Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I Central (Weekly) (7th to 13th Oct., 2021)

Published 07 October 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-07.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३ RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ७, अंक ४०] गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३ [पृष्ठे १९, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक एईओ-१०२१/प्र.क्र.३१३/२०२१/दहा.---- श्री. प्रवीण परदेशी, भाप्रसे (१९८५) हे Member in the Capacity Building Commission (CBC), New Delhi या पदावर प्रतिनियुक्तीने दिनांक १ जुलै २०२१ (म.पू.) रोजी रुजू झाल्याने, सदर पदाच्या विहित केलेल्या अटी व शर्ती मधील [अट डी (१)] मधील तरतूदीस अनुसरून, ते दिनांक ३० जून २०२१ (मध्यान्होत्तर) पासून अपर मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावरून शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रशांत साजणीकर, शासनाचे सह सचिव.

------------------------------------------------ GENERAL ADMINISTRATION DEPARTMEMT Mantralaya, Mumbai 400 032, dated 21st September 2021

NOTIFICATION

No. AEO-1021/C.R. 313/2021/X.—Mr. Praveen Pardeshi, IAS [RR:1985], has been appointed as Member in the Capacity Building Commission (CBC), New Delhi by deputation on 1st July 2021. As per provision [term D (1)] in the prescribed terms and conditions of the said post, he has retired from the post of additional Chief Secretary, Marathi Language Department, Mantralaya, Mumbai from w.e.f. 30th June 2021 (A.N.).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRASHANT SAJANIKAR, Under Secretary to Government.

(१)

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th September 2021

NOTIFICATION

No. SPP.2021/U.O.R.47/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) the Government of Maharashtra hereby appoints, Adv. Rajnath K. Pathak, as "Special Public Prosecutor" for conducting the Remand Application No.53 of 2021 before the Additional Chief Metropolitan Magistrate Court, 8th court, Esplanade, Mumbai and Bail Application No.318 of 2021 in the Court of Sessions, Greater Bombay, Mumbai which is arising out of investigation dated 2nd November 2020 in M/s. Anuj Mahesh Gupta/Savvy Fabrics having GSTIN-27 AFPPG2519A1ZS.

2. The fees of Adv. Rajnath K. Pathak, Special Public Prosecutor shall be paid by Finance Department as per the fee schedule agreed by the Finance Department and approved by this department. 3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

————————

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th September 2021

NOTIFICATION

No. SPP.2021/U.O.R.47/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) the Government of Maharashtra hereby appoints, Adv. Jitendra B. Mishra, as "Special Public Prosecutor" for conducting the Civil Writ Petition No. (St.) 4775/2021 before the Hon'ble High Court Bombay, Mumbai which is arising out of investigation dated 2nd November 2020 in M/s. Anuj Mahesh Gupta/Savvy Fabrics having GSTIN-27 AFPPG2519A1ZS.

2. The fees of Adv. Jitendra B. Mishra, Special Public Prosecutor, shall be paid by Finance Department as per the fee Schedule agreed by the Finance Department and approved by this department. 3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2021.

NOTIFICATION

No. SPP.2021/U.O.R.64/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) and Section 15 of The Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, the Government of Maharashtra hereby appoints, Adv. Raja Thakare, as "Special Counsel" and Adv. Mahesh Mule as "Special Public Pros- ecutor" to assist Adv. Raja Thakare, Special counsel for conducting the case/s in Sessions Court, Dindoshi, Mumbai and in the Hon'ble High Court, Mumbai which is arising out of C.R.No.937/2021 registered at Sakinaka Police Station, Mumbai.

2. The fees of Adv. Raja Thakare, as "Special Counsel" and Adv. Mahesh Mule as "Special Public Prosecutor" shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this department.

3. Their appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

————————

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2021.

NOTIFICATION

No. SPP.2021/1024/C.R.134/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) the Government of Maharashtra hereby appoints, Adv. Sangita Phad, as "Special Public Prosecutor" for conducting the case in Hon'ble Sessions Court, Thane (Kalyan) which is arising out of C.R. No. I 60/2021 registered at Khadakpade Police Station, Kalyan, District Thane.

2. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

3. Lump sum fees of Rs. 30,000 (Rupees Thirty Thousand only) as quoted by Adv. Sangita Phad has been already deposited by the applicant Shri Nandkumar C. Ghode to the Government vide R.B.I. Challan No.1602, dated 16th September 2021. The amount will be paid to Adv. Sangita Phad after comple- tion of the case.

4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई

अधिसूचना

क्रमांक आस्थापना-१५/पदोन्नती/सहा.प्रबंधक/ल.शां.सा./९५८/२०२१.----महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम १३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून माननीय लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी श्री. उ. म. कांबळे, यांच्या सेवानिवृत्तमुळे रिक्त झालेल्या सहायक प्रबंधक या पदावर श्री. लक्ष्मीदास शांताराम सावंत, कक्ष अधिकारी यांची दिनांक ३ सप्टेंबर २०२१ (म.पू.) पासून सातव्या वेतन आयोगानुसार एस-२३:६७७००-२०८७०० या वेतन श्रेणीत पदोन्नतीने तात्पुरती नेमणूक केली आहे. सदर पदोन्नती ही मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णया विरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ वरील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

मा. लोक आयुक्त यांचे आदेशानुसार व नावाने, मुंबई, दिनांक ३ सप्टेंबर २०२१.

म. सी. गुप्ता, प्रबंधक.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक

आदेश

क्रमांक वि-१/श्री संत सावता पत/अधि./कर्म/क.१५६/अधि.प्रदान/२०२१.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये श्री. संत सावता माळी ग्रामिण बिगरशेती सहाकारी पतसंस्था मर्या., धोंडविरनगर, ता. सिन्नर, जि. नाशिक या संस्थेचे खालील अधिका-यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :—

अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिका-याचे नाव अधिका-याचा हुद्दा

(१) (२)

(३)

(४) (५) १ श्री. लक्ष्मण रावजी भालेराव वसुली अधिकारी वसुली अधिकारी नाशिक जिल्हा (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात "अ-३", "अ-४" व "ब" कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास, अशा अधिका-यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबतचा नमुना "अ-१", "अ-२", "अ-३", "अ-४" सोबत जोडलेला आहे.

(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिका-यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९) वसुली अधिका-यास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिका-यंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये )"" असे लिहावे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

(१०) वसुली अधिका-यास वसुलीसाठी वापर करण्यात येणा-या वाहनावर ""वसुली अधिकारी ............................ सहकारी बँक/ पतसंस्था"" असा फलक लावता येऊ शकेल.

(११) वसुली अधिका-याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्जवसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१२) वसुली अधिका-यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती, स्थावर जप्ती, अपसेट प्राईज मंजुरी, जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी. विहीत मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील.

नाशिक, दिनांक १६ सप्टेंबर २०२१.

डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक.

-------------------------------------------------

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

CHIEF METROPOLITAN MAGISTRATE'S OFFICE ESPLANADE COURT, MUMBAI

CORRIGENDUM

Read.— 1) This Office Notification No. CMM/A-185/LEAVE/13/2021, dated 1st September 2021.

2) Leave Application of Shri A. V. Kulkarni, Metropolitan Magistrate, 23rd Court, Esplanade, Mumbai vide O.W. No. 644/2021, dated 25th August 2021.

3) Application for Cancellation of one day Leave of Shri A. V. Kulkarni, Metropolitan Magistrate, 23rd Court, Esplanade, Mumbai vide O.W. No. 742/2021, dated 17th September 2021.

No. CMM/A-185/LEAVE/15/2021.— As per the above referred Notification at Sr. No. 1, Shri A. V. Kulkarni, Metropolitan Magistrate, 23rd Court, Esplanade, Mumbai has been granted Earned Leave for nine days i.e. from 14th September 2021 to 18th September 2021.

In view of the above application referred at Sr. No. 3, Shri A. V. Kulkarni, Metropolitan Magistrate, 23rd Court, Esplanade, Mumbai has submitted an application for cancellation of his two days Earned Leave i.e. from 17th September 2021 to 18th September 2021, and the same has been allowed.

Hence, the above referred Notification at Sr. No. 1, is partially amended to the effect that Earned Leave of Shri A. V. Kulkarni, Metropolitan Magistrate, 23rd Court, Esplanade, Mumbai from 17th September 2021 to 18th September 2021 (2 days) be treated as cancelled.

S. B. BHAJIPALE, Mumbai, dated 18th September 2021.

I/C Chief Metropolitan Magistrate,

Esplanade, Mumbai.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1513/2021/4808 .— Smt. S. S. Betkekar, Offg. Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 6 days from 14th June 2021 to 19th June 2021.

Certified that Smt. S. S. Betkekar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1516/2015 .— Smt. C. A. Choudhari, Officiating. Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted (i) Commuted Leave for 04 days from 5th July 2021 to 8th July 2021 and (ii) Earned Leave for 6 days from 12th July 2021 to 17th July 2021.

Certified that Smt. C. A. Choudhari, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1513/2017 .— Smt. M. R. Dalvi, Offg. Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 5 days from 5th July 2021 to 9th July 2021.

Certified that Smt. M. R. Dalvi, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1514/2021 .— Shri S. K. Tambade, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 12 days from 14th June 2021 to 25th June 2021.

Certified that Shri S. K. Tambade, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1518/2019 .— Smt. V. V. Joshi, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 02 days from 9th August 2021 to 10th August 2021.

Certified that Smt. V. V. Joshi, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1505/2021 .— Smt. S. S. Kulkarni, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 05 days from 16th July 2021 to 20th July 2021.

Certified that Smt. S. S. Kulkarni, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1515/2019 .— Smt. M. M. Mayekar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 01 day on 5th August 2021.

Certified that Smt. M. M. Mayekar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1516/2019 .— Shri S. Y. Patkar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted (i) Commuted Leave for 28th August 2020 to 12th September 2020 and (ii) Commuted Leave for 13 days from 13th September 2020 to 25th September 2020.

Certified that Shri S. Y. Patkar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1513/2012 .— Shri Shaikh Abdul Shakeel Abdul Rahim, Offg. Assistant Registrar (I.T.), Special Computer Cell High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 05 days from 19th July 2021 to 23rd July 2021.

Certified that Shri Shaikh Abdul Shakeel Abdul Rahim, would have continued to officiate as Project Manager, Special Computer Cell, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 27th August 2021.

D. S. DESHMUKH, I/c Registrar, Finance and Budget.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1512/2021/4813 .— Shri D. M. Mata, Offg. Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 5 days from 23rd August 2021 to 27th August 2021 with permission to leave Headquarter from 21st August 2021 (A.O.H) to 30th August 2021 (B.O.H.) (Prefixing 22nd August 2021 and Suffixing 28th August 2021 and 29th August 2021).

Certified that Shri D. M. Mata, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 4th September 2021.

D. S. DESHMUKH, I/c Registrar, Finance and Budget.

————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1516/2018/4818 .— Shri Ajit A. Yadav, Offg. Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 3 days from 6th July 2021 to 8th July 2021.

Certified that Shri Ajit A. Yadav, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 27th July 2021.

V. M. MOHITE, Registrar, (Finance and Budget).

————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. P&E/852/2021 .— Mrs. Rajeshri Prakash Aher, Private Secretary, High court, Bombay is granted Child Care Leave for 29 days from 14th September 2021 to 12th October 2021.

Certified that Mrs. Rajeshri Prakash Aher, would have continued to Private Secretary, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 9th September 2021.

S. M. KOCHEY, Registrar, Original Side, High Court Bombay.

भाग एक (म.उ.वि.)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1201/2021/1972 .— The High Court has been pleased to transfer and post Smt. M. J. Dhote, Principal District and Sessions Judge, Latur as Principal District and Sessions Judge, Satara.

Bombay, dated 20th September 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

—————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read :— Government Notification Law and Judiciary Department No. DAJ- 1120/Pra.Kra.17/Desk-III, dated 24th August 2021.

No. A 1201/2021/1969.—The High Court has been pleased to post Smt. Surekha S. Kosamkar, the then Director, Public Prosecution, Mumbai as Principal District and Sessions Judge, Latur on her reinstatement subject to the conditions stated in the government Order dated 24th August 2021 with effect from the date on which she assumes the charge vice Smt. M. J. Dhote transferred.

Bombay, dated 20th September 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General.

—————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A 1203/2021/1974.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of Section 9 of the code of Criminal Procedure, 1973 (No. 2 of 1974), the High Court is pleased to appoint Shri Rajeshwar Dnyandeo Gadwe, Ad hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Bhokar, District-Nanded, as an Additional Sessions Judge to exercise jurisdiction in a court of Sessions with immediate effect.

Bombay, dated 27th September 2021.

M. W. CHANDWANI, Registrar General,११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902/2021/1966 .— The High Court has been pleased to make the ranking of Judicial Officers in the order as shown herein below :—

Name of Judicial Officers New Posting

1. Smt. P. I. Suryawanshi, 3rd Joint Civil Judge, Junior Division 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri Y. G. Dubey Aurangabad.

transferred.

2. Shri D. S. Wamane, 4th Joint Civil Judge, Junior Division 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. P. I. Suryawanshi. Aurangabad.

3. Smt. A. S. Wankhade, 5th Joint Civil Judge, Junior Division 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri D. S. Wamane. Aurangabad.

4. Shri B. D. Tare,

6th Joint Civil Judge, Junior Division 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. A. S. Wankhade. Aurangabad.

5. Shri S. B. Patil,

7th Joint Civil Judge, Junior Division 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri B. D. Tare. Aurangabad.

6. Shri S. U. Nyaharkar, 8th Joint Civil Judge, Junior Division 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri S. B. Patil. Aurangabad.

7. Smt. D. R. Bhandari, 9th Joint Civil Judge, Junior Division 10th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri S. U. Nyaharkar. Aurangabad.

8. Shri S. M. Qadri,

10th Joint Civil Judge, Junior Division 11th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. D. R. Bhandari. Aurangabad.

9. Smt. S. S. Manjrekar, 11th Joint Civil Judge, Junior Division 12th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri S. M. Qadri. Aurangabad.

10. Shri A. J. Patil,

12th Joint Civil Judge, Junior Division 13th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. S. S. Manjrekar. Aurangabad.

11. Smt. V. D. Sungare, 13th Joint Civil Judge, Junior Division 14th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri A. J. Patil. Aurangabad.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

Name of Judicial Officers New Posting

12. Shri V. H. Khedkar, 14th Joint Civil Judge, Junior Division 15th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. V. D. Sungare. Aurangabad.

13. Smt. A. V. Khedkar Garad, 15th Joint Civil Judge, Junior Division 16th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Shri V. H. Khedkar. Aurangabad.

14. Smt. P. S. Mule,

16th Joint Civil Judge, Junior Division 17th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. A. V. Khedkar Garad. Aurangabad.

15. Smt. B. M. Potdar, 17th Joint Civil Judge, Junior Division 18th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, and Judicial Magistrate, First Class, Aurangabad vice Smt. P. S. Mule. Aurangabad.

Bombay,

M. W. CHANDWANI, dated 24th September 2021.

Registrar General.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902(i)/2021.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :–

Name and Designation Period

1. Smt. V. A. Lavand-Kokate, Maternity Leave for 180 days from 4th August 3rd Joint Civil Judge, Junior 2021 to 30th January 2022 with permission to Division and Judicial Magistrate, leave headquarter. First Class, Rahata, District Ahmednagar.

On return from leave Smt. V. A. Lavand-Kokate will be reposted as 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Rahata, District Ahmednagar.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. V. A. Lavand-Kokate would have continued to officiate as 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Rahata, District Ahmednagar had she not proceeded on leave during the above period.

II

The Charge during the leave period of Smt. V. A. Lavand-Kokate is kept with Smt. Vishwambharan Saritha, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Rahata, District Ahmednagar.

Bombay, dated 23rd September 2021.

N. G. GIMEKAR, Registrar, (Insp. II).

भाग एक (म.उ.वि.)---३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A 3902(i)/2021 .— The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :– Name and Designation Period

1. Smt. A. R. Fakrabadkar, Maternity Leave for 180 days from 14th September Joint Civil Judge, Junior Division 2021 to 12th March 2022 prefixing holidays on and Judicial Magistrate, First Class, 10th September 2021 to 13th September 2021 Sengaon, District Parbhani. with permission to leave headquarter from

9th September 2021 (A.O.H.).

On return from leave Smt. A. R. Fakrabadkar will be reposted as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sengaon, District Parbhani.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. A. R. Fakrabadkar would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sengaon, District Parbhani had She not proceeded on leave during the above period.

II

The Charge during the leave period of Smt. A. R. Fakrabadkar is kept with Shri P. A. Ghote, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sengaon, District Parbhani.

Bombay, dated 27th September 2021.

N. G. GIMEKAR, Registrar,

(Insp. II).

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिका-यांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिका-यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ जुलै २०२१.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२०/प्र.क्र.३१३/ई.---- श्री. चंद्रकांत निवृत्ती पाडळे, अवर सचिव, महसूल व वन विभाग, हे म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १० (१) खालील तरतुदीनुसार दिनांक ३० जून २०२० (म.नं.) रोजी पासून नियतवयोमानानुसार शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविराज फल्ले, शासनाचे सह सचिव.

---------------------------------------

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ जुलै २०२१.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२०/प्र.क्र.३१४/ई.---- श्री. भाऊराव मुखरुजी मोटघरे, कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, हे म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १० (१) खालील तरतुदीनुसार दिनांक ३० जून २०२१ (म.नं.) रोजी पासून नियतवयोमानानुसार शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविराज फल्ले, शासनाचे सह सचिव.

भाग एक (म.उ.वि.)---३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई. दिनांक ३० सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक १४९७३/क-१.---- श्रीमती आ. अ. तरडे, उच्चश्रेणी लघुलेखक यांची या सचिवालयातील सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या एस-१६:४४९००-१४२४०० या वेतनस्तरातील "स्वीय सहायक" या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

२. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रमांक २७९७/२०१५ मध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय, दिनांक ७ मे २०२१ मधील तरतुदीच्या अधीन राहून त्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

३. श्रीमती आ. अ. तरडे, उच्चश्रेणी लघुलेखक यांना "स्वीय सहायक" पदावरील तात्पुरती पदोन्नती खालील अटींच्या अधिन राहून देण्यात येत आहे :----

(अ) सदरची पदोन्नती अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात प्रशासकीय निकड म्हणून देण्यात आली आहे.

(ब) या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे श्रीमती आ. अ. तरडे यांना नियमित पदोन्नतीचे म्हणजेच ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुभाष नलावडे, अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक सेनिअ-२०२१/प्र.क्र.१६४/कामगार-८.---- कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री. गुलाब ज्योतीराम दाभाडे, कामगार उप आयुक्त, नाशिक यांची जन्मतारीख दिनांक ३० मे १९६३ आहे. त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्ष पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२१ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम , १९८२ च्या नियम १३५ (ए) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शशांक चव्हाण, कक्ष अधिकारी.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

गृह विभाग (परिवहन)

२रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी. ०९२१/प्र.क्र.१८४/परि-३.----श्री. जितेंद्र रमेशचंद्र उपगन्लावार, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६(१) मधील अटींच्या अधीन राहून, त्यांना दिनांक २८ सप्टेंबर २०२१ (म.नं.) पासून शासन सेवेतून स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------

गृह विभाग (परिवहन)

२रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी.०२२१/प्र.क्र.४०/परि-३.----श्री. सय्यद शाहेद सय्यद अब्दूल हमीद, मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर हे दिनांक ३१ मे २०२१ रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------

गृह विभाग (परिवहन)

२रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी.०२२१/प्र.क्र.४०/परि-३.----श्री. आनंदराव कृष्णाजी पाटील, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर हे दिनांक ३१ मे २०२१ रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

गृह विभाग (परिवहन)

२रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी.०२२१/प्र.क्र.४०/परि-३.----श्री. दत्तात्रय शेषराव कदम, मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला हे दिनांक ३० जून २०२१ रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------

गृह विभाग (परिवहन)

२रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी.०२२१/प्र.क्र.४०/परि-३.----श्री. राजकिशोर बेंजमिन ढेंगरे, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) हे दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

-------------------------------------

अल्पसंख्याक विकास विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०२१ अधिसूचना

क्रमांक सेवानि ११२१/प्र.क्र.०८/का.१.— श्री. प्रियदर्शन शंकरराव कांबळे, अवर सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग हे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ (म.नं.) पासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दि. मा. सोनवणे, शासनाचे उप सचिव.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १७ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२१/प्र.क्र.२०६/सेवा-२ .— डॉ. शिवानंद शिवराय बिरादार, वैद्यकीय अधीक्षक, वर्ग-१ ग्रामीण रुग्णालय चाकूर, जि. लातूर यांना अतिप्रदानाची रू. १,७७,०८९ इतकी रक्कम त्यांना देय होणा-या उपदानातून वसूल करण्याच्या अधीन राहून, वैद्यकीय अधीक्षक, वर्ग- १ ग्रामीण रुग्णालय चाकूर, जि. लातूर या पदावरून ते दिनांक ३० सप्टेंबर २०१८ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------------

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २१ सप्टेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३१८/प्र.क्र.२८/सेवा-२ .— डॉ. दिनकर निवृत्ती रावखंडे, हे वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे हे दिनांक ३१ डिसेंबर २०१७ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------ सामान्य प्रशासन विभाग ६ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० सप्टेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक मावाज-२०२१/५४३/प्र.क्र.९७/३४-अ.---- श्रीमती क्रिती लाला, जिल्हा माहिती अधिकारी, जालना या दिनांक ३० सप्टेंबर २०२१ (म.पू.) रोजी शासकीय सेवेतून स्वेच्छासेवानिवृत्त झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दीपाली पाठक, शासनाचे कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-07.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-07.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.