Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 279 (9th October 2021) महसूल व वन विभाग, क्रमांक मुद्रांक. 2021/अनौ-30/प्र.क्र. 315/एम-1(धोरण)

Published 09 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

शनिवार, ऑक्टोबर ९, २०२१/आश्विन १७ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १२३ ]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक २७ ९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग ,

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ .

आदेश

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.

क्रमांक मुद्रांक. २०२१ /अनौ-३० /प्र.क्र. ३१५ / एम -१ ( धोरण) .- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम , १ ९ ५८ ( १ ९ ५८ चा ६० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश , " उक्त अधिनियम " असा केला आहे ) याच्या कलम ९ च्या खंड ( अ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, जनहितार्थ तसे करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्याने, याद्वारे , मुंबईतील वरळी, नायगाव , ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील मुंबई विकास विभागाच्या ( बीडीडी) एकूण दोनशे सात चाळींमधील पात्र भाडेकरूंचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना देण्यात येत असलेल्या निवासी युनिटांच्या बाबतीत , अशा पात्र भाडेकरूंच्या नावे , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) निष्पादित करावयाच्या संलेखावर , उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची एक च्या अनुच्छेद २५ च्या खंड ( ब) अन्वये अन्यथा आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क कमी करीत आहे आणि केवळ एक हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क निश्चित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

श्रीधर डुबे-पाटील , शासनाचे सहसचिव.

(१)

भाग चार-ब -२७९ -१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर ९, २०२१ /आश्विन १७ , शके १ ९ ४३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 8th October 2021 .

ORDER

MAHARASHTRA STAMP ACT .

No. Mudrank . 2021/UOR.30/C.R. 315/M - 1 ( Policy) . In exercise of the powers conferred by clause ( a) of section 9 of the Maharashtra Stamp Act ( LX of 1958 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra , being satisfied that it is necessary to do so in the public interest , hereby reduces and fixes the stamp duty at Rupees One Thousand only as otherwise chargeable under clause (b) of Article 25 of Schedule I appended to the said Act , on the instrument to be executed by the Maharashtra Housing and Area Development Authority ( MHADA) in favour of the eligible tenants in a total Two Hundred and Seven chawls of Bombay Development Department ( BDD ) at Worli , Naigaon , N. M. Joshi Marg and Siwri in Mumbai in respect of residential units given to such eligible tenants for their rehabilitation .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SHRIDHAR DUBE - PATIL , Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.