Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, असा क्र. 302, दिनांक 14 आॅक्टोबर 2021, सार्वजनिक आरोग्य विभाग,अधिसूचना, विवाह मंडळांचे विनियम आणि विवाह नोंदणी अधिनियम, 1998 (1999 चा महा. अधिनियम क्र. 20), क्र.विनोंका-2019/910/प्र. क्र.251/कु.क.

Published 14 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009 /37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

गुरुवार , ऑक्टोबर १४ , २०२१ / आश्विन २२, शके १९ ४३

वर्ष ७, अंक १२७]

[पृष्ठे ४, किंमत: रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३०१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १३ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ .

क्रमांक आयडीसी . २०२१ /(प्र.क्र. ४१९)/उ.-१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९ ६१ ( १ ९ ६२ चा महा. तीन) चे कलम १ , पोट-कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौजे भांबर्डा , बनगाव व जयपूर, तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद, येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १४ ऑक्टोबर २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड ( ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी ( पूर्व) , मुंबई ४०० ० ९३ आणि उप विभागीय अधिकारी , औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद यांच्या कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे चतुःसीमा आहेत.

अनुसूची

मौजे भांबर्डा , तालुका औरंगाबाद , जिल्हा औरंगाबाद

गट नंबर

अ.क्र.

क्षेत्र (हे.आर)

(१)

(२)

(३)

४४ पैकी

१

०.८५

४५ पैकी

२

०.३७

३

४६ पैकी

०.५१

१.७३

एकूण

(१)

भाग चार-ब - ३०१-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर १४ , २०२१/ आश्विन २२ , शके १९ ४३

चतुःसीमा: -

उत्तरेस.-मौजे बनगांवची शीव.

दक्षिणेस. -मौजे करमाडची शीव .

पूर्वेस. मौजे भांबर्डा येथील गट नं . ४४ , ४५ , ४६ पैकी.

पश्चिमेस.-मौजे भांबर्डा येथील ४४ व ४५ पैकी आणि मौजे जयपूरची शीव .

मौजे बनगांव , तालुका औरंगाबाद , जिल्हा औरंगाबाद

गट नंबर

अ.क्र.

क्षेत्र (हे.आर)

(३)

(१)

(२)

५४ पैकी

०.४९

१

०.४९

एकूण

चतुःसीमा: -

उत्तरेस.- मौजे बनगांव येथील गट नंबर ५४ पैकी.

दक्षिणेस.-मौजे भांबर्डाची शीव.

पूर्वेस.-मौजे बनगांव येथील गट नंबर ५४ .

पश्चिमेस.-मौजे जयपूरची शीव .

मौजे जयपूर , तालुका औरंगाबाद , जिल्हा औरंगाबाद

अ.क्र.

क्षेत्र (हे.आर )

(१)

गट नंबर (२)

(३)

१

१५२ पैकी

०.३७

०.५३

२

१५३ पैकी

१५४/१ पैकी

०.४३

३

४

१५४/३ पैकी

०.०१

१५५ पैकी

०.३४

५

६

१५६/२ पैकी

०.०५

१.७३

एकूण

चतुःसीमा:-

उत्तरेस. मौजे जयपूर येथील गट नंबर १५१ .

दक्षिणेस. - मौजे जयपूर येथील गट नंबर १५४/१ पैकी , १५५ व १५६/२.

पूर्वेस.- मौजे भांबर्डा व मौजे बनगावची शीव.

पश्चिमेस.- मौजे जयपूर येथील गट नंबर १५२ पैकी व १५३ पैकी .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव ,

शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर १४ , २०२१/ आश्विन २२ , शके १९ ४३

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 13th October 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст , 1961 .

No. IDC 2021 /(C.R.419 )/Ind . 14. In exercise of the powers conferred by sub - section ( 3 ) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby appoints 14th October 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Villages Bhambarda , Bangaon and Jaipur in Taluka Aurangabad of District Aurangabad , mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g ) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act .

The said area is more clearly defined in red in the map deposited in the Offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri ( East ) , Mumbai 400 093 and the Sub - Divisional officer , Aurangabad , District Aurangabad and is bounded by the area as indicated in the said schedule .

Schedule

Village Bhambarda, Taluka Aurangabad , District Aurangabad.

Gut No. (2)

Area H.R (3)

Sr. No. (1)

1

0.85

44 pt

2

0.37

45 pt

3

0.51

46 pt

Total

1.73

Boundaries-

On the North by . Boundry of Village Bangaon .

On the South by . Boundary of Village Karmad .

On the East by .-Area of Village Bhambarda Gut No. 44 , 45 and 46 Pt .

On the Westby.-Area of Village Bhambarda Gut No. 44 and 45 Pt . and Boundry of Village Jaipur . Village Bangaon , Taluka Aurangabad , District Aurangabad .

Sr. No. (1)

Gut No. (2)

Area H.R (3)

0.49

1

54 pt

Total

0.49

Boundaries-

On the North by .-Village Bangaon Gut No. 54 pt .

On the South by . Boundary of Village Bhambarda .

On the East by .-Village Bangaon Gut No. 54 .

On the West by .-Boundary of Village Jaipur .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर १४ , २०२१ / आश्विन २२ , शके १ ९ ४३

Village Jaipur , Taluka Aurangabad , District Aurangabad .

Area H.R (3)

Gut No. (2)

Sr. No. (1)

1

0.37

152 pt

2

0.53

153 pt

3

0.43

154/1 pt

4

0.01

154/3 pt

5

0.34

155 pt

6

0.05

156/2 pt

Total

1.73

Boundaries-

On the North by.- Village Jaipur Gut No. 151 .

On the South by .-Village Jaipur Gut No. 154/1 , Pt . 155 and 156/2 .

On the East by . Boundary of Village Bhambarda & Village Bangaon .

On the West by.-Village Jaipur Gut No. 152 pt and 153 pt .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

KIRAN JADHAV ,

Under Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.