RNI No. MAHBIL /2009/39966
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक ५]
गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६, २०२१/ आश्विन ८-१४ , शके १९ ४३ [ पृष्ठे २ , किंमत: रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सामान्य / प्रशासन/ कक्ष -१ / टे -१ / जि.प./गट स्था.कावि-४६७ / २०२१.- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ चे कलम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, श्री. सुनिल चंद्रकांत भूसारा , जिल्हाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हा पालघर, यांनी दिनांक १ ९ जुलै २०२१ रोजीच्या त्यांचेकडील अर्जानुसार खालील तक्त्यात स्तंभ क्र. ३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जिल्हा परिषद गटातील स्तंभ क्र . ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र. ४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे .
अ . क्र .
गटाचा क्रमांक व नाव
गटनेत्याचे नाव
सदस्याचेनाव
तालुका
जिल्हा परिषद गटाचे नांव
क्रमांक जिल्हा परिषद गटाचे नाव
(१) (२)
(६) (३)
(४)
(५)
२२
श्री. ज्ञानेश्वर सिताराम सांबरे
१ विक्रमगड
कुझे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
उटावली
२०
श्री. संदेश अशोक ढोणे
२
श्रीमती धुम सुनिता कमळाकर २१
३
दादडे
श्री. गणेश बाबु कासट
४ पालघर
४३ खैरेपाडा
श्रीम. शितल भुपेंद्र धोडी
(१)
भाग एक- अ (को.वि.पु. )-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३० - ऑक्टोबर ६ , २०२१/ आश्विन ८-१४ , शके १ ९ ४३ ०८
५
मोडगांव
श्रीम . मंदा काशिनाथ घरट
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
श्रीमती धुम सुनिता
कमळाकर ओसरविरा
१०
६ डहाणू
श्री. शैलेश काळूराम करमोडा
७
चिंचणी
१७
श्री. देवानंद सुरेश शिंगडे
८
०९ सायवन
श्री . चौधरी काशिनाथ गोविंद
कौलाळे
९
२७
जव्हार
श्रीम. धुम सुनिता कमळाकर
पालघर, दिनांक १८ ऑगस्ट २०२१ .
डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी , पालघर .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .