Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील बारामती नगरपरिषद क्षेत्रातील मंजूर अभिन्यासातील सुविधा भूखंड वेगवेगळ्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षित करणेबाबत प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेचे शुद्धीपत्रक. (2) मुख्याधिकारी सातारा नगरपरिषद, सातारा यांजकडील वाढीव हद्दीची विकास योजना. (3) अध्यक्ष, रहिमतपूर नगरपरिषद यांजकडील रहिमतपूर नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजना. (4) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील नो-पार्किंगबाबतचे आदेश. (5) अध्यक्ष, इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी यांजकडील इचलकरंजी शहरासाठी सुधारित विकास योजना. (6) कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग, क्रमांक 8, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना 3 ची प्रसिद्धी. (7) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील नो-पार्किंगबाबतचे आदेश. (8) (अ) उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग, जिल्हा पुणे, (ब) पंढरपूर विभाग, जिल्हा सोलापूर, (क) वाई उपविभाग, सातारा, (ड) कडेगाव उपविभाग, सांगली, (इ) इचलकरंजी विभाग, कोल्हापूर, (एफ) सोलापूर क्रमांक 1, सोलापूर, (जी) पुणे विभाग, पुणे, (एच) गडहिंग्लज विभाग, कोल्हापूर, (आय) माण-खटाव उपविभाग, जिल्हा सातारा, (जे) विटा उपविभाग, सांगली, (के) सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड, (एल) विटा विभाग, सांगली, (एम) मिरज उपविभाग, सांगली, (एन) राधानगरी विभाग, कोल्हापूर, (ओ) पुणे उपविभाग, पुणे, (पी) वानवडी विभाग, पुणे शहर, (क्यू) फरासखाना विभाग, पुणे शहर, (आर) कोथरूड विभाग, पुणे, (एस) फलटण उपविभाग, सातारा यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 30 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-30.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.