Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 40 DATE 07 Oct 2021 to 13 Oct 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) पोलीस अधिक्षक नांदेड यांजकडून :- * महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ अन्वये अंमलबजावणी अधिकार प्रदान केले बाबत. २) उपविभागीय अधिकारी बीड यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे अधिसूचना. १) पाझर तलाव क्र. ३ मौ. केकतपांगरी ता. गेवराई जि. बीड २) गाव तलाव क्र. २ मौ. रसुलाबाद ता. गेवराई जि. बीड. ३) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) ल. पा. बीड यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे बाबत १) गांधानवाडी ता. पाटोदा जि. बीड. ४) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत राजे बाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद सिल्लोड यांजकडून :- * अधिकार प्रदान करण्याबत बाबत.

Published 07 October 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-07.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.