महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक १६ट शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१/आश्िवन २४, शके १९४३ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
आदेश
NPA–२८०७/३/२०१७/२०२१/१०३८, दिनांक २८ सप्टेंबर २०२१.-----तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, नगरपरिषद, वेंगुर्ला येथील उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत. :-----
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेले पद (१) (२)
(३)
(४) १ वेंगुर्ला
शितल ज्ञानेश्वर आंगचेकर उपाध्यक्ष, नगरपरिषद, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१.
के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६, २०२१/आश्िवन २४, शके १९४३ BY DISTRICT COLLECTOR, SINDHUDURGOrder
NPA. 2807/3/2017/2021/1038.––Dated 28th September 2021 as well as the powers vested under section 51A-(4) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Towships Act, 1965, I, K. Manjulekshmi, District Collector, Sindhudurg declares that The election for the post of Vice-President of Vengurla Municipal Council has been held on 5th October 2021 and the following candidate has been elected in this election :––
Sr. No. Municipal Council Name of the elected member Selected post (1) (2)
(3)
(4) 1 Vengurla Sheetal Dnyaneshwar Angchekar Vice-President, Vengurla
Municipal Council.
Sindhudurg,
K. MANJULEKSHMI, Dated 12th October 2021. District Collector, Sindhudurg.