महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक ४०] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३ [पृष्ठे ९, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
वसई-विरार शहर महानगरपालिका
शुध्दिपत्र
सूचना
क्रमांक व.वि.श.म./न. र./शा./९३७/२०२१-२२
जा.क्र. वविशम/नर/शा.१२१०/२०२०-२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन संकिर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५- ३१, २०२१ अन्वये वसई-विरार उपप्रदेशाच्या विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) तरतुदीनुसार विकास आराखडयामधिल आरक्षण क्र. ५२४, क्षेत्र ३१५६ चौ.मी. पैकी क्षेत्र १०७२ चौ.मी. हे प्लेग्राऊंड आरक्षण मौजे- सातिवली, स. नं.१५/ब/ ११+१५/ब/७पै येथून सदर आरक्षण मौजे-सातिवली, स. नं. १५/ब गार्डन या ठिकाणी पुर्नस्िथत करण्याचे अधिसूचित केले आहे.
सदर सूचनेच्या मजकुरात "आरक्षण क्र. ५२४ क्षेत्र ३१५६ चौ.मी. पैकी क्षेत्र १०७२ चौ.मी. हे प्लेग्राऊंड आरक्षण मौजे- सातिवली, स. नं.१५/ब/११+१५/ब/७पै येथून सदर आरक्षण मौजे-सातिवली स. नं. १५/ब गार्डन या ठिकाणी पुर्नस्िथत करण्यास मान्यता दिलेली आहे." सदर माहिती खालीलप्रमाणे आहे :------
(१) डि. पी. आरक्षण : प्लेग्राऊंड
(२) डि. पी. आरक्षण क्र. ५२४
(३) डि. पी. आरक्षण क्षेत्र : ३१५६.०० चौ.मी. पैकी १०७२ चौ.मी.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३ (४) स्थळ अहवाल : मौजे-सातिवली स. नं.१५/ब/११+१५/ब/७पै. ता. वसई, जिल्हा पालघर.
(५) जमीन मालक : मे. युनूस बी हाला व मे. मेगास्टार प्रोडक्ट प्रा. लि. तर्फे डायरेक्टर कामिनी हरीश दोशी.
ऐवजी "आरक्षण क्र. ५२४ क्षेत्र ३१५६ चौ.मी. पैकी क्षेत्र १०७२ चौ.मी. हे प्लेग्राऊंड आरक्षण मौजे- सातिवली ७/१२ नुसार १५/१पैकी ले.आ.प्लॉट ११ (मोजणी नकाशा नुसार स.नं.-१५ब/१२ ले.आ.प्लॉट नं-११) व स.नं.१५/१ पै/ले.आ.प्लाट (मोजणी नकाशानुसार स.नं.१५ब/७पै रोड) येथून मौजे. सातिवली, ७/१२ नुसार स.नं-१५/१/ले.आ.प्लॉट (मोजणी नकाशानुसार स.नं.१५ब/६ गार्डन) या ठिकाणी आ.क्र.५२४ अ पुन:स्थापित करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच आरक्षण क्र. ५२४ क्षेत्र -३१५६ चौ.मी. पैकी क्षेत्र-१०७२ चौ.मी. हे प्लेग्राउंड आरक्षण मौजे- सातिवली ७/१२ नुसार १५/१पैकी ले आऊट प्लॉट ११ (मोजणी नकाशा नुसार स.नं-१५ब/१२ ले.आ.प्लॉट नं-११) व स.नं.१५/१ पै/ले.आ.प्लाट (मोजणी नकाशानुसार स.नं.१५ब/७पै रोड) जे पुन:स्र्थापित केले आहे ते लगतच्या औद्योगिक विभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. सदर माहिती खालीलप्रमाणे आहे.
(१) डि. पी. आरक्षण : प्लेग्राऊंड
(२) डि. पी. आरक्षण क्र. : ५२४ व ५२४अ
(३) डि. पी. आरक्षण क्षेत्र : ३१५६.०० चौ.मी. पैकी १०७२ चौ.मी.
(४) स्थळ अहवाल : मौजे-सातिवली, ७/१२ नुसार स.नं-१५/१/ले.आ.प्लॉट (मोजणी नकाशानुसार स.नं.१५ब/६ गार्डन) ता. वसई, जि. पालघर.
(५) जमीन मालक : युनूस बी हाला व मे. मेगास्टार प्रोडक्ट प्रा. लि. तर्फे डायरेक्टर कामिनी हरीश दोशी व अजय इन्टरप्रायझेस तर्फे अजयकुमार रसिकलाल खोकाणी व रसिकलाल खोकाणी.
असे वाचावे. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन संकिर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१ या बाबतचे हे शुध्दिपत्रक आहे.
विरार, दिनांक ३० सप्टेंबर २०२१.
गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/अभि/३क(१)/ओडी/२०२१/३७३३५.—ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्त्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :---- अनुसूची मौजे-ओशिवरा, तालुका-अंधेरी
अ. क्र. न.भू.क्र. मिळकत "झोपडपट्टी पुनर्वसन
पत्रिकेनुसार क्षेत्र" म्हणून घोषित एकत्रित चतु:सीमा क्षेत्र (चौ.मी.) केलेले क्षेत्र पूर्वेस पश्चिमेस उत्तरेस दक्षिणेस
(चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)
न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.
१ ४८८ ३२५९.९ २७५५.५ ४८८पै, ४८९,५०४, ४८७, ५०४
४८६ ४९१ ४८८पै
एकूण क्षेत्र .. ३२५९.९ २७५५.५
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक : ३० सप्टेंबर २०२१.
सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
भाग दोन (संकीर्ण)---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३
SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/ENG/3C(1)/2021/OW/2021/37335.— Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.
Schedule
Village Oshiwara, Taluka Andheri
Sr. C.T.S. No. Area as per Area declared
No.
Property as "Slum Consolidated Boundaries
Card Rehabilitation East West North South (Sq. mtr.) Area"
(Sq.mtr.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8)
C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. 1 488 3259.9 2755.5 488(pt), 489, 504, 487, 504
486 491 488(pt) Total Area . . 3259.9 2755.5
SATISH LOKHANDE,
Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority.
Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated : 30th September 2021.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/अभि/३क(१)/ओडी/२०२१/३७३२८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्त्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :---- अनुसूची मौजे ओशिवरा, तालुका अंधेरी
अ. क्र.
मिळकत "झोपडपट्टी पुनर्वसन
न.भू.क्र. पत्रिकेनुसार क्षेत्र" म्हणून घोषित एकत्रित चतु:सीमा
क्षेत्र (चौ.मी.) केलेले क्षेत्र पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस
(चौ.मी.) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ ४९१ १५७३.०० ६१२.९० न.भू.क्र. रस्ता न.भू.क्र. न.भू.क्र.
२ ४९१/१ ते २८ ४८७.१० ४८७.१० ४९१पै ४९२ ४९१पै एकूण .. २०६०.१० ११००.००
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक : ३० सप्टेंबर २०२१.
सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
भाग दोन (संकीर्ण)---२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३
SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/ENG/3C(1)/2021/OW/2021/37328.— Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.
Schedule
Village Oshiwara, Taluka Andheri
Sr. C.T.S. No. Area as per Area declared
No.
Property as "Slum Consolidated Boundaries
Card Rehabilitation East West South North (Sq. mtr.) Area"
(Sq.mtr.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 491 1573.00 612.90 C.T.S. No. Road C.T.S. No. C.T.S. No. 2 491/1 to 28 487.10 487.10 491(pt) 492 491(pt) Total . . 2060.10 1100.00
SATISH LOKHANDE,
Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority.
Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated : 30th September 2021.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
प्रस्तावित योजनांची अधिसूचना
महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
No. MSETCL/CO/PS/Scheme-I/RE-ORC/PN/05709
विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे डी.डी. एफ. अंतर्गत काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारां़चा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.
२. खालील योजना त्या भागातील अति उच्च दाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नविन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.
(१) गोदिंया जिल्ह्यतील वडेगाव येथे मे. साऊथ इस्ट सेंट्रल रेल्वे यांना १३२ के.व्ही. क्षमतेवर ९ मे.वॅ. विद्युत पुरवठा करणेबाबत. मे. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे यांनी म.रा.वि.पा.क. मर्या. च्या देखरेखीखाली करावयाची कामे. (i) कंट्रोल रुम (१५मी. × ९मी.) उपकरणे पायाभरणी, गँट्री पायाभरणी, मीटरींग रुम, केबल ट्रेंच, चेन लींक फेंसिंग, पाईपलाईन, डब्लू. बी. एम. आणि अस्फाल्टीगं, स्टॉर्म वॉटर ड्रेन, लँड डेवलपमेंट इ. सहित १३२ के.व्ही. कर्षण उपकेंद्राची वडेगाव येथे उभारणी करणे. (ii) १३२ के.व्ही. लाखंदूर-मोरगाव (अजर्ुनी) द्विपथ वाहिनीवरच्या एका पथावर १३२ के.व्ही. वडेगाव कर्षण उपकेद्रांपयर्र्ंत लिलो वाहिनी उभारणे-१.५ किमी (अंदाजे) (iii) १३२ के.व्ही. वडेगाव कर्षण उपकेद्रांत १३२ के.व्ही. वाहिनी बे उभारणे-२ बे (iv) १३२ के.व्ही. वडेगाव कर्षण उपकेद्रांत १३२ के.व्ही. पी टी. बे उभारणे- २ नं. (v) १३२ के.व्ही. वडेगाव कर्षण उपकेद्रांत मिटरींग सीटी पीटी, आयसोलेटर उभारणे-२ बे (एम.ई. आर.सी. मिटरींग कोड २००९ अन्वये मेन व चेक मीटर सहित) (vi) पी.एल.सी.सी. उपकरणे (vii) २२० व्होल्ट व ४८ व्होल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर (viii) ए बी टी मोजणी व इतर सलंग्न उपकरणे उभारणे (ix) स्काडा प्रणाली उभारणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ९२०.२२ लाख इतका आहे.
३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.
मुंबई, दिनांक २९ सप्टेंबर २०२१.
रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प) (प्रभारी).
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३Serial No. M-2146
PIDILITE INDUSTRIES
Registered Office : Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg, Mumbai - 400 021
Notice
Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has / have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has / have applied to the company to issue duplicate certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.
Name(s) of the Holder(s) Certificate Number No. of Distinctive
Securities Numbers S. Manimegalai, N. Sampath 00201331 4000 ***4094351-***4098350 No. 551, Nataraja Glass House, Sathy Road, Erode, Tamil Nadu - 638 001.
Mumbai,
S. MANIMEGALAI, Date : 2nd October 2021.
N. SAMPATH,
Tamil Nadu.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ७-१३, २०२१/आशि्वन १५-२१, शके १९४३महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
प्रस्तावित योजनांची अधिसूचना
महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
No. MSETCL/CO/PS/Scheme-I/RE-ORC/PN/05728.
विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारां़चा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्थेचे काम पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.
२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष्कासन करण्यासाठी आहे.
(१) यवतमाळ जिल्ह्यतील शिरपुर, ता आर्णी येथील मे. जुनीपर ग्रीन फिल्ड प्रा.लि.यांच्या ८० मे.वॅ. सौर ऊर्जा प्रकल्पातील विजेचे निष्कासन १३२ के.व्ही. क्षमतेवर करणेबाबत. मे. जुनीपर ग्रीन फिल्ड प्रा. लि. यांनी महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करावयाची कामे. (i) १३२ के.व्ही. एकल परिपथ वाहिनी दुहेरी मनोयावर १३२ के.व्ही. आर्णी उपकेंद्रापासून १३२ के.व्ही. सोलर पार्क उपकेंद्रापयर्ंत उभारणे - ४.५ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग जवळा, जांब, उमरी (पठार), शिरपुर, खंडाळा ता. आर्णी, जि. यवतमाळ येथील महसुली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) १३२ के.व्ही. आर्णी उपकेंद्रामध्ये १३२ के.व्ही. वाहिनी बे (१ बस) - १ नं. (iii) १३२ के.व्ही. सोलारपार्क उपकेंद्रामध्ये १३२ के.व्ही. वाहिनी बे (१ बस)-- १ नं. (iv) पी.एल.सी.सी. उपकरणे (v) १३२ के.व्ही. आर्णी उपकेंद्रामध्ये १३२ के.व्ही. बस एस्टेंशन (vi) १३२ के.व्ही. आर्णी उपकेंद्रामध्ये मीटरींग सीटी व पीटी (मेन व चेक) उभारणे. (vii) ए.बी.टी. मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे (viii) मीटरिंग रुम (ए.सी.) (ix) १३२ के.व्ही आर्णी उपकेंद्रामध्ये १३२ के.व्ही. वाहिनी बे अस्ितत्वात असलेल्या बस बार प्रोटेक्शन व स्काडा प्रणालीशी इंन्टीग्रेट करणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ५१६.७१ लाख इतका आहे.
३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.
मुंबई, दिनांक ३० सप्टेंबर २०२१.
रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प) (प्रभारी).
ON BEHA(LF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.