RNI No. MAHBIL / 2012/ 47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- १० , अंक २७ ]
शुक्रवार , ऑक्टोबर ८ , २०२१ / आश्विन १६ , शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४७७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ मधील कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप/२०१६/प्र . क्र. ४० /का.- ०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
पद
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
३
२
उपाध्यक्ष
१
भिंगारदेवे सुभाष श्रीरंग
डॉ. अभिजीत चौधरी ,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली , ४ ऑक्टोबर २०२१ .
BY COLLECTOR
Order
No. NP / Election / RR - 477/ 2021 . The provisions contained in the Section 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette Extra - Ordinary, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner , Maharashtra , Mumbai vide his Order No. NP- 2016 /pra.kra . 40/ka - 6 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting on 22nd September 2021 , following candidate are elected as Vita Municipal Council Vice- President .
(१)
एच-२५३ , भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु. - २७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ पुणे विभागीय पुरवणी , ८ ऑक्टोबर २०२१ / आश्विन १६ , शके १ ९४३
Schedule
Sr. No.
Name of Candidate
Designation
1
3
2
1
Vice-President
Bhingardeve Subhash Shrirang
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 4th October 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .