Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai-32, appointment of Adv. Shri. Mahesh B. Shinde as Special Public Prosecutor. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादनाबाबतचे घोषणापत्र. (3) नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे, नगरपरिषद यांजकडील तळेगाव शहराची द्वितीय सुधारित विकास योजना. (4) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील नो-पार्किंगबाबतचे आदेश. (5) अध्यक्षा, बारामती नगरपरिषद यांजकडील वाढीव हद्द विकास आराखडा. (6) नगराध्यक्षा, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर यांजकडील पन्हाळा शहराची सुधारित विकास योजना. (7) (अ) उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग, जिल्हा पुणे, (ब) कराड उपविभाग, जिल्हा सातारा, (क) जुन्नर-आंबेगाव उपविभाग, मंचर, पुणे, (ड) बारामती उपविभाग, बारामती, (इ) देहूरोड विभाग, देहूरोड, पुणे, (एफ) पन्हाळा उपविभाग, जिल्हा कोल्हापूर, (जी) गडहिंग्लज विभाग, कोल्हापूर, (एच) करवीर विभाग, कोल्हापूर, (आय) पंढरपूर विभाग, जिल्हा सोलापूर, (जे) सोलापूर विभाग, क्रमांक 2, सोलापूर, (के) पन्हाळा उपविभाग, कोल्हापूर, (एल) गडहिंग्लज विभाग (दुरुस्ती), कोल्हापूर, (एम) खडकी विभाग, पुणे शहर, (एन) सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, अतिरिक्त कार्यभार, सिंहगड विभाग, पुणे शहर, (ओ) वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड, (पी) हडपसर विभाग, पुणे शहर, (क्यू) येरवडा विभाग, पुणे शहर, (आर) दौंड-पुरंदर उपविभाग, जिल्हा पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 07 October 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-07.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.