक्त्त अधिनियम की धारा ४ के तहत १६ सितम्बर २०२१ को प्रारंभ होने वाली और १५ सितम्बर २०२२ को समाप्त होने वाली एक वर्ष की अवधि के लिए प्रतिभूतियों (सिक्यूरिटीज) में संविदाअों (कॉण्ट्रैक्टस्) की बाबत, यहाँ नीचे दी हुई शर्तों अथवा जो इसके पश्चात् निर्धारित आदि की जाएँ के अध्यधीन, प्रदान करता है :

• एक्सचेंज भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सेबी) द्वारा समय-समय पर यथा निर्धारित शर्तों का पालन करेगा ।

जी. महालिंगम, पूर्णकालिक सदस्य, भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड.

भाग दोन (संकीर्ण)---२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

Serial No. M-2145

TATA POWER LIMITED

Register Office : Bombay House, 24, Homi Mody Street,

Mumbai 400 001, India.

Notice is hereby given that the undermentioned share certificate of Tata Power Lost/ misplaced and the holder of the said securities have applied to the Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the No. of the Certificate Nos. Distinctive Number(s) Shareholders Securities

Aleem Ahmad 2100 8451 19510931 - 19513030 Mumbai,

ALEEM AHMAD, dated the 24th September 2021. Name of the Shareholder.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

No. SRA/ED/OW/35904/3C(1)/FS/2021.—ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अनुसूची

मौजे-परेल शिवडी विभाग, तालुका-मुंबई शहर

अ. क्र.

मिळकत झोपडपट्टी पुनर्वसन न.भू.क्र. पत्रिकेनुसार क्षेत्र म्हणून जाहीर

चतु:सीमा क्षेत्र (चौ.मी.) केलेले क्षेत्र पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस (चौ.मी.) न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ २०५ ३७३५.८२ १५००.०० १/२०७ ३/१५९ १५९, ३/१५९

२०५(पै.) १/२०७

एकूण क्षेत्र .. ३७३५.८२ १५००.००

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक २२ सप्टेंबर २०२१.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ED/OW/35904/3C(1)/FS/2021.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998;

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

Schedule

Village - Parel Sewree Division, Taluka - Mumbai City

Sr. C.T.S. Area as per Area declared No. No. Property as "Slum Boundaries

Card Rehabilitation

(Sq. mtr.) Area" East West South North

(Sq.mtr.) C.S.No. C.S.No. C.S.No. C.S.No. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 205 3735.82 1500.00 1/207 3/159, 159, 3/159

205(pt) 1/207

Total . . 3735.82 1500.00

SATISH LOKHANDE,

Slum Rehabilitation Authority.

Slum Rehabilitation Authority, Chief Executive Officer, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 22nd September 2021.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

No. SRA/ED/OW/35900/3C(1)/FS/2021.—ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अनुसूची

मौजे परेल-शिवडी विभाग, तालुका मुंबई शहर

अ. क्र. न.भू.क्र. मिळकत झोपडपट्टी पुनर्वसन पत्रिकेनुसार क्षेत्र म्हणून जाहीर

चतु:सीमा क्षेत्र (चौ.मी.) केलेले क्षेत्र पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस

(चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) भू.क्र. भू.क्र. भू.क्र. भू.क्र. १ १५९ ३७४५.८५ १६५४.११ १/२०७, १५९ (पै.) १८० २०५

१८०

एकूण क्षेत्र .. ३७४५.८५ १६५४.११

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक २२ सप्टेंबर २०२१.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६, २०२१/आशि्वन ८-१४, शके १९४३

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ED/OW/35900/3C(1)/FS/2021.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

Schedule

Village Parel-Sewree Division, Taluka Mumbai City

Sr. C.S. Area as per Area declared No. No. Property as "Slum Boundaries

Card Rehabilitation

(Sq. mtr.) Area" East West South North

(Sq.mtr.)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)

C.S. No. C.S.No. C.S.No. C.S.No. 1 159 3745.85 1654.11 1/207, 159 (pt) 180 205

180

Total . . 3745.85 1654.11

SATISH LOKHANDE,

Slum Rehabilitation Authority.

Slum Rehabilitation Authority, Chief Executive Officer, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 22nd September 2021.

ON BEHA(LF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 September 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.