RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - १०, अंक - २४ ] शुक्रवार, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३ [ पृष्ठे ०६
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : (१) मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/जिपपंस-२०२१/प्र.क्र.५/का.७, दिनांक १३ सप्टेंबर २०२१.
(२) या कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेली दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजीची अधिसूचना.
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/ग्रा.पं./जि.प.पं.स./कावि-१०१९/२०२१.---- मा. राज्य निवडणूक आयोगाकडील उपोदघातातील नमूद क्रमांक १ च्या पत्रान्वये धुळे जिल्हा परिषदेतील १५ निवडणूक विभागांतील रिक्त पदांसाठी व शिरपूर, साक्री, शिंदखेडा व धुळे या ४ पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांमधील ३० रिक्त पदांसाठी न्यायालयीन निर्णयानुसार पोट-निवडणूक-२०२१ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सदरच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया व दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी प्रक्रिया घेण्यात आली.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ चे कलम ९, पोट-कलम (२) चा खंड (अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (निवडणूक विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, धुळे जिल्हा परिषद पोट-निवडणूक-२०२१ यात खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातून धुळे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट -१
अ. क्र. तालुक्याचे निवडणूक निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव विभागाचा आलेला सदस्याचे नाव
क्रमांक व नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
१ शिंदखेडा १८ बेटावद सर्वसाधारण वारुडे ललीत मधुकर मुक्काम म्हळसर, पोस्ट मुडावद,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
२ शिंदखेडा १९ नरडाणा सर्वसाधारण स्त्री सिसोदे संजीवणी संजय नरडाणा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ३ शिंदखेडा २१ मालपूर सर्वसाधारण रावल महावीरसिंग नरेंसिंग मालपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे वि (एच) २५१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३ परिशिष्ट - १ --- चालू अ. क्र. तालुक्याचे निवडणूक निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव विभागाचा आलेला सदस्याचे नाव
क्रमांक व नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
५ धुळे ४२ लामकानी सर्वसाधारण स्त्री देवरे धरती निखिल मुक्काम पोस्ट बोरीस, तालुका-जिल्हा धुळे ६ धुळे ४४ कापडणे सर्वसाधारण किरण (भैय्या) गुलाबराव पाटील मुक्काम पोस्ट मेहेरगांव,
तालुका-जिल्हा धुळे.
७ धुळे ४५ ागणे सर्वसाधारण स्त्री पवार अश्विनी भटू १०, शिवालय, अनमोलनगर, देवपूर, धुळे,
तालुका-जिल्हा धुळे.
८ धुळे ४६ नगाव बु सर्वसाधारण राघवें (रामदादा) मनोहर पाटील मुक्काम पोस्ट नगाव, तालुका-जिल्हा धुळे ९ धुळे ४८ कुसुंबा सर्वसाधारण पाटील संग्राम गोविंदा मुक्काम पोस्ट कुसुंबा, तालुका-जिल्हा धुळे १० धुळे ४९ नेर सर्वसाधारण पाटील आनंद दत्तात्रय मुक्काम पोस्ट म्हसदी रोड, नेर,
तालुका-जिल्हा धुळे.
११ धुळे ५२ बोरविहिर सर्वसाधारण स्त्री पाटील मोतनबाई रावण मुक्काम गरताड, पोस्ट नरव्हाळ,
तालुका-जिल्हा धुळे.
१२ धुळे ५३ मुकटी सर्वसाधारण स्त्री पाटील मिनल किरण मुक्काम पोस्ट मेहेरगांव,
तालुका-जिल्हा धुळे.
१३ धुळे ५४ शिरूड सर्वसाधारण पाटील आशुतोष विजय मुक्काम पोस्ट शिरूड, तालुका-जिल्हा धुळे १४ धुळे ५५ रतनपुरा सर्वसाधारण स्त्री पाटील अनिता प्रभाकर मुक्काम पोस्ट बोरकुंड, तालुका-जिल्हा धुळे १५ धुळे ५६ बोरकुंड सर्वसाधारण स्त्री पाटील शालिनी बाळासाहेब मुक्काम पोस्ट बोरकुंड, तालुका-जिल्हा धुळे आणि, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) चा खंड (अ) आणि पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, शिरपूर, शिंदखेडा, साक्री व धुळे या पंचायत समित्यांमधील खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या निर्वाचक गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट - २
अ. क्र. तालुक्याचे पंचायत समिती निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव निर्वाचन आलेला उमेदवाराचे नाव
गणाचे नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
१ शिरपूर १५ अथ खुर्द सर्वसाधारण स्त्री पाटील संगीता शशिकांत अथ खुर्द, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे २ शिरपूर १६ विखरण बु सर्वसाधारण पाटील विनिताबाई मोहन नवे भामपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ३ शिरपूर १८ तहाडी त.त. सर्वसाधारण स्त्री भामरे प्रतिभा कैलास तहाडी त.त., तालुका शिरपूर जिल्हा धुळे ४ शिरपूर १९ वनावल सर्वसाधारण चौधरी ममता ईश्वर भरवाडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ५ शिरपूर २० जातोडा सर्वसाधारण स्त्री पाटील विठाबाई निंबा बाळदे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३ ३ परिशिष्ट - २ ---- चालू अ. क्र. तालुक्याचे पंचायत समिती निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव निर्वाचन आलेला उमेदवाराचे नाव
गणाचे नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
९ शिंदखेडा २९ दाऊळ सर्वसाधारण स्त्री ईशी वंदनाबाई भारत झोतवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे १० शिंदखेडा ३४ वर्षी सर्वसाधारण स्त्री पवार अनिता राकेश कमखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ११ शिंदखेडा ३९ हातनूर सर्वसाधारण बोरसे पंडित दिगंबर साळवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे १२ शिंदखेडा ४३ खद बु सर्वसाधारण स्त्री पाटील भाग्यश्री दिपक मुक्काम मांडळ, पोस्ट खद,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
१३ शिंदखेडा ४४ मेथी सर्वसाधारण गिरासे रणजित गोरख दिवी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे १४ साक्री ५१ दुसाणे सर्वसाधारण खैरनार रविंराव प्रतापराव दुसाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १५ साक्री ५३ बळसाणे सर्वसाधारण जैन महावीर भागचंद बळसाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १६ साक्री ५४ घाणेगांव सर्वसाधारण महाले रोहिदास दगा आमोदे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १७ साक्री ५५ जैताणे सर्वसाधारण स्त्री पगारे सोनाली बाजीराव जैताणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १८ साक्री ७१ पिंपळनेर सर्वसाधारण गांगुड देवें मुरलीधर पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे १९ साक्री ७२ चिकसे सर्वसाधारण स्त्री पगारे रोशनी शामकांत पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे २० साक्री ७६ धाडणे सर्वसाधारण स्त्री भामरे मंगलाबाई विजय मालपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे २१ साक्री ७७ कासारे सर्वसाधारण स्त्री देसले माधुरी चंकांत कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे २२ साक्री ८१ म्हसदी प्र.नेर सर्वसाधारण स्त्री अर्चना राजधर देसले काळगाव, पोस्ट धमनार, तालुका साक्री,
जिल्हा धुळे.
२३ धुळे ८३ लामकानी सर्वसाधारण महाले तुषार रघुनाथ मुक्काम पोस्ट लामकानी,
तालुका-जिल्हा धुळे.
२४ धुळे ८८ न्याहळोद सर्वसाधारण पवार योगराज प्रतापराव मुक्काम पोस्ट न्याहळोद,
तालुका-जिल्हा धुळे.
२५ धुळे ९० ागणे सर्वसाधारण स्त्री बडगुजर सुरेखा संजय मुक्काम पोस्ट ागणे, तालुका-जिल्हा धुळे २६ धुळे ९७ नेर सर्वसाधारण स्त्री मोरे अंजनाबाई मांगू मुक्काम पोस्ट नेर, तालुका-जिल्हा धुळे २७ धुळे १०१ सडगाव सर्वसाधारण स्त्री गद अश्विनी तुषार मुक्काम पोस्ट सडगाव, तालुका-जिल्हा धुळे २८ धुळे १०४ बोरविहिर सर्वसाधारण स्त्री पाटील विा लक्ष्मण मुक्काम पोस्ट बाभूळवाडी,
तालुका-जिल्हा धुळे.
२९ धुळे १०५ मूकटी सर्वसाधारण शर्मा राजें भटूलाल मुक्काम पोस्ट मूकटी, तालुका-जिल्हा धुळे ३० धुळे १०७ शिरूड सर्वसाधारण कोतेकर दिपक रंगराव मुक्काम पोस्ट शिरूड, तालुका-जिल्हा धुळे
जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे.
धुळे, ६ ऑक्टोबर २०२१.
---------------------------------------------
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (१)/२०२१.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम (२) चा खंड (अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६, पोट-कलम १ अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, नंदुरबार जिल्हा परिषदेमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातून नंदुरबार जिल्हा परिषदेवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निवडणूक निवडणूक निवडून आलेल्या कायमचा पत्ता
क्र. विभागाचा विभागाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ ८ खापर पाडवी गीता चाां मुक्काम असली, पोस्ट तलाई, तालुका अक्राणी,
जिल्हा नंदुरबार.
२ ९ अक्कलकुवा मक्राणी सुरैया बी अमीन मुक्काम पोस्ट मक्राणीळी, तालुका अक्कलकुवा,
जिल्हा नंदुरबार.
३ २४ म्हसावद शितोळे हेमलता अरुण मुक्काम पोस्ट शिरुड दिगर, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
४ २९ लोणखेडा पाटील जयश्री दिपक राहणार विाविहार, मोहिदे त. ह., तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
५ ३१ पाडळदे बु शेवाळे मोहनसिंग पवनसिंग मुक्काम पोस्ट परिवध, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ६ ३५ कहाटुळ राऊळ ऐश्वर्यादेवी जयपालसिंग मुक्काम पोस्ट सारंगखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ७ ३८ कोळदे गावित सुप्रिया विजयकुमार प्लॉट नंबर २, सव्र्हे नंबर ५७०, मंगलमुर्तीनगर, नंदुरबार ८ ३९ खोंडामळी पाटील शांताराम साहेबराव मुक्काम नाशिंदे, पोस्ट विखरण, तालुका-जिल्हा नंदुरबार ९ ४० कोपर्ली रघुवंशी राम चंकांत सोनगीरपाडा, नवे सोनगीरपाडा, तालुका-जिल्हा नंदुरबार १० ४१ रनाळा शिंत्रे शकुंतला सुरेश मुक्काम पोस्ट रनाळे, तालुका-जिल्हा नंदुरबार ११ ४२ मांडळ मोरे जागृती सचिन मुक्काम पोस्ट शनिमांडळ, तालुका-जिल्हा नंदुरबार
मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑक्टोबर २०२१.
------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३ ५आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (२)/२०२१.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून अक्कलकुवा पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता
क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ १६ कोराई वसावे अश्विनी दिलीप मुक्काम गोटपाडा, पोस्ट काकडखुंट,
तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार.
मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑक्टोबर २०२१.
------------------------------------------------------------
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (३)/२०२१.--- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणूका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून शहादा पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता
क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ ४९ सुलतानपूर पाटील वैशाली किशोर मुक्काम पोस्ट सुलतानपूर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार २ ५१ खेडदिगर पाटील संगिता शांतीलाल मुक्काम पोस्ट दामळदा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ३ ५३ मंदाणे पवार रोहिणी दिनेश मुक्काम पोस्ट मंदाणे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ४ ५८ डोंगरगाव याईस श्रीराम धनराज मुक्काम उधळोद, पोस्ट चिरखान, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
५ ५९ मोहिदे तह पाटील कल्पना श्रीराम मुक्काम पोस्ट तिखोरा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ६ ६१ जावदे त.बो. पटले निमा ओरसींग मुक्काम वाडी पुनर्वसन, पोस्ट कलमाडी, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३ परिशिष्ट ---- चालूअ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
७ ६२ पाडळदे बु पाटील सुदाम मंगळु मुक्काम काथद खुर्द, पोस्ट काथद दिगर, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
८ ६६ शेल्टी पाटील किशोर ोटूलाल मुक्काम पोस्ट शेल्टी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार
मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑक्टोबर २०२१.
------------------------------------------------------------
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (४)/२०२१.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून नंदुरबार पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता
क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ ७३ गुजरभवाली परदेशी शितल धमसिंग मुक्काम पोस्ट धुळवद, तालुका-जिल्हा नंदुरबार २ ७४ पातोंडा भील दिपमाला अविनाश मुक्काम राकसवाडे, पोस्ट पळाशी, तालुका-जिल्हा नंदुरबार ३ ७६ होळ त हवेली मराठे सिमा जगन्नाथ मुक्काम दहिंदुले बु, पोस्ट पातोंडा, तालुका-जिल्हा नंदुरबार ४ ८५ नांदख राठोड प्रल्हाद चेनसिंग मुक्काम पोस्ट नांदख, तालुका-जिल्हा नंदुरबार ५ ८७ गुजरजांभोली पवार तेजमल रमेश मुक्काम पोस्ट सुंदद, तालुका-जिल्हा नंदुरबार
मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑक्टोबर २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.