RNI No. MAHBIL/2009/31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - मध्य उप- विभाग
मंगळवार , ऑक्टोबर १२, २०२१ / आश्विन २० , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ३७]
[पृष्ठे १८, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ५५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त ) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
४ था मजला , मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १२ ऑक्टोबर , २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ .
क्रमांक एमयूएन . २०२१/ प्र.क्र . ४९ / नवि- १८.- ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१९ ६५ चा महा . ४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम ६ चे पोट- कलम ( २ ) व कलम ३ चे पोट - कलम ( ३ ) च्या तरतुदीनुसार व त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयुएन २०२१ /प्र.क्र . ४९ /नवि -१८ , दिनांक ३१ मार्च २०२१ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण , भाग एक-अ मध्य उप विभाग , दिनांक ३१ मार्च २०२१ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून , महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही या नगरपंचायतीची सदर अधिसूचनेसोबतच्या अनुसूची " अ " मध्ये नमूद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करून हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट - कलम ( १ ) मधील खंड ( क) याअन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
८८ आणि ज्याअर्थी , शासनाचा सिंदेवाही नगरपंचायतीचे हद्दवाढीनंतर एकत्रित नाव " सिंदेवाही - लोनवाही नगरपंचायत " करण्याचा हेतू घोषित करण्यात आला होता ;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांच्याकडे विहित कालावधीत एकही आक्षेप , हरकती व सूचना प्राप्त झालेल्या नाहीत ;
आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३ - थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला , यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करुन सिंदेवाही नगरपंचायतीच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.
भाग एक- अ (म.उ.वि. )-५५-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ त्याअर्थी, आता , उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट - कलम ( १ ) मधील खंड ( क) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा व इतर सर्व अधिकारांचा वापर करुन , महाराष्ट्र शासन , याद्वारे अनुसूची " अ " मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करुन सिंदेवाही नगरपंचायतीच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे . सिंदेवाही नगरपंचायतीच्या सुधारित सीमा अनुसूची "ब " मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.
तसेच नगरपंचायत सिंदेवाहीच्या हद्दवाढीनंतर नगरपंचायतीचे नांव " सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत " असे करण्यात येत आहेः
अनुसूची " अ "
सिंदेवाही -लोनवाही ( जिल्हा चंद्रपूर ) नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्राचे वर्णनः- (१ ) लोनवाही मधील सर्व्हे क्रमांक
१५६ ते १६१ , १७५ ते १७ ९, २१८ , २१ ९ , २२०/१ , २२०/२ , २३० , २३७ , २४२/२ , २५ ९/ २ , २६१/२ , २६७/१ ते २६७/४ , २७० ते २७३ , २ ९१ / २ , २ ९ ४ , २ ९ ५ , ३०२ , २८५/२ , २३४/१ , २३४/२ , २३३/२ , २३५ , २३३/१ , २३६ , २ ९ ० /१ , २८ ९ / २ , २ ९० / २ , २७५ ते २७७ , ३२० , ३२१ , ३२२/२ , ३२३ , ३२७/१ , ३२७/२ , ३२७/३ , ३२ ९ / १ , ३२ ९ / २ , ३३०/१ , ३३०/२ , ३३४ , ३३८ , ३४१/१ , ३४१/२ , ३४४ , ३४५ , ३४९ , ३५५ , ३५६ , ३६१ , ३६३ , ७८ ९ , ७९ ० , ७ ९१ , ७ ९ ४ / १ , ८०० , ७९ ३ / १ , २७८ , २६ ९ , २४२/१ , २६४/१ , २७ ९ /१ , २७ ९ / २ , २८०/२ , २८१ ते २८४ , २८६ ते २८८ , २४० , २७४, २११ , २१२/४, ४७८ , ४५४ , ३०३ ते ३१८ , ३५४ , ३४६ ते ३४८ , ४६४ , ४६४/२, ४६७ , ४६९/१ , ४७० , ४७३ , ४७४ , ४५५/१ , ४५५/२ , ४५५/३ , ४५५/४ , ४६१, ४६२/१ , ४५६, ४५७ , ४५ ९/१ , ४५९ / २ , ४६५ , ४६६, ४७१ , ४७२ , ४६० , ४५८ , ४२ ९/ २ , ४२ ९/३ , ४४८ , २ ९ १ , २६४/२ , २३२ , २ ९ ७ , १६७ , ३२५ , ३२६ , ४ ९ ० / १ , २१२/३ , २६३/१ . (२ ) आंबोली
१ ते २५ , २६/१ , २६/२ , २७/१ ते २७/३ , २८/१ , २८/२ , २ ९ ते ३१ , ३२/१ , ३२/२ , ३३ , ३४/१, ३४/२ , ३५/१ , ३५/२, ३५/३ , ३६ ते ५३ , ५४/१, ५४/२ , ५५/१ , ५५/२ , ५६ ते ६८ , ६९/१ , ६९/ २ , ७० ते ७३ , ७४/१, ७४/२ , ७५/१ , ७५/२ , ७५/३ , ७६ ते ९९ , १००/१, १००/२, १०१ ते ११७ , ११८/१ ते ११८/३ , ११ ९ ते १४५ , १४६/१ ते १४६/३ , १४७ ते १४९ , १५०/१, १५०/२ , १५१ ते १८६ , १८७/१ ते १८७/४ , १८८ ते २०१ , २०२/१ , २०२/२, २०३ , २०४ , २०५/१ ते २०५/५ , २०६ ते २१३ , २१४/१ ते २१४/५ , २१५ , २१६, २१७/१, २१७/२ , २१८ ते २४९ , २५०/१ ते २५०/३ , २५१/१ , २५१/२ , २५२/१, २५२/२ , २५३ ते २५ ९, २६०/१ ते २६०/४ , २६१ ते २६२ , २६३/१ , २६३/२ , २६४ ते २ ९ ० , २ ९१ / १ ते २ ९ १/ ३ , २९ २ ते २ ९८ , २ ९९/ १ ते २९९ / ४ , ३००/१ ते ३००/४ , ३०१/१ ते ३०१/३ , ३०२ ते ३०५, ३०६/१ , ३०६/२ , ३०७ ते ३२८ .
अनुसूची "ब"
अनुसूची " अ" मधील क्षेत्र समाविष्ट केल्यानंतरच्या लोनवाही - सिंदेवाही नगरपंचायतीच्या सुधारीत सीमा पूर्व. गडमौशी सर्व्हे क्रमांक ९ ७ ते १०१ , १० ९ ते ११३ , ७ ९९ , ११४ , ११५ , १६७ , १७१ , १८२ ते १८४ , १९० .
सिंदेवाही शिव व लगतचे सर्व्हे क्रमांक ४३ ते ४७ , ६६ ते ७९ , १०२ ते १०४ , ११२ , ११३ , ११७ व ११८ .
पश्चिम.- लाडबोरी सर्व्हे क्रमांक ५१८ , ५१ ९ , ५८३ ते ५८७ , ५ ९ २ व ५ ९९ .
आंबोली - सर्व्हे क्रमांक ५१७ , ५१६, ५१० , ५० ९ , ७५४ , रामाला , वानेरी , टेकरी या गावाची शिव व उमा नदी.
उत्तर.- मेंढा माल सर्व्हे क्रमांक ५९ ३ , ५ ९ ४ , ६०६ , ६०८ , ६० ९ , ६१० , ७५३ , ७ ९ २, ६२ ९ , ६३२, ६४२, ६४३ , ६४७ , ६४९ .
मेंढा चक- सर्व्हे क्रमांक ६५० , ६५३ , ६६३ , ६६४, ६६५, ४५ ते ४७ , ६९ ते ७१.
लोनवाही व लाडबोरी शिव व लगतचे सर्व्हे नंबर २३ ते २५ , २८ ते ३२, ३५, ३६, ३८ ते ४२ , २९९ , ३०२ , ३१० , ३११, ३१२ , ३२६ .
दक्षिण.- सिंदेवाही- सर्व्हे क्रमांक ४८३ , ४८१ , ४८० , ४७९ , ४७३, ४७२ , ४७१, ४७०, ४६७ , ३४० , ७ ९१ ,
३३७ , ३१ ९ , ३१८ , २१२ , २०१ , २००, १ ९९ , १ ९ ८ , १ ९ ६, १ ९ ४ , १९ २, १ ९ १ .
उमानदी, नाला व लगतचे सर्व्हे क्रमांक १४० , १४६ ते १५० , २४४ , २४५ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे , शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor , Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 12th October 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965 .
No. MUN - 2021 /C.R.49/UD18.-Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. MUN- 2021/ C.R.49/UD -18 , dated 31st March, 2021 published in the Maharashtra Government Gazette , Part 1 - A, extraordinary , Central Sub- Division , dated the 31st March 2021 , issued in pursuance of the provisions of sub- section (2 ) of section 6 read with sub- section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra was invited objections to its proposal to issue a notification under clause ( a) of sub- section ( 1 ) of section 6 of the said Act , to alter the limits of the Municipal area of the Sindewahi Nagar Panchayat in Chandrapur District , so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended to the said Proclamation ;
And whereas , Government of Maharashtra was announced the name of Nagar Panchayat , Sindewahi after alternation in the limit will be changed and renamed as " Sindewahi- Lonwahi Nagar Panchayat . "
And whereas , the Collector of Chandrapur District has not received any objection pursuant to the Proclamation, within the specifies period ;
And whereas , having regards to the factors mentioned in clause ( 2) of article 243 - Q of the Constitution of India , the Government of Maharashtra considers it expedient to alter the limits of the Sindewahi Nagar Panchayat in Chandrapur District so as to include therein the areas specified in Schedule " A" appended hereto ;
Now, therefore , in exercise of the powers conferred by clause ( a) of sub - section ( 1 ) of section 6 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby , alters the limits of the Municipal area of the Sindewahi Nagar Panchayat in Chandrapur District , so as to include therein the local areas specified in Schedule ' A' appended hereto and declares that the revised boundaries of the Sindewahi Nagar Panchayat shall be such as shown in Schedule " B " appended hereto .
And also the name of Nagar Panchayat Sindewahi after alteration in the limit will be changed and renamed as " Sindewahi - Lonwahi Nagar Panchayat . "
SCHEDULE " A "
The Description of the local area of to be included in the limits of the Municipal area of the Sindewahi - Lonwahi Nagar Panchayat .
Survey numbers in Lonwahi
156 to 161 , 175 to 179 , 218 , 219 , 220/1 , 220/2 , 230 , 237 , 242/2 , 259/2 , 261/2 , 267/1 to 267/4 , 270 to 273 , 291/2 , 294 , 295 , 302 , 285/2 , 234/1 , 234/2 , 233/2 , 235 , 233/1 , 236 , 290/1 , 289/2 , 290/2 , 275 to 277 , 320 , 321 , 322/2 , 323 , 327/1 , 327/2 , 327/3 , 329/1 , 329/2 , 330/1 , 330/2 , 334 , 338 , 341/1 , 341/2 , 344 , 345 , 349 , 355 , 356 , 361 , 363 , 789 , 790 , 791 , 794/1 , 800 , 793/1 , 278 , 269 , 242/1 , 264/1 , 279/1 , 279/2 , 280/2 , 281 to 284 , 286 to 288 , 240 , 274 , 211 , 212/4 , 478 , 454 , 303 to 318 , 354, 346 to 348 , 464 , 464/2 , 467 , 469/1, 470 , 473 , 474, 455/1 , 455/2 , 455/3 , 455/4 , 461 , 462/1, 456, 457, 459/1 , 459/2 , 465 , 466, 471 , 472 , 460 , 458 , 429/2 , 429/3 , 448, 291 , 264/2 , 232 , 297, 167 , 325 , 326 , 490/1 , 212/3 , 263/1 .
भाग एक-अ ( म.उ.वि. )-५५-१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ Amboli
1 to 25 , 26/1 , 26/2 , 27/1 to 27/3 , 28/1 , 28/2 , 29 to 31 , 32/1 , 32/2 , 33 , 34/1 , 34/2 , 35/1 , 35/2 , 35/3 , 36 to 53 , 54/1 , 54/2 , 55/1 , 55/2 , 56 to 68 , 69/1 , 69/2 , 70 to 73 , 74/1 , 74/2 , 75/1 , 75/2 , 75/3 , 76 to 99 , 100/1 , 100/2 , 101 to 117 , 118/1 to 118/3 , 119 to 145, 146/1 to 146/3 , 147 to 149 , 150/1 , 150/2 , 151 to 186 , 187/1 to 187/4 , 188 to 201 , 202/1 , 202/2 , 203 , 204, 205/1 to 205/5 , 206 to 213 , 214/1 to 214/5 , 215 , 216 , 217/1 , 217/2 , 218 to 249 , 250/1 to 250/3 , 251/1 , 251/2 , 252/1 , 252/2 , 253 to 259 , 260/1 to 260/4 , 261 to 262 , 263/1 , 263/2 , 264 to 290 , 291/1 to 291/3 , 292 to 298 , 299/1 to 299/4, 300/1 to 300/4 , 301/1 to 301/3 , 302 to 305 , 306/1 , 306/2 , 307 to 328 .
SCHEDULE "B "
Revised the boundaries of Sindewahi - Lonwahi Nagar Panchayat after inclusion of the local area specified in Schedule " A "
East : - Gadmoushi Survey Numbers 97 to 101, 109 to 113, 799 , 114 , 115 , 167 , 171 , 182 to 184, 190 .
Sindewahi Boundry and nearby Survey numbers 43 to 47, 66 to 79 , 102 to 104, 112 , 113 , 117 & 118 .
West: - Ladbori - Survey numbers 518 , 519 , 583 to 587, 592 & 599 .
Amboli Survey Numbers 517 , 516, 510 , 509 , 754 , Boundaries of Village Ramala , Waneri , Tekari & Uma river .
North : - Mendha Mal- Survey Numbers 593 , 594 , 606, 608 , 609, 610 , 753 , 792 , 629 , 632 , 642 , 643 , 647 , 649 .
Mendha Chack- Survey numbers 650 , 653 , 663, 664 , 665 , 45 to 47 , 69 to 71 .
Boundaries of Lonwahi & Ladbori & nearby Survey 23 to 25 , 28 to 32 , 35 , 36, 38 to 42 , 299 , 302 , 310 , 311 , 312 , 326 .
South: - Sindewahi Survey numbers 483 , 481 , 480 , 479 , 473 , 472 , 471 , 470, 467 , 340 , 791 , 337 , 319 , 318 , 212 , 201, 200 , 199 , 198 , 196 , 194, 192 , 191 .
Uma river , Nala & nearby Survey numbers 140 , 146 to 150 , 244 , 245.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE ,
Deputy Secretary to Government.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ .
क्रमांक झेडपीबी २०२१ / प्र.क्र.२५ / ( १ ) /पं.रां . ५. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा. अधिनियम - पांच) यांचे कलम ४ चे पोट- कलम ( १ ) यासह २५४ चे पोट- कलम ( १ ) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ ( ६ ) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून चंद्रपूर जिल्ह्यातून वगळीत आहे.
अनुसूची
अ.क्र. जिल्हा
स्थानिक क्षेत्र
(१) (२)
(५)
वगळण्याचा दिनांक (६) गट (३)
निवडणूक विभाग (४)
१.
सिंदेवाही सिंदेवाही लोनवाही मधील सव्र्व्हे क्रमांक.
चंद्रपूर
१२ ऑक्टोबर २०२१.
१५६ ते १६१ , १७५ ते १७ ९ , २१८ , २१ ९ , २२०/१ , २२०/२ , २३० , २३७ , २४२/२ , २५ ९/ २ , २६१/२, २६७/१ ते २६७/४ , २७० ते २७३, २ ९१ / २ , २ ९ ४ , २ ९ ५ , ३०२ , २८५/२ , २३४/१ , २३४/२ , २३३/२ , २३५ , २३३/१ , २३६ , २ ९ ०/१ , २८९/ २ , २ ९ ०/ २ , २७५ ते २७७ , ३२० , ३२१ , ३२२/२ , ३२३ , ३२७/१ , ३२७/२ , ३२७/३ , ३२९ /१ , ३२ ९ / २ , ३३०/१ , ३३०/२ , ३३४ , ३३८ , ३४१/१ , ३४१/२ , ३४४ , ३४५, ३४९ , ३५५ , ३५६, ३६१ , ३६३ , ७८९ , ७ ९० , ७९ १ , ७९ ४ / १ , ८०० , ७९ ३ /१ , २७८ , २६ ९ , २४२/१ , २६४/१ , २७ ९/१ , २७ ९/ २ , २८०/२ , २८१ ते २८४ , २८६ ते २८८ , २४०, २७४ , २११ , २१२/४ , ४७८ , ४५४ , ३०३ ते ३१८ , ३५४ , ३४६ ते ३४८ , ४६४ , ४६४/२ , ४६७ , ४६९/ १ , ४७० , ४७३ , ४७४ , ४५५/१ , ४५५/२ , ४५५/३ , ४५५/४ , ४६१ , ४६२/१ , ४५६ , ४५७ , ४५ ९/१ , ४५९ / २ , ४६५ , ४६६ , ४७१ , ४७२ , ४६० , ४५८ , ४२ ९/ २ , ४२ ९ /३ , ४४८ , २९ १ , २६४/२ , २३२ , २ ९ ७ , १६७ , ३२५ , ३२६ , ४९ ०/ १ , २१२/३ , २६३/१ .
आंबोली मधील सर्व्हे क्रमांक.
१ ते २५ , २६/१ , २६/२ , २७/१ ते २७/३ , २८/१, २८/२ , २ ९ ते ३१, ३२/१ , ३२/२ , ३३ , ३४/१ , ३४/२ , ३५/१ , ३५/२ , ३५/३ , ३६ ते ५३ , ५४/१ , ५४/२ , ५५/१ , ५५/२ , ५६ ते ६८ , ६९ /१ , ६९ /२ , ७० ते ७३ , ७४/१, ७४/२ , ७५/१ , ७५/२ , ७५/३, ७६ ते ९९ , १००/१ , १००/२, १०१ ते ११७ , ११८/१ ते ११८/३ , ११ ९ ते १४५ , १४६/१ ते १४६/३ , १४७ ते १४९ , १५०/१ , १५०/२ , १५१ ते १८६ , १८७/१ ते १८७/४ , १८८ ते २०१ , २०२/१ , २०२/२ , २०३ , ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ अ.क्र.
गट
जिल्हा
स्थानिक क्षेत्र
(५)
(१)
वगळण्याचा दिनांक (६) (२) (३)
निवडणूक विभाग (४)
२०४ , २०५/१ ते २०५/५ , २०६ ते २१३ , २१४/१ ते २१४/५ , २१५ , २१६, २१७/१ , २१७/२ , २१८ ते २४९, २५०/१ ते २५०/३ , २५१/१ , २५१/२, २५२/१ , २५२/२ , २५३ ते २५ ९ , २६०/१ ते २६०/४, २६१ ते २६२ , २६३/१ , २६३/२ , २६४ ते २९० , २९ १ /१ ते २९१ / ३ , २९ २ ते २ ९ ८ , २ ९९ /१ ते २ ९९ / ४ , ३००/१ ते ३००/४ , ३०१/१ ते ३०१/३, ३०२ ते ३०५, ३०६/१ , ३०६/२, ३०७ ते ३२८ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
श्रीकांत लोंढे , शासनाचे उप सचिव .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001, dated the 12th October 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT , 1961 .
No.ZPB - 2021 /CR- 25 /( 1 )/PR 5.-In exercise of the powers conferred by clause (a) of sub - section (1) of section 254 read with sub - section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Chandrapur District , the local areas specified in column ( 5) of the Schedule appended hereto , with effect from the date mentioned in column (6 ) thereof.
SCHEDULE
Block (3)
Local Areas (5)
Date of Exclusion (6)
Electoral Division (4)
Sr. No. (1)
District (2)
1. Chandrapur Sindewahi Sindewahi Survey No. in Lonwahi .
12th October 2021
156 to 161 , 175 to 179 , 218 , 219 , 220/1 , 220/2 , 230 , 237 , 242/2 , 259/2 , 261/2 , 267/1 to 267/4 , 270 to 273 , 291/2 , 294 , 295 , 302, 285/2 , 234/1 , 234/2 , 233/2 , 235 , 233/1 , 236 , 290/1 , 289/2 , 290/2 , 275 to 277 , 320 , 321 , 322/2 , 323 , 327/1 , 327/2 , 327/3 , 329/1 , 329/2, 330/1 , 330/2 , 334 , 338 , 341/1 , 341/2 , 344 , 345 , 349 , 355 , 356 , 361 , 363 , 789 , 790 , 791 , 794/1 , 800, 793/1 , 278 , 269 , 242/1 , 264/1 , 279/1 , 279/2 , 280/2 , 281 to 284 , 286 to 288 , 240 , 274 , 211 , 212/4 , 478 , 454 , 303 to 318 , 354 , 346 to 348 , 464 , 464/2 , 467 , 469/1 , 470 , 473 , 474 , 455/1 , 455/2 , 455/3 , 455/4 , 461, 462/1 , 456 , 457 , 459/1, 459/2 , 465 , 466 , 471 , 472 , 460 , 458 , 429/2 , 429/3 , 448 , 291 , 264/2 , 232, 297 , 167 , 325 , 326 , 490/1 , 212/3 , 263/1 .
Survey No. in Amboli .
1 to 25 , 26/1 , 26/2 , 27/1 to 27/3 , 28/1 , 28/2 , 29 to 31 , 32/1 , 32/2 , 33 , 34/1 , 34/2 , ८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ Block
District
LocalAreas
Sr. No. (1)
(2)
Date of Exclusion (6) (3)
Electoral Division (4)
(5)
35/1 , 35/2 , 35/3 , 36 to 53 , 54/1 , 54/2 , 55/1 , 55/2 , 56 to 68 , 69/1 , 69/2 , 70 to 73 , 74/1 , 74/2 , 75/1 , 75/2 , 75/3 , 76 to 99 , 100/1 , 100/2 , 101 to 117 , 118/1 to 118/3 , 119 to 145, 146/1 to 146/3 , 147 to 149 , 150/1 , 150/2 , 151 to 186 , 187/1 to 187/4, 188 to 201, 202/1 , 202/2 , 203 , 204 , 205/1 to 205/5 , 206 to 213 , 214/1 to 214/5 , 215 , 216 , 217/1 , 217/2 , 218 to 249 , 250/1 to 250/3 , 251/1 , 251/2 , 252/1 , 252/2 , 253 to 259 , 260/1 to 260/4 , 261 to 262, 263/1 , 263/2 , 264 to 290, 291/1 to 291/3 , 292 to 298 , 299/1 to 299/4 , 300/1 to 300/4 , 301/1 to 301/3 , 302 to 305 , 306/1 , 306/2 , 307 to 328 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHRIKANT LONDHE ,
Deputy Secretary to Government .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५ , मर्झबान पथ , फोर्ट, मुंबई ४०० ००१ , दिनांक १२ ऑक्टोबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९६१.
क्रमांक झेडपीबी २०२१ / प्र. क्र . २५ / (२ ) /पं.रां.५. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा. अधिनियम- पाच) यांचे कलम ५ यासह २५६ चे पोट- कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे स्तंभ क्रमांक ( ६ ) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना , ग्राम विकास व जलसंधारण विभाग , क्रमांक पीएसई १० ९ ६ /प्र.क्र.११४ / ०५ , दिनांक १ ९ सप्टेंबर १ ९९ ६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे .
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये , चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित नोंद २८ मध्ये सिंदेवाही तालुक्याशी संबंधित स्तंभ ( ३ ) मधील नोंदी समोर स्तंभ ( ४ ) मध्ये " सिंदेवाही गट " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल .
" सिंदेवाही गट खालील स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र वगळून " .
अनुसूची
गट
अ.क्र. जिल्हा
स्थानिक क्षेत्र/तालुका
(५)
वगळण्याचा दिनांक (६) (१) (२) (३)
निर्वाचक गण (४)
सिंदेवाही
१.
सिंदेवाही
लोनवाही मधील सर्व्हे क्रमांक .
चंद्रपूर
१२.१०.२ ०२१
४६४/२ , ४६७ , ४६९ /१ , ४७० , ४७३ , ४७४ , ४५५/१ ,
१५६ ते १६१ , १७५ ते १७९ , २१८ , २१९ , २२०/१, २२०/२ , २३० , २३७ , २४२/२ , २५ ९/ २ , २६१/२ , २६७/१ ते २६७/४ , २७० ते २७३ , २९ १/ २ , २ ९ ४ , २ ९ ५ , ३०२ , २८५/२ , २३४/१ , २३४/२ , २३३/२ , २३५ , २३३/१ , २३६ , २ ९ ० / १ , २८ ९ /२ , २ ९ ० / २ , २७५ ते २७७ , ३२० , ३२१ , ३२२/२ , ३२३ , ३२७/१ , ३२७/२ , ३२७/३ , ३२ ९/ १ , ३२ ९/ २ , ३३०/१ , ३३०/२ , ३३४ , ३३८ , ३४१/१ , ३४१/२ , ३४४ , ३४५ , ३४ ९ , ३५५ , ३५६ , ३६१ , ३६३ , ७८९ , ७ ९०, ७ ९ १ , ७ ९ ४/ १ , ८०० , ७ ९ ३/ १ , २७८ , २६९ , २४२/१ , २६४/१ , २७ ९ /१ , २७९ / २ , २८०/२ , २८१ ते २८४ , २८६ ते २८८ , २४० , २७४ , २११ , २१२/४ , ४७८ , ४५४ , ३०३ ते ३१८, ३५४ , ३४६ ते ३४८ , ४६४ , ४५५/२ , ४५५/३ , ४५५/४ , ४६१ , ४६२/१ , ४५६, ४५७ , ४५९/ १ , ४५९/ २ , ४६५ , ४६६ , ४७१ , ४७२ , ४६०, ४५८ , ४२९/ २ , ४२ ९/ ३ , ४४८ , २ ९१ , २६४/२ , २३२ , २ ९ ७ , १६७ , ३२५ , ३२६ , ४ ९ ०/ १ , २१२/३ , २६३/१ .
आंबोली मधील सर्व्हे क्रमांक.
१ ते २५, २६/१ , २६/२ , २७/१ ते २७/३ , २८/१ , २८/२ , २ ९ ते ३१ , ३२/१ , ३२/२ , ३३ , ३४/१ , ३४/२ ,
भाग एक-अ (म.उ.वि. )-५५-२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ अ.क्र.
गट
जिल्हा
स्थानिक क्षेत्र/तालुका
(३)
(५)
वगळण्याचा दिनांक (६) (१) (२)
निर्वाचक गण (४)
३५/१, ३५/२ , ३५/३ , ३६ ते ५३ , ५४/१ , ५४/२ , ५५/१, ५५/२ , ५६ ते ६८ , ६९ /१ , ६९ / २ , ७० ते ७३ , ७४/१ , ७४/२ , ७५/१ , ७५/२ , ७५/३ , ७६ ते ९९ , १००/१ , १००/२ , १०१ ते ११७ , ११८/१ ते ११८/३ , ११ ९ ते १४५ , १४६/१ ते १४६/३ , १४७ ते १४९ , १५०/१ , १५०/२ , १५१ ते १८६ , १८७/१ ते १८७/४ , १८८ ते २०१ , २०२/१ , २०२/२ , २०३ , २०४ , २०५/१ ते २०५/५ , २०६ ते २१३ , २१४/१ ते २१४/५ , २१५ , २१६, २१७/१ , २१७/२, २१८ ते २४९ , २५०/१ ते २५०/३ , २५१/१ , २५१/२ , २५२/१ , २५२/२ , २५३ ते २५ ९ , २६०/१ ते २६०/४ , २६१ ते २६२ , २६३/१ , २६३/२ , २६४ ते २ ९ ० , २ ९ १ / १ ते २ ९ १ / ३ , २ ९ २ ते २ ९ ८ , २ ९९ / १ ते २९९ / ४ , ३००/१ ते ३००/४ , ३०१/१ ते ३०१/३ , ३०२ ते ३०५ , ३०६/१ , ३०६/२ , ३०७ ते ३२८ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने ,
श्रीकांत लोंढे , शासनाचे उप सचिव .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 Dated the 12th October 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT , 1961 .
No.ZPB - 2021/CR- 25/( 2 )/ PR 5.- In exercise of the powers conferred by clause (b) of sub- section ( 1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah . V of 1962 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Sindewahi Block of Chandrapur District , the local areas specified in column ( 5) of the Schedule appended hereto , with effect from the 12th day of October 2021 ; and for that purpose amends the Government Notification , Rural Development and Water Conservation Department , No.PSE - 1096/CR- 114/05 , dated the 19th September , 1996 as follows , namely : -
In the Schedule appended to the said notification , in entry 28 relating to Chandrapur District , against entry in column (3 ) relating to Sindewahi Taluka , in column (4) , for the words " Sindewahi Block " the following shall be substituted , namely :-
"Sindewahi Block excluding the following local areas specified in column ( 5) " .
SCHEDULE
District
Block .
Date of Exclusion (6) (2)
Local areas (5)
Sr. No. (1)
(3)
Electoral College (4)
1.
Sindewahi Sindewahi Survey No. in Lonwahi .
Chandrapur
12th October 2021
156 to 161 , 175 to 179 , 218 , 219 , 220/1 , 220/2 , 230 , 237 , 242/2 , 259/2 , 261/2 , 267/1 to 267/4 , 270 to 273 , 291/2, 294 , 295 , 302 , 285/2 , 234/1 , 234/2 , 233/2 , 235 , 233/1 , 236 , 290/1 , 289/2 , 290/2 , 275 to 277 , 320 , 321 , 322/2 , 323 , 327/1 , 327/2 , 327/3 , 329/1 , 329/2 , 330/1 , 330/2 , 334 , 338 , 341/1 , 341/2 , 344 , 345 , 349 , 355 , 356 , 361 , 363 , 789 , 790 , 791 , 794/1 , 800 , 793/1 , 278 , 269 , 242/1 , 264/1 , 279/1 , 279/2 , 280/2 , 281 to 284 , 286 to 288 , 240 , 274 , 211 , 212/4 , 478 , 454 , 303 to 318 , 354 , 346 to 348 , 464, 464/2 , 467 , 469/1 , 470 , 473 , 474, 455/1 , 455/2 , 455/3 , 455//4 , 461, 462/1 , 456, 457 , 459/1 ,
भाग एक- अ (म.उ.वि.)-५५-३ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ District
Block.
Local areas
Date of Exclusion (6) (2)
Electoral College (4)
(5)
Sr. No. (1)
(3)
459/2 , 465 , 466 , 471 , 472 , 460 , 458 , 429/2 , 429/3 , 448 , 291 , 264/2 , 232 , 297 , 167 , 325 , 326 , 490/1 , 212/3 , 263/1 .
Survey No. in Amboli .
1 to 25 , 26/1 , 26/2 , 27/1 to 27/3 , 28/1 , 28/2 , 29 to 31, 32/1 , 32/2 , 33 , 34/1 , 34/2 , 35/1 , 35/2 , 35/3 , 36 to 53 , 54/1 , 54/2 , 55/1 , 55/2 , 56 to 68 , 69/1 , 69/2 , 70 to 73 , 74/1 , 74/2 , 75/1 , 75/2 , 75/3 , 76 to 99 , 100/1 , 100/2 , 101 to 117 , 118/1 to 118/3 , 119 to 145 , 146/1 to 146/3, 147 to 149, 150/1, 150/2 , 151 to 186 , 187/1 to 187/4 , 188 to 201 , 202/1 , 202/2 , 203 , 204 , 205/1 to 205/5 , 206 to 213 , 214/1 to 214/5 , 215 , 216 , 217/1 , 217/2 , 218 to 249 , 250/1 to 250/3 , 251/1 , 251/2 , 252/1 , 252/2 , 253 to 259 , 260/1 to 260/4 , 261 to 262 , 263/1 , 263/2 , 264 to 290 , 291/1 to 291/3 , 292 to 298 , 299/1 to 299/4 , 300/1 to 300/4 , 301/1 to 301/3 , 302 to 305 , 306/1 , 306/2 , 307 to 328 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHRIKANT LONDHE , Deputy Secretary to Government .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५ , मर्झबान पथ , फोर्ट, मुंबई ४०० ००१ , दिनांक १२ ऑक्टोबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम.
क्रमांक झेडपीबी २०२१ / प्र.क्र . २५ / (३ )/ पं.रा. ५. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम , ( १ ९ ५ ९ चा महा. तीन ) यांचे कलम ४ चे पोट- कलम ( २ ) चा खंड ( ख ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड ( ग ) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग- IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद चंद्रपूर , ग्राम पंचायत लोनवाही व आंबोली, आणि ग्राम सभा लोनवाही व आंबोली यांच्याशी विचारविनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे , सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे .
अनुसूची
अ.क्र. महसुली गांव (२)
स्थानिक क्षेत्रे (३)
गाव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४)
(१) १ .
लोनवाही मधील सर्व्हे क्रमांक
लोनवाही
१२ऑक्टोबर २०२१
२२०/२ , २३० , २३७ , २४२/२ , २५९/ २ , २६१/२, २६७/१ ते २६७/४ , २७० ते २७३ , २९ १ / २ , २९ ४, २९ ५, ३०२ , २८५/२ , २३४/१ , २३४/२ , २३३/२ ,
ते २७७ , ३२० , ३२१ , ३२२/२ , ३२३ , ३२७/१ , ३२७/२ ,
३२७/३ , ३२ ९ / १ , ३२ ९/ २ , ३३०/१ , ३३०/२ , ३३४ ,
३५६ , ३६१ , ३६३ , ७८ ९ , ७ ९ ० , ७९ १ , ७९ ४ / १ , ८०० ,
२७ ९ /२ , २८०/२ , २८१ ते २८४ , २८६ ते २८८ , २४० ,
३५४, ३४६ ते ३४८ , ४६४ , ४६४/२ , ४६७ , ४६९/१ ,
४७०, ४७३ , ४७४ , ४५५/१ , ४५५/२ , ४५५/३ ,
४५५/४ , ४६१ , ४६२/१ , ४५६ , ४५७ , ४५९/१ ,
४५९/ २ , ४६५ , ४६६ , ४७१, ४७२ , ४६० , ४५८ ,
४२९/ २ , ४२९/३ , ४४८ , २ ९ १ , २६४/२ , २३२ , २ ९ ७ ,
१५६ ते १६१ , १७५ ते १७ ९ , २१८ , २१९ , २२०/१, २३५ , २३३/१ , २३६ , २ ९ ०/ १ , २८९ / २ , २ ९ ० /२ , २७५ ३३८ , ३४१/१ , ३४१/२ , ३४४ , ३४५, ३४ ९ , ३५५, ७९ ३ /१ , २७८ , २६९ , २४२/१ , २६४/१ , २७ ९/ १ , २७४ , २११ , २१२/४ , ४७८ , ४५४ , ३०३ ते ३१८ , १६७ , ३२५ , ३२६ , ४ ९ ०/ १ , २१२/३ , २६३/१ .
आंबोली
२.
आंबोली मधील सर्व्हे क्रमांक
१ ते २५ , २६/१, २६/२ , २७/१ ते २७/३ , २८/१ ,
२८/२ , २९ ते ३१ , ३२/१ , ३२/२ , ३३ , ३४/१ , ३४/२, ३५/१ , ३५/२ , ३५/३ , ३६ ते ५३ , ५४/१, ५४/२ , ५५/१, ५५/२ , ५६ ते ६८ , ६९ /१ , ६ ९/ २ , ७० ते ७३ , ७४/१ , ७४/२ , ७५/१ , ७५/२ , ७५/३ , ७६ ते ९९,
१००/१ , १००/२ , १०१ ते ११७ , ११८/१ ते ११८/३ , ११ ९
भाग एक- अ ( म.उ.वि. )-५५-३अ १४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ अ.क्र.
स्थानिक क्षेत्रे
(१)
(३)
महसुली गांव (२)
गाव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४)
ते १४५ , १४६/१ ते १४६/३ , १४७ ते १४९ , १५०/१ , १५०/२ , १५१ ते १८६, १८७/१ ते १८७/४ , १८८ ते २०१ , २०२/१ , २०२/२ , २०३ , २०४ , २०५/१ ते २०५/५ , २०६ ते २१३ , २१४/१ ते २१४/५ , २१५, २१६ , २१७/१ , २१७/२ , २१८ ते २४९ , २५०/१ ते २५०/३ , २५१/१ , २५१/२ , २५२/१, २५२/२ , २५३ ते २५९ , २६०/१ ते २६०/४ , २६१ ते २६२ , २६३/१, २६३/२, २६४ ते २९ ० , २ ९१/ १ ते २ ९ १ / ३ , २ ९ २ ते २ ९ ८ , २ ९९ / १ ते २ ९९/ ४, ३००/१ ते ३००/४ , ३०१/१ ते ३०१/३ , ३०२ ते ३०५, ३०६/१ , ३०६/२ , ३०७ ते ३२८ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने ,
श्रीकांत लोंढे , शासनाचे उप सचिव.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 .
dated the 12th October 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT .
No.ZPB - 2021/CR- 25/( 3 )/PR 5- In exercise of the powers conferred by clause (b) of sub- section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959 ) , read with clause (g) of article 243 of the Constitution of India , and of all other powers enabling it in that behalf , and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Chandrapur Zilla Parishad , Village Panchayat and Gram Sabha Lonwahi and Amboli in Chandrapur District , the Government of Maharashtra , hereby declares that the local areas specified in column (3 ) of the Schedule appended hereto , comprising the revenue villages Lonwahi and Amboli , as specified in column (2) thereof, shall cease to be the villages , for the purpose of Part IX of the Constitution , with effect from the date shown in column (4) thereof.
SCHEDULE
Sr. No.
Date of cessation .
Local areas .
(3)
Revenue Village. (2)
(4)
(1)
1.
Lonwahi
12th October 2021
Survey No. in Lonwahi .
156 to 161 , 175 to 179 , 218 , 219 , 220/1 , 220/2 , 230 , 237 , 242/2 , 259/2 , 261/2 , 267/1 to 267/4 , 270 to 273 , 291/2 , 294 , 295 , 302 , 285/2 , 234/1 , 234/2 , 233/2 , 235 , 233/1 , 236 , 290/1 , 289/2 , 290/2 , 275 to 277 , 320 , 321, 322/2 , 323 , 327/1 , 327/2, 327/3 , 329/1 , 329/2 , 330/1 , 330/2 , 334 , 338 , 341/1 , 341/2 , 344 , 345 , 349 , 355 , 356 , 361 , 363 , 789 , 790, 791 , 794/1 , 800 , 793/1 , 278 , 269 , 242/1 , 264/1 , 279/1 , 279/2 , 280/2 , 281 to 284, 286 to 288 , 240 , 274 , 211 , 212/4 , 478 , 454 , 303 to 318 , 354 , 346 to 348 , 464, 464/2 , 467, 469/1 , 470 , 473, 474 , 455/1 , 455/2 , 455/3 , 455/4 , 461 , 462/1 , 456, 457, 459/1 , 459/2 , 465 , 466, 471 , 472 , 460 , 458 , 429/2 , 429/3 , 448 , 291 , 264/2 , 232 , 297 , 167 , 325 , 326 , 490/1 , 212/3 , 263/1 .
१६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३
Local areas .
Sr. No.
Date of cessation .
Revenue Village. (2)
(4)
(1)
(3)
Amboli
2.
12th October 2021
Survey No. in Amboli .
1 to 25 , 26/1 , 26/2 , 27/1 to 27/3 , 28/1 , 28/2 , 29 to 31 , 32/1 , 32/2 , 33 , 34/1 , 34/2 , 35/1 , 35/2 , 35/3 , 36 to 53 , 54/1 , 54/2 , 55/1 , 55/2 , 56 to 68 , 69/1 , 69/2 , 70 to 73 , 74/1, 74/2 , 75/1 , 75/2 , 75/3 , 76 to 99 , 100/1 , 100/2 , 101 to 117 , 118/1 to 118/3 , 119 to 145 , 146/1 to 146/3 , 147 to 149 , 150/1 , 150/2 , 151 to 186 , 187/1 to 187/4 , 188 to 201 , 202/1 , 202/2 , 203 , 204 , 205/1 to 205/5 , 206 to 213 , 214/1 to 214/5 , 215 , 216 , 217/1 , 217/2 , 218 to 249 , 250/1 to 250/3 , 251/1 , 251/2 , 252/1 , 252/2 , 253 to 259 , 260/1 to 260/4 , 261 to 262, 263/1 , 263/2 , 264 to 290 , 291/1 to 291/3 , 292 to 298 , 299/1 to 299/4 , 300/1 to 300/4 , 301/1 to 301/3 , 302 to 305 , 306/1 , 306/2 , 307 to 328 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHRIKANT LONDHE , Deputy Secretary to Government .
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १९ ४३
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट, मुंबई ४०० ००१ , दिनांक १२ ऑक्टोबर २०२१
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १९६१.
क्रमांक झेडपीबी . २०२१ /प्र.क्र .२५/पं.रां .५ . ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) याच्या कलम ६ चे पोट - कलम ( २ ) व कलम ३ चे पोट- कलम (३ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना नगरविकास विभाग क्र.एमयुएन २०२१ /प्र.क्र .४९ / नवि -१८ , दिनांक ३१ मार्च २०२१ ( यात यापुढे जिचा " उक्त अधिनियम " असा निर्देश करण्यात आला आहे. ) अन्वये महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील लोनवाही व आंबोली महसुली गावांचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे आणि त्या करीता उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट- कलम ( १ ) मधील खंड ( क) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे सिंदेवाही नगरपंचायतीच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ (१ ९ ६२ चा पाच ) याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड ( सहा ) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता, हक्क आणि दायित्वे ( त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून ) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देणे इष्ट आहे.
त्याअर्थी, आता , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे , असा निदेश देते की, चंद्रपूर जिल्ह्यातील लोनवाही व आंबोली महसुली गावासंबंधात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता , हक्क आणि दायित्वे ( तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून ) ही , शासन निर्णय , ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक एमपीएच १ ९९७ / सीआर-६४५/५६ (४७) दिनांक २० जुलै १ ९९९ यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने ,
श्रीकांत लोंढे , शासनाचे उप सचिव .
१८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्यउप- विभाग , ऑक्टोबर १२ , २०२१/ आश्विन २० , शके १ ९ ४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated the 12th October 2021
Order
Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act , 1961 .
No. ZPB - 2021/CR- 25/PR - 5.- Whereas , the Government of Maharashtra , under the Government Notification , Urban Development Department , No. MUN - 2021/C.R.49/UD -18 , dated the 31st March 2021 ( hereinafter referred to as " the said Notification " ) issued in exercise of the powers conferred by clause ( a ) of sub- section ( 1 ) of section 6 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) has alters the limits of the Municipal area of the Sindewahi - Lonwahi Nagarpanchayat , in Chandrapur District , so as to include therein the local area specified in Schedule " A " appended to the said notification ;
And whereas , pursuant to the said notification , it is expedient to issue an order for transfer of assets , rights and liabilities of the existing local authority ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it) to the successor local authority under clause ( vi) of sub - section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( vi) of sub- section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah V of 1962 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets , rights and liabilities of the Chandrapur Zilla Parishad , ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it) in respect of the revenue villages Lonwahi and Amboli in Chandrapur District shall stands transferred to and shall vest in the Sindewahi - Lonwahi Nagarpanchayat on the terms and conditions specified in the Government Resolution , Rural Development and Water Conservation Department , No. MPH - 1997/CR- 645/56 (47 ) , dated the 20th July 1999 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHRIKANT LONDHE , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .