Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 171 (6th Oct. 2021) मराठी भाषा विभाग, क्रमांक टंलेप-2015/प्र.क्र. 176/भाषा-2

Published 06 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

बुधवार , ऑक्टोबर ६ , २०२१/ आश्विन १४ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ९ २ ]

[पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १७१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

मराठी भाषा विभाग

नवीन प्रशासन भवन , ८ वा मजला , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ .

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक टंलेप -२०१५ / प्र.क्र.१७६ / भाषा-२. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३० ९ च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/ मराठी टंकलेखन परीक्षा सक्ती करण्याबाबत ) नियमावली , १ ९९ १ मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुढील नियम करीत आहेत :-

१. या नियमांस " महाराष्ट्र नागरी सेवा ( इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत ) ( सुधारणा) नियमावली , २०२१ " असे म्हणावे .

२. महाराष्ट्र नागरी सेवा ( इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/ मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत ) नियमावली , १ ९९ १ मधील नियम ३ खाली परंतुकांमध्ये पुढील मजकूर समाविष्ट करण्यात येत आहेः - (एक) पहिल्या परंतुकामध्ये, -

(अ ) " ज्या इंग्रजी लघुलेखक किंवा लघुटंकलेखक यांनी" या मजकुराऐवजी "जे इंग्रजी लघुलेखक किंवा लघुटंकलेखक दिनांक २४ मार्च २०१७ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले आहेत आणि ज्यांनी" हा मजकूर दाखल करण्यात येईल; आणि ( ब ) " किंवा यथास्थिती" , या मजकूरारनंतर "दिनांक २४ मार्च २०१७ रोजी किंवा त्यानंतर " हा मजकूर जादा दाखल करण्यात येईल;

(दोन) दुसऱ्या परंतुकामध्ये, -

( अ ) "ज्या इंग्रजी टंकलेखक किंवा लिपिक -टंकलेखक यांनी" या मजकुराऐवजी "जे इंग्रजी टंकलेखक किंवा लिपिक- टंकलेखक दिनांक २४ मार्च २०१७ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले आहेत आणि ज्यांनी" हा मजकूर दाखल करण्यात येईल ; आणि (ब ) " यथास्थिती" , या मजुकूराऐवजी " किंवा यथास्थिती , दिनांक २४ मार्च २०१७ रोजी किंवा त्यानंतर " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

मिलिंद गवादे, शासनाचे सह सचिव.

(१)

भाग चार-अ-१७१-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ , ऑक्टोबर ६ , २०२१ / आश्विन १४ , शके १ ९ ४३

MARATHI LANGUAGE DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 5th October 2021 .

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA .

No. TLP - 2015 / CR . - 176/ Bhasha- 2.- In exercise of the power conferred by proviso to article 309 of the Constitution of India , the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules to amend the Maharashtra Civil Services ( Compulsory Marathi Shorthand and Marathi Typing Examinations for English Stenographers and English Typists ) Rules , 1991 , namely :-

1. These rules may be called the Maharashtra Civil Services ( Compulsory Marathi Shorthand and Marathi Typing Examinations for English Stenographers and English Typists ) Rules , 1991 ;

2. In rule 3 of the Maharashtra Civil Services ( Compulsory Marathi Shorthand and Marathi Typing Examinations for English Stenographers and English Typists ) Rules , 1991 ,- (i) in the first porviso ,-

( a ) after the words " Steno Typists " the words " who are appointed on or after the 24th March 2017 and" shall be added ; and

( b) after the words "Government Service" the words " on or after the 24th March 2017 and" shall be added ;

(ii) in the second porviso ,-

(a ) after the words " Clerk - cum - Typists " the words " who are appointed on or after the 24th March 2017 and" shall be added ; and

(b ) after the words "Government Service" the words " on or after the 24th March 2017 and" shall be added ;

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

MILIND GAWADE ,

Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.