Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील इचलकरंजी नगरपरिषदेची विकास योजना. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर, यांजकडील भूसंपादनाच्या अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील शुद्धीपत्रक व झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (4) उपविभागीय दंडाधिकारी आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी, जिल्हा कोल्हापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत यादी. (5) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (द.), कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत.

Published 14 October 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.