Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा क्र. ३१५ (२०-१०-२०२१) महिला व बाल विकास विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३, क्रमांक रामआ. २०२०/प्र.क्र. १८/का-१०

Published 20 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ७ , अंक १२ ९ ( २ )] बुधवार , ऑक्टोबर २० , २०२१ / आश्विन २८ , शके १९ ४३ [पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३१५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महिला व बाल विकास विभाग ,

नवीन प्रशासन भवन , तिसरा मजला , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २० ऑक्टोबर २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १ ९९ ३ .

क्रमांक रामआ . २०२०/प्र.क्र.१८/का-१०. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम , १ ९९ ३ (१ ९९ ३ चा महा. १५ ) च्या कलम ३ मधील उप - कलम ( १ ) आणि उप- कलम २ मधील खंड ( अ) आणि कलम ४ मधील पोट- कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी करीत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

वि. रा. ठाकूर , शासनाचे उप सचिव.

भाग चार- ब-३१५-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , ऑक्टोबर २० , २०२१/ आश्विन २८ , शके १ ९ ४३

WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT

New Administrative Building , 3rd Floor , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 20th October 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA STATE COMMISSION FOR WOMEN Aст , 1993 .

No. RMA . 2020/C.R. 18/Desk - 10 . In exercise of the powers conferred by sub - section ( 1) and clause ( a) of sub- section (2) of section 3 and sub - section (1) of section 4 of the Maharashtra State Commission for Women Act , 1993 ( Mah . XV of 1993 ) , the Government of Maharashtra hereby nominates Smt . Rupali Nilesh Chakankar as a Chairperson of the Maharashtra State Commission for Women who shall hold the office for a period of three years from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

V. R. THAKUR , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.