RNI No. MAHBIL /2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
वर्ष ७ , अंक १२४ ] सोमवार, ऑक्टोबर ११ , २०२१/ आश्विन १ ९ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ४, किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक २८०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ .
क्रमांक आयडीसी . २०२१/प्र.क्र. २५६/उ-१४ . महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन ) चे कलम १ पोट-कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडण्यात आलेले अनुसुचित उल्लेखलेल्या मौजे पेल्हार , तालुका वसई , जिल्हा पालघर , येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख ११ ऑक्टोबर २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड ( ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे .
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी , म.औ.वि. महामंडळ, अंधेरी पूर्व मुंबई ४०० ० ९ ३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसुचित दर्शविल्याप्रमाणे चतुःसीमा आहेत.
अनुसूची
मौजे पेल्हार , तालुका वसई , जिल्हा पालघर
अ.क्र.
गट नंबर / हिस्सा क्रमांक
क्षेत्र (हे.आर)
१
०.७७४४७२
३७१/ अ/१
२
०.७७४४७२
३७१ / अ/२
३
०.७७४४७२
३७१ / अ/३
४
३७१/ अ/ ४
०.७७४४७२
०.७१२५००
५
३७१ / अ/ ५
६
०.७७४४७३
३७१ / अ/ ६
७
३७१/ अ/ ७
०.७७४४७२
भाग चार-ब- २८०-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर ११ , २०२१/ आश्विन १ ९ , शके १ ९ ४३
अ.क्र.
गट नंबर / हिस्सा क्रमांक
८
क्षेत्र (हे. आर )
३७१ / अ/ ८
९
०.७७४४७२
०.७७४४७३
३७१/ अ/ ९
१०
०.७७४४७२
३७१ / अ/१०
११
०.७७४४७३
३७१ /अ/११
१२
०.४३२७९२
३७१ / अ/ १२
१३
०.७७४४७२
३७१ / अ/१३
१४
३७१/ अ/१४
१५
१.५४८९ ४५
०.७७४४७३
३७१ / अ/१५
१६
०.७७४४७२
३७१/ अ/ १६
१७
०.७७४४७३
३७१ / अ/१७
१८
०.७७४४७३
३७१ / अ/ १८
१९ .
०.७७४४७३
३७१ / अ/१९
२०
३७१ / अ/ २०
३०४
२१
२२
१३१
२३
२८३/१
२४
०.६२३६१८
४.६७४०००
०.४६००००
०.०३५०००
०.३९ ५०००
२८३/ २अ
२५
२८३ / २ब
एकूण क्षेत्र
चतुःसीमा-
उत्तरेस.- सर्व्हे नंबर ३०३ , १२५ , १२४ , १२३ , १२२ व ११० .
दक्षिणेस .- सर्व्हे नंबर ३५८ व नाला.
पूर्वेस. - सर्व्हे नंबर ३२१ / अ व खदान.
पश्चिमेस. - सर्व्हे नंबर ११० , ११२ व नाला.
०.३३९ ०००
२१.६१२४१४
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय देगांवकर,
शासनाचे सह सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर ११ , २०२१ / आश्विन १ ९ , शके १ ९ ४३
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032, dated the 11th October 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
No. IDC. 2021 /( C.R . 256) /Ind 14. In exercise of the powers conferred by sub - section ( 3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962) , the Government of Maharashtra hereby appoints 11th October, 2021 to be the date from which the provisions of chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Pelhar , Taluka Vasai , District Palghar, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause ( g) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act .
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri ( East) , Mumbai 400 093 isbounded by the area as indicated in the said Schedule .
Schedule
Village Pelhar , Taluka Vasai , District Palghar
Sr. No.
Survey No./Hissa No.
Area (H.A)
1
371/A/1
0.774472
371 /A/ 2
0.774472
2
3
371/A/3
0.774472
4
371/A/4
0.774472
5
0.712500
371/A/ 5
6
371/A/ 6
0.774473
0.774472
7
371/A/ 7
371/A/8
0.774472
8
9
0.774473
371/A/9
10
0.774472
371/A/10
11
0.774473
371/A/ 11
12
371 /A/ 12
0.432792
13
371/A/13
0.774472
371 /A/14
1.548945
14
371/A/15
0.774473
15
371/A/16
0.774472
16
17
371/A/ 17
0.774473
0.774473
18
371/A/18
0.774473
371/A/19
19.
20
371 /A/ 20
0.623618 ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर ११ , २०२१/ आश्विन १ ९ , शके १ ९ ४३
Sr. No.
Survey No./Hissa No.
Area (H.A)
4.674000
21
304
22
0.460000
131
283/1
0.035000
23
283/2A
0.395000
24
25
283/2B
0.339000
Total Area
21.612414
Boundaries-
On the North By. -Survey No. 303 , 125 , 124 , 123 , 122 and 110
On the South By.-Survey No. 358 and Nala
Onthe East By .-Survey No. 321 /A and Quarry
On the West By.-Survey No. 110 , 112 and Nala
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SANJAY DEGAONKAR , JointSecretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .