सत्यमेवजयते
RNI No. MAHBIL /2009/35574
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक १५ ]
शुक्रवार , ऑक्टोबर ८ , २०२१/ आश्विन १६ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ४ , किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सामान्य/प्रशासन/जि.प. निवडणूक/निवडणूक विभाग/ कावि-६८१/ २०२१.- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९ ६१ चे कलम ९ ( २ ) च्या खंड ( अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषद ( मतदार विभाग आणि निवडणूक घेणे ) नियम , १ ९ ६२ च्या नियम ६६ व पोटनियम ( ३ ) अनुसार मी , डॉ. माणिक गुरसळ , जिल्हाधिकारी, पालघर या अधिसूचनेद्वारे पालघर जिल्हा परिषदेची दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या पोट निवडणुकीत संबंधित निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे, त्यांचे पत्त्यांसह सोबतच्या अनुसूचीत प्रसिद्ध करीत आहे:-
अनुसूची
आरक्षण अ.क्र. तालुका जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव
5-उधवा
१. तलासरी
कायमचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
सर्वसाधारण
6-बोर्डी
२. डहाणु
दवणेकर अक्षय प्रविण
रा.उधवा गावठाणपाडा ता. तलासरी जि.पालघर पाटील ज्योती प्रशांत
सर्वसाधारण
(स्त्री)
11-कासा
३.
रा . बोर्डी तेरफडा बंगली फाटक, ता.डहाणु जि.पालघर
सर्वसाधारण
(स्त्री)
भाग एक- अ (को.वि.पु) .-१७-१
(१) बालशी लतिका लहू
मु.धामटणे, पो.तवा ता.डहाणू जि.पालघर २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ८ , २०२१/ आश्विन १६ , शके १ ९ ४३
आरक्षण अ.क्र. तालुका जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव
४.
15-सरावली सर्वसाधारण ५.
सर्वसाधारण
18-वणई
23-आलोंडे
६. विक्रमगड
सर्वसाधारण ७. मोखाडा
सर्वसाधारण
28-आसे
८.
29-पोशेरा सर्वसाधारण (स्त्री) ९. वाडा
31-गारगांव सर्वसाधारण (स्त्री)
32-मोज
१०.
सर्वसाधारण
33-मांडा
११.
सर्वसाधारण १२.
34-पालसई सर्वसाधारण (स्त्री) १३.
35-आबिटघर सर्वसाधारण
(स्त्री) १४. पालघर 47-सावरे सर्वसाधारण (स्त्री)
ऐंबुर
सर्वसाधारण
48-नंडोरे
१५.
देवखोप
(स्त्री) ठिकाण: पालघर ,
दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ .
कायमचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
माच्छीसुनिल दमोदर
मु.पो.आगवन, मोठापाडा, ता.डहाणू जि.पालघर कोरे पंकज दिनेश
घर क्रमांक-४७ , रामचंद्र बंगलो, मु.पो. वाणगाव ता.डहाणु ,जि.पालघर पावडे संदिप दुंदू
मु.पो.आलोंडे ता.विक्रमगड जिल्हा पालघर
मु.पो. मोहांडा, ता. मोखाडा, जि.पालघर
शेख हबीब अहमद
मु.पो. वाशाळा, ता.मोखाडा, जि.पालघर
मु.पो. परळी ता.वाडा जि.पालघर
निकम सारीका प्रकाश शेलार रोहिणी रोहिदास
रा.गांधरे , पो. कोने ता. वाडा जि.पालघर
ठाकरे अरुण शांताराम
चौधरी अक्षता राजेश
बागुल मिताली मिलिंद
रा.कंचाड पो.कंचाड ता.वाडा जि.पालघर रा.खरीवली पो. खुपरी ता.वाडाजिल्हा पालघर वलटे भक्ति भाई
रा.विजयपूर (दूपारेपाडा) पो.कोने ता.वाडा जि.पालघर
पाटील विनया विकास
मु. कुडे, पो. दहिसर, पाटीलपाडा, ता.पालघर, पाटील नीता समीर
मु. पो. गोवाडे, ता.जि. पालघर
डॉ. माणिक गुरसळ,
जिल्हाधिकारी , पालघर .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ८ , २०२१/ आश्विन १६ , शके १ ९ ४३ जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सामान्य/ प्रशासन/जि.प. निवडणूक/ निर्वाचक गण/कावि-६८० / २०२१.- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १ ९६१ चे कलम ५७ ( ३ ) च्या खंड ( अ) व महाराष्ट्र पंचायत समित्या ( निवडणूक गण आणि निवडणूक घेणे ) नियम , १ ९ ६२ चे नियम ६० अनुसार मी, डॉ. माणिक गुरसळ , जिल्हाधिकारी , पालघर या अधिसूचनेद्वारे पालघर जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समित्यांची दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या पोट निवडणुकीत संबंधित निर्वाचक गणामधून निवडून आलेल्या सदस्यांची नावे , त्यांचे पत्त्यांसह सोबतच्या अनुसूचीत प्रसिद्ध करीत आहे: -
अनुसूची
आरक्षण
कायमचा पत्ता अ.क्र तालुका पंचायत समिती निर्वाचक गणाचे नाव
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
20-ओसरविरा सर्वसाधारण
1 डहाणु
(स्त्री)
राऊत स्वाती विपुल
मु.पो.कासा, ता.डहाणू जि. पालघर 29-सरावली सर्वसाधारण गुजर अजय वाल्या
रा. सरावली दौडपाडा, पो.सावटा ता.डहाणू जि.पालघर वाडा 64-सापने बुद्रुक सर्वसाधारण मोकाशी द्रीष्टी दिपेन
(स्त्री)
रा.अलमान , पो.विलकोस ता.वाडा, जि. पालघर पालघर 76-नवापुर
सर्वसाधारण वडे मिलींद
ज्ञानेश्वर
मु. पाम पो. नवापूर ता. जि. पालघर 77-सालवड
सर्वसाधारण पाटील मेघा
(स्त्री) विपुल
घर नं 1535, शिवाजी नगर, सोनाली ट्रेडर्स जवळ, सालवड ता. जि. पालघर 2 3 4 5 6
83-सरावली
सर्वसाधारण पाटील ममता
विलास
अवधनगर
(स्त्री)
खेतान रेसिडेन्सी , MIDC प्लॉट नं . RC/52 फ्लॅट नं. 102 ता. जि. पालघर ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ८ , २०२१/ आश्विन १६ , शके १ ९ ४३ अ.क्र
आरक्षण
कायमचा पत्ता तालुका पंचायत समिती निर्वाचक गणाचे नाव
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
7
84-सरावली
मु. 578 , आदिवासी पाडा, गावदेवी मंदिर, सरावली
सकपाळ रेखा दिलीप
सर्वसाधारण
(स्त्री)
8
87-मान
योगेश पाटील तृप्ती
(स्त्री )
सर्वसाधारण
घर नं. 37, मु. गुंदले पो. महागाव 9
88-शिगांव खुताड सर्वसाधारण काठया अनिल अनंत
मु. शिगांव, पाटीलपाडा, पो. बोईसर,
10
सर्वसाधारण
89-ब-हाणपुर
पाटील किरण पद्माकर
मु. बऱ्हाणपुर, पो. सोमटा ता.जि. पालघर
11
91-कोंढाण
सर्वसाधारण
अधिकारी कमलाकर रामचंद्र
मु. नागझरी, पो. निहे, ता.जि. पालघर
12
106-नवघर घाटीम
पाटील कामिनी रमेश
सर्वसाधारण
(स्त्री)
मु. पो. पारगांव, ता.जि. पालघर 13 वसई 107-भाताणे सर्वसाधारण पाटील अशोक आत्माराम
घर नं. 824, संस्कृती बंगलो, चिमणे हेदवडे , ता. वसई 14
109-तिल्हेर सर्वसाधारण (स्त्री)
पाटील गिता
गुरुनाथ
मु.पारोळ, अंबाडी-शिरसाट रोड, ता. वसई
ठिकाण: पालघर ,
डॉ. माणिक गुरसळ, दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ .
जिल्हाधिकारी , पालघर .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.