RNI No. MAHBIL/ 2009/ 35526
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ७ , अंक २५]
गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३ , २०२१/ आश्विन १५-२१, शके १ ९ ४३
[पृष्ठे ५
[ किंमत : रुपये ६.०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार , उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
Read . ( 1 ) High Court Notification No. PL (APP) /PRO /G - A/ ABD/2020/ 2160 dated 20th October 2020 regarding appointment of Shri Anant Manoharrao Joshi , " Private Secretary to the Honourable Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis for a period of six months .
(2) High Court Notification No. PL (APP)/PRO/ G -A/ABD/ 2021/ 2165 dated 30th April 2021 thereby continued the services of Shri A. M. Joshi , " Private Secretary to the Honourable Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis from 2nd May 2021 to 30th June 2021 .
(3) High Court Notification No. PL (APP )/PRO/G - A/ABD/2021/3039 dated 30th June 2021 thereby continued the services of Shri A. M. Joshi , " Private Secretary to the Honourable Judge " , on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench at Aurangabad , purely on temporary basis from 1st July 2021 to 30th September 2021 .
भाग चार-क-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३ , २०२१/ आश्विन १५-२१ , शके १ ९ ४३ No. PL( APP ) /PRO / G - A/ABD/2021/4752-9727 . The services of Shri Anant Manoharrao Joshi , presently working on the post of " Senior Private Secretary to the Honourable Judge " , on the establishment of High Court of Judicature at Bombay , Bench at Aurangabad , Aurangabad , as per above Notifications , are continued on the said post purely on temporary basis till 31st December 2021 , on the following conditions : -
1. He shall be liable to be reverted to his original post of Private Secretary without any notice and without assigning any reasons therefor .
2. His temporary appointment as Senior Private Secretary to the Hon'ble Judge , shall not give him any right for appointment to the post of Senior Private Secretary in future without selection for the post of Senior Private Secretary in accordance with the provisions of Rule 9 (A) and a preferential claim to future appointment and seniority etc. in the cadre of Senior Private Secretary to the Hon'ble Judge .
3. His appointment is made subject to any litigation/representation that might be filed.
By order and in the name of the Honourable the Chief Justice , High Court of Judicature at Bombay , dated the 29th September 2021 .
M. W. CHANDWANI , Registrar General .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३ , २०२१/ आश्विन १५-२१ , शके १९ ४३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. PD ( P) 983/4762/2021 . It is hereby notified that Shri Sham Nagnathrao Joshi , Registrar , High Court , Appellate Side , Bombay shall stand retired on superannuation with effect from 30th September 2021 ( After Office Hours ) after completing the extension period of one year w.e.f. 1st April 2020 to 31st March 2021 and further extension of six months w.e.f. 1st April 2021 to 30th September 2021 .
By order and in the name of the Honourable the Chief Justice ,
M. W. CHANDWANI , Registrar General .
High Court of Judicature at Bombay , dated the 30th September 2021 .
भाग चार-क-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३ , २०२१/ आश्विन १५-२१ , शके १ ९ ४३ नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५ वा मजला , ज. टा. मार्ग , चर्चगेट , मुंबई ४०० ०२० , दिनांक १ ऑक्टोबर २०२१ .
वाचा. ( १ ) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर, १ ९९ ३ .
(२ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८ /प्र.क्र . १ / ना.पु. २७ , दिनांक १४ मे २०१८.
(३ ) क्रमांक निशि/केरो / २०२१ / १७ ९ / आठ/जा. ७६, दिनांक २ सप्टेंबर २०२१ .
(४ ) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राप्त ई- मेल संदेश.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो / २०२१ / २३२/ आठ/जा . १४०. शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक , शिधावाटप व संचालक , नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक , तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स- डेपो दरामध्ये दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र . ४ च्या ई - मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स - डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे .
त्याअर्थी , वाचा क्र . १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे: - अ. क्र.
(१)
बाब (२)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली . ) (४)
सध्याचा दर (रुपये प्रतिकि. ली . ) (३)
ए एक्स-डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )
३६४०८.००
३८४७७.००
१९ २३.८५
१८२०.४०
बी वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ %
सी
३८२२८.४०
४०४००.८५ घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए + बी)
डी
१३४१.८८
१३४१.८८ (i ) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
९९ .००
९९ .०० ( ii ) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता .
२८०.७९
२८०.७९ (iii) (A) वाहतूक खर्च
७०.२०
७०.२० (B ) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च
९९ .३४
९९ .३४ (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
४५०.३३
४५०.३३ एकूण वाहतूक खर्च (A+B+C)
७०.००
७०.०० (iv) पथकर ( Toll Tax)
१.०८
३.४१
(v ) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ
१९ ६४.६२
१९ ६२.२ ९ (vi) एकूण किंमत वाढ [डी (i) + डी (ii) + डी ( iii ) + डी ( iv ) + डी ( v )]
९८.११
९८.२३
इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ % ] .
४२४६१.२५
४०२९१.२५
एफ एकूण [सी+डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३ , २०२१/ आश्विन १५-२१ , शके १ ९ ४३ अ. क्र.
बाब
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
(१ )
(२)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली. ) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
४०२९१.२५** (किंमत रुपये
४२४६१.२५** (किंमत रुपये
३८३७२.६२ + वस्तूव सेवा कर रुपये १ ९१८.६३ )
४०४३९ .२९ + वस्तूव सेवा कर रुपये २०२१.९ ६)
६७५.००
६७५.००
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)
३३.७५
३३.७५ एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर )
४१०००.००** (किंमत रुपये
३९०४७.६२ वस्तूव सेवा कर रुपये १ ९ ५२.३८)
४३१७०.००** (किंमत रुपये ४१११४.२९ वस्तूव सेवा कर रुपये २०५५.७१)
४३.१७
४१.००
जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )
शासन परिपत्रक क्रमांक अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर. १३७६ / ३७६ ९ / १७ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .
कान्हूराज बगाटे , ( भा.प्र.से. ) , नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई .
BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR ,
CHARNI ROAD , ON RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .