Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Central (Ex.56) (dated 13th October 2021) नगरविकास विभाग उद्घोषणा क्रमांक लामपा.2017/प्र.क्र.135/नवि-24

Published 13 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/ 31748

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग

वर्ष ७ , अंक ३८]

[ पृष्ठे ५ , किंमत: रुपये २६.०० बुधवार, ऑक्टोबर १३ , २०२१ / आश्विन २१ , शके १ ९ ४३

असाधारण क्रमांक ५६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगर विकास विभाग ,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १३ ऑक्टोबर २०२१

उद्घोषणा

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम.

क्रमांक लामपा २०१७ /प्र.क्र.१३५ /नवि -२४ .- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १ ९ ४ ९ ( सन १ ९ ४ ९ चा ५ ९ ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे ) यांच्या कलम ३ चे पोट - कलम ( ३ ) चे खंड ( अ ) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे, लातूर शहराच्या सीमांमध्ये फेरफार करण्याच्या उद्देशाने उक्त कलम ३ च्या पोट- कलम ( ४ ) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे , यामुळे बाधित होण्याच्या संभाव्य असणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी खालील अधिसूचनेचा मसूदा प्रसिध्द करीत असून, याद्वारे सूचना देण्यात येत आहेत की, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर विचारातघेईल .

२. उक्त मसुद्याबाबत वरील कालावधीत प्रधान सचिव ( नवि -२ ) , नगर विकास विभाग , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई - ४०० ०३२ यांना प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती व सूचनांवर शासनाकडून विचार करण्यात येईल.

नगर विकास विभाग

मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरु चौक ,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १३ ऑक्टोबर २०२१

प्रारुप अधिसूचना

क्रमांक लामपा २०१७ /प्र.क्र.१३५/नवि -२४ . महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ ( सन १ ९ ४ ९ चा मुंबई ५ ९ ) यांच्या कलम ३ चे पोट - कलम ( ४ ) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी केल्यानंतर, यासोबत जोडलेल्या " अनुसूची- एक" मध्ये

(१)

भाग एक- अ (म.उ.वि. ) -५६-१ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग , ऑक्टोबर १३ , २०२१ / आश्विन २१ , शके १ ९ ४३ २ विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रांचा समावेश लातूर शहरात करण्यासाठी लातूर शहराच्या सीमांत फेरफार करीत आहे. " अनुसूची एक " मध्ये विनिर्दिष्ट क्षेत्रांचा समावेश केल्यानंतर लातूर शहरासाठी घटीत केलेल्या लातूर शहर महानगरपालिकेची सुधारित हद्द " अनुसूची- दोन " मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असेल: -

अनुसूची - एक

लातूर शहर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावयाच्या क्षेत्रांचा तपशील

महसुली गावाचे नाव (२)

लातूर शहरात समाविष्ट करावयाच्या गावातील सर्वे नंबर/गट नंबर (३ )

अ.क्र. (१)

१ मौजे लातूर, सर्वे नंबर

५,६,७,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१ ९ , २०,२१,२२,२३,२४,२५,२६ , २७ , २८,२९ , ३०,३१,३२,३३,३४,३५,३६,३८,३ ९ , ४०,४१,५४,५५,५६,५७,५८,५ ९ , ६०,६१,६२,६३,६४, ६५,६६,६७,६८,६ ९ , ७०,७१,७२,७३,७४,७५,७६,७७,७८ , ७ ९ , ८०,८१,८२,८३,८४,८५,८६ , ८७,८८ , ९ ७, ९ ८ , ९९ , १००,१०१,१०२,१०३,१०४, १० ९ , ११०,१११,११२,२६५, २६६ , २६७, २६८,२६ ९ , २७० , २७१,२७२,२७३,२७४, २७५ , २७६, २७७, २७८,२७ ९ , २८०,२८१,२८२,२८३ , २८४,२८५,२८६,२८७,३२१ , ३२२,३२३,३२४,३२५,३२६,३२७,३२८,३२ ९ , ३३०,३३१,३३२ .

२ मौजे खाडगाव , सर्वे नंबर १,२,३,४,५,६,७,८ , ९ , १०,११,१२,१३,१५,३४,३५,३६,६४,७८,७ ९ , ८० , ९ ३ , ९ ४, ९ ५, ९ ६ , ९ ७ , ९ ८, ९९ , १००,१०१,१०२,१०३,१०४,१०५,१०६,१०७,१०८,१० ९ , ११०,१११,११२,११३,११४,११५,११६,११७,११८,११ ९ , १२०,१२१,१२२,१२३ , १२४,१२५,१२६,१२७,१२८,१२ ९ , १३० , १३१,१३२,१३३ .

३ मौजे वरवंटी, गट नंबर १,२,३,४,५,६,७,८ , ९ , १०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१ ९ , २०,२१,२२,२३ , २४,२५,२६ , २७,२८,२ ९ , ३०,३१,३२,३३,३४,३५,३६,३७,३८,३ ९ , ४०,४१,४२ , ४३,४४,४५,४६,४७,४८ , ४९ , ५०,५१,५२,५३,५४,५५,५६,५७,५८,५ ९ , ६०,६१ , ६२,६३,६४,६५,६६,६७,६८,६ ९ , ७० , ७१,७२,७३,७४,७५,७६,७७,७८,७ ९ , ८० , ८५,८६,८७,८८,८ ९ , ९ ० , ९ १ , ९ २ , ९ ३ , ९ ४, ९ ५ , ९ ६ , ९ ७ , ९ ८ , ९९ , १००,१०१,१०२ , १०३,१०४,१०५,१०६,१०७,१०८,१० ९ , ११० .

४ मौजे बसवंतपूर , गट नंबर १,२,३,४,५,६,७,८ , ९ , १०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१ ९ , २०,२१,३४,३५ , ३६,३७,३८ , ३ ९ , ४०,४१,४२,४३,४ ९ , ५०,५१,५२,५३,५४,५५,५६,५७.

५ मौजे आर्वी, गट नंबर

१,२,३,४,५,६,७,८ , ९ , १०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१ ९ , २०,२१,२२,२३ , २४,२५,२६ , २७,२८,२ ९ , ३०,३१,३२,३३,३४,३५,३६,३८,३ ९ , ४०,४१,४२,४३ , ४४,४५,४६,४७,४८,६१ , ६२,६३,६४,६५,६६,६७,६८,६ ९ , ७०,७१,७२,७३,७४ , ७५,७६,७७,७८,७ ९ , ८०,८१,८२,८३ , ८४,८५,८६,८७,८८,८ ९ , ९ ० , ९ १ , ९ २, ९ ३ , ९ ४, ९ ५, ९ ६ , ९ ७, ९ ८ , ९९ , १००,१०१,१०२,१०३ , १०४,१०५,१०६,१३३,१३४,१३५, १३६,१३७,१३८,१३ ९ , १४०,१४१,१४२,१४३,१४४,१४५,१४६,१४७,१४८,१४९ , १५०.

६ मौजे वासनगाव , गट नंबर १,२,४,१७,१८,१ ९ , २०,२१,२२,२३ , २४,२५,२६,२७ , २८,२ ९ , ३०,३१,३२ , ३३,३४,३५,३६, ३८,३ ९ , ४०,४१,४२,४३,४४,४५,४ , ४०,४१,४२,४३,४४,४५,४६,४७,४८,४ ९ , ५०,५१ , ५२,५३,५४,५५,५६,५७,५८,५ ९ , ६०,६१,६२,६३,६४,६५,६६,६७,६८,६ ९ , ७०,७१,७२,७३,७४,७५,७६,७७,७८,७ ९ , ८०,८१ , ८२,८३,८४,८५,८६,८७ , ८८,८ ९ , ९ ० , ९ १ , ९ २ , ९ ३ , ९ ४ , ९ ५ , ९ ६ , ९ ७ , ९ ८ , ९९ , १००,१०१,१०२ , १०३,१०४ , १०५,१०६,१०७,१०८,१० ९ , ११०,१११,११२,११३,११४,११५,११६,११७,११८ , महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, ऑक्टोबर १३ , २०२१ / आश्विन २१ , शके १ ९ ४३ ३ (२)

(३)

(१)

११ ९ , १२० , १२१,१२२,१२३,१२४,१२५,१२६,१२७,१२८,१२ ९ , १३०,१३१,१३२ , १३३,१३४, १३५,१३६,१३७,१३८,१३ ९ , १४०,१४१,१४२,१४३,१४४,१४५,१४६ , १४७,१४८,१४९ , १५० , १५१,१५२,१५३,१५४,१५५,१५६,१५७,१५८,१५ ९ , १६० , १६१,१६२,१६३,१६४,१६५,१६६ , १६७,१६८,१६ ९ , १७०,१७१,१७२,१७३,१७४, १७५,१७६,१७७,१७८,१७ ९ , १८०,१८१,१८२ , १८३,१८४,१८५,१८६,१८७,१८८ , १८ ९ , १ ९ ०,१ ९ १,१ ९ २,१ ९ ३,१ ९ ४,१ ९ ५,१ ९ ६,१ ९ ७,१ ९ ८ , १ ९९ , २००,२०१,२०२ , २०३,२०४,२०५,२०६,२०७,२०८,२० ९ , २१०,२११,२१२,२१३,२१४, २१५,२१६ , २१७,२१८,२१ ९ , २२०,२२१,२२२,२२३,२२४, २२५,२२६,२२७,२२८ .

अनुसूची - दोन

लातूर शहर महानगरपालिकेची सुधारित हद्द

१ उत्तर मौजे रायवाडी, नांदगाव , कासरगाव व हणमंतवाडीची हद्द. :

२ पूर्व : मौजे कोळपा , सारोळा, सिकंदरपुर व बाभळगावची हद्द.

३ दक्षिण : मौजे कव्हा , खोपेगाव व पेठची हद्द.

पश्चिम

४ : मौजे पाखरसांगवी , हरंगुळ ( बु. ) व हरंगुळ ( खु. ) ची हद्द .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

विद्या हम्पय्या, शासनाचे उप सचिव.

भाग एक- अ ( म.उ.वि. ) -५६-२ ४ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, ऑक्टोबर १३ , २०२१ / आश्विन २१ , शके १ ९ ४३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Kama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 dated the 13th October , 2021

PROCLOMATION

MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT .

No. LMC.2017/CR.135/UD - 24.- The following draft of Notification , which the Government of Maharashtra propose to issue , in exercise of the powers conferred by clause ( a) of sub - section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Corporations Act , ( LIX of 1949 ) (herein after referred to as " the said Act " ) , with a view to alter the limits of the Municipal Corporation of City of Latur , is hereby published , as required by sub- section ( 4 ) of said section 3 , for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra , after expiry of a period of thirty days from the date of its publication in the Maharashtra Government Gazette .

2. Any objections and suggestions which may be received by the Principal Secretary ( UD -2 ) , Urban Development Department , Madam Kama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , from any person with respect to the said draft within , the aforesaid period , will be considered by Government .

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Kama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 13th October , 2021

DRAFT NOTIFICATION

No. LMC.2017/CR.135/UD - 24.- In exercise of the powers conferred by clause ( a) of sub - section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Corporations Act, ( LIX of 1949 ) , and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra , after consultation with the Municipal Corporation of the City of Latur and after previous publication of the proposed notification as required by sub - section ( 4) of the said section 3 hereby , alters the limits of the Municipal Corporation of City of Latur so as to include therein the areas specified in Schedule I appended hereto . The revised boundaries of the city of Latur for which the Municipal Corporation of the City of Latur has been constituted , after inclusion of the area specified in Schedule I , shall be such as specified in Schedule II appended hereto .

Schedule - I

Description of the local areas to be included in the larger urban areas of the Municipal Corporation of the city of Latur

Sr.No.

Survey/Gut no.in the villages to be included in area of the city of Latur Name of the revenue village

(2)

(3)

(1)

1 Village Latur (Survey No.)

5,6,7,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28,29,30 , 31,32,33,34,35,36,38,39,40,41,54,55,56,57,58,59,60,61,62,63,64,65,66 , 67,68,69,70,71,72,73,74,75,76,77,78,79,80,81,82,83,84,85,86,87,88,97 , 98,99,100,101,102,103,104,109 , 110 , 111 , 112,265,266,267,268,269,270 , 271,272,273,274,275,276,277,278,279,280,281,282,283,284,285,286 , 287,321,322,323,324,325,326,327,328,329,330,331,332

2 Village Khadgaon (Survey No.)

1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,15,34,35,36,64,78,79,80,93,94,95,96 , 97,98,99,100,101,102,103,104,105,106, 107 , 108 , 109 , 110, 111 , 112 , 113 , 114,115,116,117 , 118 , 119 , 120 , 121 , 122 , 123 , 124 , 125 , 126,127,128,129 , 130,131,132,133 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, ऑक्टोबर १३ , २०२१ / आश्विन २१ , शके १ ९४३ ५ (1)

(2)

(3)

3 Village Warwanti (Gut.No.)

1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26 , 27,28,29,30,31,32,33,34,35,36,37,38,39,40,41,42,43,44,45,46,47,48,49 , 50,51,52,53,54,55,56,57,58,59,60,61,62,63,64,65,66,67,68,69,70,71,72 , 73,74,75,76,77,78,79,80,85,86,87,88,89,90,91,92,93,94,95,96,97,98,99 , 100,101,102,103 , 104, 105 , 106,107,108,109,110

4

1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,34,35,36,37,38 , 39,40,41,42,43,49,50,51,52,53,54,55,56,57

Village Basawantpur (GutNo.)

5 Village Arvi (GutNo.)

1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26 , 27,28,29,30,31,32,33,34,35,36,38,39,40,41,42,43,44,45,46,47,48,61 , 62,63,64,65,66,67,68,69,70,71,72,73,74,75,76,77,78,79,80,81,82,83 , 84,85,86,87,88,89,90,91,92,93,94,95,96,97,98,99,100,101,102,103 , 104,105,106,133 , 134 , 135 , 136 , 137 , 138 , 139 , 140 , 141 , 142, 143 , 144, 145 , 146,147,148,149,150

6

Vasangaon (Gut Village No.)

1,2,4,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28,29,30,31,32,33,34,35,36,38 , 39,40,41,42,43,44,45,46,47,48,49,50,51,52,53,54,55,56,57,58,59,60,61 , 62,63,64,65,66,67,68,69,70,71,72,73,74,75,76,77,78,79,80,81,82,83 , 84,85,86,87,88,89,90,91,92,93,94,95,96,97,98,99,100,101,102,103,104 , 105,106,107,108 , 109 , 110, 111 , 112, 113 , 114, 115 , 116 , 117 , 118 , 119 , 120 , 121,122,123,124 , 125 , 126 , 127 , 128 , 129 , 130 , 131 , 132 , 133 , 134,135,136 , 137,138,139,140,141 , 142 , 143 , 144 , 145 , 146 , 147 , 148 , 149 , 150 , 151 , 152 , 153,154,155,156 , 157 , 158 , 159 , 160 , 161 , 162 , 163 , 164 , 165 , 166,167,168 , 169,170,171,172,173,174,175,176,177,178,179,180,181,182,183,184 , 185,186,187,188,189,190,191,192, 193 , 194 , 195 , 196 , 197,198,199,200 , 201,202,203,204,205,206,207,208,209,210,211,212,213,214,215,216 , 217,218,219,220,221,222,223,224,225,226,227,228

Schedule - II

Revised boundaries of larger urban area of the Municipal Corporation of the city of Latur .

Sr.No

Area of the villages to be included in area of the city of Latur Name of the revenue village (2)

(3)

(1)

1 North

Boundary of Village Raiwadi , Nandgaon , Kasargaon , Hanmanth wadi 2

East

Boundary of Village Kolpa , Sarola , Shikanderpur, Babhalgaon South

3

Boundary of Village Kavha , Khopegaon , Peth

4 West

Boundary of Village Pakhar sanghvi , Harangul (B) , Harangul (KD)

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

VIDYA HAMPAYYA , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.